एकूण 161 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
विधानसभा 2019 : परळी/ सातारा/ पुणे - राज्याच्या राजकीय पटावर आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराचा झंझावात पाहायला मिळाला. वैद्यनाथाच्या साक्षीने परळीतून प्रचाराचे रणशिंग फुंकताना त्यांनी विरोधकांवर शरसंधान साधले. जे थकलेले, हरलेले आहेत, ते तुमचे काय भले करणार, असा सवाल करत त्यांनी मराठवाडा...
ऑक्टोबर 17, 2019
पुणे : दुचाकी म्हटली की, आपल्या डोळ्यासमोर असंख्य प्रकारच्या दुचाक्‍या येतात. अत्यंत महागड्या आणि वेगवान धावणाऱ्या गाड्यांचे हौशी जगात काय कमी नाहीत. पुण्यातील अशाच एका हौशी विद्यार्थ्याने एक लिटर पेट्रोलमध्ये तब्बल 160 किलोमीटर धावणारी 'बाईक' बनवली आहे. त्याच्या या संशोधनाचे विविध पातळीवर कौतुक...
ऑक्टोबर 07, 2019
शिवणे-उत्तमनगर भागातील प्रसिद्ध पेट्रोल पंप मोरे पेट्रोलियमचे मालक कालिदास मोरे यांनी पेट्रोल पंप व्यवसाय चालविताना दीनदुबळे, वंचित, अपंग व गरीब लोकांच्या मदतीसाठी मोरे वेल्फेअर ट्रस्टची स्थापना १५ ऑगस्ट २०१२ रोजी करून गरिबांना कपडेवाटप योजना, ३० रुपयांमध्ये जेवण,...
ऑक्टोबर 04, 2019
पुणे - केंद्र सरकारकडून इलेक्‍ट्रिक वाहने (ई-व्हेइकल) वापरण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. त्या दृष्टीने महापालिकेनेही आता तयारी सुरू केली आहे. इलेक्‍ट्रिक वाहनांसाठी लवकरच पालिकेच्या आवारात चार्जिंग स्टेशन उभारली जाणार आहेत. वाहनांतील धुरामुळे वायुप्रदूषण होते. ते कमी करण्यासाठी सीएनजीवरील...
सप्टेंबर 25, 2019
पुणे : सर्व पेट्रोल पंपावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फलक काढून टाकावेत, अशा सूचना निवडणूक प्रशासनाने दिल्या आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यामुळे हा निर्णय घेतला आहे. आचारसंहितेमुळे राज्यातील सर्व पेट्रोल पंपावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फलक...
सप्टेंबर 24, 2019
नाशिक : स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी बनण्याचे स्वप्न सगळेच बघतात, पण टिकतात अन जिंकतात तेच जे कितीही अडचणी आल्यात तरी ध्येय्यावर ठाम राहतात. अशाच प्रकारे आपल्या ध्येय्यावर ठाम राहत पायल भोजराज शंभरकर या तरुणीने नुकतीच गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीआयडी अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक या पदाला गवसणी घातली...
सप्टेंबर 12, 2019
क्षेत्र कोणतेही असो त्यामध्ये प्रामाणिकता, जिद्द, पुढे जाण्याची ताकद आणि अपार कष्ट घेतले की जीवनाला सुवर्ण झळाळी लाभल्याशिवाय राहत नाही. पुणे शहरातील प्रसिद्ध लडकत ब्रदर्स सर्व्हिस स्टेशन (पंप)च्या प्रमुख काव्या मनीष लडकत यांनी आपल्या कामातून यश प्राप्त झाल्याचे दाखवून दिले आहे. आंतरराष्ट्रीय...
सप्टेंबर 05, 2019
पुणे ः वंचित बहुजन आघाडीकडे एमआयएमने राज्यातील 76 जागांची मागणी केली आहे. त्यांना कोणत्या जागा देता येतील, याची यादी आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आज सायंकाळी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्याकडे देणार आहेत. त्यानंतरच वंचित बहुजन आघाडी व एमआयएम ही निवडणूक एकत्रित लढणार किंवा स्वतंत्रपणे...
सप्टेंबर 04, 2019
पिंपरी (पुणे): ओटीपी शेअर करणं डोकेदुखी ठरते आहे. "अमुक-अमुक बॅंकेतून बोलत आहे...' असा फेक कॉल करून सायबर चोरटे ओटीपी शेअर करण्यास ग्राहकांना सांगत आहेत. अन्‌ क्षणार्धात डेबिट व क्रेडिट कार्डच्या खात्यातून पैसे गायब होत आहेत. गेल्या वर्षभरात सायबर सेलकडे अशा स्वरूपाच्या तब्बल 66 हून अधिक तक्रारींचे...
ऑगस्ट 14, 2019
कोल्हापूरच्या पूरग्रस्त भागांत स्वच्छता; शिरोळला वेढा कायम कोल्हापूर - शहरासह जिल्ह्याला गेल्या सात दिवसांपासून पडलेला पुराचा विळखा हळूहळू सैल होतानाच जिल्ह्यातील जनजीवनही पूर्वपदावर येत आहे. शिरोळ तालुक्‍याला मात्र पडलेला पुराचा वेढा कायम असून, आज या परिसरात रस्ते सुरू झाल्याने हवाईमार्गे...
