एकूण 309 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
ठाणे : ठाणे विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय केळकर यांच्या प्रचारासाठी प्रसिद्ध भोजपुरी गायक, अभिनेते आणि खासदार मनोज तिवारी ठाण्यात आले होते. ढोकाळीपासून सुरवात करण्यात आलेल्या केळकर यांच्या प्रचाररॅलीमध्ये मनोज तिवारी यांनी हजेरी लावून आपल्या खास शैलीत त्यांनी केळकर यांना निवडून आणण्याचे आवाहन...
ऑक्टोबर 09, 2019
कोल्हापूर - केशरी रंगाची चकचकीत, देखणी, जुन्या विदेशी सिनेमात दिसणाऱ्या मोटारीशी साधर्म्य असलेली जर्मन बनावटीची मेबॅक मोटार कोल्हापूरच्या रस्त्यावर धावायला लागली की, हजारो नागरीकांच्या नजरा या गाडीवर खिळल्या जातात. 1932 साली राजघराण्यात दाखल झालेल्या या मोटारीची चर्चा दसरा जवळ आला की रंगते आणि तिला...
ऑक्टोबर 07, 2019
शिवणे-उत्तमनगर भागातील प्रसिद्ध पेट्रोल पंप मोरे पेट्रोलियमचे मालक कालिदास मोरे यांनी पेट्रोल पंप व्यवसाय चालविताना दीनदुबळे, वंचित, अपंग व गरीब लोकांच्या मदतीसाठी मोरे वेल्फेअर ट्रस्टची स्थापना १५ ऑगस्ट २०१२ रोजी करून गरिबांना कपडेवाटप योजना, ३० रुपयांमध्ये जेवण,...
सप्टेंबर 23, 2019
रियाद: सौदी अरेबियाच्या अरामको या जगातील सर्वात मोठ्या तेल कंपन्यांपैकी एक कंपनी असलेल्या कंपनीच्या तेलशुद्धीकरण प्रकल्पावर ड्रोनने हल्ला झाला. त्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यामुळे भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या भावातही वाढ झाली आहे. मागील सात दिवसात पेट्रोलचे दर 1.87...
सप्टेंबर 22, 2019
मुंबई ः सौदी अरामकोच्या तेल शुद्धिकरण प्रकल्पावर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर भारतात इंधन दरवाढीचे सत्र सुरू असून, ते सलग सहाव्या दिवशी कायम राहिले. मुंबईत रविवारी (ता.22) पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 27 पैसे आणि डिझेल दरात प्रतिलिटर 22 पैशांची वाढ नोंदवण्यात आली. सहा दिवसांमध्ये पेट्रोल...
सप्टेंबर 17, 2019
नवी दिल्ली : सौदी अरेबियातील तेल शुद्धिकरण प्रकल्पावर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर जागतिक पातळीवर खनिज तेलाचे भाव भडकले आहेत. यामुळे आज देशांतर्गंत इंधन दरवाढीचे चटके बसण्यास सुरवात झाली.    दिल्लीत आज पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 14 पैसे वाढ होऊन तो 72.17 रुपयांवर गेला. याचबरोबर डिझेलच्या दरात...
सप्टेंबर 17, 2019
ड्रोनहल्ल्यानंतर दर बॅरलमागे १९.५ टक्‍क्‍यांनी वाढले नवी दिल्ली - सौदी अरेबियातील अरामको कंपनीच्या अबाकीक आणि खुराईस या दोन तेल प्रकल्पांवर झालेल्या ड्रोनहल्ल्यानंतर आखातात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या हल्ल्यानंतर सौदी अरेबियाने कच्च्या तेलाच्या उत्पादनात कपात केली असून, त्याचे पडसाद...
सप्टेंबर 16, 2019
नवी दिल्ली: जगातील सर्वात मोठी तेल शुद्धीकरण आणि कच्च्या तेलाची निर्यात करणारी कंपनी असलेल्या असलेल्या सौदी अरेबियाच्या अरमॅको कंपनीवर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे पडसाद आज मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाले. कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात घट होईल या शक्यतेने आज कच्च्या तेलाचे भाव कमोडिटी मार्केटमध्ये तब्बल 8....
सप्टेंबर 16, 2019
कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सध्या ही अतिशय उत्तम वेळ आहे. सध्या सुरू असलेल्या आर्थिक मंदीत तुम्ही खरेदीची संधी साधू शकता. सध्या मारुती सुझुकी, ह्युंदाई, होंडासह इतर मोठ्या कंपन्यांनी कार खरेदीवर मोठ्या प्रमाणात सवलत जाहीर केली आहे. कंपन्या आणि डिलर यांच्याकडून ग्राहकांना मोठ्या प्रमाणात...
सप्टेंबर 16, 2019
एकूण तेल उत्पादन ५० टक्‍क्‍यांनी घटले; आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल महागण्याची शक्यता रियाध - सौदी अरेबियातील सर्वांत मोठ्या ‘आरमको’ कंपनीच्या दोन तेल उत्पादक क्षेत्रांवर येमेनी बंडखोरांनी ड्रोनहल्ले केल्यानंतर सौदीने या भागातील तेलाचे उत्पादन थांबविले आहे.  या हल्ल्यामुळे सौदीतील तेल उत्पादन...
