एकूण 64 परिणाम
मे 27, 2019
अमरावतीत तिघांचा, तर भंडाऱ्यात एकाचा मृत्यू नागपूर - उष्माघाताने विदर्भात चौघांचा मृत्यू झाल्याचे आज उजेडात आले. उष्णाघातामुळे अमरावती जिल्ह्यातील तिघांचा, तर भंडारा जिल्ह्यातील एकाचा मृत्यू झाला. आतापर्यंत अमरावती जिल्ह्यात उष्माघातामुळे एकूण १३ जणांचा मृत्यू झाला आहे.  तापमानाचा पारा वर गेला असून...
मे 06, 2019
औरंगाबाद : मुकूंदवाडी ते औरंगाबाद रेल्वेस्थानका दरम्यान मराठवाडा एक्‍सप्रेस रेल्वेगाडीसमोर दुचाकी सोडुन एका व्यक्तीने पळ काढला. क्षणार्धात दुचाकीचा चुराडा झाला, सुदैवाने रेल्वेचा मोठा अपघात टळला.  शहरातील संग्रामनगर गेट पासुन आर्धा किलोमिटर पुर्वेच्या दिशेला शहरानुरवाडी रेल्वेपुल ते मुकूंदवाडी...
मार्च 12, 2019
भुसावळ : मध्य रेल्वेत भुसावळ रेल्वे स्थानकाला जंक्शनचा दर्जा प्राप्त आहे. तसेच आशिया खंडात दुसऱ्या क्रमांकाचे यार्ड भुसावळला आहे. दररोज दोनशेच्यावर गाड्यांमधून हजारो प्रवासी ये-जा करतात. मात्र, प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आगीच्या घटनांवर नियंत्रणासाठी रेल्वेची स्वतःची अग्निशमन यंत्रणाच...
फेब्रुवारी 26, 2019
जळगाव : दीडशे वर्षांचा इतिहास असलेल्या ब्रिटिशकालीन असलेल्या शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाला पाडण्यास आज सकाळी सातपासून सुरवात करण्यात आली. याठिकाणाहून होणारी वाहतूक ही सुरत रेल्वे गेट मार्गे वळविण्यात आली आहे.  दरम्यान, पर्यायी मार्ग म्हणून हा एकमेव पर्याय असल्याने दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच...
फेब्रुवारी 06, 2019
सोलापूर : गेल्या आठ ते दहा वर्षांपासून चर्चेत असलेल्या सोलापुरातील उड्डाणपुलांसाठी भूसंपादनाची प्रक्रिया नगररचना संचालक विभागाने सुरू केली आहे. सेक्‍शन एकमधील जुने पुणे नाका ते विजयपूर रस्त्यापर्यंतच्या 350 मिळकतींचा सातबारा तयार झाला आहे. बहुतांश मिळकतदारांनी टीडीआर किंवा एफएसआयऐवजी रोखीने भरपाई...
जानेवारी 09, 2019
लोणावळा - येथे रेल्वेच्या धडकेत मंगळवारी (ता. ८) दोघांचा मृत्यू झाला; तर अन्य दोन घटनांमध्ये दोघांचे मृतदेह आढळले. लोणावळा ते मळवलीदरम्यान रेल्वे यार्डात मालगाडीखाली सापडल्याने येथील किशोर सोपान टेमघरे (वय ५०, रा. नांगरगाव, लोणावळा) यांचा मृत्यू झाला. मंगळवारी (ता. ८) सकाळी आठच्या सुमारास ही घटना...
डिसेंबर 21, 2018
‘‘ह्या  देशात निवेदनं देऊन कुठलेही प्रश्‍न अद्याप सुटलेले नाहीत...काय?,’’ समोरील विस्तृत शुभ्र कागदावर ब्रशचा फटकारा मारत साहेब म्हणाले. आम्ही अदबीने मान डोलावली. डोलावणे भाग होते. अन्यथा ती मुरगळली असती! ‘‘असली अहिंसक आंदोलनं काय कामाची?’’ साहेब स्वत:शीच बोलल्यागत म्हणाले. आम्ही तरीही मान डोलावली...
डिसेंबर 19, 2018
नागपूर : सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग करण्यात येणार आहे. यामुळे हजारो कोट्यवधींचा भार शासनावर येणार आहे. आधीच आर्थिक अडचणीत असल्याने हा भार सहन करण्यासाठी नवीन सेस लावण्याच्या विचार शासन स्तरावर सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. कर्मचाऱ्यांचा खिसा भरण्यासाठी सामान्य नागरिकांचा खिसा हलका...
सप्टेंबर 25, 2018
सावंतवाडी - पोलिसांनी अत्याचार प्रकरणातील युवतीचा फेसबुक फ्रेंड व सराईत गुन्हेगार रामचंद्र ऊर्फ अभय अंकुश घाडी (वय २८, रा. आकेरी घाडीवाडी); तसेच अन्य संशयित प्रशांत कृष्णा राऊळ व राकेश कृष्णा राऊळ (दोघे वय २३, रा. मळगाव, कुंभार्ली) या तिघांना घटनेनंतर १२ तासांच्या आत अटक केली. ज्या लॉजवर हा प्रकार...
सप्टेंबर 11, 2018
पुणे - सातत्याने वाढलेल्या इंधन दरवाढीविरोधात सोमवारी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला पुण्यात हिंसक वळण लागले. बंदला पाठिंबा देत रस्त्यावर उतरलेल्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पीएमपी बसवर तर उंड्री परिसरात स्कूल बसवर दगडफेक केली. सकाळी उघडलेली दुकाने व्यावसायिकांना बंद करायला लावली. शहरात बंदला...
