एकूण 93 परिणाम
मे 04, 2019
नागपूर : शहरातील रस्त्यांवर सुमारे दहा हजार तीन सवारीवाले रिक्षा धावतात. अर्ध्याधिक परवान्याशिवाय धावतात. नाक्‍याच्या बाहेर व्यवसाय करण्याचा नियम असताना सहाआसनी शहरातच धावतात. यात आणखी भर पडली ती ई-रिक्षांची, ओला-उबेरची. त्यामुळे आमच्या पोटाचा सातबारा धोक्‍यात आला. अनेक अडचणी आमच्यासमोर आहेत. "...
मार्च 14, 2019
कणकवली - यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने घाणेरडं राजकारण सुरू केले आहे. शिवसेना आणि भाजप पक्षांत भांडणे लावण्याची कूटनीती खेळली जाते आहे, तर दुसरीकडे फेक न्यूज तयार करून आमच्या बदनामीचा प्रयत्न होतो आहे. याखेरीज स्वतःच गाड्यांची जाळपोळ करून वातावरण बिघडवत आहेत; मात्र जनता...
मार्च 09, 2019
गेवराई (बीड) : औरंगाबाद ते येडशी या 190 कीलोमीटर अंतराच्या मार्गाचा लोकार्पण सोहळा होत आहे. या महामार्गाने पश्चिम महाराष्ट्र ते मराठवाडा जोडला गेल्याने महाराष्ट्राच्या विकासात भर पडेल. मराठवड्याचा रस्त्याचा प्रश्न जसा मार्गी लावला तसा येणाऱ्या काळात पाणी प्रश्न मार्गी लावू. प्रधानमंत्री सिंचाई कमल...
फेब्रुवारी 22, 2019
दौंड (पुणे) : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी देशभरातून महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस दलाला (एसआरपीएफ) कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वाधिक मागणी आहे. शिस्त आणि मागील निवडणुका निर्विघ्नपणे पार पाडल्याबद्दल महाराष्ट्र एसआरपीएफला मागणी आहे. अशी माहिती राज्याचे पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी दिली...
जानेवारी 30, 2019
करकंब (जि. सोलापूर) : साडेचार वर्षापूर्वी महागाईचा बाऊ करत जनतेच्या भावनेशी खेळून सत्तेवर आलेल्या मोदी सरकारच्या काळात डाळी, पेट्रोल, गॅस, आदी जीवनावश्यक वस्तुंमध्ये दुपटीहून अधिक वाढ झालेली आहे. त्यामुळे जनतेने आता 'अब की बार, मोदी की हार' म्हणत सत्तापरिवर्तन केले पाहिजे, असे मत...
जानेवारी 29, 2019
कोल्हापूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या यात्रेचे नावच आठवत नाही. ते विचारतात कोणती यात्रा? आमच्या परिवर्तन यात्रेला लाभलेला जनतेचा प्रतिसाद बघा, ही यात्रा म्हणजे तुमच्या सत्तेच्या माजाची अंत्ययात्रा आहे, असा टोला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना...
जानेवारी 14, 2019
  नागपूर -  गेल्या साडेचार वर्षांत केंद्र व राज्यातील भाजप सरकारने एकाही आश्‍वासनाची पूर्तता केली नाही. उलट पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर वाढवून जनतेला महागाईत भरडले. आज प्रत्येक व्यक्ती साडेचार वर्षांपूर्वी आपली फसवणूक झाल्याची भावना व्यक्त करीत असून कॉंग्रेसच हवी अशी आशा बाळगत आहे. रेटून...
डिसेंबर 05, 2018
आर्वी (वर्धा) : देशाची लोकशाही धोक्यात आली असून, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता असे राज्यात अवडंबर माजवून भाजपचे षड्यंत्र समीकरण सुरू झाले आहे. मोदी म्हणतात, 'चाय-चाय' आणि योगी म्हणतात 'गाय-गाय'. त्यामुळे आता यांनाच बाय-बाय करण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक...
नोव्हेंबर 12, 2018
कऱ्हाड- स्वतःचा पेट्रोलपंप चालवण्यासाठी कऱ्हाड व मलकापूरचा बैलबझार मार्गे जाणारा रस्ता शंभर फूटी करण्याचा घाट घातल्याचा आरोप मलकापूरचे माजी उपाध्यक्ष व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे यांच्यावर थेट व जाहीरपणे होत आहे. येथील पालिकेतूनही त्याच आशयाचे आरोप 2014 पासून आज अखेर होत आहेत. त्यावर...
