एकूण 2021 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
मुंबईमधील सगळ्यात जास्त गर्दीचं स्थानक म्हणजे डोंबिवली. खास, डोंबिवलीकरांना राज ठाकरे यांनी काही प्रश्न विचारले आहेत. सोशल मिडियावर तसा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. दररोज लोकलट्रेनचा प्रवास करताना लाखो मुंबईकर जीवाचं रान करतात. लोकल ट्रेनमध्ये रोज लाखो मुंबईकर चेंगरले जातात आणि तरीही सरकार बुलेट...
ऑक्टोबर 18, 2019
अमरावती : घराची भिंत बांधकामावरून शेजाऱ्यांसोबत सुरू असलेला वाद पेटला. त्यामुळे पेट्रोल ओतून महिलेने जाळून घेतले. त्या महिलेचा उपचारादरम्यान गुरुवारी (ता. 17) जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. राजकन्या दादाराव वानखडे (वय 40, रा. पेठपुरा, अंजनगावसुर्जी), असे मृत महिलेचे नाव आहे....
ऑक्टोबर 18, 2019
विधानसभा 2019 : परळी/ सातारा/ पुणे - राज्याच्या राजकीय पटावर आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराचा झंझावात पाहायला मिळाला. वैद्यनाथाच्या साक्षीने परळीतून प्रचाराचे रणशिंग फुंकताना त्यांनी विरोधकांवर शरसंधान साधले. जे थकलेले, हरलेले आहेत, ते तुमचे काय भले करणार, असा सवाल करत त्यांनी मराठवाडा...
ऑक्टोबर 17, 2019
प्रभादेवीतल्या सभेत राज ठाकरेंनी पुन्हा एकदा सरकारवर घणाघात केलाय. मेट्रोच मराठी माणसाचा घात करेल असं राज ठाकरेंनी म्हंटलय. तसच महाराष्ट्रातच पेट्रोल, डिझेल महाग का? असा सवालही राज ठाकरेंनी केलाय.देशावर आलेल्या मंदीचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसेल, हे अतिशय धक्कादायक असल्याचंही राज...
ऑक्टोबर 17, 2019
सातारा : साताऱ्यात पर्यटन विकासाला सर्वाधिक संधी आहे. त्यामुळे साताऱ्याला देशातील पर्यटकांच्या पहिल्या 15 डेस्टिनेशनच्या यादीत आणू, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. साताऱ्यात आज, लोकसभेचे भाजप उमेदवार उदयनराजे भोसले आणि विधानसभेचे उमेदवार शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रचारासाठी...
ऑक्टोबर 17, 2019
पुणे : दुचाकी म्हटली की, आपल्या डोळ्यासमोर असंख्य प्रकारच्या दुचाक्‍या येतात. अत्यंत महागड्या आणि वेगवान धावणाऱ्या गाड्यांचे हौशी जगात काय कमी नाहीत. पुण्यातील अशाच एका हौशी विद्यार्थ्याने एक लिटर पेट्रोलमध्ये तब्बल 160 किलोमीटर धावणारी 'बाईक' बनवली आहे. त्याच्या या संशोधनाचे विविध पातळीवर कौतुक...
ऑक्टोबर 15, 2019
ठाणे : ठाणे विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय केळकर यांच्या प्रचारासाठी प्रसिद्ध भोजपुरी गायक, अभिनेते आणि खासदार मनोज तिवारी ठाण्यात आले होते. ढोकाळीपासून सुरवात करण्यात आलेल्या केळकर यांच्या प्रचाररॅलीमध्ये मनोज तिवारी यांनी हजेरी लावून आपल्या खास शैलीत त्यांनी केळकर यांना निवडून आणण्याचे आवाहन...
ऑक्टोबर 15, 2019
औरंगाबाद - मशिदीत बेकायदा नळ लावल्याच्या व फळ विक्रेत्याला मारहाण झालेल्या अफवेने उसळलेल्या दंगलीत पोलिसांनी प्लास्टीक गोळ्यांनी केलेल्या गोळीबारात 17 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. प्रकरणात मृत मुलाच्या वडीलांनी जिल्हा न्यायालयात फौजदारी अर्ज करुन संबंधितांवर गुन्हा नोंदविण्याची विनंती...
ऑक्टोबर 15, 2019
नाशिक : सुरूवातीला मित्रमंडळीसोबत केवळ हौस म्हणून एखाद्या अमली पदार्थाचे सेवन कालांतराने व्यसनात रूपांतरीत होण्याचे प्रमाण वाढत आहे. शहरातील तरूणाई व्यसनांच्या विळख्यात अडकत आहे. त्यातही गांजा, भांग अशी दोन अमलीपदार्थांमुळे अनेक युवकांचे भवितव्य धोक्‍यात आलेले आहे. गंभीर बाब म्हणजे शालेय वयापासून...
ऑक्टोबर 15, 2019
औरंगाबाद : मशिदीत बेकायदा नळ लावल्याच्या व फळ विक्रेत्याला मारहाण झालेल्या अफवेने उसळलेल्या दंगलीत पोलिसांनी प्लास्टीक गोळ्यांनी केलेल्या गोळीबारात 17 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. प्रकरणात मृत मुलाच्या वडीलांनी जिल्हा न्यायालयात फौजदारी अर्ज करुन संबंधितांवर गुन्हा नोंदविण्याची विनंती...
