एकूण 65 परिणाम
मे 16, 2019
इस्लामाबाद: पाकिस्तानची आर्थिक व्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली असून, महागाईने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. पाकिस्तानी रुपयाच्या मूल्यात ऐतिहासिक घसरण झाली आहे. एक डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाचे मूल्य 148 वर पोहोचले आहे. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्था कोलमडल्यामुळे दैनंदिन वापराच्या...
फेब्रुवारी 06, 2019
सोलापूर : गेल्या आठ ते दहा वर्षांपासून चर्चेत असलेल्या सोलापुरातील उड्डाणपुलांसाठी भूसंपादनाची प्रक्रिया नगररचना संचालक विभागाने सुरू केली आहे. सेक्‍शन एकमधील जुने पुणे नाका ते विजयपूर रस्त्यापर्यंतच्या 350 मिळकतींचा सातबारा तयार झाला आहे. बहुतांश मिळकतदारांनी टीडीआर किंवा एफएसआयऐवजी रोखीने भरपाई...
डिसेंबर 04, 2018
खनिज तेलाच्या घसरणाऱ्या किमतीला सौदी अरेबियाची तेलाचा पुरवठा वाढविण्याची कृती कारणीभूत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत होत असलेली घट, ही भारतासाठी सुखद संधी आहे. देशाची आर्थिक परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीने भारताने याचा जोमाने फायदा करून घ्यायला हवा. जा गतिक बाजारात कच्च्या...
नोव्हेंबर 21, 2018
गोंदिया - वाहनात पेट्रोल भरायचं असेल, तर १००, ५०० च्या नोटाच स्वीकारल्या जातील. दहाच्या नोटा किंवा नाणी स्वीकारल्या जाणार नाहीत, असा फतवा पंपचालकांनी काढला आहे. त्यामुळे वाहनधारकांची डोकेदुखी वाढली आहे. सामान्य व्यक्तींनी चिल्लर नाणी कोणाला द्यावी, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.  नाणी...
नोव्हेंबर 01, 2018
रुपयाची सध्या होत असलेली घसरण थांबवायची असेल, तर देशांतर्गत आर्थिक सुधारणा, जनतेची मानसिकता, उद्योजक-व्यापाऱ्यांचा दृष्टिकोन, सरकारी धोरणांची अधिक कार्यक्षमपणे अंमलबजावणी यांसारख्या असंख्य गोष्टींमध्ये आमूलाग्र बदल होणे गरजेचे आहे. दिवसेंदिवस रुपया घसरत चालला आहे. केवळ तो घसरतो आहे, असे नाही तर...
ऑक्टोबर 19, 2018
मुंबई/ठाणे - इंधन दरवाढ, रुपयाचे अवमूल्यन, जागतिक बाजारातील अनिश्‍चिततेने दसरा खरेदीवर मुंबई आणि ठाण्यात महागाईचे सावट दिसले. सोने ३२ हजारांवर गेल्याने सराफा बाजारातील तेजी निस्तेज झाली. पेट्रोल-डिझेलची उच्चांकी झेप आणि विमा महागल्याने ग्राहकांनी वाहन खरेदीकडे सपशेल पाठ फिरवल्याने...
सप्टेंबर 28, 2018
अकोला : देशभरामध्ये आज (ता. 28) पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये अकोल्यातील व्यावसायिकही सहभागी झाले आहेत. त्यामुळे शुक्रवारी बाजारपेठेत सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे. वॉलमार्ट, फ्लिपकार्ट डील आणि रिटेलमध्ये विदेशी गुंतवणूकच्या विरूद्ध कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडीया ट्रेडर्सने (कॅट) भारत बंदचे आवाहन केले आहे...
सप्टेंबर 27, 2018
भारताचा विकास होतोय, याबाबत कुणीही आता शंका घेण्याचे कारण नाही. तसे वाटत असेल तर शंका घेणाऱ्यांच्या तोंडावर अमेरिकी कागदांचा अहवाल फेकण्यात येईल आणि ट्रम्प यांनी केलेल्या भारतस्तुतीच्या भाषणाचा दाखलाही दिला जाईल. त्यामुळे आता उगाच पेट्रोल- डिझेलच्या भाववाढीवरून गदारोळ करण्याची गरज नाही...
सप्टेंबर 16, 2018
गेल्या महिनाभरात डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे दर घसरलेले एकदम नजरेत भरू लागले आहेत. 67-68 च्या पातळीत असणारा अमेरिकी डॉलर आता 72 रुपयांच्या पुढं गेला आहे. याचबरोबर कच्च्या तेलाचे भाव एका पिंपाला 77 डॉलर्सना भिडले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात या किंमती वाढल्यामुळं भारतात पेट्रोल आणि...
सप्टेंबर 15, 2018
बीड : महागाई गगनाला भिडली आहे. शेतकरी व सामान्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष असल्याने सरकार विरोधात असंतोष आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्यात परिवर्तन अटळ आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत एक ऑक्टोबरला बीड येथे विजयी संकल्प मेळावा होणार...
