एकूण 57 परिणाम
मे 04, 2019
भडगाव ः दुष्काळ सध्या जणू पाहुणा म्हणून वर्षापासून मुक्कामाला आला आहे. तीन- चार वर्षांपासून तो घर सोडायला तयार नाही. त्यामुळे तालुक्यात शेतीचे गणित पुरते कोलमडून गेले आहे. हिरवाईने बहरणाऱ्या शेत शिवार उजाळ झाले आहे. जनावरांना चारा नाही, पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. मजुरांच्या हातांना काम...
ऑक्टोबर 19, 2018
निफाड : तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भाजप शिवसेनेच्या फसव्या सरकारविरोधात एल्गार पुकारत माजी आमदार दिलीप बनकर यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळमुक्ती आणि वाढती महागाईसह विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मोर्चा काढण्यात आला. आज दुपारी एक वाजता निफाड तहसील कार्यालयावर मोर्चा धडक काढत...
ऑक्टोबर 15, 2018
लखमापूर (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथील हेमंत पिंगळे यांनी एखाद्या कंपनीप्रमाणे द्राक्ष शेतीतील सिंचन, मजूर, अन्नद्रव्ये, पीक संरक्षण यांचे अत्यंत काटेकोर व अचूक व्यवस्थापन ठेवले आहे. गेल्या ६५ वर्षांपासून जमाखर्चाच्या नोंदीच त्यांच्या काटेकोर नियोजनाची साक्ष देतात. यामुळेच शेतीतील उत्पन्नाच्या...
ऑक्टोबर 05, 2018
सटाणा : बागलाण तालुका दुष्काळ जाहीर करावा, पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसचे दर नियंत्रणात आणावे, शेतीपंपाचे वीजबिल कमी करावे, सटाणा शहराचा वळण रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा, गटविकास अधिकारी व इतर शासकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांवर तात्काळ नियुक्त्या कराव्या यांसह विविध मागण्यांसाठी...
ऑक्टोबर 05, 2018
येवला - केंद्र व राज्य सरकारच्या डिझेल पेट्रोल दरवाढीविरोधी आंदोलन आज येथे लक्षवेधी ठरले. मोटारसायकल ठेवलेल्या बैलगाडीत बसलेले आमदार नरेंद्र दराडे तसेच महिलांनी तहसील कार्यालयाबाहेर चूल मांडून थापलेल्या भाकरीने आजचे आंदोलन अधिकच लक्षवेधी झाले.  डिझेल पेट्रोल दरवाढ थांबलीच...
ऑक्टोबर 04, 2018
तळवाडे दिगर (जि.नाशिक) - सततच्या वाढणाऱ्या पेट्रोल दरवाढीची मजल आता शंभरीपर्यंत पोहचली आहे. महागाईच्या या झटक्याने जिल्ह्यातील जनता अक्षरशः बेजार झाली असून, सर्वसामान्य व्यक्तीपासून ते घरातील गृहिणी पर्यंतच्या सर्व नागरिकांचे गणित मात्र बिघडले आहे. त्यामुळे आता दुष्काळात तेरावा महिना...
सप्टेंबर 10, 2018
लोणंद - देशात पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किंमती रोज मोठया प्रमाणात वाढत आसल्यामुळे महागाईने उचांक गाठला आहे. शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनता होरपळून निघली आहे. या विरोधात काँग्रेस व मित्र पक्षांच्या वतीने आज (ता. १०) रोजी पुकारलेला देशव्यापी बंदला लोणंदमध्ये...
सप्टेंबर 10, 2018
वाल्हे - नोटाबंदीच्या माध्यमातुन लघुउद्योग, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांवर वरवंटा फिरविणारे केंद्रातील मोदी सरकार हे जुमला सरकार आहे. त्यांनी अच्छे दिनच्या घोषणा फक्त सत्तारूढ होण्यासाठीच केल्याचे स्पष्ट झाले असुन, त्यांच्या काळामध्ये देशाचा जीडीपी दोन टक्क्यांनी कमी झाल्याने देशाचे तब्बल अडीच लाख...
ऑगस्ट 29, 2018
राष्ट्रीय जैवइंधनाच्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी शेतकरी, अर्थव्यवस्था, रोजगारनिर्मिती आणि पर्यावरणाच्या विकासासाठी फायदेशीर ठरेल. हे धोरण ऊर्जा, इंधन सुरक्षा, स्वावलंबन अशा अनेक पातळ्यांवर देशाच्या विकासाला चालना देणारे आहे. वि श्व जैवइंधन दिनानिमित्त नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते...
जुलै 24, 2018
कोल्हापूर - ऑल मोटर्स ट्रान्स्पोर्ट काँग्रेसने पुकारलेल्या देशव्यापी चक्काजाम आंदोलनाचा परिणाम आज शहरातील बाजारपेठांवर लक्षणीय प्रमाणात दिसत होता. वाहतूक बंद असल्याने धान्य, कांदा-बटाटा यांची आवक प्रचंड घटली. पुढील दोन दिवसांनी कांदा-बटाट्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्‍यता आहे. जिल्ह्यातील सुमारे...
