एकूण 620 परिणाम
जून 24, 2019
"बायसिकल मेयर' ही आंतरराष्ट्रीय सायकलपटूंच्या संस्थेकडून दिली जाणारी मानद पदवी आहे. जगभर सायकलस्वारांची संख्या वाढावी, यासाठी ही पदवी दिली जाते. जागतिक स्तरावर दहा कोटी नवीन सायकलस्वार तयार व्हावेत, या उद्देशाने हा उपक्रम सुरू आहे. याचा उद्देश पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमुळे...
जून 23, 2019
पुणे : कात्रज वडगाव बाह्यवळणावर पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीस भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. रविवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली असून त्यांच्याकडून कोयते, दुचाकी असा सव्वा लाख रुपयांचा ऐवज जप्त केला...
जून 20, 2019
कोल्हापूर - क्रेडिट कार्डवर जमा झालेले पॉइंट बॅंक खात्यावर वर्ग करण्याच्या बहाण्याने माहिती मागवून घेत महिलेने तरुणाला १ लाख ५ हजार हजारांचा गंडा घातला. मंगळवार (ता. १८) दुपारी हा प्रकार घडला. या बाबत मनोज गोवर्धन गुप्ता (वय २९, रा. ५वा मजला, नक्षत्र हाईटस, शिवाजी पार्क) यांनी शाहूपुरी पोलिस...
जून 16, 2019
कोल्हापूर - सोने खरेदी विक्री करणाऱ्या हवालाच्या मोटारीवर राजेंद्रनगर परिसरात तिघा लुटारूंच्या टोळीने शुक्रवारी दगडफेक केली. मोटारीतील तीन कर्मचाऱ्यांना सुऱ्याचा धाक दाखवून दोन किलो वजनाचे सोने आणि ५२ लाखांची रोकड, असा १ कोटी १८ लाखांचा ऐवज मोटारीसह लुटारूंनी पळवून नेला. लुटारूंनी तिघा...
जून 13, 2019
नागपूर : कमी टक्‍के मिळाले म्हणून दहावीच्या विद्यार्थिनीने चैताली किरण जांभूळकर (16, रा. सदर, हसन गॅरेज एरिया) हिने पेट्रोल पिऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी उघडकीस आली.  दहावीत चैतालीला 48 टक्‍के गुण मिळाले. पेपर चांगला सोडविल्यानंतरही अपेक्षित टक्‍केवारी मिळाली नाही. चांगल्या...
जून 13, 2019
नागपूर : कमी टक्‍के मिळाले म्हणून दहावीच्या विद्यार्थिनीने चैताली किरण जांभूळकर (16, रा. सदर, हसन गॅरेज एरिया) हिने पेट्रोल पिऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी उघडकीस आली. दहावीत चैतालीला 48 टक्‍के गुण मिळाले. पेपर चांगले सोडविल्यानंतरही अपेक्षित टक्‍केवारी मिळाली नाही. चांगल्या...
जून 13, 2019
नागपूर :  नोकरी करायची नाही हे पक्क होतं... चार वर्षांपूर्वी थंड पाण्याच्या कॅन विक्रीचा व्यवसाय सुरू केला... एप्रिल ते जूनमध्ये 50 ते 100 कॅनची सहज विक्री होते... "जल ही जीवन है' आपण म्हणतो, परंतु पाण्यामुळे मला जीवनात "अर्थ'ही गवसला...गुणवंत मलकवडे उत्साहाने सांगत होते. काटोल रोडवरील ...
जून 12, 2019
मुंबई - नौदल अधिकारी समुद्रात कर्तव्य बजावत असताना सायबर गुन्हेगाराने त्यांच्या खात्यातून तीन लाख रुपये काढल्याचा प्रकार उजेडात आला आहे. याप्रकरणी आंतरराज्यीय टोळक्‍याचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी कुलाबा पोलिस अधिक तपास करत आहेत.  तक्रारदार सर्वेश्‍वर राव (31) मूळचे आंध्र...
जून 09, 2019
उतूर - पेंढारवाडी( ता. आजरा ) येथे उपसरपंच एकनाथ दत्तात्रय आजगेकर यांची घरासमोर लावलेली मोटरसायकल ( MHO9 DD 3241) अनोळखी व्यक्तीने रात्री पेट्रोल टाकून जाळली. याबाबत अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.  आजगेकर यांचे गावच्या उत्तरेस एका बाजूला घर आहे. याठिकाणी दारात मोटरसायकल...
जून 09, 2019
मुंबई : भांडुप येथील क्रिकेटपटू व प्रशिक्षक राकेश पवार याच्या हत्येप्रकरणी भांडुप पोलिसांनी तिघांना अटक केली. गुरुवारी रात्री उशिरा राकेशची भांडुप येथील पेट्रोल पंपाजवळ वैयक्तिक वादातून तिघांनी मिळून हत्या केली होती. राकेश त्या वेळी त्याच्या मैत्रिणीसह मोटरसायकलमध्ये पेट्रोल...
