एकूण 125 परिणाम
मे 27, 2019
अमरावतीत तिघांचा, तर भंडाऱ्यात एकाचा मृत्यू नागपूर - उष्माघाताने विदर्भात चौघांचा मृत्यू झाल्याचे आज उजेडात आले. उष्णाघातामुळे अमरावती जिल्ह्यातील तिघांचा, तर भंडारा जिल्ह्यातील एकाचा मृत्यू झाला. आतापर्यंत अमरावती जिल्ह्यात उष्माघातामुळे एकूण १३ जणांचा मृत्यू झाला आहे.  तापमानाचा पारा वर गेला असून...
मे 16, 2019
वारजे माळवाडी - कात्रज-देहूरोड पश्‍चिम बाह्यवळण मार्गावर वारजे येथे आरएमडी कॉलेजसमोर बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास  डिझेल-पेट्रोलचा टॅंकर उलटल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली. या अपघातानंतर टॅंकरमधील इंधन रस्त्याने वाहत होते. त्यामुळे आग लागून स्फोट होण्याचा धोका लक्षात घेऊन अग्निशामक दलाने टॅंकरवर...
मे 15, 2019
पुणे : महामार्गावरून जाताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलावरील पेट्रोल वाहतूक करणारा टँकर उलटल्याची घटना दहाच्या सुमारास वारजे येथील सिंहगड काॅलेजच्या समोर सर्व्हिस रस्त्यावर घडली. या घटनेमुळे या परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून, अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली आहे....
मे 07, 2019
जे. व्ही. पाटील इंटरनॅशनल स्कूल आळेफाटा (सी.बी.एस.ई. पॅटर्न) जुन्नर तालुक्‍यातील आळेफाटा येथे एसटी बस स्थानकापासून काही अंतरावर पुणे-नाशिक महामार्गावर इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर अतिशय शांत व निसर्गरम्य वातावरणात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विविध अद्ययावत शैक्षणिक सोयी-सुविधांनी युक्त...
मार्च 26, 2019
पारनेर - नगर पुणे महामार्गावर म्हसणे फाटा येथे दुचकी आणि कारच्या झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री नऊ वाजेच्या सुमारास नगर पुणे महामार्गावर भारत पेट्रोल पंप नजीक  दुचाकी (क्र. MH-16-A-3619 ) आणि  मारुती कार ( क्र. MH-23-Y...
मार्च 15, 2019
जयसिंगपूर - अपघातात तरुण ठार झाल्यानंतर अपघातग्रस्त ट्रॅक्‍टर पेटविल्याबद्दल सांगलीतील ‘एमआयएम’चा कार्यकर्ता इम्रान महंमद जमादार याच्याविरोधात येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.  कोल्हापूर-सांगली महामार्गावरील उदगावच्या (ता. शिरोळ) हद्दीत आज ट्रॅक्‍टर आणि मोटारसायकल यांच्यातील अपघातात मोहसीन...
मार्च 13, 2019
कणकवली - महामार्ग चौपदरीकरणातील हळवल फाटा ते नाईक पेट्रोल पंपापर्यंत भागातील काम आज भाजप कार्यकर्त्यांनी रोखले. या भागातून जोपर्यंत गटार लाईन होत नाही तोवर काम करू न देण्याचा इशारा देखील कार्यकर्त्यांनी दिला आहे. चौपदरीकरणाच्या या कामामुळे येथील घरे आणि भातशेतीमध्येही पाणी जाण्याची...
मार्च 09, 2019
गेवराई (बीड) : औरंगाबाद ते येडशी या 190 कीलोमीटर अंतराच्या मार्गाचा लोकार्पण सोहळा होत आहे. या महामार्गाने पश्चिम महाराष्ट्र ते मराठवाडा जोडला गेल्याने महाराष्ट्राच्या विकासात भर पडेल. मराठवड्याचा रस्त्याचा प्रश्न जसा मार्गी लावला तसा येणाऱ्या काळात पाणी प्रश्न मार्गी लावू. प्रधानमंत्री सिंचाई कमल...
फेब्रुवारी 26, 2019
जळगाव : दीडशे वर्षांचा इतिहास असलेल्या ब्रिटिशकालीन असलेल्या शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाला पाडण्यास आज सकाळी सातपासून सुरवात करण्यात आली. याठिकाणाहून होणारी वाहतूक ही सुरत रेल्वे गेट मार्गे वळविण्यात आली आहे.  दरम्यान, पर्यायी मार्ग म्हणून हा एकमेव पर्याय असल्याने दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच...
फेब्रुवारी 08, 2019
सातारा - सातारा शहराजवळील शिवराज पेट्रोल पंपाच्या परिसरात आज दुपारी पोलिस उपअधीक्षक कार्यालयाच्या पथकाने कार जप्त करत पळशी (ता. खटाव) येथील दोघांना अटक केली. या कारमधील पाच लाख रुपये किमतीचा 86 किलो गांजा जप्त करण्यात आला.  कऱ्हाड येथून कारमधून साताऱ्याकडे गांजा नेण्यात येणार असल्याची...
