एकूण 64 परिणाम
जून 16, 2019
कोल्हापूर - सोने खरेदी विक्री करणाऱ्या हवालाच्या मोटारीवर राजेंद्रनगर परिसरात तिघा लुटारूंच्या टोळीने शुक्रवारी दगडफेक केली. मोटारीतील तीन कर्मचाऱ्यांना सुऱ्याचा धाक दाखवून दोन किलो वजनाचे सोने आणि ५२ लाखांची रोकड, असा १ कोटी १८ लाखांचा ऐवज मोटारीसह लुटारूंनी पळवून नेला. लुटारूंनी तिघा...
मे 08, 2019
नागपूर - पेट्रोलपंपावर पेट्रोल भरत असताना मोबाईल वापरल्यामुळे दोन दुचाकींना आग लागली. या आगीत दोन्ही दुचाकी जळून खाक झाल्या. मात्र, सुदैवाने या आगीत पेट्रोलपंपाला आग लागली नाही. परिसरातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठी हानी टळली. ही आगीची घटना मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास टेलिफोन...
मे 07, 2019
जे. व्ही. पाटील इंटरनॅशनल स्कूल आळेफाटा (सी.बी.एस.ई. पॅटर्न) जुन्नर तालुक्‍यातील आळेफाटा येथे एसटी बस स्थानकापासून काही अंतरावर पुणे-नाशिक महामार्गावर इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर अतिशय शांत व निसर्गरम्य वातावरणात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विविध अद्ययावत शैक्षणिक सोयी-सुविधांनी युक्त...
मार्च 27, 2019
सोलापूर : मूळचे सोलापूरचे व सध्या अमेरिकेत पर्यावरण तज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेले समीर शहा यांनी नांदेडकडे जाताना प्रवासात हरवलेला महागडा मोबाईल हॅण्डसेट दोन तासांत स्वत: शोधून काढला. यासाठी समीर यांना जवळपास 100 किलोमीटरचा प्रवास करावा लागला.  शुक्रवार पेठेत राहणारे डॉ. शीतलकुमार शहा यांचे चिरंजीव...
मार्च 22, 2019
संवेदनशीलता हरवते आहे, अशी चर्चा सुरू असते आपल्या आसपास. तसे काही अनुभव आपणही घेतो. त्याचवेळी सुखद अनुभवही. आपल्यापैकी बरेच जण नोकरीनिमित्त उबर, ओला टॅक्‍सीने प्रवास करीत असतील. मलाही कामानिमित्त असा प्रवास करावा लागतो. काही दिवसांपूर्वी संध्याकाळी मी हडपसरहून काम संपवून माझ्या घरी संध्याकाळी परतत...
मार्च 15, 2019
भरपूर परिश्रम आणि चिकाटीनंतर आम्ही असे तंत्र विकसित केले की, जे डिझेल खरेदी व्यवस्थापकास मोबाईल फोनच्या एका चुटकीसरशी डिझेल ऑर्डर करण्याची सुविधा देते. तसेच, कोणत्याही वेळी त्यांच्या कामाच्या ठिकाणी ते वितरित केले जाऊ शकते. काहीतरी विशेष करण्यासाठीच माझा जन्म झाला असून काहीतरी महान घडणे हा माझ्या...
फेब्रुवारी 04, 2019
पुणे - तुमची मैत्रीण प्रियांका हिने तुम्हाला एक हजार रुपये ऑनलाइन पाठविले आहेत. ही रक्कम घेण्यासाठी p4I18p  हा कोड वापरा. त्यासाठी संबंधित लिंकवर क्‍लिक करा किंवा ॲप डाउनलोड करा... असे असंख्य मेसेज नागरिकांच्या मोबाईलवर येत आहेत. मात्र, त्याद्वारे तुमची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे त्यास प्रतिसाद देऊ...
जानेवारी 19, 2019
जकार्ता : मोबाईल ही वस्तू किती जिवघेणी झाली आहे, याचा धक्कादायक सत्य इंडोनेशियात समोर आले आहे. मोबाईलचा पासवर्ड न दिल्याने पत्नीने आपल्या पतीला जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. इंडोनेशियातील या भयानक घटनेनंतर देशभरासह जगभरातील माध्यमांचे या बातमीकडे लक्ष वेधले गेले आहे. इंडोनेशियातील ट्रिब्युन जांबी...
डिसेंबर 30, 2018
 पुणे : बालाजीनगरमधील अहिल्यादेवी पेट्रोल पंपाशेजारी रस्त्यावरील गटारा बाबत 18 जुलै 2018 ला सकाळ संवादमध्ये बातमी दिली होती. तेव्हा यावर तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली होती. आता त्याच गटाराची लोखंडी जाळी पुन्हा खचली असून लोखंडी अँगल बाहेर आला आहे. हा रस्ता रहदारीचा असून अपघाताचा धोका...
डिसेंबर 26, 2018
वारजे : येथील पेट्रोल पंप जवळील संपुर्ण सर्विस रोड हॉटेल सौंदर्यद्दवारे पार्किंगसाठी वापरला जात आहे. खाजगी हॉटेलकडून सर्विस रोडवर अनधिकृत पार्किंग केले जात आहे. या अनधिकृत पार्किंगविरोधात कठोर कारवाई करावी.   