ऑक्टोबर 14, 2019
सांगली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तेल लावून आपण लढाईसाठी तयार आहोत, असे सांगत आहेत. मग त्यांनी त्यांचा तेल लावलेला फोटो प्रसिद्ध करावा. महाराष्ट्राला कळू दे की तेल लावलेले मुख्यमंत्री फडणवीस कसे दिसतात, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला. हे सांगताना त्यांना हसू आवरले...
ऑक्टोबर 14, 2019
वडगाव शेरी : ''बदलत्या जीवनशैलीत आरोग्यसाधना करणे अत्यावश्यक झाले आहे. जिममध्ये जाऊन व्यायाम करण्यासाठी अनेक मर्यादा येतात. सामान्य नागरिकांना त्यांच्या घराजवळ सहजपणाने व्यायाम करता यावा. यासाठी मतदार संघामध्ये शेकडो ओपन जीम सुरू करण्यात आले असल्याची'' माहिती भाजप महायुतीचे आमदार जगदीश मुळीक यांनी...
ऑक्टोबर 14, 2019
नागपूर : गेल्या काही वर्षात चिमुकल्यांसाठी सुरू केलेल्या चॅनलवरील मालिकांमधून दाखविण्यात येणारी हिंसा, मोबाईलमधील वेगवेगळे गेम्स यामुळे घरातील चिमुकल्यांच्या आक्रमकतेत वाढ झाल्याचे दिसून येते. दिवाणखान्यात पडून एका हाती टीव्हीचे रिमोट तर कधी पालकांचा मोबाईल, असे चित्र प्रत्येक घरात दिसते. मोबाईल,...
ऑक्टोबर 14, 2019
नागपूर : विधानसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा सर्वच उमेदवार प्रयत्न करीत असून, आज रविवारी सर्वच मतदारसंघात रॅली, पदयात्रा, भेटीगाठीवर भर देत उमेदवारांनी प्रचाराचा धुराळा उडविला. नोकरदारांची सुटी असल्याने उमेदवारांनी प्रत्येकापर्यंत पोहोचून निवडून देण्याचे आवाहन केले. त्यामुळे...
ऑक्टोबर 13, 2019
हिंगणघाट (वर्धा) :  ग्रामीण शेती आणि अतिदुर्गम भाग हा मागील 70 वर्षांत दुर्लक्षित राहिला. मागील पाच वर्षांपासून आम्ही धोरणात्मक निर्णय घेणे सुरू केले आहे. ग्रामीण भागात 13 सोलर टेक्‍स्टाइल क्‍लस्टर दिलेत. येणाऱ्या काळात प्रत्येक कापूस उत्पादक तालुक्‍यात सोलर टेक्‍स्टाइल क्‍लस्टर देऊ, असे आश्‍वासन...
ऑक्टोबर 11, 2019
अमरावती : पेट्रोल टाकून घरांच्या जाळपोळप्रकरणी गुन्हेशाखेने दोघांना बुधवारी (ता. नऊ) रात्रीच अटक केली. त्यात एक अद्यापही पसार आहे. निशांत दिलीप इंगळे (वय 21), शिवा शेषराव सरदार (वय 20) दोघेही रा. महाजनपुरा) अशी अटकेतील दोघांची नावे असून, त्यांचा साथीदार मयूर भगत (वय 21) हा फरार आहे. ...
ऑक्टोबर 11, 2019
चार दिवसात पाच घटना : काळ्या रंगाची पल्सर रडारवर    नाशिक : शहर परिसरामध्ये काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. गेल्या चार दिवसात पाच घटनांमध्ये सुमारे साडेतीन लाखांचा सोन्याचा ऐवज बळजबरीने हिसकावून नेला आहे. गुरुवारी (ता.10) एकाच वेळी दोन तर...
ऑक्टोबर 10, 2019
नागपूर : दोन कर्मचाऱ्यांनी कंपनीचे व्हाउचर बुक चोरून त्याआधारे पेट्रोल पंपावरून महिनाभरात सव्वासात लाखांचे डिझेल घेऊन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. कंपनीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे एमआयडीसी पोलिसांनी आरोपी वाहनचालक संतोषकुमार दुबे आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला....
ऑक्टोबर 10, 2019
कोल्हापूर - दौलतनगरातील तीन बत्ती चौकात काल मध्यरात्री गुंडांनी घरांवर दगडफेक करत वाहने पेटवून दिली. यात दोन मोटारसायकल, रिक्षासह मोटारीचे मोठे नुकसान झाले. गुंडानी निर्माण केलेल्या या दहशतीमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. दोन गटात गेल्या काही दिवसापासून सुरू असणाऱ्या या वादातून हा प्रकार...
ऑक्टोबर 10, 2019
अमरावती :  दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने जिल्ह्याबाहेर तडीपार केल्यानंतरही शहरात आलेल्या तिघांनी आमलेवाडी परिसरात चांगलाच धुमाकूळ घातला. युवकावर चाकूने हल्ला करून लुटमार केल्यानंतर पेट्रोल टाकून तिघांची घरे पेटविली. निवडणूक काळात ही खळबळजनक घटना घडल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न...