ऑक्टोबर 30, 2018
जालना : भाजपने फेकूगिरी करत सामान्यांना चकवा दिला आहे. सध्या पेट्रोल 87 रूपयांच्या घरात आहे. येत्या निवडणुकीत काँग्रेसचे सरकार आले तर पेट्रोल 60 ते 65 रुपयांच्या आत आणू असे आश्वासन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिले आहे. जालना येथे मंगळवारी (ता.30)...
ऑक्टोबर 26, 2018
सोलापूर : बनवेगिरीत अग्रेसर असलेल्या भाजप सरकारचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डीत स्पेशल पुडी सोडत, सोलापुरी जॅकेटचे उदाहरण दिले. चुकीची माहिती देऊन मोदी सरकारकडून सातत्याने बनवेगिरी केली जात आहे, अशी टीका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली. प्रदेश काँग्रेस समितीच्या...
ऑक्टोबर 19, 2018
निफाड : तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भाजप शिवसेनेच्या फसव्या सरकारविरोधात एल्गार पुकारत माजी आमदार दिलीप बनकर यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळमुक्ती आणि वाढती महागाईसह विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मोर्चा काढण्यात आला. आज दुपारी एक वाजता निफाड तहसील कार्यालयावर मोर्चा धडक काढत...
ऑक्टोबर 13, 2018
मा. ना. नानासाहेब फडणवीस यांच्या चरणारविंदी शतप्रतिशत प्रणाम. अत्यंत जड अंत:करणाने सदर पत्र लिहीत आहे. पत्राखाली (किंवा वर) नाव लिहिण्याचे माझे धार्ष्ट्य नाही. पत्र निनावी असले तरी ते कृपया प्रातिनिधिक मानावे. कारण तब्बल ४५ आमदार आणि अर्धा डझन खासदारांच्या भावनाच मी येथे शब्दबद्ध करीत आहे. ‘...
ऑक्टोबर 12, 2018
अहमदाबादः बलात्कार करणाऱयांना पेट्रोल टाकून जिवंत जाळले पाहिजे, असे काँग्रेसच्या आमदार गेनीबेन ठाकोर यांनी म्हटले आहे. ठाकोर यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गुजरातमधील साबरकंथा येथे दोन आठवड्यांपूर्वी 14 महिन्यांच्या मुलीवर बलात्कार झाला होता. यावर बोलताना...
ऑक्टोबर 12, 2018
मांडवगण फराटा - ‘‘चुकीच्या राज्यकर्त्यांमुळे सहकारी संस्था अडचणीत आल्या आहेत. या सरकारकडून सहकारी संस्था मोडीत काढण्याचे काम सुरू आहे,’’ अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.  मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या शाखेच्या स्थलांतर व एटीएमच्या उद्‌...
ऑक्टोबर 11, 2018
अमळनेर - केंद्र व राज्य सरकारने राबविलेल्या सर्व योजना या फसव्या असून, यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांची घोर निराशा झाली आहे. राज्यात दुष्काळाने जनता होरपळत असताना शासन गंभीर नाही. तातडीने राज्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी आज येथे केली. येथील छत्रपती...
ऑक्टोबर 10, 2018
अमळनेर : केंद्र व राज्य सरकारने राबविलेल्या सर्व योजना या फसव्या असून या योजनांचा शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांची घोर निराशा केली आहे. राज्यात दुष्काळाने जनता होरपळत असताना शासन गंभीर नाही. तातडीने राज्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी आज येथे केली.  येथील छत्रपती...
ऑक्टोबर 08, 2018
सांगली - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर राष्ट्रवादीने आपल्या हालचालींना वेग दिला आहे. याचा एक भाग म्हणून भाजप सरकार विरोधातील सर्व समविचारी पक्षांना सोबत घेणार असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी इस्लामपूर येथे केले आहे.   यामध्ये सरकार विरोधातील सर्व नाराजाना...
ऑक्टोबर 05, 2018
येवला - केंद्र व राज्य सरकारच्या डिझेल पेट्रोल दरवाढीविरोधी आंदोलन आज येथे लक्षवेधी ठरले. मोटारसायकल ठेवलेल्या बैलगाडीत बसलेले आमदार नरेंद्र दराडे तसेच महिलांनी तहसील कार्यालयाबाहेर चूल मांडून थापलेल्या भाकरीने आजचे आंदोलन अधिकच लक्षवेधी झाले.  डिझेल पेट्रोल दरवाढ थांबलीच...
ऑक्टोबर 04, 2018
कोरपना (चंद्रपूर) : एकीकडे मोदी सरकार बेटी बचाओचा नारा देत आहे तर दुसरीकडे त्यांचे आमदार बेटी भगावोसाठी आग्रही आहेत, अशा सरकारकडून महिलांनी काय अपेक्षा करायची. या सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचाराच्या प्रमाणात वाढ झाली असून महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे. महिलांचे स्वयंपाक घरातील बजेट बिघडले...