एकूण 11 परिणाम
मार्च 23, 2019
पुणे : कोंढव्यातील शितल पेट्रोल पंप ते कुमार पृथ्वी सोसायटीच्या मागील रस्त्यावर कित्येक अनधिकृत स्टाल आणि बांधकाम केले आहेत. एक महिन्यापुर्वी महापालिकेने कारावाई करुन हटविली होती पण पुन्हा उभारली आहेत. यामुळे परिसरात वाहतूक कोंडी होत आहे. दहा वर्षांपुर्वी 60 फुट रुंदीकरण मान्य करण्यात...
फेब्रुवारी 28, 2019
पुणे : वारजे महामार्गावर सेवा रस्त्यावर वारजे चर्च ते शेल पेट्रोल पंप पर्यंत आणि पॉप्युलर नगर परिसरातील सगळी मोठी झाडे महापालिकेकडून शनिवारी तोडण्यात आली आहेत. 40-50 वर्षे जुनी शेकडो झाडे तोडली आहेत. सेवा रस्ता रुंदीकरणाचे कारण सांगत हे दुष्कृत्य करण्यात आले आहे. मुळातच चुकीच्या...
डिसेंबर 30, 2018
 पुणे : बालाजीनगरमधील अहिल्यादेवी पेट्रोल पंपाशेजारी रस्त्यावरील गटारा बाबत 18 जुलै 2018 ला सकाळ संवादमध्ये बातमी दिली होती. तेव्हा यावर तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली होती. आता त्याच गटाराची लोखंडी जाळी पुन्हा खचली असून लोखंडी अँगल बाहेर आला आहे. हा रस्ता रहदारीचा असून अपघाताचा धोका...
डिसेंबर 29, 2018
पुणे : इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोरच वर्दळीच्या रस्त्यावरील चौकाच्या अलीकडे असलेला मोठा खड्डयाबाबत 'सकाळ संवाद'मध्ये वृत्त प्रसिध्द झाले होते. याची दखल घेत छावणी परिषदेकडून लवकर दुरुस्त केला आहे. पुलगेटकडून हडपसरकडे जाताना सैय्यद गैबी पीर ठिकाणापूर्वी इंडियन ऑइल पेट्रोल...
डिसेंबर 26, 2018
वारजे : येथील पेट्रोल पंप जवळील संपुर्ण सर्विस रोड हॉटेल सौंदर्यद्दवारे पार्किंगसाठी वापरला जात आहे. खाजगी हॉटेलकडून सर्विस रोडवर अनधिकृत पार्किंग केले जात आहे. या अनधिकृत पार्किंगविरोधात कठोर कारवाई करावी.   
डिसेंबर 06, 2018
पुणे : पुलगेटकडून हडपसरकडे जाताना 'सैय्यद गैबी पीर' पूर्वी 'इंडियन ऑइल पेट्रोल' पंपासमोरच वर्दळीच्या रस्त्यावरील चौकाच्या अलीकडे मोठा खड्डा आहे. हा अचानक खड्डयात वाहन गेल्याने दिशा बदलून घसरतात. काही वेळेस गंभीर दुखापत होते. तरी येथील हा खड्डा धोकादायक असून महापालिकेच्या संबधीत...
सप्टेंबर 29, 2018
पुणे : पुनावळे सेक्टर 45 भारत पेट्रोल पंपच्या पाठीमागील परिसरात बऱ्याच नवीन सोसायटी आहेत. येथील रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. ह्या परिसरात रस्त्याची अशीच दुरावस्था आहे.तरी महापालिकेने याकडे लक्ष द्यावे.   
जुलै 17, 2018
पुणे : अहिल्यादेवी पेट्रोल पंपाशेजारील रस्ता रहदारीचा आहे. त्या रस्त्यावरील गटाराचा लोख्ंडी जाळी खचली आहे. त्यामुळे येथे अपघात होण्याची शक्यता आहे. तरी महापालिकेच्या संबधित विभागाने लवकरात लवकर कारवाई करावी.  
जुलै 04, 2018
पुणे : पुणे-सातारा रस्त्यावरील देशमुख पेट्रोल पंपावर प्लॅस्टीक बाटलीत पेट्रोल दिले जाते. हे तेव्हाच होते जेव्हा मालक किंवा व्यवस्थापक त्यांच्या कर्मचा-यांना तशी परवानगी देतो.  
मार्च 23, 2018
शेतकऱ्यांची आंदोलने ही काही आजची नाहीत. यापूर्वीही शेतकऱ्यांची आंदोलने झाली आहेत. कारण शेतकऱ्यांचे प्रश्‍न हे रोज बदलत असतात. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांची यादी जर केली तर ती आभाळापासून पाताळापर्यंत जाईल. इतके मोठे शेतकऱ्यांचे प्रश्‍न आहेत. पण वेळेवेळी शेतकऱ्यांच्या आंदोलनास त्या त्या काळातील सरकारने...
नोव्हेंबर 23, 2017
१६ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ च्या सुमारास मी घोडबंदर मार्गे विरारला जात असताना माझी गाडी कासारवडवली नाक्याजवळ मेन रोड सिग्नलला वडवली बस स्टॉप जवळ स्लो झाली असताना, अचानक डाव्या बाजुने एका व्यक्ती काचेवर जोरजोरात हात मारु लगला, माझा समज झाला की चाक बहुदा पायवरुन गेले असावे म्हणुन मी काच खाली केली...