एकूण 97 परिणाम
मार्च 29, 2019
नवी दिल्ली: मोदीजींची चौकशी करायला हवी, ते गांजा ओढत तर नाही ना? एखादी सडकछाप व्यक्तीच राजकीय पक्षांसाठी शराब, हेरोईन आणि कोकेन असे शब्द वापरू शकते, असे आम आदमी पक्षाचे (आप) नेते संजय सिंह यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना 'सराब' संबोधल्यामुळे राजकीय वातावरण तापले...
मार्च 24, 2019
प्रत्येक पंतप्रधानाच्या काळात काही ना काही भलंबुरं घडत असतं, तसंच ते नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळातही झालं आहे. चांगल्याचा भाजपनं उदोउदो करणं आणि चुकलं ते विरोधकांनी लावून धरणं निवडणुकीच्या मोसमात अपेक्षितच आहे. "साठ महिन्यांनंतर रिपोर्ट कार्ड देतो' म्हणणाऱ्या मोदींना ते द्यायला भाग...
जानेवारी 31, 2019
कर्जत : "साडेचार वर्षांपूर्वी महागाईचा बाऊ करीत जनतेच्या भावनांशी खेळून भाजप सत्तेवर आले. मोदी सरकारच्या काळात डाळ, पेट्रोल, गॅस आदी जीवनावश्‍यक वस्तूंची दीडपट भाववाढ झाली. त्यामुळे महागाईला वैतागलेल्या जनतेने आता "अब की बार, मोदी की हार' असे म्हणत सत्ता परिवर्तन केले पाहिजे,'' असे...
जानेवारी 29, 2019
कोल्हापूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या यात्रेचे नावच आठवत नाही. ते विचारतात कोणती यात्रा? आमच्या परिवर्तन यात्रेला लाभलेला जनतेचा प्रतिसाद बघा, ही यात्रा म्हणजे तुमच्या सत्तेच्या माजाची अंत्ययात्रा आहे, असा टोला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना...
ऑक्टोबर 26, 2018
सोलापूर : बनवेगिरीत अग्रेसर असलेल्या भाजप सरकारचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डीत स्पेशल पुडी सोडत, सोलापुरी जॅकेटचे उदाहरण दिले. चुकीची माहिती देऊन मोदी सरकारकडून सातत्याने बनवेगिरी केली जात आहे, अशी टीका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली. प्रदेश काँग्रेस समितीच्या...
ऑक्टोबर 16, 2018
पुणे : ''पेट्रोल व डिझेल सोडले तर नागरिकांना आवश्यक असलेल्या वस्तू महाग झालेल्या नाहीत. त्यामुळे मोदी सरकारच्या राज्यात महागाई वाढली, असे वाटत नाही.'', असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे थोरले बंधू सोमाभाई मोदी यांनी सांगितले. श्री शिर्डी साईबाबा देवस्थान वडमुखवाडी चर्होली आळंदी रस्ता...
ऑक्टोबर 05, 2018
जळगाव : महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यासह अनेक कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी देशासाठी आपले बलिदान दिले; परंतु भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांच्या घरातील कुत्राही मेला नाही आणि आज हे देशप्रेमाचा आव आणत आहेत, अशी टीका कॉंग्रेसचे लोकसभेतील नेते व महाराष्ट्राचे प्रभारी...
ऑक्टोबर 04, 2018
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील "डिजीटल पेमेंट'ची प्रत्यक्षातील कार्यवाही सोलापूर महापालिकेने सुरु करून, सातत्याने प्रगती करत देशात 16 वे मानांकन मिळवले आहे. तिसऱ्या घोषणेत हा क्रमांक 18 होता. नव्या मानांकनाची घोषणा आज (ता. 4) काही वेळापूर्वी झाली, अशी माहिती एमएस तज्ज्ञ तथा...
ऑक्टोबर 02, 2018
मुंबई : ''पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: खात नाही तर ते दुसऱ्याला खायला सांगतात. त्यानंतर ते त्यातील अर्धे मला दे असे सांगतात'', अशा शब्दांत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. - अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या भाषणातील ठळक मुद्दे -  - आणीबाणू येणार...
सप्टेंबर 27, 2018
भारताचा विकास होतोय, याबाबत कुणीही आता शंका घेण्याचे कारण नाही. तसे वाटत असेल तर शंका घेणाऱ्यांच्या तोंडावर अमेरिकी कागदांचा अहवाल फेकण्यात येईल आणि ट्रम्प यांनी केलेल्या भारतस्तुतीच्या भाषणाचा दाखलाही दिला जाईल. त्यामुळे आता उगाच पेट्रोल- डिझेलच्या भाववाढीवरून गदारोळ करण्याची गरज नाही...
