एकूण 105 परिणाम
एप्रिल 21, 2019
मी कोल्हापूरच्या मातीत लहानाचा मोठा झालेला माणूस. सुरवातीला शाहूपुरीत आणि आता पाचगावला राहणारा. फिल्म इंडस्ट्रीतच करिअर करण्याचा निर्णय घेतला; पण या वाटेवर संघर्ष असणार आणि त्यावर मात करूनच पुढे जावे लागणार, याची जाणीवही होती. अर्थात अनेकदा अपमानही सहन करावा लागला; पण संयम आणि अपमान सहन करण्याची...
जानेवारी 30, 2019
ऐरोली - वाशी ते ऐरोलीदरम्यानचे रहिवासी वाहतूक कोंडीमुळे मेटाकुटीला आले असतानाच उर्वरित उपनगरेही त्यातून सुटली नाहीत. नेरूळमध्ये शाळा-महाविद्यालये अधिक प्रमाणात आहेत. त्यामुळे त्यांच्या बस-रिक्षांमुळे ही समस्या बिकट आहे. सीवूड्‌स स्टेशनजवळ हावरे मॉलसमोर रस्त्यात वाहने उभी केल्याने गर्दीच्या वेळी...
जानेवारी 28, 2019
ठाणे -  वडाळा ते कासारवडवली या मेट्रो चार प्रकल्पाच्या कामादरम्यान बसविण्यात आलेले अडथळे हे बस थांब्याला लागून आहेत. त्यामुळे सध्या ठाणे परिवहनच्या बसने (टीएमटी) प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या अडथळ्यांच्या पुढे येऊन थेट रस्त्यावर उभे राहून बस पकडाव्या लागत आहेत. या प्रकारामुळे प्रवाशांचा जीव मात्र...
डिसेंबर 29, 2018
नवी दिल्ली- जागतिक बाजारपेठेत गेल्या काही दिवसांत खनिज तेल दरात झालेल्या घसरणीमुळे देशात पेट्रोलचा दर चालू वर्षातील नीचांकी पातळीवर आला आहे. तेल वितरक कंपन्यांनी शनिवारी (ता.29) पेट्रोल व डिझेल दरात अनुक्रमे 30 आणि 32 पैशांची कपात केली. चालू आठवड्यात खनिज तेलाचे भाव गेल्या आठवड्याच्या...
ऑक्टोबर 15, 2018
पाली - अच्छे दिनाच्या नावावर सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने सर्वसामान्यांचा भ्रमनिराश केला. साडेचार वर्षात जनतेच्या पदरी फक्त निराशाच आली आहे. महागाईने जनता होरपळली आहे. अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे यांनी केली. पालीतील भक्तनिवास क्रमांक १ मध्ये रविवारी (ता.)...
ऑक्टोबर 09, 2018
नवी दिल्ली (पीटीआय) : सरकारने उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतरही पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील भडका सुरूच आहे. मागील तीन दिवसांत पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 50 पैसे आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 80 पैसे वाढ झाली आहे.  खनिज तेलाच्या भाववाढीने देशातील दिल्ली, मुंबई, कोलकता आणि चेन्नई या...
ऑक्टोबर 08, 2018
अरविंद शं. परांजपे मुंबई शेअर बाजाराचा ऑगस्ट महिन्यात ३८,८९० अंशांच्या शिखरावर असलेला ‘सेन्सेक्‍स’ सध्या ३५,००० अंशांच्या खाली (सुमारे ११ टक्के) आल्यामुळे काही गुंतवणूकदारांच्या मनात चलबिचल होत आहे, यात आश्‍चर्य नाही. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाच्या मूल्यात झपाट्याने घट झाली आहे आणि...
ऑक्टोबर 05, 2018
मुंबई: शेअर बाजारात आजचा 'ब्लॅक फ्रायडे' ठरला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 792.17 अंशांनी कोसळून  34 हजार 376.99 अंशांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये  282.80 अंशाची घसरण झाली. निफ्टी अखेर 10 हजार 316.45 पातळीवर स्थिरावला. बँका आणि आयातदारांनी डॉलरची मोठी मागणी...
सप्टेंबर 26, 2018
वाशी - सणासुदीमुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील (एपीएमसी) खरेदी-विक्री मंदावली आहे. दुसरीकडे आवक वाढल्याने घाऊक बाजारात भाजीपाल्याचे भावही कोसळले आहेत. त्यानंतरही बाजार समितीपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या शहरातील अनेक मंडया, किरकोळ बाजारांत भाजीपाला अव्वाच्या सव्वा भावाने विकण्यात येत...
सप्टेंबर 24, 2018
मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सुरु असलेली नव्वदी पार झाली आहे. महाराष्ट्रात पेट्रोलच्या किंमती इतर राज्यांचा विचार करता सर्वांत महाग आहे. आज पेट्रोल 11 पैशांनी तर डिझेल 5 पैशांनी महागले असून लवकरच शंभरी गाठण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यातील प्रमुख शहरांच्या...