नोव्हेंबर 11, 2018
मुंबई : पेट्रोल, डिझेल दरवाढ होत असताना सणासुदीच्या पार्श्‍वभूमीवर ऑक्‍टोबर महिन्यात वाहन विक्रीत वाढ झाली आहे. देशभरात तब्बल दोन लाख 84 हजार वाहनांची विक्री झाल्याचे सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्‍चर्स असोसिएशनने (सियाम) म्हटले आहे. तीन महिन्यांनंतर प्रथमच वाहन विक्री 1.55 टक्...
सप्टेंबर 16, 2018
औरंगाबाद - इंधनाच्या सुरू असलेल्या दरवाढीचा परिणाम बाजारपेठेवरही दिसून येत आहे. आधीच नोटाबंदी, जीएसटीसह सरकारच्या विविध नियमांमुळे हैराण झालेल्या बाजारपेठा उभारी घेण्यासाठी गेल्या अडीच वर्षांपासून धडपड करीत आहेत. ऑटोमोबाईल क्षेत्रही नोटाबंदीपासून विस्कळित झाले आहे.  गेल्या चार वर्षांपूर्वी...
सप्टेंबर 11, 2018
सोलापूर- महापालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरु असलेली "डिजीटल व्यवहार करा; सन्मानास पात्र व्हा'' या योजनेची दखल केंद्र शासनाने घेतली आहे. दरम्यान, "डिजीटल व्यवहारा'चा प्रचार व प्रसार करण्यासाठी "डिजीटल दूत' संकल्पना राबविणार असल्याचे मुख्य लेखापाल शिरीष धनवे यांनी आज (मंगळवार) ' सकाळ'ला सांगितले. ...
सप्टेंबर 10, 2018
"क्राईम पेट्रोल', "सावधान इंडिया'सारख्या मालिकांच्या प्रारंभी "सत्य घटनांवर आधारित..' असे स्लोगन भलेही येत असेल; मात्र त्यातील प्रसंग सत्य घटनांवर आधारित असतात की त्या मालिका समाजात "क्राइम प्लॅन' रचायला कारणीभूत ठरतात, हे शोधावे लागेल. ऐन सण-उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर जळगावात शनिवारी...
सप्टेंबर 08, 2018
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील 'डिजिटल पेमेंट'ची प्रत्यक्षातील कार्यवाही सोलापूर महापालिकेने सुरू करून, सातत्याने प्रगती करत देशात 18वे मानांकन मिळवले आहे. दुसऱ्या घोषणेत हा क्रमांक 21 होता. नव्या  मानांकनाची घोषणा काल रात्री झाली.  स्मार्ट सिटी योजनेंतर्गत प्रत्येक शासकीय...
ऑगस्ट 28, 2018
सोलापूर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील "डिजिटल पेमेंट'ची प्रत्यक्षातील कार्यवाही सोलापूर महापालिकेने सुरू करून, सातत्याने प्रगती करत देशात 21वे मानांकन मिळवले आहे. पहिल्या घोषणेत हा क्रमांक 22 वा होता. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत प्रत्येक शासकीय कार्यालय डिजिटल झाले पाहिजे, अशा सक्त सूचना...
ऑगस्ट 26, 2018
सांगली - कॉसमॉस बॅंकेवर डिजिटल दरोडा पडल्यानंतर बहुतांश ऑनलाईन व्यवहार करणारे ग्राहक धास्तावले आहेत. एटीएम, ऑनलाईन बॅंकिंग, ऑनलाईन खरेदी करतानाही धास्ती जाणवते आहे. अशा वेळी काही महत्त्वाची काळजी ग्राहकांनी घेतलीच पाहिजे. बाकी गोष्टींत बॅंकेची जबाबदारी मोठी असते. आपल्या बॅंकिंगशी निगडित सर्व माहिती...
ऑगस्ट 19, 2018
एटीएम कार्ड, ऑनलाइन बॅंकिंग वगैरेचा वापर करून अनेक जण बॅंक व्यवहार करताना दिसतात. मात्र, अजूनही त्यांचा सुरक्षित वापर कसा करायचा, याची माहिती अनेकांना नसते. या सगळ्या गोष्टी वापरताना कशा प्रकारे काळजी घ्यायची, कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आदींबाबत कानमंत्र. पुण्यातल्या कॉसमॉस बॅंकेच्या...
ऑगस्ट 09, 2018
कोल्हापूर - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज कोल्हापूर बंदचे आवाहन सकल मराठा समाज संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे. काल रात्रीपासूनच या बंदला सुरूवात झाली. आज सकाळपासूनच शहरात शुकशुकाट होता. महत्वाच्या चौकामध्ये, मध्यवर्ती बस स्थानक परिसर, रेल्वे स्टेशन येथे सशस्त्र पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे....
ऑगस्ट 08, 2018
सोलापूर : आपले सर्व व्यवहार ऑनलाईन करणारे महापालिकेतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांपासून प्रथमश्रेणी अधिकारी सन्मानास पात्र होणार आहेत. सोबतीला त्यांना बक्षिसही दिले जाणार आहे. डिजीटल पेमेंट योजनेंतर्गत आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी या संदर्भातील आदेश जारी केले आहेत.  महापालिकेतील सर्व कर्मचारी व...