एकूण 126 परिणाम
सप्टेंबर 23, 2019
रियाद: सौदी अरेबियाच्या अरामको या जगातील सर्वात मोठ्या तेल कंपन्यांपैकी एक कंपनी असलेल्या कंपनीच्या तेलशुद्धीकरण प्रकल्पावर ड्रोनने हल्ला झाला. त्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यामुळे भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या भावातही वाढ झाली आहे. मागील सात दिवसात पेट्रोलचे दर 1.87...
सप्टेंबर 22, 2019
मुंबई ः सौदी अरामकोच्या तेल शुद्धिकरण प्रकल्पावर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर भारतात इंधन दरवाढीचे सत्र सुरू असून, ते सलग सहाव्या दिवशी कायम राहिले. मुंबईत रविवारी (ता.22) पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 27 पैसे आणि डिझेल दरात प्रतिलिटर 22 पैशांची वाढ नोंदवण्यात आली. सहा दिवसांमध्ये पेट्रोल...
सप्टेंबर 19, 2019
मुंबई : देशातंर्गत इंधन दरात सलग तिसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. गुरुवारी (ता.19) पेट्रोल 29 पैसे आणि डिझेल 20 पैशांनी महागले. सौदी अरेबियातील दोन तेल प्रकल्पांवर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर जगभरातील कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असून इंधन दरवाढीची झळ ग्राहकांना बसत आहे.  "इंडियन...
सप्टेंबर 17, 2019
नवी दिल्ली : सौदी अरेबियातील तेल शुद्धिकरण प्रकल्पावर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर जागतिक पातळीवर खनिज तेलाचे भाव भडकले आहेत. यामुळे आज देशांतर्गंत इंधन दरवाढीचे चटके बसण्यास सुरवात झाली.    दिल्लीत आज पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 14 पैसे वाढ होऊन तो 72.17 रुपयांवर गेला. याचबरोबर डिझेलच्या दरात...
सप्टेंबर 05, 2019
नवी दिल्ली : माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्याभोवतीचा कारवाईचा फास आवळत चालला असून, आजचा दिवसही त्यांच्यासाठी कोर्ट डे ठरला. आयएनएक्‍स मीडिया गैरव्यवहार प्रकरण त्यांच्या चांगलेच अंगलट आले असून, सर्वोच्च न्यायालयापाठोपाठ राऊज अव्हेन्यू कोर्टानेही त्यांना दणका देत 19 सप्टेंबरपर्यंत...
सप्टेंबर 05, 2019
नवी दिल्ली : नव्याने लागू झालेल्या मोटार वाहन कायद्यांतर्गत दंडाची रक्कम वाढविण्याचा कोणताही विचार नाही, असे रस्ते व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी आज (गुरुवार) दिल्लीत स्पष्ट केले. पेट्रोल-डिझेलची वाहने बंद करण्याचाही सरकारचा बिलकूल इरादा नसल्याचेही सांगून, सारे वाहनचालक वाहतूक...
सप्टेंबर 05, 2019
नवी दिल्ली : नव्याने लागू झालेल्या मोटार वाहन कायद्याअंतर्गत दंडाची रक्कम वाढविण्याचा कोणताही विचार नाही असे रस्ते व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी आज (ता. 5) दिल्लीत स्पष्ट केले. पेट्रोल डिझेलची वाहने बंद करण्याचाही सरकारचा बिलकूल इरादा नसल्याचेही ते म्हणाले. मात्र सारे वाहनचालक...
मे 09, 2019
पुणे - प्रादेशिक परिवहन विभागाकडून आकारल्या जाणाऱ्या कर आणि त्यावरील अधिभारामुळे देशात महाराष्ट्रामध्ये वाहन खरेदी महाग झाली आहे. हा कर कमी करावा, अशी वितरकांची मागणी आहे; तर उत्पन्नाचा हमखास स्रोत असल्यामुळे राज्य सरकार कर कमी करण्यास तयार नाही. परिणामी, ग्राहकांना त्याची आर्थिक झळ सोसावी लागत आहे...
एप्रिल 26, 2019
मुंबई - जागतिक बाजारपेठेतील कच्च्या तेलातील भाववाढीने ग्राहकांच्या खिशाला कात्री बसणार आहे. निवडणुकीच्या धामधुमीत चार दिवस रोखून धरलेल्या इंधन दरवाढीला तेल वितरकांनी गुरुवारी (ता.25) वाट मोकळी करून दिली. देशभरात पेट्रोल प्रतिलिटर नऊ पैसे आणि डिझेल दहा पैशांनी महागले. इराणवरील निर्बंध,...
जानेवारी 19, 2019
नवी दिल्ली: जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने भारतातील पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. भारतीय तेल कंपन्यांनी गेल्या आठवड्यात पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ केली आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात मुंबईत पेट्रोल प्रतिलिटर 2.19 रुपयांनी...