जुलै 11, 2018
सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीला चालना मिळावी, रासायनिक विषमुक्त धान्य आणि भाजीपाला ग्राहकांना मिळावा, त्या माध्यमातून शेतकऱ्यांविषयी आत्मियता व्यक्त व्हावी, सामाजिक बांधिलकी जपली जावी अशा विविध हेतूंनी सोलापूर ग्रामीण पोलिस दलाने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यास सुरवात केली आहे. ‘न्यूट्रिशन ॲग्री मॉल...
जुलै 09, 2018
मंचर : “पुणे जिल्हा परीषद निधी अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या सर्व योजनांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत मंगळवार (ता. ३१) पर्यंत वाढवावी.’’ अशी मागणी पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या तुलसी सचिन भोर यांनी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांच्याकडे केली आहे. भोर म्हणाल्या, “सुधारित अवजारे,...
जून 23, 2018
उमरगा : उमरगा शहर व तालुक्यात शुक्रवारी (ता. २२) रात्री झालेल्या अतिवृष्टिने संपूर्ण शहर जलमय झाले असून शेत-शिवारातील बांध फुटुन शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान पंधरा दिवसात दुसऱ्यांदा पावसाने झोडपले.   उमरगा, मुळज व नारंगवाडी मंडळ विभागात ढगफुटी झाल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शहरातील...
जून 08, 2018
निफाड : नाशिक औरंगाबाद महामार्गावर आज (ता. 8) सकाळी दहा वाजेच्या सुमारास शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि शेतीमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे यासह अन्य मागण्यांसाठी निफाडला शेतकऱ्यांनी एल्गार पुकारत तासभर रास्तारोको अंदोलन केले. आंदोलनास पाठींबा देत निफाड बंद ठेवण्यात आला.  या बंदला शंभरटक्के प्रतिसाद...
जून 04, 2018
ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या काळात देशाची अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे. या सरकारचा प्रत्येक निर्णय चुकीचा ठरत आहे. भारतीय अर्थव्यवस्था हि एका कार बनली आहे, या कारचे तीन टायर पंक्चर झाले आहेत, अशी जोरदार टीका माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केली.  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस...
जून 04, 2018
मोहोळ : मुस्लिम समाजाचा पवित्र असा रमजाण सण काही दिवसावर येऊन ठेपला आहे. मात्र मोहोळ येथील बाजार पेठेत अद्यापही शुकशुकाट दिसत आहे. ग्राहकांचा साहित्य खरेदीला अपेक्षित प्रतिसाद दिसत नाही. सुक्या मेव्यावरील आयात कर व इंधन दरवाढीमुळे रमजानवर महागाईचे सावट पसरल्याचे चित्र आहे. रमजान म्हणजे मुस्लिम...
मे 26, 2018
अकोला ः पेट्रोल, डिझेलच्या दरांत सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. बहुतांश शेतकरी शेतीची कामे ट्रॅक्‍टरच्या साहाय्याने करतात. सध्या मशागतीची कामे सुरू असून, ट्रॅक्‍टरद्वारे होणाऱ्या कामांची भाडेवाढ झाल्यामुळे डिझेल दरवाढीचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे....
मे 26, 2018
जनताच आणेल ‘अच्छे दिन’ सीताराम येचुरी, सरचिटणीस, माकप ः ‘अच्छे दिन’ची हूल देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारच्या चार वर्षांतच, ‘‘अच्छे दिन राहू द्या, निदान २०१४ मध्ये होते ते तरी दिवस आणा,’’ अशी व्याकूळ हाक जनता मारत आहे. महागाईचा कहर झालाय. सामान्यांना वस्तुस्थितीपासून दूर नेणारे, भ्रमित करणारे आणि...
मे 24, 2018
मुंबई - पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीने सामान्य ग्राहक संतप्त झालेला असला, तरी या दरवाढीने शेतकरी आणि माल वाहतूकदारांची "दुष्काळात तेरावा...' अशी अवस्था झाली आहे. गेल्या वर्षभरात डिझेलच्या दरामध्ये तब्बल 13 रुपयांची वाढ झाल्याने शेतकऱ्यांना ट्रॅक्‍टरची मशागत महाग झाली आहे, तर शेतीमाल...
मे 19, 2018
कोरडवाहू शेतकरी आधीच अडचणीत असताना मोझांबिकमधून तुरीसह काही कडधान्ये आयात करणार असल्याचे परिपत्रक सरकारी बाबूंनी काढले आहे. हे अज्ञानातून घडते आहे की जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना भरडले जात आहे? निवडणूक मग ती लोकसभेची असो वा विधानसभेची; त्यात शिरा ताणून सर्व पक्षांचे नेते आपणच कसे शेतकऱ्यांचे तारणहार...