एकूण 58 परिणाम
एप्रिल 25, 2019
मुंबई - अमेरिकेने इराणवर निर्बंध लादल्याने जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. सध्या देशात सार्वत्रिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरू असल्याने इंधनाचे दर स्थिर आहेत. मात्र, निवडणुकीचा कार्यक्रम आटोपताच तेलवितरक कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या...
एप्रिल 03, 2019
पुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघातील खेड-शिवापूर परिसरात बुधवारी दुपारी सव्वादोन लाखांची रोकड जप्त करण्यात आली. मात्र, ही रोकड एका पेट्रोलपंप चालकाची असल्याची माहिती समोर आली आहे. खेड शिवापूर परिसरातील दत्ता ऑटोमोबाईल्स या पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक स्वप्नील देशमुख ही रक्कम घेऊन जात...
मार्च 24, 2019
प्रत्येक पंतप्रधानाच्या काळात काही ना काही भलंबुरं घडत असतं, तसंच ते नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळातही झालं आहे. चांगल्याचा भाजपनं उदोउदो करणं आणि चुकलं ते विरोधकांनी लावून धरणं निवडणुकीच्या मोसमात अपेक्षितच आहे. "साठ महिन्यांनंतर रिपोर्ट कार्ड देतो' म्हणणाऱ्या मोदींना ते द्यायला भाग...
मार्च 14, 2019
कणकवली - यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने घाणेरडं राजकारण सुरू केले आहे. शिवसेना आणि भाजप पक्षांत भांडणे लावण्याची कूटनीती खेळली जाते आहे, तर दुसरीकडे फेक न्यूज तयार करून आमच्या बदनामीचा प्रयत्न होतो आहे. याखेरीज स्वतःच गाड्यांची जाळपोळ करून वातावरण बिघडवत आहेत; मात्र जनता...
जानेवारी 30, 2019
करकंब (जि. सोलापूर) : साडेचार वर्षापूर्वी महागाईचा बाऊ करत जनतेच्या भावनेशी खेळून सत्तेवर आलेल्या मोदी सरकारच्या काळात डाळी, पेट्रोल, गॅस, आदी जीवनावश्यक वस्तुंमध्ये दुपटीहून अधिक वाढ झालेली आहे. त्यामुळे जनतेने आता 'अब की बार, मोदी की हार' म्हणत सत्तापरिवर्तन केले पाहिजे, असे मत...
जानेवारी 28, 2019
औरंगाबाद - नव्या वर्षाच्या 27 दिवसांत पेट्रोलच्या दरांमध्ये 2.59, तर डिझेलच्या किमतीत 3.54 रुपयांनी हळुवार वाढ झाली आहे. डिसेंबर महिन्यात पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर 20 दिवस सुरू असणारी इंधन दरातील घसरण बंद झाली.  दरदिवशी इंधनाच्या किमतीत हळूहळू होणाऱ्या बदलांमुळे पेट्रोल आणि...
डिसेंबर 19, 2018
नागपूर : सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग करण्यात येणार आहे. यामुळे हजारो कोट्यवधींचा भार शासनावर येणार आहे. आधीच आर्थिक अडचणीत असल्याने हा भार सहन करण्यासाठी नवीन सेस लावण्याच्या विचार शासन स्तरावर सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. कर्मचाऱ्यांचा खिसा भरण्यासाठी सामान्य नागरिकांचा खिसा हलका...
नोव्हेंबर 26, 2018
नवी दिल्ली:  सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्या लवकरच देशभरात 65,000 पेट्रोल पंपांचे वाटप करणार आहेत. यामुळे देशातील पेट्रोल पंपांची संख्या दुप्पट होणार आहे. यात इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. आणि हिंदूस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. यांचा...
नोव्हेंबर 23, 2018
सातारा - दलितांच्या आरक्षणाला संरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे. मराठा आरक्षणाला रिपब्लिकन पक्ष व सरकारचा पूर्ण पाठिंबा आहे. संसदेने सर्व पक्षांच्या संमतीने कायदा केल्याशिवाय मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळणार नाही. मराठा आणि सर्वांना आर्थिक निकष लावून आठ लाखांच्या आत उत्पन्न असलेल्यांना...
नोव्हेंबर 01, 2018
मलकापूर (कऱ्हाड) - येथील पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी बुधवारी प्रभाग रचनेसह आरक्षण आज जाहिर झाले. आरक्षणात महिलांसाठी दहा जागा आरक्षित झाल्या आहेत. नऊ जागांवर पुरूषांना संधी खुली झाली आहे. त्यामुळे पालिकेत महिलाराज असणार आहे. आरक्षणाने राजकीय गोटात कही खुशी कही गम असे वातावरण होते....
