एकूण 152 परिणाम
मे 31, 2019
पुणे - ‘लष्करातील सेवा ही केवळ एक व्यावसायिक संधी नाही, तर एक वेगळे आयुष्य जगण्याची संधी आहे. तिचे सोने करण्यासाठी प्रत्येकाने सर्वोत्तम कामगिरी केली पाहिजे,’’ असा सल्ला हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धानोआ यांनी दिला. ‘एनडीए’तून उत्तीर्ण होऊन लष्करी सेवेत रुजू होणाऱ्या विद्यार्थ्यांशी ते...
मे 27, 2019
अमरावतीत तिघांचा, तर भंडाऱ्यात एकाचा मृत्यू नागपूर - उष्माघाताने विदर्भात चौघांचा मृत्यू झाल्याचे आज उजेडात आले. उष्णाघातामुळे अमरावती जिल्ह्यातील तिघांचा, तर भंडारा जिल्ह्यातील एकाचा मृत्यू झाला. आतापर्यंत अमरावती जिल्ह्यात उष्माघातामुळे एकूण १३ जणांचा मृत्यू झाला आहे.  तापमानाचा पारा वर गेला असून...
मे 06, 2019
औरंगाबाद : मुकूंदवाडी ते औरंगाबाद रेल्वेस्थानका दरम्यान मराठवाडा एक्‍सप्रेस रेल्वेगाडीसमोर दुचाकी सोडुन एका व्यक्तीने पळ काढला. क्षणार्धात दुचाकीचा चुराडा झाला, सुदैवाने रेल्वेचा मोठा अपघात टळला.  शहरातील संग्रामनगर गेट पासुन आर्धा किलोमिटर पुर्वेच्या दिशेला शहरानुरवाडी रेल्वेपुल ते मुकूंदवाडी...
एप्रिल 26, 2019
बाळापूर (अकोला) : तालुक्यातील वाडेगाव येथील विलास रमेश गोसावी (गीरी) (वय 32)  याचा अचानक मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता. 26) सकाळी सातच्या सुमारास घडली.  वाढत्या तापमानामुळे  उष्णतेची लाट आली असुन उच्चांक 46 च्या वर पोचला आहे. सर्वत्र नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होताना दिसत आहे. सकाळी आठ...
एप्रिल 05, 2019
अंबड (जि. जालना) : येथील लालवाडीतांडा येथील पायल विलास चव्हाण (वय 15) ही तांडयातुन पारनेर पेट्रोल पंपावर किराणा सामान भरून स्कुटीवरुन  लालवाडी तांडयाकडे शुक्रवारी (ता. 5) सकाळी साडेनऊ वाजता जात असताना पाठीमागुन जालना शहराकडे जाणाऱ्या टाटा 407 टेम्पोने जोराची धडक दिल्याने स्कुटीवरील...
एप्रिल 01, 2019
नागपूर - सरकारी निर्देशानुसार पेट्रोल पंपावर सुविधा नसतात. त्यातही पंपमालक आणि पेट्रोल वितरक कर्मचारी वाहनधारकांच्या खिशावर डल्ला मारतात. पेट्रोल पंपावर होणाऱ्या ‘गडबडी’विरुद्ध वाहनधारकांनी आवाज उठविल्यास पंपमालक आणि त्याचे आठ-दहा कर्मचारी लगेच गोळा होऊन...
मार्च 23, 2019
पुणे : बेकायदा वाळू शहरामध्ये विक्रीसाठी आणणाऱ्या ट्रकचालक, मालकासह सहा जणांविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रकचालक-मालकाने वाळू चोरी करून आणली असल्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली. याप्रकरणी राजेंद्र जाधव यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून ट्रकचालक,...
मार्च 01, 2019
भारत आणि पाकिस्तान यांच्यात सध्या सुरू असलेल्या हवाई संघर्षात विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे पाकिस्तानच्या हाती पडले ही बाब दुर्दैवी असली, त्यांनी मिग-२१ या तुलनेने जुन्या असलेल्या लढाऊ विमानातून पाकिस्तानचे आधुनिक एफ-१६ विमान पाडले ही कौतुकास्पद बाब आहे. एफ-१६ हे पाकिस्तानी हवाई दलाच्या ताफ्यातील...
फेब्रुवारी 26, 2019
जळगाव : दीडशे वर्षांचा इतिहास असलेल्या ब्रिटिशकालीन असलेल्या शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाला पाडण्यास आज सकाळी सातपासून सुरवात करण्यात आली. याठिकाणाहून होणारी वाहतूक ही सुरत रेल्वे गेट मार्गे वळविण्यात आली आहे.  दरम्यान, पर्यायी मार्ग म्हणून हा एकमेव पर्याय असल्याने दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच...
जानेवारी 31, 2019
लोणी काळभोर - पेट्रोल पंपावर झालेल्या किरकोळ वादातून हडपसर परिसरातील गुंड सुजित वर्मा टोळीतील तिघांनी हवेत गोळीबार करून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार सासवडनजीकच्या रिलायन्स पेट्रोल पंपावर बुधवारी सकाळी घडला. यातील दोघांना लोणी काळभोर पोलिसांनी ताब्यात घेतले असून...