फेब्रुवारी 07, 2019
औरंगाबाद - रस्ता वाहतूक सुरक्षा अभियानात थेट कारवाईऐवजी वाहनधारकांना नियम समजाविण्याचे काम पोलिस करीत आहेत; मात्र कारवाईचा बडगा कमी झाल्याने, ग्रामीण पोलिसांना चित्रविचित्र अनुभव येत आहेत. प्रतिप्रश्‍न करीत आम्हाला शिकवू नका, अशा शब्दांत काही वाहनधारक बोलतात; मात्र दरडावल्यानंतर ते गुपचूप निघून...
फेब्रुवारी 03, 2019
राजकीय अर्थव्यवस्थेत चांगले अर्थशास्त्र हे वाईट राजकारणावरच आधारित असण्याची गरज नाही, हे मोदी यांच्या पाच गोष्टींनी सिद्ध केले आहे. मतपेढीवर लक्ष केंद्रित करीत मोदी सरकारने पाच वर्षांच्या काळात आर्थिक क्षेत्रात एक तर अतिशय उत्तम किंवा अतिशय खराब कामगिरी केली केली, असे म्हणता येईल. याबाबत ‘वास्तव...
जानेवारी 14, 2019
एरंडोल : धुळ्याकडून भरधाव वेगाने जाणारी बस व जळगावकडून धुळ्याकडे जाणाऱ्या कारची समोरासमोर धडक झाल्यामुळे झालेल्या अपघातात मालेगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता जागीच ठार झाले, तर त्यांच्या पत्नी व आई गंभीर जखमी झाल्या असुन त्यांच्यावर एरंडोल येथील खासगी रुग्णालयात दाखल...
जानेवारी 09, 2019
लोणावळा - येथे रेल्वेच्या धडकेत मंगळवारी (ता. ८) दोघांचा मृत्यू झाला; तर अन्य दोन घटनांमध्ये दोघांचे मृतदेह आढळले. लोणावळा ते मळवलीदरम्यान रेल्वे यार्डात मालगाडीखाली सापडल्याने येथील किशोर सोपान टेमघरे (वय ५०, रा. नांगरगाव, लोणावळा) यांचा मृत्यू झाला. मंगळवारी (ता. ८) सकाळी आठच्या सुमारास ही घटना...
डिसेंबर 27, 2018
सरळगांव (ठाणे) : मुरबाड कल्याण राष्ट्रीय महामार्ग 222 वर अपघाताची मालिका कायम असुन दुपारी एकच्या सुमारास धानिवली टेेक्नोक्रॉप्ट कंपनी समोर मोटरसायकल व 407 टॅम्पोची टक्कर होवुन यात मोटरसायकल स्वार जागीच मरण पावला तर दुसरा गंभीर जखमी असल्याने उपचारा साठी कल्याण येथे खाजगी रुग्णालयात दाखल केल्याचे...
डिसेंबर 24, 2018
सातारा/ सांगली - यापुढे राज्यात एकाही साखर कारखान्याला परवानगी देऊ नका. सिंचन योजनेवर ऊस पिकवणे थांबवा अन्यथा साखर समुद्रात बुडवावी लागेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले.  उसापासून थेट इथेनॉल निर्मितीच्याच प्रकल्पांना परवानगी द्या, अशी सूचनाही त्यांनी आज...
डिसेंबर 21, 2018
नारायणगाव - वाहतुकीचा प्रश्‍न सोडवण्यासाठी नारायणगाव शहरातून जाणाऱ्या ५.३ किलोमीटर लांबीच्या जुन्या पुणे नाशिक महामार्ग रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात साइडपट्ट्याच्या भरावाचे काम सुरू आहे. या कामासाठी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रयत्नातून २२ कोटी ९४ लाख...
डिसेंबर 18, 2018
भिगवण - पुण्यातील संतोष माने बस प्रकरणाची आठवण करून देणारी घटना काल सायंकाळी साडेसहाच्या सुमारास भिगवण बस स्थानकात घडली. बारामती आगाराची बस भिगवण स्थानकात आल्यानंतर चालक बस नोंदविण्यासाठी गेले असता, एका माथेफिरूने बस सुरू करून सेवा रस्त्याने भरधाव नेली. सेवा रस्त्यावरील वाहनास ठोकरत एक किलोमीटर...
ऑक्टोबर 15, 2018
पाली - अच्छे दिनाच्या नावावर सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने सर्वसामान्यांचा भ्रमनिराश केला. साडेचार वर्षात जनतेच्या पदरी फक्त निराशाच आली आहे. महागाईने जनता होरपळली आहे. अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे यांनी केली. पालीतील भक्तनिवास क्रमांक १ मध्ये रविवारी (ता.)...
सप्टेंबर 16, 2018
भिवापूर - नागपूर-गडचिरोली महामार्गावर भिवापूर येथे भरधाव ट्रकच्या धडकेत एका विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला तर पाच विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी जाळपोळ करीत चार तास वाहतूक रोखून धरली. जमावाने एका खासगी बसला आग लावल्यानंतर मात्र पोलिसांनी सौम्य लाठीहल्ला करून...