एकूण 1864 परिणाम
जुलै 19, 2019
मुंबई : रोकड टंचाई, वाहनकर्जाचे चढे दर, विम्याचा जादा भुर्दंड, विजेवरील मोटारींसंदर्भातील सरकारची भूमिका या सर्वांचा एकत्रित फटका बसून देशातील वाहन उद्योगाची चाके घसरणीला लागली आहेत. यंदा एप्रिल ते जून या कालावधीत सर्वच श्रेणींच्या वाहन विक्रीत मोठी घसरण झाली असून, वितरकांकडे वाहने पडून राहत आहेत....
जुलै 19, 2019
मुंबई - रोकड टंचाई, वाहनकर्जाचे चढे दर, विम्याचा जादा भुर्दंड, विजेवरील मोटारींसंदर्भातील सरकारची भूमिका या सर्वांचा एकत्रित फटका बसून देशातील वाहन उद्योगाची चाके घसरणीला लागली आहेत. यंदा एप्रिल ते जून या कालावधीत सर्वच श्रेणींच्या वाहन विक्रीत मोठी घसरण झाली असून, वितरकांकडे वाहने पडून राहत आहेत....
जुलै 19, 2019
मुंबई - प्रवासी वाहतुकीच्या नियमांच्या कात्रीत अडकलेली बजाज ऑटोची चारचाकी क्वाड्रीसायकल रिक्षा अखेर मुंबईच्या रस्त्यावर धावणार आहे. चार सीटर रिक्षा विक्री सुरू झाली आहे. तर पहिली गाडी मुंबईच्या रस्त्यावर धावली असून, पेट्रोल, सीएनजी आणि एलपीजीवर चालणारी, अवघ्या तीन लाखांपेक्षा कमी...
जुलै 18, 2019
कोल्हापूर - "" प्रक्रिया केलेल्या शेतीमालावर सेस कर आकारू नये अशी मागणी शेती उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत धान्य व्यापाऱ्यांनी केली. यावेळी राज्य शासनाच्या मान्यतेनेच हा सेस वसुल करण्यात येणार आहे. तो रद्द करण्यासाठी व्यापाऱ्यांनी शासनाकडेच पाठपुरावा करावा, असे सांगत संचालक...
जुलै 18, 2019
चेन्नईः मित्रांची आठवण त्याला चैन पडू देत नव्हती. बेचैन होऊन तो सैरावैरा फिरायचा. मग त्याने एक शक्कल लढवली. चोरी केली मुद्दामहून सीसीटीव्हीपुढे जाऊन उभा राहायचा. चोरीच्या गुन्ह्यात तो पकडला गेला पण पकडल्यामुळे जास्त खूष झाला कारण त्याला कारागृहामधील त्याचे मित्र परत मिळाले. चेन्नईमध्ये एक विचित्र...
जुलै 17, 2019
मुंबई: गेल्यावर्षी भारतात दक्षिण कोरियाची प्रसिद्ध कार निर्माती कंपनी Kia Motors ने ऑटोमोबाईल क्षेत्रात जोरदार पदार्पण केले आहे. Kia कंपनीबद्दल आधीपासूनच सर्वांना उत्सुकता आहे. आता किआ मोटर्सच्या बहुचर्चित Seltos या एसयूव्हीची चर्चा सुरु झाली आहे. येत्या 22 ऑगस्ट रोजी गाडी भारतात लाँच होणार आहे....
जुलै 17, 2019
​नांदेड : नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यात एका 18 वर्षाच्या तरुणीवर पेट्रोल टाकून जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली.  देगलूर तालुक्यातील तडखेल जवळ ही घटना काल उघडकीस आली. या तरुणीची अद्याप ओळख पटली नाही. एका पाईपमध्ये तरुणीचा म्रतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती...
जुलै 16, 2019
नवी दिल्ली: ह्युंदाई मोटर्स कंपनीने भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात ‘ह्युंदाई कोना’ ही नवीन विजेवरील चालणारी एसयूव्ही सादर केली. ह्युंदाई कंपनीची भारतातील ही पहिलीच इलेक्‍ट्रिक कार आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही कार तब्बल 452 किलोमीटरचा प्रवास करू शकते, असा कंपनीने दावा केला आहे. 25 लाख रुपये इतकी...
जुलै 16, 2019
केळवद -  सपूर्ण जिल्ह्यात चर्चेत असलेल्या खुशी परिहार हत्याकांडात केळवद पोलिसांनी आरोपी अश्रफ अफसर शेख (वय २१, रा, जाफरनगर) याची कार जप्त केली. गाडीतून रक्ताचे नमुने घेत ते तपासणीला पाठविले आहेत. मात्र, जॅकच्या लोखंडी रॉडने मारून खुशीचा खून करण्यात आला तो रॉड सापडला नाही. तो आरोपीने लपविला असावा,...