डिसेंबर 30, 2018
 पुणे : बालाजीनगरमधील अहिल्यादेवी पेट्रोल पंपाशेजारी रस्त्यावरील गटारा बाबत 18 जुलै 2018 ला सकाळ संवादमध्ये बातमी दिली होती. तेव्हा यावर तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली होती. आता त्याच गटाराची लोखंडी जाळी पुन्हा खचली असून लोखंडी अँगल बाहेर आला आहे. हा रस्ता रहदारीचा असून अपघाताचा धोका...
डिसेंबर 29, 2018
पुणे : इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोरच वर्दळीच्या रस्त्यावरील चौकाच्या अलीकडे असलेला मोठा खड्डयाबाबत 'सकाळ संवाद'मध्ये वृत्त प्रसिध्द झाले होते. याची दखल घेत छावणी परिषदेकडून लवकर दुरुस्त केला आहे. पुलगेटकडून हडपसरकडे जाताना सैय्यद गैबी पीर ठिकाणापूर्वी इंडियन ऑइल पेट्रोल...
डिसेंबर 26, 2018
वारजे : येथील पेट्रोल पंप जवळील संपुर्ण सर्विस रोड हॉटेल सौंदर्यद्दवारे पार्किंगसाठी वापरला जात आहे. खाजगी हॉटेलकडून सर्विस रोडवर अनधिकृत पार्किंग केले जात आहे. या अनधिकृत पार्किंगविरोधात कठोर कारवाई करावी.   
नोव्हेंबर 27, 2018
पोलिस कर्मचाऱ्यावर चाकूने हल्ला   नागपूर : पेट्रोल पंपावर लाइन तोडून मध्येच दुचाकी लावल्याने पोलिस कर्मचाऱ्याने युवकाला हटकले. या वादातून युवकाने चार ते पाच आरोपींना बोलावून पोलिस कर्मचाऱ्यावर चाकूने हल्ला केला. ही घटना सोमवारी सकाळी जरीपटक्‍यात घडली. पद्माकर उके असे जखमी पोलिस...
नोव्हेंबर 21, 2018
गोंदिया - वाहनात पेट्रोल भरायचं असेल, तर १००, ५०० च्या नोटाच स्वीकारल्या जातील. दहाच्या नोटा किंवा नाणी स्वीकारल्या जाणार नाहीत, असा फतवा पंपचालकांनी काढला आहे. त्यामुळे वाहनधारकांची डोकेदुखी वाढली आहे. सामान्य व्यक्तींनी चिल्लर नाणी कोणाला द्यावी, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.  नाणी...
नोव्हेंबर 01, 2018
मलकापूर (कऱ्हाड) - येथील पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी बुधवारी प्रभाग रचनेसह आरक्षण आज जाहिर झाले. आरक्षणात महिलांसाठी दहा जागा आरक्षित झाल्या आहेत. नऊ जागांवर पुरूषांना संधी खुली झाली आहे. त्यामुळे पालिकेत महिलाराज असणार आहे. आरक्षणाने राजकीय गोटात कही खुशी कही गम असे वातावरण होते....
ऑक्टोबर 29, 2018
पिंपरी - जंगल सफारीसाठी वापरण्यात येणाऱ्या गाड्यांमुळे या परिसरातील वनसंपदेला धोका पोचत आहे. या भागातील पर्यावरण सहीसलामत राहावे, म्हणून खास जंगल सफारीसाठी मारुती जिप्सीचा वापर करून प्रथमच इलेक्‍ट्रिक जीप तयार केली आहे. चिंचवडमधल्या ऑटो क्‍लस्टरमध्ये उद्योजक राजीव रणदिवे यांनी ही गाडी तयार करण्याची...
ऑक्टोबर 27, 2018
वारजे माळवाडी - राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून यशस्विनी सामाजिक अभियानचा गावरान खाद्य महोत्सव आज शुक्रवार पासून रविवार पर्यंत वारजे माळवाडी येथे सुरू राहणार आहे.  पुणे शहर आणि जिल्ह्यातील महिला बचत गट आणि महिला उद्योजकांनी बनविलेल्या खास ग्रामीण खाद्य पदार्थांना...
ऑक्टोबर 25, 2018
अमरावती - कौटुंबिक कलह सुरू असताना वाद विकोपास गेल्यामुळे सासूच्या अंगावर पेट्रोल टाकून सुनेने जाळले. उपचारादरम्यान सासूचा जिल्हा रुग्णालयात आज, बुधवारी पहाटे  मृत्यू झाला. शकुंतला उत्तम तिरपुडे (वय ६४, रा. राममोहननगर) असे मृत महिलेचे नाव आहे. गाडगेनगर पोलिसांनी सून प्रीती...
ऑक्टोबर 22, 2018
दिल्ली : राजधानी दिल्लीत इंधनाच्या किंमतीवरील व्हॅट कमी करण्यास दिल्लीतील केजरीवाल सरकारने नकार दिल्यामुळे पेट्रोल पंप व सीएनजी पंप चालकांनी संप पुकारला आहे. दिल्ली पेट्रोल डीलर्स असोसिएशनने सुरू केलेल्या या संपात दिल्लीतील 400 पेट्रोल पंप या संपात सहभागी आहेत...