एकूण 103 परिणाम
ऑक्टोबर 07, 2019
पोलादपूर  (वार्ताहर) : मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेसंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदाराविरोधात लयभारी आदिवासी विकास संस्थेच्या कार्याध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या लता कळंबे यांनी बुधवारी (ता. २) पोलादपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ उपोषण सुरू केले होते. उपोषणाच्या...
ऑक्टोबर 02, 2019
सोलापूर : दरवर्षी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत व लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीसाठी आरक्षित जागांवरील इच्छूक उमेदवारांकडूनही मोठ्या प्रमाणात जात पडताळणीचे अर्ज समित्यांकडे दाखल होतात. मात्र, अन्य अर्जांची संख्या मोठी असल्याने त्यांना वेळेत दाखले वितरीत करता येत नाहीत. त्यावर आता जात...
सप्टेंबर 30, 2019
चिपळूण - पाऊस, गणेशोत्सव आणि रेखाकनांच्या वादामुळे रखडलेल्या चौपदरीकरणातील पहिल्या टप्प्याच्या कामास शहरात सोमवारी गतीने सुरवात झाली. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर शहरातील संपादित जागेत असलेली बांधकामे काढण्यात आली. सुमारे शंभरहून अधिक कर्मचाऱ्यांचा ताफा, पोलिस आणि जेसीबी, पोकलॅण्डच्या साह्याने...
सप्टेंबर 27, 2019
नेवासे : तालुक्‍यातील घोडेगाव शिवारात नगर-औरंगाबाद महामार्गावरील पेट्रोल पंपावर आज पहाटे पावणेचारच्या सुमारास दहा-पंधरा जणांच्या सशस्त्र टोळीने दरोडा टाकून 25 हजार रुपयांच्या रोकडसह 39 हजार 500 रुपयांचा ऐवज लुटून नेला. दरोडेखोरांनी पंपावर असलेल्या दोन कर्मचाऱ्यांसह तिघांना कोयत्याने...
सप्टेंबर 24, 2019
नाशिक : स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी बनण्याचे स्वप्न सगळेच बघतात, पण टिकतात अन जिंकतात तेच जे कितीही अडचणी आल्यात तरी ध्येय्यावर ठाम राहतात. अशाच प्रकारे आपल्या ध्येय्यावर ठाम राहत पायल भोजराज शंभरकर या तरुणीने नुकतीच गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीआयडी अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक या पदाला गवसणी घातली...
सप्टेंबर 18, 2019
ठाणे: ठाण्यातील खड्डेमय रस्ते सोशल मीडियावर विनोदाचा भाग झालेले आहेत. असे असताना खड्डे बुजविण्यासाठी प्राधान्य देण्याऐवजी बांधकाम विभाग मात्र, जेट पॅचर यंत्राचे दोन कोटींचे प्रस्ताव करण्यात गुंतल्याचे चित्र आहे.  बांधकाम विभागाकडून पावसाच्या संततधारेमुळे खड्डे बुजविण्यात अडचणी येत असल्याचा दावा...
सप्टेंबर 11, 2019
नाशिक ः श्री गणराय विसर्जनाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या वतीने यंदाही सहा विभागात मूर्ती विसर्जनाचे नियोजन करण्यात आले असून त्यासाठी नैसर्गिक 26 तर 28 कृत्रिम तलावांची ठिकाणे निश्‍चित करण्यात आली आहेत. पूर्व विभागात चार, पश्‍चिम विभागात पाच, पंचवटी सहा, नाशिक रोड पाच, सातपूर पाच, तर सिडको...
सप्टेंबर 10, 2019
पनवेल : एकीकडे ऑटोमोबाईल क्षेत्रावर मंदीचा परिणाम जाणवत असल्याने सर्व प्रकारातील वाहनखरेदीला ग्राहक नापसंती दाखवत असल्याचे चित्र असताना खासगी वापराकरिता सीएनजीवर चालणाऱ्या वाहनखरेदीला मात्र ग्राहकांकडून काही प्रमाणात चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सप्टेंबर २०१८ ते ऑगस्ट २०१९ च्या वाहनखरेदीच्या...
ऑगस्ट 21, 2019
कोल्हापूर - ब्ल्यू लाईन, रेडझोनमध्ये गडबड करून मुंबई येथे झालेल्या बैठकीत बिल्डर लॉबीने ५०० एकर जागा सोडवून घेतल्याचा आरोप नगरसेवक भूपाल शेटे यांनी केला. महापूर आणि बांधकामे याबाबतची श्‍वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याची मागणीही महापालिका सभेत केली. सभेत अनेक नगरसेवकांनी शहरात मोठ्या प्रमाणात आलेल्या...
ऑगस्ट 20, 2019
नाशिक : पेट्रोल पंपासाठी असलेली जागा बिनशेती करण्यासाठीचा नाहरकत परवानगीसाठी 80 हजार रुपयांची लाच स्वीकारताना मालेगावच्या नगररचनाकार विभागाच्या लाचखोर कनिष्ठ लिपिकाला रंगेहाथ अटक करण्यात आली. अनिल लक्ष्मण निकम (49) असे लाचखोराचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंचवटी कारंजा...
