एकूण 15 परिणाम
नोव्हेंबर 12, 2019
ठाणे : शहरातील पदपथ अतिक्रमणमुक्त होण्यासाठी महापालिकेच्या वतीने गेल्या आठवड्यात सलग चार दिवस अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली होती. पण या कारवाईपासून नौपाडा प्रभाग समितीमधील अधिकारी मात्र अद्याप कोसो दूर असल्याचे दिसते. त्यामुळेच या काळात काही मोजक्‍या वेळेत फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई करताना...
ऑक्टोबर 27, 2019
नाशिक : महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र, बॉश.सिएट आदी अनेक मोठय़ा कंपन्यांनी नाशिकमधील आपल्या प्रकल्पांतील उत्पादनात लक्षणीय कपात केली आहे.औद्यौगीक मंदीने कामाचे तास आणी कंत्राटी नंतर कायम कामगार व बडे पगारदार अधिकारीची संख्याही घटण्याची धोक्याची घंटा वाजू लागली आसून त्याची सुरवात दिवाळी पुर्वीच अंबड मधिल...
सप्टेंबर 10, 2019
पनवेल : एकीकडे ऑटोमोबाईल क्षेत्रावर मंदीचा परिणाम जाणवत असल्याने सर्व प्रकारातील वाहनखरेदीला ग्राहक नापसंती दाखवत असल्याचे चित्र असताना खासगी वापराकरिता सीएनजीवर चालणाऱ्या वाहनखरेदीला मात्र ग्राहकांकडून काही प्रमाणात चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सप्टेंबर २०१८ ते ऑगस्ट २०१९ च्या वाहनखरेदीच्या...
जानेवारी 09, 2019
वारजे - अपघात एक तर होणार नाही आणि झाला तर हेल्मेट वापरल्याने जीवदान मिळेल, यासाठी प्रत्येक दुचाकीचालकाने सुरक्षिततेसाठी हेल्मेट वापरावे, असे आवाहन पुण्याचे पोलिस आयुक्त के. वेंकटेशम यांनी केले.  पेट्रोल डीलर्स असोसिएशनच्या वतीने हेल्मेट वापराविषयी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते....
जुलै 13, 2018
सोलापूर : पेट्रोल पंपावर होणारी ग्राहकांची लूट हा नेहमीचाच विषय आहे. ग्राहकांच्या नकळत दुचाकीच्या टाकीत कमी पेट्रोल सोडले जाते. तक्रार केली तरी कोणीच दाद देत नाही. असाच प्रकार गुरुवारी सकाळी होटगी रोड परिसरातील पेट्रोल पंपावर उघडकीस आला. तक्रार करण्यासाठी...
जून 10, 2018
औद्योगिक उत्पादन निर्देशांक (आयआयपी) हा शब्द अनेकदा आपल्या वाचनात येतो. हा निर्देशांक देशातल्या औद्योगिक प्रगतीचा दिशादर्शक असतो. तो नेमका कसा मोजला जातो, त्यात कोणत्या उद्योगांचा समावेश केला जातो, या निर्देशांकाची जबाबदारी कोणावर असते, त्याचा उपयोग कशासाठी होतो आदी माहितीवर नजर. असं समजा, की...
सप्टेंबर 05, 2017
स्वागत समारंभ एच. व्ही. देसाई महाविद्यालयातील प्रथम वर्ष बी.एस्सी. संगणक शास्त्र, बीसीए (सायन्स), बीबीए (सीए), बीबीए व एमएस्सी संगणक शास्त्राच्या विद्यार्थ्यांच्या प्रोत्साहन व स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. या वेळी महाराष्ट्र केसरी किताब मिळवणारे व पोलिस उपअधीक्षक विजय चौधरी, प्राचार्य डॉ...
जून 25, 2017
बहुराष्ट्रीय कंपन्या यापूर्वी बियाणे विक्रीतून पैसे कमवत होत्या. आता त्यापुढे जाऊन, ‘आमची रसायने वापरली जातील असे बियाणे तुम्ही बनवा आणि आमचा फायदा करा’ असे धोरण जीएम मोहरीच्या बाबतीत स्पष्ट दिसून येत आहे. थोडक्यात, जास्त मायलेज देणाऱ्या गाडीची निर्मिती करायची, आणि त्यासाठी पेट्रोल...