सप्टेंबर 23, 2018
नवी दिल्ली : देशभरात पेट्रोलच्या दरातील वाढ शनिवारी कायम राहिली. पेट्रोलचा दर दिल्लीत आज प्रतिलिटर 82.44 रुपये आणि मुंबईत 89.80 रुपयांवर पोचला. चेन्नईत पेट्रोलचा दर आज प्रतिलिटर 85.69 रुपये आणि कोलकत्यात 84.27 रुपयांवर गेला. डिझेलच्या दरात आज सलग चौथ्या दिवशी वाढ करण्यात आलेली नाही. दिल्ली, कोलकता...
सप्टेंबर 13, 2018
मुंबई - गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईतील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. हा बदल दीड दिवसाचे विसर्जन (ता. 14), गौरी-गणपती व पाचव्या दिवसाचे विसर्जन (ता. 17), सातव्या दिवसाचे विसर्जन (ता. 19) व अनंत चतुर्दशी (ता. 23)ला दुपारी 12 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 6 वाजेपर्यंत लागू राहील.  या बदलात 53 रस्ते...
सप्टेंबर 12, 2018
सावर्डे - मुंबई-गोवा महामार्गावर कामथे घाटात एका रिक्षात शर्ट पॅंट परिधान केलेली एक महिला रिक्षाचालक दिसली. ‘गणपती इलो, चला गावाक... कोकण आपलाच असा’, असे सांगत विजया विजय राणे रिक्षा चालवत मुंबई मालवण प्रवास करत होत्या. त्यांची जिद्द आणि धाडस पाहून चिपळूणच्या सभापती पूजा निकम यांनी त्यांचे स्वागत...
सप्टेंबर 12, 2018
‘भारत बंद’ला काही राज्यांत मिळालेला प्रतिसाद काँग्रेसला उभारी देणारा होता. मात्र, या वेळी अनेक प्रश्‍नही समोर आले असून, त्यातील मुख्य प्रश्‍न हा काही समविचारी पक्षांनी या निमित्ताने मांडलेल्या स्वतंत्र चुलीमुळे उभा राहिला आहे. भा रतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीला काँग्रेससह २१ विरोधी पक्षांनी...
सप्टेंबर 11, 2018
मुंबई : इंधन दरवाढ ही आता नित्याचीच झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. अंदमान निकोबार या केंद्रशासित प्रदेशातील लोकांना पेट्रोल केवळ 69 रुपयांनी मिळत आहे. त्यामुळे जे अंदमानला जमतंय ते महाराष्ट्राला का नाही, असा प्रश्न सामन्य जनतेतून उपस्थित होत...
ऑगस्ट 28, 2018
मुंबई- गरीबांची चेष्टा बंद करा. पेट्रोल-डिझेल दरवाढ रद्द करा. या सरकारचं करायचं काय. खाली डोकं वर पाय. मोदी सरकार हाय-हाय. पेट्रोल-डिझेल दरवाढ करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. अशा घोषणा आज मुंबई राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे...
ऑगस्ट 26, 2018
परकी चलनांच्या; विशेषतः अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण वेगानं होत आहे. त्यानं नीचांकी पातळी गाठली असून, अनेक क्षेत्रांवर त्याचे परिणाम होत आहेत आणि दूरगामी परिणामही होऊ घातले आहेत. रुपयाची ही घसरण होते म्हणजे नेमकं काय होतं, त्याची कारणं काय, या घसरणीची झळ कोणत्या गोष्टींना बसेल, ती...
ऑगस्ट 23, 2018
मुंबई - निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून जाणीवपूर्वक देशात भीतीचे वातावरण तयार केले जात आहे. सत्ताधारी पुरस्कृत द्वेष पसरवून हत्या घडवल्या जात आहेत. भाजप हा दहा तोंडांचा रावण आहे, असा हल्लाबोल विद्यार्थी नेता कन्हैया कुमार यांनी केला. २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई प्रेस क्...
ऑगस्ट 17, 2018
नाशिक - लोहोणेर (ता. देवळा) येथील शेतकऱ्यास पाच कोटी कर्ज काढून देण्याचे आमिष दाखवून साडेअठरा लाखांची फसवणूक करणाऱ्या दोघा संशयितांना गंगापूर पोलिसांनी अटक केली. राकेश बापू पानपाटील (33, रा. अस्मिता बंगला, प्रियंका पार्क, गाढवे पेट्रोल पंपासमोर, जगतापनगर, सिडको), आकाश विजय सोनवणे (23,...
ऑगस्ट 09, 2018
चिपळूण - महाराष्ट्र बंदच्या पार्श्‍वभूमीवर आज चिपळूण तालुक्यात मराठा समाजातर्फे कडकडीत बंद पाळण्यात आला. एसटी वाहतुकीसह खासगी वाहतूक, पेट्रोल पंप व सर्व दुकाने बंद राहिली. शहरातून मोर्चा काढून एक मराठा, लाख मराठ्याच्या घोषणा दिल्याने शहर परिसर दुमदुमले. भगवे ध्वज हाती घेत काढलेल्या...