ऑगस्ट 17, 2019
पणजी ः वास्को येथील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामातून (एनएफएसए) वितरण होत असलेल्या धान्यसाठ्याच्या काळाबाजारप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने (एबीसी) शुक्रवारी पहाटे कोलवाळ येथील पेट्रोल पंपाच्या मागे असलेल्या एका खासगी गोदामावर छापा टाकला. या विभागाच्या पथकाने ही धडक कारवाई...
ऑगस्ट 13, 2019
कणकवली - कोल्हापूर ते वैभववाडी जोडणाऱ्या रेल्वेमार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनीच याबाबतची माहिती िट्‌वटरवर दिली. आता वर्षभरात या रेल्वे मार्गाचा आराखडा तयार होईल. त्याचबरोबर पर्यावरण आणि केंद्रीय वन्यजीव विभागाच्या आवश्‍यक त्या मंजुरी घेण्यात येतील....
ऑगस्ट 04, 2019
नागपूर  : प्रत्येक वस्तूची विक्री करताना दुकानदारांना बिल देणे बंधनकारक आहे. त्यानुसार, दारू विक्रेत्यांनाही ग्राहकास बिल देणे गरजेचे आहे. मात्र, असे होतना दिसत नाही. यामुळे सरकारच्या आदेशाची विक्रेत्यांकडून सर्रास पायमल्ली होत असल्याचे निदर्शनास येते. उत्पादन शुल्क विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले...
एप्रिल 03, 2019
पुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघातील खेड-शिवापूर परिसरात बुधवारी दुपारी सव्वादोन लाखांची रोकड जप्त करण्यात आली. मात्र, ही रोकड एका पेट्रोलपंप चालकाची असल्याची माहिती समोर आली आहे. खेड शिवापूर परिसरातील दत्ता ऑटोमोबाईल्स या पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक स्वप्नील देशमुख ही रक्कम घेऊन जात...
मार्च 23, 2019
पुणे : बेकायदा वाळू शहरामध्ये विक्रीसाठी आणणाऱ्या ट्रकचालक, मालकासह सहा जणांविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रकचालक-मालकाने वाळू चोरी करून आणली असल्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली. याप्रकरणी राजेंद्र जाधव यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून ट्रकचालक,...
फेब्रुवारी 06, 2019
सोलापूर : गेल्या आठ ते दहा वर्षांपासून चर्चेत असलेल्या सोलापुरातील उड्डाणपुलांसाठी भूसंपादनाची प्रक्रिया नगररचना संचालक विभागाने सुरू केली आहे. सेक्‍शन एकमधील जुने पुणे नाका ते विजयपूर रस्त्यापर्यंतच्या 350 मिळकतींचा सातबारा तयार झाला आहे. बहुतांश मिळकतदारांनी टीडीआर किंवा एफएसआयऐवजी रोखीने भरपाई...
जानेवारी 09, 2019
वारजे - अपघात एक तर होणार नाही आणि झाला तर हेल्मेट वापरल्याने जीवदान मिळेल, यासाठी प्रत्येक दुचाकीचालकाने सुरक्षिततेसाठी हेल्मेट वापरावे, असे आवाहन पुण्याचे पोलिस आयुक्त के. वेंकटेशम यांनी केले.  पेट्रोल डीलर्स असोसिएशनच्या वतीने हेल्मेट वापराविषयी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते....
डिसेंबर 30, 2018
 पुणे : बालाजीनगरमधील अहिल्यादेवी पेट्रोल पंपाशेजारी रस्त्यावरील गटारा बाबत 18 जुलै 2018 ला सकाळ संवादमध्ये बातमी दिली होती. तेव्हा यावर तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली होती. आता त्याच गटाराची लोखंडी जाळी पुन्हा खचली असून लोखंडी अँगल बाहेर आला आहे. हा रस्ता रहदारीचा असून अपघाताचा धोका...
डिसेंबर 19, 2018
नागपूर : सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग करण्यात येणार आहे. यामुळे हजारो कोट्यवधींचा भार शासनावर येणार आहे. आधीच आर्थिक अडचणीत असल्याने हा भार सहन करण्यासाठी नवीन सेस लावण्याच्या विचार शासन स्तरावर सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. कर्मचाऱ्यांचा खिसा भरण्यासाठी सामान्य नागरिकांचा खिसा हलका...
डिसेंबर 06, 2018
पुणे : पुलगेटकडून हडपसरकडे जाताना 'सैय्यद गैबी पीर' पूर्वी 'इंडियन ऑइल पेट्रोल' पंपासमोरच वर्दळीच्या रस्त्यावरील चौकाच्या अलीकडे मोठा खड्डा आहे. हा अचानक खड्डयात वाहन गेल्याने दिशा बदलून घसरतात. काही वेळेस गंभीर दुखापत होते. तरी येथील हा खड्डा धोकादायक असून महापालिकेच्या संबधीत...