एकूण 72 परिणाम
मे 15, 2019
चंद्रपूर - कर्जाचे पैसे परत दिले नाहीत म्हणून एका सावकाराने कर्जदाराच्या पत्नी आणि मुलाला पेटवून दिले. सात दिवसांनंतर आगीत होरपळलेल्या पत्नीचा नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मंगळवारी (ता. १४) मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपी जसबीर भाटिया याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची तयारी...
मे 08, 2019
नागपूर - पेट्रोलपंपावर पेट्रोल भरत असताना मोबाईल वापरल्यामुळे दोन दुचाकींना आग लागली. या आगीत दोन्ही दुचाकी जळून खाक झाल्या. मात्र, सुदैवाने या आगीत पेट्रोलपंपाला आग लागली नाही. परिसरातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठी हानी टळली. ही आगीची घटना मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास टेलिफोन...
मे 06, 2019
औरंगाबाद : मुकूंदवाडी ते औरंगाबाद रेल्वेस्थानका दरम्यान मराठवाडा एक्‍सप्रेस रेल्वेगाडीसमोर दुचाकी सोडुन एका व्यक्तीने पळ काढला. क्षणार्धात दुचाकीचा चुराडा झाला, सुदैवाने रेल्वेचा मोठा अपघात टळला.  शहरातील संग्रामनगर गेट पासुन आर्धा किलोमिटर पुर्वेच्या दिशेला शहरानुरवाडी रेल्वेपुल ते मुकूंदवाडी...
मे 04, 2019
नागपूर : शहरातील रस्त्यांवर सुमारे दहा हजार तीन सवारीवाले रिक्षा धावतात. अर्ध्याधिक परवान्याशिवाय धावतात. नाक्‍याच्या बाहेर व्यवसाय करण्याचा नियम असताना सहाआसनी शहरातच धावतात. यात आणखी भर पडली ती ई-रिक्षांची, ओला-उबेरची. त्यामुळे आमच्या पोटाचा सातबारा धोक्‍यात आला. अनेक अडचणी आमच्यासमोर आहेत. "...
एप्रिल 26, 2019
बाळापूर (अकोला) : तालुक्यातील वाडेगाव येथील विलास रमेश गोसावी (गीरी) (वय 32)  याचा अचानक मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता. 26) सकाळी सातच्या सुमारास घडली.  वाढत्या तापमानामुळे  उष्णतेची लाट आली असुन उच्चांक 46 च्या वर पोचला आहे. सर्वत्र नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होताना दिसत आहे. सकाळी आठ...
मार्च 31, 2019
कजगाव (ता. भडगाव) : येथील बसस्थानक आवारातील मुख्य रस्तावर उभी असलेली मोटारसायकला अचानक आग लागली. दुचाकीने पेट घेतला मात्र सुदैवाने कोणतेही जिवीतहानी झाली नाही. परंतु अचानक घडलेल्या घटनेमुळे नागरीकांची एकच धावपळ उडाली.  खाजोळा (ता. पाचोरा) येथे लग्नसोहळा निमित्ताने निलेश पाटील (रा. जळगाव) व विनायक...
मार्च 22, 2019
पिंपरी - लाखो रुपये कर्ज काढून फ्लॅट घेतलेत, हक्काचे घर झाल्याचा आनंद झाला, पण तो काही दिवसच टिकला. जिकडे बघावे तिकडे कचराच कचरा, दुर्गंधी आणि भंगाराच्या गोदामांना लागणारी आग, वाढणारी उष्णता व धुराचा त्रास. त्यात आता सांडपाणी प्रक्रिया केंद्राची भर पडली आहे. मग काय कामाचा फ्लॅट. आगीची धग...
मार्च 12, 2019
भुसावळ : मध्य रेल्वेत भुसावळ रेल्वे स्थानकाला जंक्शनचा दर्जा प्राप्त आहे. तसेच आशिया खंडात दुसऱ्या क्रमांकाचे यार्ड भुसावळला आहे. दररोज दोनशेच्यावर गाड्यांमधून हजारो प्रवासी ये-जा करतात. मात्र, प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आगीच्या घटनांवर नियंत्रणासाठी रेल्वेची स्वतःची अग्निशमन यंत्रणाच...
मार्च 10, 2019
विविध गोष्टी "सेन्स' करणारे सेन्सर्स आज अनेक क्षेत्रांत वापरले जातात. स्मोक डिटेक्‍टर, गॅस डिटेक्‍टरपासून कारच्या ड्रायव्हरला जागं ठेवण्यावर लक्ष ठेवणाऱ्या "अटेन्शन सेन्सर'पर्यंत किती तरी पर्याय आहेत. हे सेन्सर तयार कसे झाले, त्यांचं काम कसं चालतं आदी गोष्टींचा वेध. अनेक प्रकारचे सेन्सर्स आज...
फेब्रुवारी 22, 2019
दौंड (पुणे) : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी देशभरातून महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस दलाला (एसआरपीएफ) कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वाधिक मागणी आहे. शिस्त आणि मागील निवडणुका निर्विघ्नपणे पार पाडल्याबद्दल महाराष्ट्र एसआरपीएफला मागणी आहे. अशी माहिती राज्याचे पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी दिली...
