एकूण 69 परिणाम
मार्च 27, 2019
सोलापूर : मूळचे सोलापूरचे व सध्या अमेरिकेत पर्यावरण तज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेले समीर शहा यांनी नांदेडकडे जाताना प्रवासात हरवलेला महागडा मोबाईल हॅण्डसेट दोन तासांत स्वत: शोधून काढला. यासाठी समीर यांना जवळपास 100 किलोमीटरचा प्रवास करावा लागला.  शुक्रवार पेठेत राहणारे डॉ. शीतलकुमार शहा यांचे चिरंजीव...
मार्च 23, 2019
पुणे : बेकायदा वाळू शहरामध्ये विक्रीसाठी आणणाऱ्या ट्रकचालक, मालकासह सहा जणांविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रकचालक-मालकाने वाळू चोरी करून आणली असल्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली. याप्रकरणी राजेंद्र जाधव यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून ट्रकचालक,...
मार्च 20, 2019
कऱ्हाड - सीसीटीव्हीची नजर पोचत नाही अशा गुन्ह्यात पोलिसांचे कसब पणाला लागते. शेणोलीतील बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या दरोड्यात तसेच झाले. तपासातील पूर्वानुभव, माणसे ओळखण्याची कला याद्वारे दरोड्याचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश मिळाले. माणसे हेरून ती ओळखण्याची किमया त्यांनी साधल्यानेच या दरोड्यातील ‘मास्टर...
फेब्रुवारी 06, 2019
सोलापूर : गेल्या आठ ते दहा वर्षांपासून चर्चेत असलेल्या सोलापुरातील उड्डाणपुलांसाठी भूसंपादनाची प्रक्रिया नगररचना संचालक विभागाने सुरू केली आहे. सेक्‍शन एकमधील जुने पुणे नाका ते विजयपूर रस्त्यापर्यंतच्या 350 मिळकतींचा सातबारा तयार झाला आहे. बहुतांश मिळकतदारांनी टीडीआर किंवा एफएसआयऐवजी रोखीने भरपाई...
जानेवारी 30, 2019
करकंब (जि. सोलापूर) : साडेचार वर्षापूर्वी महागाईचा बाऊ करत जनतेच्या भावनेशी खेळून सत्तेवर आलेल्या मोदी सरकारच्या काळात डाळी, पेट्रोल, गॅस, आदी जीवनावश्यक वस्तुंमध्ये दुपटीहून अधिक वाढ झालेली आहे. त्यामुळे जनतेने आता 'अब की बार, मोदी की हार' म्हणत सत्तापरिवर्तन केले पाहिजे, असे मत...
नोव्हेंबर 29, 2018
उद्दिष्ट 4.23 लाखांचे - अर्ज 10.57 लाख सोलापूर - राज्यात 2016 पासून आतापर्यंत अडीच लाख लाभार्थ्यांना निवारा मिळाला आहे. परंतु 2016 ते 2019 पर्यंत महाराष्ट्राला 4 लाख 50 हजार घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. दुसरीकडे राज्यातील तब्बल 10 लाख 56 हजार गोरगरिबांनी घरकुलासाठी केलेले अर्ज...
नोव्हेंबर 26, 2018
सोलापूर : सिद्धेश्‍वर साखर कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्यावरील गोळीबारप्रकरणी अतिरिक्‍त सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी माजी संचालक महांतेश पाटीलसह चौघांना आरोपींना आठ वर्षे सक्तमजुरी, चार हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.  तत्कालीन संचालक महांतेश पाटील (वय 45, रा. जेऊर ता. अक्कलकोट...
नोव्हेंबर 15, 2018
सोलापूर - महापालिका क्षेत्रात 21 ठिकाणी ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. रस्ते सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने सेवानिवृत्त न्यायमूर्ती श्री. राधाकृष्णन यांची समिती नियुक्ती केली होती. या समितीने रस्ता सुरक्षेसंदर्भात उपाययोजना सुचविण्यातील दिल्लीतील इंटिग्रेटेड मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट सिस्टिम...
ऑक्टोबर 26, 2018
सोलापूर : बनवेगिरीत अग्रेसर असलेल्या भाजप सरकारचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डीत स्पेशल पुडी सोडत, सोलापुरी जॅकेटचे उदाहरण दिले. चुकीची माहिती देऊन मोदी सरकारकडून सातत्याने बनवेगिरी केली जात आहे, अशी टीका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली. प्रदेश काँग्रेस समितीच्या...
ऑक्टोबर 25, 2018
सोलापूर : सोमनाथ तारनाळकर (वय 24, रा. सोलापूर, मूळ- कलबुर्गी) याने प्रेमप्रकरणातून आपली कॉलेजमधील मैत्रीण संयुक्ता रमेश भैरी (वय 24, रा. मार्कंडेय वसाहत, सोलापूर) हिचा विष पाजून खून केला. त्यानंतर सोमनाथने विजयपुरात गोलघुमटावरून उडी मारून आत्महत्या केली, अशी माहिती सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे...
