एकूण 104 परिणाम
ऑक्टोबर 07, 2019
पोलादपूर  (वार्ताहर) : मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेसंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदाराविरोधात लयभारी आदिवासी विकास संस्थेच्या कार्याध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या लता कळंबे यांनी बुधवारी (ता. २) पोलादपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ उपोषण सुरू केले होते. उपोषणाच्या...
ऑक्टोबर 01, 2019
जळगाव ः कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीत जिल्ह्यातील अकरा मतदारसंघांपैकी जळगाव व रावेर या दोन जागा कॉंग्रेसच्या मिळाल्या आहेत. यात रावेरचा उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. मात्र, जळगावातून उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे पक्षातर्फे उमेदवार कोण असणार, याची उत्सुकता आहे. तथापि,...
सप्टेंबर 04, 2019
पैठण (जि.औरंगाबाद) : शासनाचे दुष्काळी अनुदान मिळत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी करून हे अनुदान त्वरित देण्यात यावे, या मागणीसाठी मंगळवारी (ता. तीन) तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी एका शेतकऱ्याने पेट्रोल बाटलीत आणून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला; परंतु वेळीच पोलिसांनी या आंदोलक...
ऑगस्ट 30, 2019
मुंबई : जालन्यातील 19 वर्षीय मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्त्वाखाली चुनाभट्टी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते व मुंबई अध्यक्ष नवाब मालिकांसह पोलिसांना भेटून...
ऑगस्ट 12, 2019
कणकवली - गेल्या आठ महिन्यांत जिल्हा नियोजनची बैठक झालेली नाही. आता तर चार वेळा तारखा आणि वेळेत बदल करण्यात आला. जिल्ह्याच्या पूरस्थितीनंतर बाधित लोकांना मदत करण्यात पालकमंत्री दीपक केसरकर आणि त्यांचे प्रशासन कमी पडले. त्यांचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो. येत्या काळात जिल्ह्यातील पूरग्रस्तांना योग्य...
जुलै 10, 2019
येवला-येवला तालुका कॉंग्रेस पार्टीतर्फे तहसील कार्यालयावर टाळ नाद आंदोलन करण्यात आले. भाजप सरकारने भूल थापा देत सत्ता काबिज केली.मात्र इंधन दरवाढ ,शेतकऱ्यांना पिक कर्ज वाटप तसेच वाढती महागाई आदीसह अनेक निर्णय धोरणाअभावी निकालात निघाले नाही .भ्रष्टाचारामुळे मालाड,मुंबई,पुणे,तसेच तीवरे धरण फुटुन बळी...
जून 27, 2019
इस्लामपूर - सर्वोदय सहकारी साखर कारखान्याच्या पेट्रोल पंपावर सर्वोदयचे नाव वापरुन राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाने २५ कोटी रूपयांचा घोटाळा केला आहे. याबाबत सर्वोदयचे प्रभारी कार्यकारी संचालक अमोल पाटील यांनी आष्टा पोलिसात तक्रार अर्ज दिला आहे. पोलिसांनी चार...
मार्च 13, 2019
कणकवली - महामार्ग चौपदरीकरणातील हळवल फाटा ते नाईक पेट्रोल पंपापर्यंत भागातील काम आज भाजप कार्यकर्त्यांनी रोखले. या भागातून जोपर्यंत गटार लाईन होत नाही तोवर काम करू न देण्याचा इशारा देखील कार्यकर्त्यांनी दिला आहे. चौपदरीकरणाच्या या कामामुळे येथील घरे आणि भातशेतीमध्येही पाणी जाण्याची...
डिसेंबर 21, 2018
‘‘ह्या  देशात निवेदनं देऊन कुठलेही प्रश्‍न अद्याप सुटलेले नाहीत...काय?,’’ समोरील विस्तृत शुभ्र कागदावर ब्रशचा फटकारा मारत साहेब म्हणाले. आम्ही अदबीने मान डोलावली. डोलावणे भाग होते. अन्यथा ती मुरगळली असती! ‘‘असली अहिंसक आंदोलनं काय कामाची?’’ साहेब स्वत:शीच बोलल्यागत म्हणाले. आम्ही तरीही मान डोलावली...
ऑक्टोबर 13, 2018
नांदेड : पेट्रोल व डिझेल भाववाढविरोधात केलेल्या कॉंग्रेसच्या आंदोनकर्त्यांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंदोलनकर्त्यांनी शहरातील गंगा पेट्रोलपंपावर पंतप्रधान मोदी यांच्या होर्डिंग्जवर काळे फासले होते. आयटीआय परिसरात असलेल्या गंगा पेट्रोलपंपावर कॉग्रेस...