सप्टेंबर 24, 2018
मोहोळ (सोलापूर) : सततच्या वाढत्या पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीविरोधात हैराण झालेल्या जनतेच्या वतीने मोहोळ शहर राष्ट्रवादी काँग्रेसने तहसीलकार्यासमोरच जागरण गोंधळाची पूजा मांडून त्यावर मुख्यमंत्री देंवेंद्र फडणीस व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमा ठेऊन सरकारचेच जागरण गोंधळ घातले....
सप्टेंबर 16, 2018
मुंबई : "इंधन दरवाढीचा मला त्रास नाही...मी मंत्री असल्याने पेट्रोल फुकट मिळते" असे वक्तव्य करुण टिकेची झोड़ ओढवून घेणाऱ्या केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना चोवीस तासानन्तर उपरती आली आहे. सर्व सामान्य जनतेच्या भावना दुखावन्याचा माझा हेतू नव्हता, ऐसे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे....
सप्टेंबर 15, 2018
बीड : महागाई गगनाला भिडली आहे. शेतकरी व सामान्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष असल्याने सरकार विरोधात असंतोष आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्यात परिवर्तन अटळ आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत एक ऑक्टोबरला बीड येथे विजयी संकल्प मेळावा होणार...
सप्टेंबर 11, 2018
सोलापूर- महापालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरु असलेली "डिजीटल व्यवहार करा; सन्मानास पात्र व्हा'' या योजनेची दखल केंद्र शासनाने घेतली आहे. दरम्यान, "डिजीटल व्यवहारा'चा प्रचार व प्रसार करण्यासाठी "डिजीटल दूत' संकल्पना राबविणार असल्याचे मुख्य लेखापाल शिरीष धनवे यांनी आज (मंगळवार) ' सकाळ'ला सांगितले. ...
सप्टेंबर 10, 2018
सटाणा - इंधन दरवाढीविरोधात पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपास सटाणा शहर व बागलाण तालुक्यात आज सोमवार (ता.१०) रोजी संमिश्र प्रतिसाद लाभला. राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज येथील बसस्थानकासमोरील विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावर तासभर रास्ता रोको आंदोलन...
सप्टेंबर 10, 2018
नवी दिल्ली : भाजप म्हणत होते 70 वर्षांत जे झाले नाही, ते आम्ही चार वर्षांत करून दाखवतो. ते खरेच ठरले आहे. आता प्रत्येक नागरिक एकमेकांशी लढत आहे. प्रत्येक ठिकाणी जाती-जातीत भांडणे लावण्याचे काम सुरु आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर सतत वाढत आहेत. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी एक शब्द बोलत नाही...
सप्टेंबर 10, 2018
नवी दिल्ली : इंधन दरवाढीवरून माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार बदलण्याची वेळ आली, असे म्हटले आहे. केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात इंधन दरवाढीच्या मुद्यावर सर्व विरोधी पक्षांना एकवटण्याचा निर्धार...
सप्टेंबर 10, 2018
नवी दिल्ली : इंधन दरवाढीविरोधात आज (सोमवार) देशभरात बंद पाळल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आणि विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर ट्विटरवरुन टीकेची झोड उठवली आहे. यूपीएच्या काळातील क्रूड ऑइल आणि इंधनाच्या किंमती आणि मोदी सरकारच्या काळातील दरांची तुलना करत काँग्रेसने मोदी सरकारवर टिकेची झोड उठवली आहे....
सप्टेंबर 08, 2018
नांदेड : इंधन दरवाढीच्या निषेधार्थ सोमवारी (ता.10) काँग्रेस पक्षातर्फे भारत बंदचे आयोजन केले आहे. नांदेड जिल्ह्यातही दिवसभर बंद पाळण्यात येणार असल्याची माहिती नांदेड उत्तरचे आमदार डी. पी. सावंत यांनी शनिवारी (ता. 8) पत्रकार परिषदेत दिली. यावेळी माजी आमदार रावसाहेब अंतापुरकर, हनमंत पाटील बेटमोगरेकर...
सप्टेंबर 08, 2018
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील 'डिजिटल पेमेंट'ची प्रत्यक्षातील कार्यवाही सोलापूर महापालिकेने सुरू करून, सातत्याने प्रगती करत देशात 18वे मानांकन मिळवले आहे. दुसऱ्या घोषणेत हा क्रमांक 21 होता. नव्या  मानांकनाची घोषणा काल रात्री झाली.  स्मार्ट सिटी योजनेंतर्गत प्रत्येक शासकीय...