जून 05, 2019
स्वतःसाठी हितकर काय, अहितकर काय हे आयुर्वेदशास्त्राच्या मदतीने जाणून घेतले व त्यानुसार आहारयोजना केली तर आरोग्याचे रक्षण सोपे होते. त्यासाठी निरनिराळ्या आहारद्रव्यांचे गुण, दोष, चव, प्रभाव, वीर्य माहिती असणे आवश्‍यक असते. अग्र्यसंग्रहानंतर आता आपण आयुर्वेदाच्या पुढच्या विषयाकडे वळणार आहोत. आयुर्वेद...
जून 05, 2019
आजच्या माहिती-संवाद युगात, स्मार्टफोनच्या जमान्यात ज्ञान सर्वांपर्यंत पोचू लागले आहे; ज्ञानविश्‍वातील विषमता झपाट्याने घटते आहे. समाजोपयोगी माहिती, ज्ञान तळागाळापर्यंत पोचविण्याच्या या चळवळीत आपण सहभागी होऊया. चं द्रशेखर कवींच्या रंगराव हर्षे आणि चिंतोपंत उदास या दोन पात्रांच्या संवादावरच्या रंजक...
मे 31, 2019
पुणे - ‘लष्करातील सेवा ही केवळ एक व्यावसायिक संधी नाही, तर एक वेगळे आयुष्य जगण्याची संधी आहे. तिचे सोने करण्यासाठी प्रत्येकाने सर्वोत्तम कामगिरी केली पाहिजे,’’ असा सल्ला हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धानोआ यांनी दिला. ‘एनडीए’तून उत्तीर्ण होऊन लष्करी सेवेत रुजू होणाऱ्या विद्यार्थ्यांशी ते...
मे 30, 2019
हिंगोली : वसमत शहर पोलिसांच्या पथकाने बुधवारी ( ता.२९) मध्यरात्री  संशयावरून एका ट्रकची तपासणी केली असता  ट्रक मध्ये तब्बल वीस लाख रुपयांचा गुटखा आढळून आला आहे.  पोलिसांनी  सदर गुटखा जप्त केला असून याबाबतची माहिती परभणीच्या अन्न व औषध प्रशासनाला देण्यात आली आहे. वसमत शहरात बुधवारी रात्री गुटख्याचा...
मे 27, 2019
सातारा : फलक फाडल्याच्या कारणावरून युवकाचे अपहरण करून त्यास मारहाण केल्याप्रकरणी खासदार उदयनराजे भोसले यांच्या गटातील माजी नगरसेवक दिलीप गवळी यांच्या चिरंजीवासह अन्य सहा जणांवर शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत तेजस सुनील पवार (मूळ रा. लावंघर, सध्या रा. शिवराज पेट्रोल पंप परिसर...
मे 27, 2019
अमरावतीत तिघांचा, तर भंडाऱ्यात एकाचा मृत्यू नागपूर - उष्माघाताने विदर्भात चौघांचा मृत्यू झाल्याचे आज उजेडात आले. उष्णाघातामुळे अमरावती जिल्ह्यातील तिघांचा, तर भंडारा जिल्ह्यातील एकाचा मृत्यू झाला. आतापर्यंत अमरावती जिल्ह्यात उष्माघातामुळे एकूण १३ जणांचा मृत्यू झाला आहे.  तापमानाचा पारा वर गेला असून...
मे 26, 2019
सातारा : सातारा लाेकसभा मतदारसंघात विजयाप्रित्यर्थ उभारण्यात आलेले शुभेच्छा फलक एका रात्रीत उतरविण्याचे आदेश नवनिर्वाचित खासदार उदयनराजे भाेसले यांनी कार्यकर्त्यांना दिले. त्यांचे आदेशाचे पालन करीत रस्त्याचे कडेला उभारलेले बहुतांश फलक कार्यकर्त्यांनी काढले. सातारा शहर परिसरात उभारलेला शुभेच्छा फलक...
मे 21, 2019
चित्रपट मालिका या माध्यमात विविध भूमिका साकारून स्मिता तांबे हिने रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. आता स्मिता 'हवा बदले हासू' या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. यात स्मिता आरतीची भूमिका साकारणार आहे. आरती ही पर्यावरण शास्त्रात पी. एच. डी करत असून दिवसा ती पेट्रोल पंपवर काम करत...
मे 21, 2019
अमरावती - बहिणीच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून तिचा खून करण्यात आला, असा गंभीर आरोप मृत विवाहितेच्या भावाने केला. काल, सोमवारी दुपारी महिलेचा जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला.  राखी मनोज दुबे (वय 35, रा. संजय गांधीनगर नं. 2) असे मृत विवाहितेचे नाव आहे. रविवारी (ता. 19) सकाळी...