ऑक्टोबर 11, 2018
संगमनेर - इंधन दरवाढी विरोधात महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या वतीने आज राज्यभर आंदोलन करण्यात आले.यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी पेट्रोल पंपावरील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोला काळे फासले. या आंदोलनातून इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर युवक काँग्रेस आक्रमक झालेली...
ऑक्टोबर 05, 2018
येवला - केंद्र व राज्य सरकारच्या डिझेल पेट्रोल दरवाढीविरोधी आंदोलन आज येथे लक्षवेधी ठरले. मोटारसायकल ठेवलेल्या बैलगाडीत बसलेले आमदार नरेंद्र दराडे तसेच महिलांनी तहसील कार्यालयाबाहेर चूल मांडून थापलेल्या भाकरीने आजचे आंदोलन अधिकच लक्षवेधी झाले.  डिझेल पेट्रोल दरवाढ थांबलीच...
ऑक्टोबर 05, 2018
वज्रेश्वरी - भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून जवळपास २० ते २५ रुपायांपर्यंतची पेट्रोलची दरवाढ केंद्र शासनाने केली आहे. पेट्रोल दरवाढ करून त्यातून पैसे मिळविण्याचे काम भाजप सरकार करीत आहे. पेट्रोलची सततची दरवाढ करूनच भाजपने आपले सरकार चालविले आहे.  चार वर्षे पेट्रोलची दरवाढ करून शेवटच्या...
ऑक्टोबर 02, 2018
मुंबई : ''पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: खात नाही तर ते दुसऱ्याला खायला सांगतात. त्यानंतर ते त्यातील अर्धे मला दे असे सांगतात'', अशा शब्दांत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. - अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या भाषणातील ठळक मुद्दे -  - आणीबाणू येणार...
ऑक्टोबर 01, 2018
चिपळूण - वाढती महागाई व सततच्या पेट्रोल, डिझेल दरवाढ निषेधार्थ शिवसेनेकडून प्रांताधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून भाजप सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख सचिन कदम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. प्रांताधिकारी कार्यालयासमोर यावेळी निदर्शने करून...
ऑक्टोबर 01, 2018
वेंगुर्ले - सतत वाढत असलेल्या पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या आणि एकूणच महागाईच्या विरोधात आज तालुका राष्ट्रवादीने टाळ, मृदूंगाच्या गजरात निदर्शने केली. यावेळी जिल्ह्यात महिलांवर वाढत चाललेल्या अत्याचारांचाही निषेध करण्यात आला. तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन झाले. तालुका राष्ट्रवादी...
सप्टेंबर 30, 2018
सोलापूर : राज्यात दिवसेंदिवस डिझेल व पेट्रोलच्या दरात वाढ होत आहे. दुसरीकडे ऊसदर, एसटी कर्मचारी आणि आरक्षण या बाबींमुळे राज्य परिवहन महामंडळाला या वर्षी सुमारे पाचशे कोटी रुपयांचा फटका बसला आहे. त्याचे खापर आता सर्वसामान्य प्रवाशांच्या माथी मारण्याचे नियोजन एसटी महामंडळाकडून सुरू असल्याचे...
सप्टेंबर 27, 2018
सावंतवाडी : वाढत्या पेट्रोल डीझेल दरवाढीच्या विरोधात शिवसेनेचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या नेतृत्वाखाली आज सावंतवाडीत सर्वपक्षीय जन आंदोलन करण्यात आले. यावेळी दरवाढ करणाऱ्या केंद्र शासनाचा धिक्कार असो. खोट्या घोषणा देणाऱ्या शासनाचा धिक्कार असो. अशा विविध घोषणा देण्यात आल्या. यावेळी...
सप्टेंबर 25, 2018
नांदगाव : तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा उदासीन असल्याने न्यायिक हक्काच्या मागण्यासाठी आज काढण्यात आलेला मोर्चा हा शेवटचा असून यापुढे मोर्चा काढण्याऐवजी तहसिलचा ताबा घेऊन तेथे आंदोलन करू असा इशारा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य मंडळाचे सदस्य कॉम्रेड राजू देसले यांनी आज दिला. कॉम्रेड राजू देसले,...
सप्टेंबर 20, 2018
दिघंची - सध्या पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीने देशातील सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. जनतेची आर्थिक घडी विस्कटली आहे. पेट्रोल वाहनाला फाटा देत व मोदी सरकारचा निषेध व्यक्त करीत दिघंची येथील राष्ट्रवादीचे पंचायत समिती सदस्य कल्लापा कुटे यांनी चक्क सायकलवरून प्रवास सुरु केला...