एकूण 9 परिणाम
ऑगस्ट 10, 2018
पुणे - मराठा आंदोलनाच्या हाकेला प्रतिसाद देत पुणेकरांनी गुरुवारी कडकडीत बंद पाळला. शहर व उपनगरांतील शाळा, महाविद्यालये बंद होती. सोन्या-चांदीच्या दुकानांसह कापड व्यावसायिक, तसेच घाऊक व किरकोळ दुकानदारांनीही उत्स्फूर्तपणे दुकाने बंद ठेवून महाराष्ट्र बंदला पाठिंबा दर्शविला. त्यामुळे एरवी गजबजलेल्या...
ऑगस्ट 10, 2018
पुणे - सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी क्रांती दिनी गुरुवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठा प्रतिसाद मिळाला. काही किरकोळ घटनांचा अपवाद वगळता जिल्ह्यात सर्वत्र शांततेत कडकडीत बंद पाळण्यात आला. जिल्ह्यातील मुस्लिम आणि जैन...
ऑगस्ट 10, 2018
वडगाव मावळ - आरक्षणाच्या मागणीसाठी मराठी क्रांती मोर्चाने गुरुवारी पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला मावळ तालुक्‍यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वडगाव, तळेगाव, लोणावळा, देहूरोड, कामशेत या मोठ्या शहरांसह छोट्या- छोट्या गावांतही कडकडीत बंद पाळण्यात आला. तळेगाव, लोणावळा, ऊर्से, बेबडओहोळ, टाकवे बुद्रूक या...
ऑगस्ट 10, 2018
शेखलाल शेख, राजेभाऊ मोगल औरंगाबाद - मराठा क्रांती मोर्चातर्फे क्रांतिदिनी पुकारलेल्या बंदला मराठवाड्यात मोठा प्रतिसाद मिळाला. आठही जिल्ह्यांत कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. चौकाचौकात, विविध रस्त्यांवर आंदोलकांनी ठिय्या देत रास्ता रोको केला. हातातील भगवे झेंडे फडकावत त्यांनी दिलेल्या घोषणा...
ऑगस्ट 10, 2018
सकल मराठा समाजाने आरक्षणासाठी पुकारलेल्या महाराष्ट्र बंद आंदोलनाला उपनगरांमधील व्यापाऱ्यांसह विविध संस्था व संघटनांनी पाठिंबा दिला. नागरिकांसह कार्यकर्त्यांनीही शांतता राखली. त्यामुळे अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्वत्र शुकशुकाट होता. पोलिस बंदोबस्त असल्यामुळे चांदणी चौकातील घटनेचा अपवाद वगळता...
ऑगस्ट 09, 2018
इचलकरंजी - मराठा आरक्षणप्रश्‍नी इचलकरंजीत आज कडकडीत बंद पाळण्यात आला. अत्यावश्‍यक सेवा वगळता शहरात सर्व व्यवहार आज बंद ठेवण्यात आले. बंदच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे बंदला प्रतिसाद देत मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.  मराठा आरक्षणप्रश्‍नी आज...
ऑगस्ट 09, 2018
चिपळूण - महाराष्ट्र बंदच्या पार्श्‍वभूमीवर आज चिपळूण तालुक्यात मराठा समाजातर्फे कडकडीत बंद पाळण्यात आला. एसटी वाहतुकीसह खासगी वाहतूक, पेट्रोल पंप व सर्व दुकाने बंद राहिली. शहरातून मोर्चा काढून एक मराठा, लाख मराठ्याच्या घोषणा दिल्याने शहर परिसर दुमदुमले. भगवे ध्वज हाती घेत काढलेल्या...
ऑगस्ट 09, 2018
कोल्हापूर - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज कोल्हापूर बंदचे आवाहन सकल मराठा समाज संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे. काल रात्रीपासूनच या बंदला सुरूवात झाली. आज सकाळपासूनच शहरात शुकशुकाट होता. महत्वाच्या चौकामध्ये, मध्यवर्ती बस स्थानक परिसर, रेल्वे स्टेशन येथे सशस्त्र पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे....
जुलै 31, 2018
चाकण - राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी सोमवारी (ता. ३०) पुणे जिल्ह्यातील चाकण (ता. खेड) येथे सकल मराठा समाजाच्या वतीने काढलेल्या मोर्चा आणि रास्ता रोको आंदोलनाला हिंसक वळण लागले. या आंदोलनानंतर शेकडो युवकांच्या जमावाने पुणे- नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीत अडकलेल्या एसटी...