ऑगस्ट 27, 2018
कल्याण: कल्याण डोंबिवली शहरात खड्डेमय रस्ते आणि वाढती वाहतूक कोंडीमुळे सर्व सामान्य नागरिक त्रस्त झाले असून वाहतूक पोलिस, आरटीओ आणि कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने एकत्र येऊन दिलासा द्यावा, त्यासाठी रिक्षा चालकांच्या माध्यमातून संदेश जावा आणि रिक्षा चालकांना शिस्तीचे धडेही दिले. सोमवार ता. 27 ऑगस्ट...
ऑगस्ट 19, 2018
एटीएम कार्ड, ऑनलाइन बॅंकिंग वगैरेचा वापर करून अनेक जण बॅंक व्यवहार करताना दिसतात. मात्र, अजूनही त्यांचा सुरक्षित वापर कसा करायचा, याची माहिती अनेकांना नसते. या सगळ्या गोष्टी वापरताना कशा प्रकारे काळजी घ्यायची, कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आदींबाबत कानमंत्र. पुण्यातल्या कॉसमॉस बॅंकेच्या...
ऑगस्ट 13, 2018
नवी दिल्ली : गणेशमूर्ती व राख्या यांना वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) कक्षेतून पूर्ण वगळण्याचा मोदी सरकारने निर्णय केला आहे. राखीपौर्णिमा व गणेशोत्सव हे सण परंपरेचा सांस्कृतिक ठेवा असल्याने केंद्राने हा निर्णय घेतला, असा दावा केंद्रीय अर्थखात्याचे प्रभारी मंत्री पीयूष गोयल यांनी आज केला.  गणेशोत्सव...
ऑगस्ट 10, 2018
वडगाव मावळ - आरक्षणाच्या मागणीसाठी मराठी क्रांती मोर्चाने गुरुवारी पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला मावळ तालुक्‍यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वडगाव, तळेगाव, लोणावळा, देहूरोड, कामशेत या मोठ्या शहरांसह छोट्या- छोट्या गावांतही कडकडीत बंद पाळण्यात आला. तळेगाव, लोणावळा, ऊर्से, बेबडओहोळ, टाकवे बुद्रूक या...
ऑगस्ट 09, 2018
कोल्हापूर - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज कोल्हापूर बंदचे आवाहन सकल मराठा समाज संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे. काल रात्रीपासूनच या बंदला सुरूवात झाली. आज सकाळपासूनच शहरात शुकशुकाट होता. महत्वाच्या चौकामध्ये, मध्यवर्ती बस स्थानक परिसर, रेल्वे स्टेशन येथे सशस्त्र पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे....
ऑगस्ट 08, 2018
अकोला : बाळापूर तालुक्यातील पारस रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या रेल्वे वॅगनमधून पेट्रोलची चोरी करणाऱ्या सहा तस्करांना पोलीसांनी रंगेहात अटक केली. त्यांच्या जवळून पेट्रोलने भरलेल्या 16 कॅन व दोन वाहने यासह साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई नातलगवाडी शिवारात आज पहाटे...
ऑगस्ट 08, 2018
औरंगाबाद :  सकाळी सातची वेळ, डेमो रेल्वेगाडी सुसाट येत होती..त्याचवेळी चुलत्या पुतण्याची दुचाकी रुळात अडकली. गाडीने संग्रामनगर फाटक सोडले. गाडी वळण घेताना अचानक दोघांना दिसली. मरण समोरून सुसाट येत असताना मॉर्निंग वॉक करणाऱ्याना हा प्रकार दिसला. त्यांनी जोरात आवाज देऊन दोघांना बाजूला घेतले अन..गाडी...
जुलै 23, 2018
सातारा - पहिला टप्पा एक किलोमीटरचा करून २० रुपये पहिले टप्पा भाडे निश्‍चित करण्याची रिक्षाचालकांची अनेक दिवसांची मागणी उपप्रादेशिक परिवहन विभागाने मान्य केली. मात्र, शहरामध्ये बहुतांश रिक्षाचालक मीटर न टाकताच व्यवसाय करत आहेत. त्यामुळे प्रवाशांना कोणी वाली नसल्यासारखी परिस्थिती आहे. त्यावर अंकुश...
जुलै 22, 2018
उरुळी कांचन : पुणे-कोल्हापुर रेल्वे मार्गावर वळती (ता. हवेली) हद्दीत रेल्वे ट्रॅक लाईनचे कामासाठी आणलेल्या डिझेलवर डल्ला मारणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात ग्रामिन पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अऩ्वेशन शाखेला यश आले आहे. पोलस उपनिरीक्षक महेश मुंढे यांच्या नेत्तत्वाखालीस पोलिसांनी नवनाथ दादासाहेब बरकडे (वय...
जून 12, 2018
दौंड (पुणे) - दौंड शहरातील रेल्वेच्या मालधक्का परिसरात एका अज्ञात महिलेचा खून करून मृतदेह जाळण्यात आला आहे. मुख्य रस्त्यापासून अवघ्या दोनशे फुटांवर हा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.  दौंड शहरातील टपाल कार्यालयासमोरून मालधक्क्याकडे जाणार्या रस्त्यावर आज (ता. १२) सकाळी हा मृतदेह आढळून आला आहे....