ऑक्टोबर 13, 2018
सोलापूर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे ना हरकत दाखला घेण्यासाठी अनेक प्रस्ताव येतात. त्यासाठी शुल्क आकारले जाते. त्यात वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य समिती बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे बिअरबारच्या ना हरकत दाखल्यासाठी आता पाच हजारांऐवजी 25 हजार रुपये मोजावे लागणार...
ऑक्टोबर 12, 2018
उपळाई बुद्रुक (सोलापूर) : माढा-सोलापूर रस्त्यावर अंजनगाव खेलोबा येथील विश्वनाथ पेट्रोलियम पंपावरून 2 लाख 27 हजार 200 रूपये किंमतीचे डिझेल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना गुरूवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी दोघा अज्ञातांविरोधात माढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंजनगाव...
ऑक्टोबर 04, 2018
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील "डिजीटल पेमेंट'ची प्रत्यक्षातील कार्यवाही सोलापूर महापालिकेने सुरु करून, सातत्याने प्रगती करत देशात 16 वे मानांकन मिळवले आहे. तिसऱ्या घोषणेत हा क्रमांक 18 होता. नव्या मानांकनाची घोषणा आज (ता. 4) काही वेळापूर्वी झाली, अशी माहिती एमएस तज्ज्ञ तथा...
सप्टेंबर 30, 2018
सोलापूर : राज्यात दिवसेंदिवस डिझेल व पेट्रोलच्या दरात वाढ होत आहे. दुसरीकडे ऊसदर, एसटी कर्मचारी आणि आरक्षण या बाबींमुळे राज्य परिवहन महामंडळाला या वर्षी सुमारे पाचशे कोटी रुपयांचा फटका बसला आहे. त्याचे खापर आता सर्वसामान्य प्रवाशांच्या माथी मारण्याचे नियोजन एसटी महामंडळाकडून सुरू असल्याचे...
सप्टेंबर 24, 2018
मोहोळ (सोलापूर) : सततच्या वाढत्या पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीविरोधात हैराण झालेल्या जनतेच्या वतीने मोहोळ शहर राष्ट्रवादी काँग्रेसने तहसीलकार्यासमोरच जागरण गोंधळाची पूजा मांडून त्यावर मुख्यमंत्री देंवेंद्र फडणीस व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमा ठेऊन सरकारचेच जागरण गोंधळ घातले....
सप्टेंबर 12, 2018
परभणी - परभणी जिल्ह्यात पेट्रोल दरवाढीने ऐतिहासिक उच्चांक गाठत मंगळवारी नव्वदी पार केली. ग्राहकांना प्रति लिटर 90.29 रुपयांच्या दराने पेट्रोल खरेदी करावे लागले.  ज्याप्रमाणे इंधनाचे दर नियंत्रणमुक्त आहेत, त्याप्रमाणे परभणीतील पेट्रोलवाढीवर प्रशासनाचे नियंत्रण नाही. मागील...
सप्टेंबर 11, 2018
सोलापूर- महापालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरु असलेली "डिजीटल व्यवहार करा; सन्मानास पात्र व्हा'' या योजनेची दखल केंद्र शासनाने घेतली आहे. दरम्यान, "डिजीटल व्यवहारा'चा प्रचार व प्रसार करण्यासाठी "डिजीटल दूत' संकल्पना राबविणार असल्याचे मुख्य लेखापाल शिरीष धनवे यांनी आज (मंगळवार) ' सकाळ'ला सांगितले. ...
सप्टेंबर 11, 2018
मुंबई - राज्यात पेट्रोलवर आकारल्या जाणाऱ्या अधिभारात गेल्या चार वर्षांत नऊपटीने वाढ झाली आहे. 30 नोव्हेंबर 2015 पर्यंत पेट्रोलवर प्रतिलिटर "व्हॅट' अधिक एक रुपया असा आकारला जाणारा अधिभार आजच्या घडीला नऊ रुपयांवर पोचला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या चार...
सप्टेंबर 10, 2018
नवी दिल्ली: इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसनं आज 'भारत बंद'ची हाक दिली आहे. काँग्रेसनं पुकारलेल्या भारत बंदला मनसे, द्रमुक, डाव्यांसह 21 राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. या बंदला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे दर सतत वाढत आहेत. आजही पेट्रोलच्या...
सप्टेंबर 08, 2018
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील 'डिजिटल पेमेंट'ची प्रत्यक्षातील कार्यवाही सोलापूर महापालिकेने सुरू करून, सातत्याने प्रगती करत देशात 18वे मानांकन मिळवले आहे. दुसऱ्या घोषणेत हा क्रमांक 21 होता. नव्या  मानांकनाची घोषणा काल रात्री झाली.  स्मार्ट सिटी योजनेंतर्गत प्रत्येक शासकीय...