सप्टेंबर 11, 2018
नागपूर - इंधन दरवाढीविरोधात सोमवारी काँग्रेसने पुकारलेला बंद यशस्वी ठरला. व्यापाऱ्यांनी बंदला प्रतिसाद दिला असून व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती. जिल्ह्यात सर्वच तालुक्‍याच्या ठिकाणी काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. काँग्रेस पक्षाने पुकारलेल्या भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेस,...
सप्टेंबर 11, 2018
पुणे - इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेस पक्षाने सोमवारी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणी व्यवहार पूर्णपणे बंद होते. काही ठिकाणी मोर्चा काढून सरकारचा निषेध करण्यात आला. जुन्नर तालुक्यात कार्यकर्ते अनुत्साही जुन्नर - विरोधी पक्षांनी इंधन दरवाढीविरुद्ध...
सप्टेंबर 10, 2018
मुंबईः लोकांच्या सुख-दु:खाशी शिवसेनेला काहीही घेणे-देणे नाही. पैशाची कामे अडली की शिवसेना सत्तेतून बाहेर पडायची धमकी देते आणि कामे झाली की सत्तेत राहते. शिवसेनेची अवस्था केसाळ कुत्र्यासारखी आहे, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (सोमवार) केली. राज ठाकरे म्हणाले, 'आजचा...
सप्टेंबर 10, 2018
नगर : सामान्यांच्या दृष्टीने आवाक्‍याबोहर चाललेली वाढती महागाई व इंधनांच्या रोज वाढत चालेल्या बाजारभावाच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे पुकारण्यात आलेल्या भारत बंदला नगरच्या बाजारपेठेत शून्य प्रतिसाद मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेससह राज्यातील अनेक विरोधी पक्ष या आंदोलनात सहभागी झाले. मात्र, त्याचा कोणताच...
सप्टेंबर 10, 2018
महाड - वाढती महागाई आणि इंधनांची गगनाला भिडलेल्या  भाववाढीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने पुकारलेल्या भारत बंदला आज महाडमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. काँग्रेस पक्षाकडून अतिशय शिस्तीत मोदी सरकार विरोधी घोषणां देत महाड शहरातून सकाळी निषेध मोर्चा काढण्यात आला.या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेचे...
सप्टेंबर 10, 2018
लोणंद - देशात पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किंमती रोज मोठया प्रमाणात वाढत आसल्यामुळे महागाईने उचांक गाठला आहे. शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनता होरपळून निघली आहे. या विरोधात काँग्रेस व मित्र पक्षांच्या वतीने आज (ता. १०) रोजी पुकारलेला देशव्यापी बंदला लोणंदमध्ये...
सप्टेंबर 10, 2018
रत्नागिरी - पेट्रोल व डिझेल आणि सिलिंडर्सच्या दरवाढीविरोधात सोमवारी रत्नागिरीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे व आरपीआय यांनी संयुक्त मोर्चा काढून निषेध नोंदवला. बैलगाडीतून मोर्चेकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. मात्र आगामी गणेशोत्सवाच्या तोंडावर दुकाने बंद करण्यास मोर्चेकर्‍...
सप्टेंबर 10, 2018
हिंगोली : 'वाह रे सरकार तेरा खेल सस्ती दारु महंगा तेल' अशा घोषणा देत काँग्रेस राष्ट्रवादीसह विरोधी पक्षाच्या पदाधिकारी व नेत्यांनी हिंगोली शहरातून सोमवारी (ता. 10) रॅली काढून भाजप सरकार विरोधात घोषणाबाजी केली. इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस व राष्ट्रवादी तसेच इतर विरोधी पक्षांनी पुकारलेल्या...
सप्टेंबर 05, 2018
नवी दिल्ली - केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेच्या ठोस उपाययोजनांअभावी चलन बाजारात रुपयाची होरपळ मंगळवारी (ता.४) कायम राहिली. दिवसअखेर रुपया ३७ पैशांच्या अवमूल्यनासह डॉलरच्या तुलनेत ७१.५८ च्या नीचांकी पातळीवर बंद झाला.  खनिज तेलाच्या किमती वाढण्याची शक्‍यता लक्षात घेता, तेल आयातदारांनी तेल आयातीवर भर...
ऑगस्ट 26, 2018
सांगली - कॉसमॉस बॅंकेवर डिजिटल दरोडा पडल्यानंतर बहुतांश ऑनलाईन व्यवहार करणारे ग्राहक धास्तावले आहेत. एटीएम, ऑनलाईन बॅंकिंग, ऑनलाईन खरेदी करतानाही धास्ती जाणवते आहे. अशा वेळी काही महत्त्वाची काळजी ग्राहकांनी घेतलीच पाहिजे. बाकी गोष्टींत बॅंकेची जबाबदारी मोठी असते. आपल्या बॅंकिंगशी निगडित सर्व माहिती...