ऑक्टोबर 25, 2018
लातूर : केंद्रातील मोदी सरकार आगामी निवडणुकीत विकासाच्या मुद्यावर जनतेच्या समोर जाऊच शकत नाही. त्यामुळे ही निवडणूक लढविण्यासाठी मंदिराचा मुद्दा, आमच्या आघाडीत फूट कशी पाडली जाईल याचा प्रयत्न करेल इतकेच नव्हे तर समाजात हल्ले घडवून आणेल, असा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे...
ऑक्टोबर 13, 2018
मा. ना. नानासाहेब फडणवीस यांच्या चरणारविंदी शतप्रतिशत प्रणाम. अत्यंत जड अंत:करणाने सदर पत्र लिहीत आहे. पत्राखाली (किंवा वर) नाव लिहिण्याचे माझे धार्ष्ट्य नाही. पत्र निनावी असले तरी ते कृपया प्रातिनिधिक मानावे. कारण तब्बल ४५ आमदार आणि अर्धा डझन खासदारांच्या भावनाच मी येथे शब्दबद्ध करीत आहे. ‘...
ऑक्टोबर 05, 2018
वज्रेश्वरी - भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून जवळपास २० ते २५ रुपायांपर्यंतची पेट्रोलची दरवाढ केंद्र शासनाने केली आहे. पेट्रोल दरवाढ करून त्यातून पैसे मिळविण्याचे काम भाजप सरकार करीत आहे. पेट्रोलची सततची दरवाढ करूनच भाजपने आपले सरकार चालविले आहे.  चार वर्षे पेट्रोलची दरवाढ करून शेवटच्या...
सप्टेंबर 17, 2018
नवी दिल्ली : सध्या पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे मोदी सरकारवर टीका होत असतानाच, योगगुरू रामदेवबाबा यांनी 'मला परवानगी दिली तर मी 35-40 रूपयांनी पेट्रोल-डिझेलची विक्री करेन' असे वक्तव्य केले आहे. तसेच भाजपचा प्रचार करणार का असा सवाल केल्यावर त्यांनी 'आता भाजपचा प्रचार करणार नाही...
सप्टेंबर 17, 2018
वेळापत्रकाप्रमाणे लोकसभा निवडणूक होणार असेल तर त्यासाठी फक्त सात महिन्यांचा अवधी आहे. वर्तमान लोकसभेची केवळ दोन अधिवेशने उरली आहेत. त्यातील शेवटचे जानेवारी-फेब्रुवारीतले अधिवेशन हा निव्वळ उपचार असेल ! थोडक्‍यात, देश आता "निवडणूक मानसिकते'मध्ये प्रवेश करता झाला आहे. राजकारणी मंडळींच्या अंगात वारे...
सप्टेंबर 14, 2018
भाजपची सध्‍याची स्थिती 'सातवे आसमान पर' असल्‍यासारखी आहे. एक-एक मित्र लांब जात असतानाही भाजप पुढची 50 वर्षे सत्‍तेत राहणार असल्‍याचं सांगत सुटलीय. हळूहळू का होईना, एकवटू पाहणाऱ्या आणि आक्रमक होऊ घातलेल्‍या विरोधकांच्‍या वाढलेल्‍या आत्‍मविश्‍वासाला सुरुंग लावण्‍यासाठीच भाजपनं ही खेळी खेळायला सुरुवात...
सप्टेंबर 10, 2018
नवी दिल्ली : इंधन दरवाढीवरून माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार बदलण्याची वेळ आली, असे म्हटले आहे. केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात इंधन दरवाढीच्या मुद्यावर सर्व विरोधी पक्षांना एकवटण्याचा निर्धार...
सप्टेंबर 08, 2018
औरंगाबाद : पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात सरकारच्या नावाने 'हेच का अच्छे' असा सवाल करत युवासेना, शिवसेनेतर्फे शहरातील पेट्रोलपंपावर 'जनसंवाद आंदोलन' करण्यात आले. 2014 मध्ये निवडणूकीच्या दरम्यान सध्याच्या भाजप सरकारने 'बहूत हो गई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार' असा नारा देत मते लाटली...
ऑगस्ट 02, 2018
कोल्हापूर - स्थलांतरित पक्ष्यांविषयी सर्वत्र कुतूहल असते. गेल्या दोन वर्षांत भारतातून काही पक्षी परदेशात स्थलांतरित झाले. त्यांच्याविषयी अनेकांच्या मनात वेगळेच भाव खदखदत आहेत. ते स्थलांतरित पक्षी म्हणजे विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि इतर मंडळी. त्यांचे व्यंगचित्र... तर अच्छे दिन आगे हैं, असे सांगणारा...
जून 15, 2018
नवी दिल्ली - पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग दोन आठवडे झालेल्या कपातीनंतर बुधवारपासून इंधनदर कपात थांबली आहे.  पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 12 जूनला प्रतिलिटर अनुक्रमे 15 व 10 पैसे कपात झाली होती. त्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांकडून काल (ता.13) आणि आज...