सप्टेंबर 09, 2019
केंद्र सरकारने मोटारवाहन कायद्यात आमूलाग्र बदल करीत शिक्षेसह दंडात्मक शुल्कात मोठी वाढ करण्याचा निर्णय नुकताच घेतला. अपेक्षेप्रमाणे या निर्णयाच्या अंमलबजावणीला राज्यांनी विरोध दर्शविलाय. एकीकडे आहे ते महामार्गच नव्हे; तर अंतर्गत सर्वच रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झालीय. त्यामुळे प्रवास व पर्यायाने...
सप्टेंबर 05, 2019
पेट्रोल-डिझेलच्या वाहनांबाबत गडकरींची महत्त्वाची घोषणा... यूपीएस मदान राज्याचे नवे निवडणूक आयुक्त... हाफिज सईद, दाऊद इब्राहिम दहशतवादी घोषित; अमेरिकेचाही पाठिंबा... मिताली राज, हरमनप्रित कौर वन डे, ट्वेंटी20 कर्णधारपदी कायम... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध...
सप्टेंबर 05, 2019
नवी दिल्ली : नव्याने लागू झालेल्या मोटार वाहन कायद्यांतर्गत दंडाची रक्कम वाढविण्याचा कोणताही विचार नाही, असे रस्ते व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी आज (गुरुवार) दिल्लीत स्पष्ट केले. पेट्रोल-डिझेलची वाहने बंद करण्याचाही सरकारचा बिलकूल इरादा नसल्याचेही सांगून, सारे वाहनचालक वाहतूक...
ऑगस्ट 21, 2019
नवी दिल्ली, ता.21 ः बीएमडब्लू या लक्‍झरी कार कंपनीने सातव्या जनरेशनची "ऑल-न्यू बीएमडब्लू 3 सिरीज' भारतीय बाजारपेठेत बुधवारी सादर केली. पेट्रोल आणि डिझेल असे दोन्ही पर्याय या मोटारीमध्ये उपलब्ध आहेत. भारतीय बनावटीची आलिशान सेदान श्रेणीतील ही मोटार चेन्नईत प्रकल्पात बनवण्यात आली आहे. ...
ऑगस्ट 17, 2019
पणजी ः वास्को येथील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामातून (एनएफएसए) वितरण होत असलेल्या धान्यसाठ्याच्या काळाबाजारप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने (एबीसी) शुक्रवारी पहाटे कोलवाळ येथील पेट्रोल पंपाच्या मागे असलेल्या एका खासगी गोदामावर छापा टाकला. या विभागाच्या पथकाने ही धडक कारवाई...
ऑगस्ट 16, 2019
मुंबई: खासगी क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेली मारुती सुझुकी आता लोकप्रिय गाडी असलेली वॅगन आर आता इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये बाजारात आणणार आहे. सरकारने पर्यावरणपूरक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी गेल्या महिन्यात इलेक्ट्रिक वाहनांवरील जीएसटी देखील थेट 5 टक्क्यांवर आणला आहे. आता वाहन निर्माता...
ऑगस्ट 11, 2019
पणजी : "मै निकला गड्डी लेकर, एक मोड आया, की दिल विच छोड आया', अशीच भावना काहीशी किया सेल्टॉस ड्राइव्ह करताना आला. निसर्गसुंदर गोव्यात किया मोटर्सच्या वतीने सेल्टॉस ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने आकर्षक, स्पोर्टी लूकची किया चालवण्याचा योग आला. देशभरातील चाळीसहून अधिक माध्यम...
ऑगस्ट 06, 2019
मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज आणि जगातील आघाडीची पेट्रोलियम कंपनी, ब्रिटिश पेट्रोलियम (बीपी) लवकरच संयुक्तपणे पेट्रोलियम रिटेलच्या व्यवसायात उतरणार आहेत. या संयुक्त व्यवसायाद्वारे पुढील 5 वर्षात देशबराता 5,500 पेट्रोल पंप उभारण्यात येणार आहेत. या नव्या संयुक्त कंपनीत रिलायन्सचा हिस्सा 51...
ऑगस्ट 02, 2019
जागतिक पातळीवर नावीन्यपूर्ण संशोधन करणाऱ्या व्यक्तींमध्ये अमेरिकेच्या इलोन मस्क या उद्योजकाचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. ‘टेस्ला’ इलेक्‍ट्रिक मोटारच्या माध्यमातून त्यांनी ऑटोमोबाईल क्षेत्रात नवा इतिहास लिहिला आहे. २१व्या शतकात जागतिक पर्यावरणाच्या समस्येवर चर्चा होत असताना, प्रदूषणमुक्तीचा नवा...
जुलै 22, 2019
कोल्हापूर - कोल्हापूरला विजेवर चालणाऱ्या बसगाड्या देण्यात याव्यात, या मागणीचे निवेदन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंत यांना आज दिले. श्री. सावंत यांनी लवकरच विजेवर चालणाऱ्या बसगाड्या कोल्हापूरला देण्याचे आश्‍वासन दिले.  संभाजीराजे यांनी अवजड उद्योगमंत्री श्री. सावंत...