एकूण 56 परिणाम
मे 04, 2019
नागपूर : शहरातील रस्त्यांवर सुमारे दहा हजार तीन सवारीवाले रिक्षा धावतात. अर्ध्याधिक परवान्याशिवाय धावतात. नाक्‍याच्या बाहेर व्यवसाय करण्याचा नियम असताना सहाआसनी शहरातच धावतात. यात आणखी भर पडली ती ई-रिक्षांची, ओला-उबेरची. त्यामुळे आमच्या पोटाचा सातबारा धोक्‍यात आला. अनेक अडचणी आमच्यासमोर आहेत. "...
फेब्रुवारी 15, 2019
औरंगाबाद -  स्मार्ट शहर बस पळविण्याचेच काम सध्या सुरू आहे. एसटीचे कर्मचारी रस्त्यातील थांब्यांवर बस थांबविण्यास उत्सुक नाहीत. मुख्य थांब्यावरून निघालेली बस प्रवाशांचा विचार न करता पुढे पुढे धावते. अनेकदा तासन्‌तास थांब्यावर थांबूनही बस मिळत नाही. एखादी बस समोरून गेली तर ती थांबतच नाही. "सकाळ'ने...
जानेवारी 17, 2019
पुणे : एकेकाळी सायकलचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात आता सायकल एका नव्या स्वरुपात पुणेकरांच्या भेटीला आली आहे. चारचाकी आणि सायकल यांचा संयोग असलेल्या ‘बायसिकल बस’ने लवकरच प्रवास करता येणार आहे. विशेष म्हणजे या बससाठी कोणतेही इंधन लागत नाही. ‘बायसिकल बस’ आरोग्य आणि पर्यावरणाच्या दृष्टीने तर...
जानेवारी 09, 2019
लोणावळा - येथे रेल्वेच्या धडकेत मंगळवारी (ता. ८) दोघांचा मृत्यू झाला; तर अन्य दोन घटनांमध्ये दोघांचे मृतदेह आढळले. लोणावळा ते मळवलीदरम्यान रेल्वे यार्डात मालगाडीखाली सापडल्याने येथील किशोर सोपान टेमघरे (वय ५०, रा. नांगरगाव, लोणावळा) यांचा मृत्यू झाला. मंगळवारी (ता. ८) सकाळी आठच्या सुमारास ही घटना...
डिसेंबर 18, 2018
भिगवण - पुण्यातील संतोष माने बस प्रकरणाची आठवण करून देणारी घटना काल सायंकाळी साडेसहाच्या सुमारास भिगवण बस स्थानकात घडली. बारामती आगाराची बस भिगवण स्थानकात आल्यानंतर चालक बस नोंदविण्यासाठी गेले असता, एका माथेफिरूने बस सुरू करून सेवा रस्त्याने भरधाव नेली. सेवा रस्त्यावरील वाहनास ठोकरत एक किलोमीटर...
डिसेंबर 17, 2018
नाशिक : सातपूरच्या शिवाजीनगर परिसरात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकीतील पेट्रोल संपल्याने तरुणाने त्याच्या मित्रांना फोन करून पेट्रोल आणण्यास सांगितले होते. मित्रांना पेट्रोल आणण्यास उशीर झाल्याच्या कारणावरून तरुणाने मित्रांना शिवीगाळ करून एकाच्या...
डिसेंबर 09, 2018
लोणंद : लोणंद - निरा रस्त्यावर बाळुपाटलाची वाडी गावच्या हद्दीत बागवान पेट्रोल पंपासमोर आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पिकअप व बोलेरो गाडी यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात शेडगेवाडी (ता.खंडाळा) येथील गुलाब सतु हाके (वय ५४) यांचा मृत्यू झाला तर अन्य 11 जण जखमी झाले आहेत....
डिसेंबर 03, 2018
पुणे - भाड्याने रिक्षा घेऊन चालवत होतो. मात्र, काही टवाळखोरांनी त्यांच्यातील भांडणाचा राग आमच्या गाड्या फोडून काढला. आता रिक्षा दुरुस्त करण्यासाठी ५-१० हजार रुपये खर्च येईल. तो कुठून आणि कसा भागवायचा? ही वेदना व्यक्त केली आहे शब्बीर शेख या रिक्षाचालकाने. शहरात वाहनांची तोडफोड, जाळपोळीच्या घटनांचे...
नोव्हेंबर 11, 2018
देऊळगाव राजा : दुचाकी व  मालवाहू 407 च्या समोरासमोर झालेल्या अपघातात पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू झाल्याची घटना आज (ता.11) दुपारी शहरानजीक कुंभारी फाट्यानजीक घडली. सदर अपघातातील जखमी मुलाची प्रकृती चिंताजनक असता त्याला औरंगाबाद हलविण्यात आले होते परंतु, त्याचा वाटेच मृत्यू झाला. देऊळगाव राजा (जिल्हा...
