एकूण 67 परिणाम
मे 07, 2019
निघोज (जि. नगर) : आंतरजातीय प्रेमविवाह केल्याने अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिलेल्या तरुणीचा पुणे येथे ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी रात्री मृत्यू झाला. रुक्‍मिणी मंगेश रणशिंग (वय 18) असे तिचे नाव आहे. तिचा पती मंगेश चंद्रकांत रणशिंग (वय 23) अत्यवस्थ असून, त्याच्यावर उपचार...
मार्च 26, 2019
पारनेर - नगर पुणे महामार्गावर म्हसणे फाटा येथे दुचकी आणि कारच्या झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री नऊ वाजेच्या सुमारास नगर पुणे महामार्गावर भारत पेट्रोल पंप नजीक  दुचाकी (क्र. MH-16-A-3619 ) आणि  मारुती कार ( क्र. MH-23-Y...
मार्च 09, 2019
गेवराई (बीड) : औरंगाबाद ते येडशी या 190 कीलोमीटर अंतराच्या मार्गाचा लोकार्पण सोहळा होत आहे. या महामार्गाने पश्चिम महाराष्ट्र ते मराठवाडा जोडला गेल्याने महाराष्ट्राच्या विकासात भर पडेल. मराठवड्याचा रस्त्याचा प्रश्न जसा मार्गी लावला तसा येणाऱ्या काळात पाणी प्रश्न मार्गी लावू. प्रधानमंत्री सिंचाई कमल...
फेब्रुवारी 26, 2019
जळगाव : दीडशे वर्षांचा इतिहास असलेल्या ब्रिटिशकालीन असलेल्या शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाला पाडण्यास आज सकाळी सातपासून सुरवात करण्यात आली. याठिकाणाहून होणारी वाहतूक ही सुरत रेल्वे गेट मार्गे वळविण्यात आली आहे.  दरम्यान, पर्यायी मार्ग म्हणून हा एकमेव पर्याय असल्याने दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच...
फेब्रुवारी 24, 2019
नागपूर - देशात २०३० पर्यंत पेट्रोल-डिझेलवर धावणाऱ्या कारऐवजी ई-कार म्हणजे विजेच्या बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्‍ट्रिक कार रस्त्यावर आणण्याचे लक्ष भारताने ठेवले असले, तरी मूलभूत सोयींअभावी ई-कारचा वापर अपेक्षित वेगाने वाढत नसल्याचे दिसून आले आहे. नागपूर या महाराष्ट्राच्या उपराजधानीचे उदाहरण...
फेब्रुवारी 06, 2019
सोलापूर : गेल्या आठ ते दहा वर्षांपासून चर्चेत असलेल्या सोलापुरातील उड्डाणपुलांसाठी भूसंपादनाची प्रक्रिया नगररचना संचालक विभागाने सुरू केली आहे. सेक्‍शन एकमधील जुने पुणे नाका ते विजयपूर रस्त्यापर्यंतच्या 350 मिळकतींचा सातबारा तयार झाला आहे. बहुतांश मिळकतदारांनी टीडीआर किंवा एफएसआयऐवजी रोखीने भरपाई...
फेब्रुवारी 04, 2019
नांदेड -  अलिकडे जिवनशैलीमध्ये बदल झालेला असल्यामुळे आजारांच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे निरोगी जीवन जगण्यासाठी प्रत्येकजणच धडपड करीत असून, निरोगीसाठी सायकल चालविणे हा उत्तम पर्याय आहे, असे प्रबोधन शहरातील जागरुक नागरिकांसह डॉक्टरांनी सोमवारी (ता.चार) केले. कर्करोगदिनानिमित्त इंडियन मेडिकल...
जानेवारी 11, 2019
पिंपरी (पुणे) - विक्रीसाठी आणलेले चार लाख रुपये किमतीचे मांडूळ एमआयडीसी भोसरी पोलिसांनी जप्त केले. ही कारवाई पुणे-नाशिक रोडवर मोशी येथे केली. याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. हेमंत संजू पवार (रा. शिवाजीनगर), आकाश बापू वाघमारे (रा. बीटी कवडे रोड, भीमनगर, झोपडपट्टी, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची...
डिसेंबर 17, 2018
नाशिक : सातपूरच्या शिवाजीनगर परिसरात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकीतील पेट्रोल संपल्याने तरुणाने त्याच्या मित्रांना फोन करून पेट्रोल आणण्यास सांगितले होते. मित्रांना पेट्रोल आणण्यास उशीर झाल्याच्या कारणावरून तरुणाने मित्रांना शिवीगाळ करून एकाच्या...
डिसेंबर 03, 2018
पुणे - भाड्याने रिक्षा घेऊन चालवत होतो. मात्र, काही टवाळखोरांनी त्यांच्यातील भांडणाचा राग आमच्या गाड्या फोडून काढला. आता रिक्षा दुरुस्त करण्यासाठी ५-१० हजार रुपये खर्च येईल. तो कुठून आणि कसा भागवायचा? ही वेदना व्यक्त केली आहे शब्बीर शेख या रिक्षाचालकाने. शहरात वाहनांची तोडफोड, जाळपोळीच्या घटनांचे...