जानेवारी 02, 2019
नवी दिल्ली - जागतिक बाजारपेठेत स्वस्त झालेले खनिज तेल, तसेच डॉलरच्या तुलनेत सावरलेल्या रुपयामुळे इंधनदरात सुरू असलेली कपात मंगळवारीही कायम राहिली. त्यामुळे आज पेट्रोल १९, तर डिझेल आणखी २० पैशांनी स्वस्त झाले.  आज झालेल्या कपातीनंतर दिल्लीत पेट्रोलचा दर ६८.६५ रुपयांवर आला असून, मुंबईत...
जानेवारी 01, 2019
नवी दिल्ली: हवाई वाहतूक इंधनात किंवा जेट इंधनाच्या दरात 14.7 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किंमतीत घट झाल्याने जेट इंधनाचे दरसुद्धा खाली आले आहेत. त्यामुळे जेट इंधन आता पेट्रोल आणि डिझेलपेक्षाही स्वस्त झाले आहे. विमानांमध्ये वापरल्या जाणाऱ्या...
डिसेंबर 29, 2018
नवी दिल्ली- जागतिक बाजारपेठेत गेल्या काही दिवसांत खनिज तेल दरात झालेल्या घसरणीमुळे देशात पेट्रोलचा दर चालू वर्षातील नीचांकी पातळीवर आला आहे. तेल वितरक कंपन्यांनी शनिवारी (ता.29) पेट्रोल व डिझेल दरात अनुक्रमे 30 आणि 32 पैशांची कपात केली. चालू आठवड्यात खनिज तेलाचे भाव गेल्या आठवड्याच्या...
डिसेंबर 22, 2018
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत कर व वितरकांचे कमिशन वगळून पेट्रोलचा दर प्रतिलिटर 34.04 रुपये आणि डिझेलचा दर प्रतिलिटर 38.67 रुपये आहे, अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे.  लोकसभेत लेखी उत्तरात अर्थराज्यमंत्री शिवप्रताप शुक्‍ला यांनी ही माहिती दिली. त्यांनी म्हटले आहे, की दिल्लीत कर व वितरकांचे कमिशन...
नोव्हेंबर 29, 2018
नवी दिल्ली : इंधनदरात सलग सहा आठवडे सुरू असलेल्या कपातीमुळे दिल्लीत बुधवारी पेट्रोलचा दर प्रतिलिटर 73.57 रुपयांवर घसरला. जागतिक पातळीवर खनिज तेलाचा भाव गडगडल्याने ही कपात सुरू असून, एप्रिलनंतर प्रथमच दिल्लीत पेट्रोलचा दर 74 रुपयांखाली आला.  दिल्लीत पेट्रोलच्या दरात आज प्रतिलिटर 50 पैसे कपात करण्यात...
नोव्हेंबर 20, 2018
नवी दिल्ली - इंधनदरात गेल्या महिनाभरापासून सातत्याने सुरू असलेल्या कपातीमुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळत असून, तेल कंपन्यांनी आज सोमवारी पेट्रोल दरात आणखी १९ पैसे तर, डिझेल दरात १७ पैशांची कपात केली. आज झालेल्या कपातीनंतर दिल्लीत पेट्रोलचा दर ७६.५२ रुपयांवर आला असून, हा गेल्या...
ऑक्टोबर 28, 2018
नवी दिल्ली- आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाच्या दरात सुरू असलेली घसरण कायम असून, तेल कंपन्यांनी इंधनदरात आज सलग दहाव्या दिवशी कपात केली. यामुळे पेट्रोल 40 पैसे तर, डिझेल 35 पैशांनी स्वस्त झाले आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोलचा आजचा दर 80.45 रुपये प्रतिलिटर असून, डिझेलची 74.38 रुपये...
ऑक्टोबर 23, 2018
नवी दिल्ली - दिल्ली सरकारने इंधनावरील मूल्यवर्धित करात कपात करावी, या मागणीसाठी दिल्ली पेट्रोल डीलर्स असोसिएशनने पुकारलेल्या संपात सुमारे ४०० पेट्रोलपंपचालक सहभागी झाले आहेत. आज पेट्रोल पंप बंद राहिल्याने दिल्लीकरांना याचा मोठा फटका बसला.  लगतच्या राज्यांमध्ये दिल्लीच्या...
ऑक्टोबर 22, 2018
दिल्ली : राजधानी दिल्लीत इंधनाच्या किंमतीवरील व्हॅट कमी करण्यास दिल्लीतील केजरीवाल सरकारने नकार दिल्यामुळे पेट्रोल पंप व सीएनजी पंप चालकांनी संप पुकारला आहे. दिल्ली पेट्रोल डीलर्स असोसिएशनने सुरू केलेल्या या संपात दिल्लीतील 400 पेट्रोल पंप या संपात सहभागी आहेत...
ऑक्टोबर 22, 2018
नवी दिल्ली : जागतिक पातळीवर खनिज तेलाचे भाव घसरल्याने आज रविवारी पेट्रोल व डिझेलच्या दरामध्ये अनुक्रमे 25 आणि 17 पैशांची कपात करण्यात आली. सलग चार दिवसांपासून सुरू असलेल्या कपातीमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.  तेल कंपन्यांनी आज केलेल्या कपातीनंतर राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर...