एकूण 80 परिणाम
जुलै 15, 2019
नगर - भारतीय जनता पक्षाने "मेक इन इंडिया'ची फक्त फसवी घोषणा दिली. एक लाख 42 हजार कंपन्या बंद पाडल्या. त्यातून बेरोजगारीचे प्रमाण वाढले. जातीजातींत तेढ निर्माण करणाऱ्या भाजप सरकारच्या संवेदना हरवल्या आहेत, अशा टीका युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केली. जिल्हा ग्रामीण व...
जुलै 07, 2019
मध्यमवर्गाच्या खिशातील पैसा काढून मोदी सरकार गरिबांच्या झोळीत टाकत आहे. कारण, राष्ट्रवाद आणि मुस्लिमांबद्दल नावड, यामुळे मध्यमवर्ग भाजपलाच मतदान करणार, हे त्यांना चांगले ठाऊक आहे. श्रीमंत आणि अतिश्रीमंतांवरील कराचा वाढलेला भार हा मोदी सरकारच्या ताज्या अर्थसंकल्पातील सर्वांत महत्त्वाचा मुद्दा मानावा...
जानेवारी 30, 2019
करकंब (जि. सोलापूर) : साडेचार वर्षापूर्वी महागाईचा बाऊ करत जनतेच्या भावनेशी खेळून सत्तेवर आलेल्या मोदी सरकारच्या काळात डाळी, पेट्रोल, गॅस, आदी जीवनावश्यक वस्तुंमध्ये दुपटीहून अधिक वाढ झालेली आहे. त्यामुळे जनतेने आता 'अब की बार, मोदी की हार' म्हणत सत्तापरिवर्तन केले पाहिजे, असे मत...
डिसेंबर 05, 2018
आर्वी (वर्धा) : देशाची लोकशाही धोक्यात आली असून, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता असे राज्यात अवडंबर माजवून भाजपचे षड्यंत्र समीकरण सुरू झाले आहे. मोदी म्हणतात, 'चाय-चाय' आणि योगी म्हणतात 'गाय-गाय'. त्यामुळे आता यांनाच बाय-बाय करण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक...
ऑक्टोबर 27, 2018
वारजे माळवाडी - राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून यशस्विनी सामाजिक अभियानचा गावरान खाद्य महोत्सव आज शुक्रवार पासून रविवार पर्यंत वारजे माळवाडी येथे सुरू राहणार आहे.  पुणे शहर आणि जिल्ह्यातील महिला बचत गट आणि महिला उद्योजकांनी बनविलेल्या खास ग्रामीण खाद्य पदार्थांना...
ऑक्टोबर 15, 2018
पाली - अच्छे दिनाच्या नावावर सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने सर्वसामान्यांचा भ्रमनिराश केला. साडेचार वर्षात जनतेच्या पदरी फक्त निराशाच आली आहे. महागाईने जनता होरपळली आहे. अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे यांनी केली. पालीतील भक्तनिवास क्रमांक १ मध्ये रविवारी (ता.)...
ऑक्टोबर 12, 2018
मांडवगण फराटा - ‘‘चुकीच्या राज्यकर्त्यांमुळे सहकारी संस्था अडचणीत आल्या आहेत. या सरकारकडून सहकारी संस्था मोडीत काढण्याचे काम सुरू आहे,’’ अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.  मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या शाखेच्या स्थलांतर व एटीएमच्या उद्‌...
ऑक्टोबर 11, 2018
अमळनेर - केंद्र व राज्य सरकारने राबविलेल्या सर्व योजना या फसव्या असून, यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांची घोर निराशा झाली आहे. राज्यात दुष्काळाने जनता होरपळत असताना शासन गंभीर नाही. तातडीने राज्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी आज येथे केली. येथील छत्रपती...
ऑक्टोबर 10, 2018
अमळनेर : केंद्र व राज्य सरकारने राबविलेल्या सर्व योजना या फसव्या असून या योजनांचा शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांची घोर निराशा केली आहे. राज्यात दुष्काळाने जनता होरपळत असताना शासन गंभीर नाही. तातडीने राज्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी आज येथे केली.  येथील छत्रपती...
ऑक्टोबर 08, 2018
सांगली - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर राष्ट्रवादीने आपल्या हालचालींना वेग दिला आहे. याचा एक भाग म्हणून भाजप सरकार विरोधातील सर्व समविचारी पक्षांना सोबत घेणार असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी इस्लामपूर येथे केले आहे.   यामध्ये सरकार विरोधातील सर्व नाराजाना...
ऑक्टोबर 05, 2018
वज्रेश्वरी - भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून जवळपास २० ते २५ रुपायांपर्यंतची पेट्रोलची दरवाढ केंद्र शासनाने केली आहे. पेट्रोल दरवाढ करून त्यातून पैसे मिळविण्याचे काम भाजप सरकार करीत आहे. पेट्रोलची सततची दरवाढ करूनच भाजपने आपले सरकार चालविले आहे.  चार वर्षे पेट्रोलची दरवाढ करून शेवटच्या...
ऑक्टोबर 02, 2018
पुणे - पर्वती येथील कालवा फुटीचे खापर सत्ताधारी नेते उंदीर, घूस आणि खेकड्यांवर फोडत असले तरी प्रत्यक्षात कालव्याच्या भरावावर केबलसाठी खोदाई केल्याने तो फुटला आहे, असे सांगत, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांच्या माहितीची खिल्ली उडविली. प्रमाणाबाहेर खोदाई...
सप्टेंबर 26, 2018
सतेज पाटलांना पैशाची कावीळ - महाडिक ‘गोकुळच्या टॅंकर भाड्याची चौकशी करा, असे म्हणणाऱ्या आमदार सतेज पाटील यांना पैशाची कावीळ झाली आहे,’ असा टोला माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी लगावला. राजाराम सहकारी साखर कारखाना येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  महाडिक म्हणाले, ‘‘गोकुळच्या २०० गाड्या...
सप्टेंबर 17, 2018
भडगाव - गेल्या साडेचार वर्षांत तेरा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकरी कर्जमाफीची घोषणा झाली, त्याची धडपणे अंमलबजावणी झाली नाही. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. पीक कर्जाचे ओझे डोक्‍यावर आहे. पेट्रोल, डिझेलमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे आज शेतकऱ्यांवर जीव देण्याची वेळ या...
सप्टेंबर 15, 2018
बीड : महागाई गगनाला भिडली आहे. शेतकरी व सामान्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष असल्याने सरकार विरोधात असंतोष आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्यात परिवर्तन अटळ आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत एक ऑक्टोबरला बीड येथे विजयी संकल्प मेळावा होणार...
सप्टेंबर 12, 2018
‘भारत बंद’ला काही राज्यांत मिळालेला प्रतिसाद काँग्रेसला उभारी देणारा होता. मात्र, या वेळी अनेक प्रश्‍नही समोर आले असून, त्यातील मुख्य प्रश्‍न हा काही समविचारी पक्षांनी या निमित्ताने मांडलेल्या स्वतंत्र चुलीमुळे उभा राहिला आहे. भा रतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीला काँग्रेससह २१ विरोधी पक्षांनी...
सप्टेंबर 11, 2018
परळी वैजनाथ - पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीने सर्वसामान्यांना जगणे सरकारने अवघड केले आहे. हे सरकार उलथवून टाकल्याशिवाय आता पर्याय उरला नाही, अशा शब्दांत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर कडाडून टीका केली.  पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ देशातील २१...
सप्टेंबर 11, 2018
मुंबई - मनसेने कॉंग्रेसला हात दिल्यामुळेच मुंबईत सोमवारी बंदचा परिणाम दिसला. विरोधकांचा हा सर्वपक्षीय बंद असला, तरी मनसेची आक्रमकता कॉंग्रेसच्या पथ्यावर पडली. विरोधी पक्षांचा घटक म्हणून मनसे मुंबईतील बेधडक आंदोलनामुळे राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाला. मनसेचा कॉंग्रेसच्या बंदमधील सक्रिय सहभाग हा...
सप्टेंबर 11, 2018
नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार देश व समाजाची फाटाफूट व विभाजन करीत असून, समाजातील वर्गावर्गांमध्ये या सरकारने भांडणे व संघर्ष पेटविल्याचा आरोप कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केला. विरोधी पक्षांनी आज पुकारलेल्या "भारत बंद'ला सुरवात करण्यापूर्वी त्यांच्यासह विरोधी पक्षनेत्यांनी सरकारवर...
सप्टेंबर 10, 2018
येवला : तालुका काँग्रेस कमिटीसह मनसे व मित्रपक्षांच्या वतीने आज येथे तहसील कार्यालयावर दुचाकी ढकलत मोर्चा नेऊन पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस व जीवनावश्यक वस्तूंच्या भडकलेल्या किमतींविरोधात निषेध नोंदवण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सर्वसामान्य...