जुलै 15, 2019
नगर - भारतीय जनता पक्षाने "मेक इन इंडिया'ची फक्त फसवी घोषणा दिली. एक लाख 42 हजार कंपन्या बंद पाडल्या. त्यातून बेरोजगारीचे प्रमाण वाढले. जातीजातींत तेढ निर्माण करणाऱ्या भाजप सरकारच्या संवेदना हरवल्या आहेत, अशा टीका युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केली. जिल्हा ग्रामीण व...
जुलै 14, 2019
उल्हासनगर : गेल्या दोन वर्षांपासून खड्डे भरण्याच्या निविदाच काढण्यात आल्या नसल्याने उल्हासनगरातील शान समजल्या जाणाऱ्या प्रमुख चौकांच्याच खड्यांच्या चाळण्या झाल्या आहेत या खड्यात अनेक दुचाकीस्वार शिर्षासन करत असतानाचे चित्र दिसत असून दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या सिंधी समाजाच्या 40 दिवसांच्या उपवास...
जुलै 14, 2019
मौजे सांगाव (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील शेतकरी कुटुंबातील सौ. जयश्री पाटील आणि सौ. ऊर्मिला पाटील या सख्या जावांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून अडीच वर्षांपूर्वी बिस्किटेनिर्मिती उद्योगाला सुरवात केली. पाटील कुटुंबाची एकत्रित चार एकर शेती आहे. वर्षभर विविध प्रकारचा भाजीपाला उत्पादन ही त्यांची...
जुलै 14, 2019
शिर्डी : माझी निवड ही काँग्रेसच्या कठीण काळात झालेली आहे. याची जाणीव तर आहेच पण लोकसभा आणि विधानसभेमध्ये फरक असतो. महागाई, पेट्रोल, रोजगार व इतर प्रश्नांवर सरकार हे अपयशी ठरलेले आहे आणि जनतेने हे सर्व पाहीलेले आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांची काँग्रेसच्या...
जुलै 12, 2019
पुणे : गुगल मॅप्‍सने आज भारतीय युजर्ससाठी तीन नवीन वैशिष्‍ट्ये सादर केली: रिडिझाइन व भारतीय-केंद्रित एक्‍सप्‍लोअर टॅब, नवीन फॉर यू अनुभव आणि डायनिंग ऑफर्स. यामुळे युजर्सना आनंद देणाऱ्या स्‍थळांचा शोध घेण्‍यासाठी आणि त्‍यांच्‍या आवडींनुसार सूचना देण्‍यासाठी मदत होईल.  या नवीन वैशिष्‍ट्यांची घोषणा...
जुलै 12, 2019
हिंगणा (जि. नागपूर) - तीन चालक मित्रांपैकी दोघांनी किरकोळ वादावरून तिसऱ्याची हत्या केली. ही घटना बुधवारी (ता. 10) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास पिंपळधरा शिवारात घडली. हिंगणा पोलिसांनी काही तासांच्या आत या प्रकरणातील दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. मृताचे नाव पारस रमेश निरंजने (वय 22, कान्होलीबारा...
जुलै 11, 2019
अमरावती : पेट्रोल-डिझेलची दरवाढ तातडीने मागे घेण्यात यावी, "मॉबलिंचिंग'च्या घटनांना आळा घालण्यासाठी कायदा तयार करण्यात यावा तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी शहर कॉंग्रेसतर्फे बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून करण्यात आली. केंद्र सरकारने...
जुलै 11, 2019
खतांची सबसिडी मिळणार थेट बँक खात्यात...200 रुपयांची उधारी देण्यासाठी केनियाचे खासदार भारतात...गाडीतील पेट्रोल काढून मुलाने पेटविले जन्मदात्या आईला...यासह क्रीडा, राजकीय तसेच मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्या आहेत आता एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून...
जुलै 11, 2019
गाजियाबाद : एका मुलाने आपल्या जन्मदात्या आईला जिवंत जाळले. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील गाजियाबाद येथील खोडा परिसरात घडली. या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या उपचार सुरु आहेत. पीडित महिला गाजियाबाद येथील संगम पार्कमध्ये वास्तव्यास आहे. तिचा मुलगा मोहनने तिला गाडीतील ...
जुलै 10, 2019
येवला-येवला तालुका कॉंग्रेस पार्टीतर्फे तहसील कार्यालयावर टाळ नाद आंदोलन करण्यात आले. भाजप सरकारने भूल थापा देत सत्ता काबिज केली.मात्र इंधन दरवाढ ,शेतकऱ्यांना पिक कर्ज वाटप तसेच वाढती महागाई आदीसह अनेक निर्णय धोरणाअभावी निकालात निघाले नाही .भ्रष्टाचारामुळे मालाड,मुंबई,पुणे,तसेच तीवरे धरण फुटुन बळी...