ऑगस्ट 13, 2019
कोल्हापूर - शहरासह जिल्ह्याला पडलेला पुराचा विळखा हळूहळू सैल होत असला तरी करवीर तालुक्‍यातील चिखली व आंबेवाडी, शिरोळ तालुक्‍यातील बहुतांश गावांतील पूरस्थिती अजूनही ‘जैसे थे’ आहे. धरणांतील पाण्याचा विसर्ग आज कमी झाला असला, तरी पंचगंगेसह जिल्ह्यातील नद्यांची पातळी फारशी कमी झालेली नाही. आज सायंकाळी...
ऑगस्ट 12, 2019
पुणे : पूरस्थितीमुळे पश्चिम महाराष्ट्रात मृतांची संख्या वाढून एकूण 43 झाली आहे. दरम्यान, हवामान विभागाने कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. परंतु सध्या तेथे पाऊस नसून, पुराच्या पाण्याची पातळी ओसरत आहे, अशी माहिती विभागीय डॉ. आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत...
ऑगस्ट 12, 2019
कोल्हापूर : महापुरामुळे गेल्या आठ दिवसांपासून पुराच्या पाण्याने वेढलेल्या पुणे-बंगळूर महामार्गावरील सांगली फाटा ते तावडे हॉटेल दरम्यानचा महामार्ग आज (सोमवारी) सकाळी तातडीच्या वस्तू वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस, सिलिंडर, औषधे तसेच भाजीपाल्यासाठी वाहतूक सुरू...
ऑगस्ट 08, 2019
शिरोली पुलाची : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून वाहतूक सुरू झाल्याची अफवा सोशल मिडीयावर व्हायरल होत असून, महामार्गावरील पाणी पूर्णतः ओसरल्याशिवाय वाहतूक सुरू करणार नसल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट सांगीतले आहे. सांगली फाटा येथे महापूराचे पाणी पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर आल्यामुळे, तीन...
ऑगस्ट 08, 2019
कोल्हापूर/ सांगली - कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावरील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस पडत असल्याने प्रमुख धरणांमधील विसर्ग वाढून नद्यांना महापूर आला आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापुरात बुधवारी पूरस्थिती धोक्याच्या पातळीवरच होती. पावसाने काहीशी उसंत घेतल्याने नाशिक, पुणे,...
ऑगस्ट 06, 2019
पुणे : शहारात गेल्या दोन दिवसांपासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामध्ये पुण्यातील तिरंदाजी खेळणारी राष्ट्रीय खेळाडू नताशा डूमणे हीचाही समावेश आहे. कोंढव्यात राहत असलेल्या नताशाचे घर अतिवृष्टीमुळे कोसळले आणि त्यामुळेच तिच्यावर आता बेघर होण्याची वेळ आली आहे.  कात्रज...
ऑगस्ट 04, 2019
पुणे :  मुळा-पवना नदीच्या पाणी पातळी वाढल्यामुळे रविवारी सकाळपासून बोपोडीतील छाजेड पेट्रोल पंपामागील झोपडपट्टीतील 25 ते 30 झोपडयात पाणी शिरले. त्यातील 100 हून अधिक नागरिक स्वत: बाहेर पडले. मात्र, एका घरात पाणी शिरल्यामुळे अडकलेल्या चौघांची अग्निशामक दलाने सुटका केली. त्यामध्ये तीन...
ऑगस्ट 04, 2019
शिरोली पुलाची - येथील पुणे बंगळूर महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या सेवामार्गावर पाणी आले असून, शिरोलीहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या सेवामार्गावरील वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे सांगलीहून कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक नागाव फाटा मार्गे महामार्गावर वळवली आहे.  संततधार पावसामुळे पंचगंगा पूलापासून शिरोलीतील...
जुलै 29, 2019
बड्या गुंतवणूकदारांना गुंतवणुकीबाबतचा सल्ला देण्यासाठी खास सल्लागार असतात; पण सर्वसामान्य गुंतवणूकदारांना योग्य सल्ला देण्यासाठी तज्ज्ञ सल्लागार भेटेलच असे नाही. हीच बाब लक्षात घेऊन ‘सकाळ मनी’ने याबाबत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ज्याप्रमाणे आपण आरोग्याची काळजी घेण्यासाठी ‘हेल्थ चेक-अप’ करून घेतो,...
जुलै 10, 2019
येवला-येवला तालुका कॉंग्रेस पार्टीतर्फे तहसील कार्यालयावर टाळ नाद आंदोलन करण्यात आले. भाजप सरकारने भूल थापा देत सत्ता काबिज केली.मात्र इंधन दरवाढ ,शेतकऱ्यांना पिक कर्ज वाटप तसेच वाढती महागाई आदीसह अनेक निर्णय धोरणाअभावी निकालात निघाले नाही .भ्रष्टाचारामुळे मालाड,मुंबई,पुणे,तसेच तीवरे धरण फुटुन बळी...