सप्टेंबर 12, 2018
सावर्डे - मुंबई-गोवा महामार्गावर कामथे घाटात एका रिक्षात शर्ट पॅंट परिधान केलेली एक महिला रिक्षाचालक दिसली. ‘गणपती इलो, चला गावाक... कोकण आपलाच असा’, असे सांगत विजया विजय राणे रिक्षा चालवत मुंबई मालवण प्रवास करत होत्या. त्यांची जिद्द आणि धाडस पाहून चिपळूणच्या सभापती पूजा निकम यांनी त्यांचे स्वागत...
सप्टेंबर 11, 2018
पुणे - सातत्याने वाढलेल्या इंधन दरवाढीविरोधात सोमवारी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला पुण्यात हिंसक वळण लागले. बंदला पाठिंबा देत रस्त्यावर उतरलेल्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पीएमपी बसवर तर उंड्री परिसरात स्कूल बसवर दगडफेक केली. सकाळी उघडलेली दुकाने व्यावसायिकांना बंद करायला लावली. शहरात बंदला...
सप्टेंबर 07, 2018
एरंडोल : भालगाव येथुन एरंडोलकडे भरधाव वेगाने येणारी रिक्षा चालकाचा ताबा सुटुन उलटल्यामुळे झालेल्या अपघातात रिक्षा चालकासह अन्य एका प्रवाशाचा मृत्यु झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली. हा अपघात आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील नवीन धारागीर व दादाश्री पेट्रोल...
ऑगस्ट 30, 2018
कोल्हापूर - पेट्रोल-डिझेल दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. दहा-वीस पैसे म्हणत आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेल दरवाढीने उच्चांक गाठला. आज प्रतिलिटर पेट्रोल ८६ रुपयांपर्यंत व डिझेल ७४ रुपये ८५ पैशांनी विक्री झाले. दरम्यान, पेट्रोलवर प्रतिलिटर आकारला जाणारा...
ऑगस्ट 27, 2018
कल्याण: कल्याण डोंबिवली शहरात खड्डेमय रस्ते आणि वाढती वाहतूक कोंडीमुळे सर्व सामान्य नागरिक त्रस्त झाले असून वाहतूक पोलिस, आरटीओ आणि कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने एकत्र येऊन दिलासा द्यावा, त्यासाठी रिक्षा चालकांच्या माध्यमातून संदेश जावा आणि रिक्षा चालकांना शिस्तीचे धडेही दिले. सोमवार ता. 27 ऑगस्ट...
जुलै 08, 2018
मांजरी - वाळूच्या ट्रकने बुलेट दुचाकीस्वाराला धडक दिल्याने तरुणाचा जागीच मुत्यू झाला. हा अपघात रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पुणे सोलापूर रोड शेवाळवाडी येथील पेट्रोल पंपासमोर झाला. ट्रकचालक ट्रक रस्त्यावर सोडून फरार झाला आहे. हडपसर पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून ट्रक...
जून 27, 2018
चिमूर (जि. चंद्रपूर) - वाळूतस्करीत जप्त केलेले ट्रॅक्‍टर घेऊन येताना वाळूतस्कराने महसूल कर्मचारी आणि ट्रॅक्‍टरवर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, नायब तहसीलदार वेळेत पोहोचल्याने अनर्थ टळला. ही घटना येथील तहसील कार्यालयासमोर सोमवारी (ता. २५) रात्रीच्या सुमारास घडली. महसूल...
जून 16, 2018
पिंपरी : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, गुरुवारी विविध पोलिस ठाण्यांमध्ये स्त्री अत्याचाराचे सहा गुन्हे दाखल झाले. त्यापैकी चार विनयभंगाचे, तर दोन बलात्काराचे गुन्हे आहेत. पहिल्या घटनेत सचिन मुळे आणि कोमल मुळे (रा. नवले रेसिडेन्सी, काटे पेट्रोल पंपाजवळ,...
जून 12, 2018
रानडुक्करांच्या धडकेत  कार उलटून दोन जखमी  जळगाव : शहादा येथून शेगावकडे जाणाऱ्या पाटील कुटुंबीयांच्या भरधाव कारपुढे रानडुक्कर आल्याने कार महामार्गाच्या बाजूला उलटली. या अपघातात महिलेसह दोघे जखमी झाले असून, नऊ महिन्यांचे बाळ मात्र सुखरूप बचावले. शहादा (ता. नंदुरबार) येथील रहिवासी प्रमोद पाटील आई-...
मे 30, 2018
निपाणी - येथील मुरगूड रोडवरील राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलाजवळून ट्रक लांबविल्याप्रकरणी शहर पोलिसांनी बुधवारी (ता. 30) तीन संशयित आरोपींना अटक केली. याप्रकरणी पोलिसांनी ट्रक, पिक-अप अशी दोन वाहने व ट्रकमधील मैदा, रवा व पीठाची सुमारे 370 पोती असा मिळून जवळपास 15 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला. वैभव...
मे 18, 2018
वडीगोद्री (जालना) - अंबड तालुक्यातील वडीगोद्रीजवळ सुसाट वेगाने धावणारा वाळू वाहतूक करणाऱ्या हायवाने बोलेरोला धडक दिली. सकाळी 11च्या सुमारास हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गचे काम सुरू आहे. या महामार्गवरील वडीगोद्री पेट्रोल...