जून 23, 2017
नाशिक - पेट्रोलपंपांवरील तक्रारीची दखल घेत राज्यात सुरू केलेल्या तपासणी मोहिमेत आज ठाणे गुन्हे शोधपथक व जिल्हा पुरवठा विभागातर्फे पेट्रोलपंपांची तपासणी सुरू झाली. रात्री आठच्या सुमारास दोन्ही विभागांच्या संयुक्त पथकांनी त्र्यंबक चौकातील जे. आर. मेहता ॲन्ड सन्स व दिंडोरी रोडवरील आणखी एका अशा दोन...
मे 10, 2017
सांगली - लगीन मुहूर्ताच्या घाईत स्थायी  समितीने आज ३६ रस्त्यांच्या कामांपैकी १९ कोटींच्या २१ कामांना अवघ्या पाच मिनिटांत अंतिम मंजुरी देत सभेचे लगीन लावले. लग्न समारंभासाठी जाण्याची घाई अनेक सदस्यांना झाल्याने स्थायी समितीची बैठक कोणत्याही चर्चेविना एकमुखाने मंजुरी देत आवरली.  शहरातील २१...
एप्रिल 01, 2017
शिवडी - देशातील रस्ते अधिक सुरळीत आणि मालवाहतुकीसाठी सुसज्ज बनविण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. इतर वाहतुकीपेक्षा रस्त्यावरील वाहतूक 60 टक्के आहे; तर आशियातील सर्वांत मोठे रेल्वे नेटवर्क हेदेखील मालवाहतूक करते आहे. अर्थव्यवस्थेत भारताचा दुसरा क्रमांक असल्यामुळे ट्रान्स्पोर्टमधून मोठा निधी...
मार्च 23, 2017
पिंपरी - वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) लागू झाल्यानंतर महसूल कमी होईल, अशी चिंता राज्य सरकारांना लागली आहे. मात्र, महसुलातील तोटा कमी करण्यासाठी पुढील पाच वर्ष केंद्र सरकार राज्यांना मदत करणार असल्याचे केंद्रीय उत्पादन शुल्क आणि सेवाकर विभागाचे सहायक आयुक्‍त सार्थक सक्‍सेना यांनी सांगितले.  केंद्रीय...
नोव्हेंबर 07, 2016
सातारा - सातारा पालिकेच्या निवडणुकीत रंग भरायला लागले असले तरी सध्याचे प्रचारातील मुद्दे घराणं आणि न्याय-अन्यायाची भूमिका... अशा मुद्द्यांभोवतीच फिरते आहे. त्यापलीकडे येथील प्रचार जायला मागत नाही. अर्थात प्रचाराचा हा पहिला टप्पा असला तरी अजून कोणीच विकासाच्या मुद्यांना हात घातलेला दिसत नाही....
ऑक्टोबर 11, 2016
राहुल गांधींनी केलेल्या विधानांमागे बोलविता धनी कोण आहे? ‘सैनिकांच्या रक्ताची दलाली‘ हा शब्दप्रयोग त्यांना कोणी सूचविला असावा असा प्रश्‍न पडतो. सर्जिकल स्ट्राइकबद्दल सुरवातीला लष्कराचे कौतुक करणाऱ्या कॉंग्रेसच्या नेत्याने केवळ उत्तर प्रदेशात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर अशी टीका केली असावी...
ऑगस्ट 08, 2016
केंद्र सरकारनं ‘जीएसटी’संबंधीचं (गुड्‌स अँड सर्व्हिसेस टॅक्‍स) विधेयक राज्यसभेत नुकतंच संमत करून घेऊन पहिली लढाई जिंकली आहे. ‘जीएसटी’ किंवा मराठीत ज्याला ‘वस्तू आणि सेवाकर’ असं म्हटलं जातं, त्याबाबत गेले अनेक महिने नव्हे; तर अनेक वर्षं चर्चा सुरू होती. प्रत्यक्षात ही करपद्धती लागू झाल्यानंतरदेखील...