जानेवारी 09, 2019
लोणावळा - येथे रेल्वेच्या धडकेत मंगळवारी (ता. ८) दोघांचा मृत्यू झाला; तर अन्य दोन घटनांमध्ये दोघांचे मृतदेह आढळले. लोणावळा ते मळवलीदरम्यान रेल्वे यार्डात मालगाडीखाली सापडल्याने येथील किशोर सोपान टेमघरे (वय ५०, रा. नांगरगाव, लोणावळा) यांचा मृत्यू झाला. मंगळवारी (ता. ८) सकाळी आठच्या सुमारास ही घटना...
नोव्हेंबर 29, 2018
नवी दिल्ली : इंधनदरात सलग सहा आठवडे सुरू असलेल्या कपातीमुळे दिल्लीत बुधवारी पेट्रोलचा दर प्रतिलिटर 73.57 रुपयांवर घसरला. जागतिक पातळीवर खनिज तेलाचा भाव गडगडल्याने ही कपात सुरू असून, एप्रिलनंतर प्रथमच दिल्लीत पेट्रोलचा दर 74 रुपयांखाली आला.  दिल्लीत पेट्रोलच्या दरात आज प्रतिलिटर 50 पैसे कपात करण्यात...
ऑक्टोबर 25, 2018
अमरावती - कौटुंबिक कलह सुरू असताना वाद विकोपास गेल्यामुळे सासूच्या अंगावर पेट्रोल टाकून सुनेने जाळले. उपचारादरम्यान सासूचा जिल्हा रुग्णालयात आज, बुधवारी पहाटे  मृत्यू झाला. शकुंतला उत्तम तिरपुडे (वय ६४, रा. राममोहननगर) असे मृत महिलेचे नाव आहे. गाडगेनगर पोलिसांनी सून प्रीती...
ऑक्टोबर 18, 2018
मुंबई : दरवर्षी प्रमाणे मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारवर घनाघाती टिका केली. या देशातील हिंदू जागा आहे. आम्हाला संपविण्याचा प्रयत्न करणाऱ्याला आम्ही शिल्लक ठेवणार नाही असे म्हणत नाव न...
ऑक्टोबर 08, 2018
सांगली - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर राष्ट्रवादीने आपल्या हालचालींना वेग दिला आहे. याचा एक भाग म्हणून भाजप सरकार विरोधातील सर्व समविचारी पक्षांना सोबत घेणार असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी इस्लामपूर येथे केले आहे.   यामध्ये सरकार विरोधातील सर्व नाराजाना...
ऑक्टोबर 05, 2018
वज्रेश्वरी - भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून जवळपास २० ते २५ रुपायांपर्यंतची पेट्रोलची दरवाढ केंद्र शासनाने केली आहे. पेट्रोल दरवाढ करून त्यातून पैसे मिळविण्याचे काम भाजप सरकार करीत आहे. पेट्रोलची सततची दरवाढ करूनच भाजपने आपले सरकार चालविले आहे.  चार वर्षे पेट्रोलची दरवाढ करून शेवटच्या...
सप्टेंबर 26, 2018
पुणे : अहमदनगर जिल्ह्यातील दलित, आदिवासी, भटके विमुक्तांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना थांबवण्याचे नाव घेत नाहीत. मागील काही वर्षापासून अशा घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्याही श्रीगोंदा तालुक्यात याचे प्रमाण अधिक असून या समाजाना न्याय मिळणार आहे का? असा प्रश्न निर्माण झाला...
सप्टेंबर 26, 2018
नवी दिल्ली - देशभरात इंधन दरवाढीने सामान्य नागरिकांची होरपळ सुरूच असून, मंगळवारी पुन्हा इंधनदरात वाढ करण्यात आली. मुंबईत आज पेट्रोलचा दर प्रतिलिटर ९०.२२ रुपये आणि डिझेलचा दर प्रतिलिटर ७८.६९ रुपयांवर पोचला.  देशातील सर्व महानगरांमध्ये आज पेट्रोलच्या आज प्रतिलिटर १४ पैसे वाढ करण्यात आली. दिल्लीत...
सप्टेंबर 16, 2018
भिवापूर - नागपूर-गडचिरोली महामार्गावर भिवापूर येथे भरधाव ट्रकच्या धडकेत एका विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला तर पाच विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी जाळपोळ करीत चार तास वाहतूक रोखून धरली. जमावाने एका खासगी बसला आग लावल्यानंतर मात्र पोलिसांनी सौम्य लाठीहल्ला करून...
सप्टेंबर 15, 2018
​नाशिक : राफेल गैरव्यवहाराच्या आरोपावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर जहरी टीका केली आहे. चव्हाण म्हणाले, की राफेल हा विषय दानवेंच्या डोक्यापलिकडचा आहे. राफेल गैरव्यवहाराचे आरोप करत काँग्रेसने देशभर भाजपला लक्ष्य केले आहे. यावर भाजपकडूनही...