नोव्हेंबर 20, 2018
नाशिक - देशात स्वच्छ इंधन उपक्रमांतर्गत येत्या गुरुवारपासून देशातील १७४ शहरांत शुद्ध सुरक्षित नैसर्गिक गॅसपुरवठा योजना सुरू होणार आहे. यात राज्यातील सात जिल्ह्यांचा समावेश आहे. या शहरांत गॅसवाहिन्यांद्वारे शुद्ध सुरक्षित गॅस पुरविण्याच्या या उपक्रमांतर्गत नाशिकचा समावेश आहे. त्यासाठी महाराष्ट्र...
नोव्हेंबर 12, 2018
कऱ्हाड- स्वतःचा पेट्रोलपंप चालवण्यासाठी कऱ्हाड व मलकापूरचा बैलबझार मार्गे जाणारा रस्ता शंभर फूटी करण्याचा घाट घातल्याचा आरोप मलकापूरचे माजी उपाध्यक्ष व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे यांच्यावर थेट व जाहीरपणे होत आहे. येथील पालिकेतूनही त्याच आशयाचे आरोप 2014 पासून आज अखेर होत आहेत. त्यावर...
नोव्हेंबर 01, 2018
मलकापूर (कऱ्हाड) - येथील पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी बुधवारी प्रभाग रचनेसह आरक्षण आज जाहिर झाले. आरक्षणात महिलांसाठी दहा जागा आरक्षित झाल्या आहेत. नऊ जागांवर पुरूषांना संधी खुली झाली आहे. त्यामुळे पालिकेत महिलाराज असणार आहे. आरक्षणाने राजकीय गोटात कही खुशी कही गम असे वातावरण होते....
ऑक्टोबर 16, 2018
बाळंतपण म्हणजे आईचा पुनर्जन्मच. अशाच एका पुनर्जन्माची एका आईने सांगितलेली कहाणी. तेहतीस वर्षे उलटली. माझे माहेर कडूस व सासर विठ्ठलवाडी-सिंहगड रस्ता. बाळंतपणासाठी कडूसला गेले; पण काही कारणाने मला पुण्यात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. खेडच्या शासकीय रुग्णालयातून रात्री दहा वाजता रुग्णवाहिका निघाली....
ऑक्टोबर 13, 2018
नांदेड : पेट्रोल व डिझेल भाववाढविरोधात केलेल्या कॉंग्रेसच्या आंदोनकर्त्यांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंदोलनकर्त्यांनी शहरातील गंगा पेट्रोलपंपावर पंतप्रधान मोदी यांच्या होर्डिंग्जवर काळे फासले होते. आयटीआय परिसरात असलेल्या गंगा पेट्रोलपंपावर कॉग्रेस...
ऑक्टोबर 11, 2018
तळेगाव ढमढेरे: पुणे-नगर रस्त्यावर रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील अष्टविनायक महागणपती मंदिरामागे साई गणेश पेट्रोलियम या पंपावर इंडियन ऑईलतर्फे सीएनजी गॅसची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. पंपाचे मालक तुषार भैरवनाथ काळे यांनी ग्रामीण भागातील वाहनधारकांसाठी सीएनजीची सुविधा नुकतीच उपलब्ध करून दिली आहे...
ऑक्टोबर 10, 2018
नवी दिल्ली: देशात इंधन दरवाढीचा भडका कायम असून, मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 34 पैशांपर्यंत वाढ करण्यात आली. केंद्र सरकारने मागील आठवड्यात पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर अडीच रुपये कपात केली होती. यानंतर काही राज्यांनीही मूल्यवर्धित करात कपात...
ऑक्टोबर 09, 2018
नवी दिल्ली (पीटीआय) : सरकारने उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतरही पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील भडका सुरूच आहे. मागील तीन दिवसांत पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 50 पैसे आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 80 पैसे वाढ झाली आहे.  खनिज तेलाच्या भाववाढीने देशातील दिल्ली, मुंबई, कोलकता आणि चेन्नई या...
ऑक्टोबर 04, 2018
कोरपना (चंद्रपूर) : एकीकडे मोदी सरकार बेटी बचाओचा नारा देत आहे तर दुसरीकडे त्यांचे आमदार बेटी भगावोसाठी आग्रही आहेत, अशा सरकारकडून महिलांनी काय अपेक्षा करायची. या सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचाराच्या प्रमाणात वाढ झाली असून महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे. महिलांचे स्वयंपाक घरातील बजेट बिघडले...
ऑक्टोबर 04, 2018
मोहोळ - रमेश बारसकर म्हणजे जिल्ह्यातील चर्चेचा विषय कधी माणुसकी तर कधी दुसऱ्याला मदत करण्याची भावना, ना जातीभेद ना पक्षभेद असे व्यक्तीमत्व. विवाह समारंभातील हुंड्याची रक्कम न दिल्याने मोहोळ येथील गायकवाड वस्तीवरील मृत सखुबाई समाधान गायकवाड या गरोदर महीलेचा तिसरीचा धार्मिक विधी नगराध्यक्ष बारसकर...