एकूण 15 परिणाम
जुलै 14, 2019
मौजे सांगाव (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील शेतकरी कुटुंबातील सौ. जयश्री पाटील आणि सौ. ऊर्मिला पाटील या सख्या जावांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून अडीच वर्षांपूर्वी बिस्किटेनिर्मिती उद्योगाला सुरवात केली. पाटील कुटुंबाची एकत्रित चार एकर शेती आहे. वर्षभर विविध प्रकारचा भाजीपाला उत्पादन ही त्यांची...
नोव्हेंबर 15, 2018
मुंबई - साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘एफआरपी’चे पैसे देता यावेत, यासाठी कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जावरील दुरावा येत्या ३१ मार्चपर्यंत १५ टक्क्यांऐवजी १० टक्के इतकाच ठेवण्याचा निर्णय राज्य बँकेने घेतल्याची माहिती बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी दिली. त्यामुळे...
ऑक्टोबर 15, 2018
लखमापूर (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथील हेमंत पिंगळे यांनी एखाद्या कंपनीप्रमाणे द्राक्ष शेतीतील सिंचन, मजूर, अन्नद्रव्ये, पीक संरक्षण यांचे अत्यंत काटेकोर व अचूक व्यवस्थापन ठेवले आहे. गेल्या ६५ वर्षांपासून जमाखर्चाच्या नोंदीच त्यांच्या काटेकोर नियोजनाची साक्ष देतात. यामुळेच शेतीतील उत्पन्नाच्या...
जुलै 29, 2018
नवी दिल्ली / पुणे - देशात आतापर्यंत उसाच्या उपउत्पादनांपासून इथेनॉल निर्मिती करण्यात येत होती. परंतु, अलीकडच्या काळात इंधनाची वाढती आयात आणि दर यामुळे केंद्राने पेट्रोल आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी देशात इथेनॉलचा वापर आणि उत्पादन वाढविण्यासाठी योजना आखली. इथेनॉल निर्मिती वाढावी,...
जुलै 11, 2018
सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीला चालना मिळावी, रासायनिक विषमुक्त धान्य आणि भाजीपाला ग्राहकांना मिळावा, त्या माध्यमातून शेतकऱ्यांविषयी आत्मियता व्यक्त व्हावी, सामाजिक बांधिलकी जपली जावी अशा विविध हेतूंनी सोलापूर ग्रामीण पोलिस दलाने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यास सुरवात केली आहे. ‘न्यूट्रिशन ॲग्री मॉल...
मे 18, 2018
कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील मतदानाचे पर्व संपताच काही काळ रोखून धरलेल्या पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा फटाका फोडला गेला. याच काळात पाकिस्तानातून मोठ्या प्रमाणावर साखर आयात करण्यात आल्याच्या वृत्ताने राजकीय क्षेत्रात गरमागरमी सुरू झाली. ही आयात अल्प असल्याचे आणि तिचा देशांतर्गत साखरेच्या...
डिसेंबर 03, 2017
ॲमिश फार्म ही केवळ सेंद्रिय शेती पद्धती नसून, ती राहणीमानाची पद्धती आहे. ॲमिश लोक श्रमाला फार महत्त्व देतात. शेतीच्या बरोबरीने पशुपालनही करतात. आता काही लोकांनी शेती, पशुपालनाच्या बरोबरीने पारंपरिक ॲमिश पारंपरिक खाद्यपदार्थांचे हॉटेल सुरू केले आहेत. त्याला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. ...
नोव्हेंबर 07, 2017
दूध काढल्यानंतर ते डेअरीमध्ये पोचेपर्यंत दीर्घकाळ टिकविणे याबाबतच्या तंत्रद्यानाची माहिती दूध उत्पादकांना असणे गरजेचे आहे. जेणेकरून दुधाची प्रतवारी टिकून राहील. दूध टिकविण्यातील या समस्या सोडविण्यासाठी दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातर्फे शून्य ऊर्जा शीतकक्षावर संशोधन करण्यात...
सप्टेंबर 19, 2017
न कळण्याच्या वयात आईचे छत्र हरविले. पण वडिलांचे व तज्ज्ञांचे मार्गदर्शन, अत्यंत अभ्यासूवृत्ती, प्रचंड इच्छाशक्ती, धैर्य अशा विविध गुणांचा वापर करून पुंजाराम भूतेकर (हिवर्डी, जि. जालना) आज यशस्वी व प्रयोगशील शेतकरी म्हणून पुढे आले आहेत. शेडनेट शेतीत विविध पिके घेत त्यातील मास्टर झाले आहे. दुष्काळ,...
ऑगस्ट 14, 2017
पाचोरा (जि. जळगाव) येथील मोटारसायकल दुरुस्तीचे काम करणारे राजेंद्र लोहार यांनी उपलब्ध इंजिन व अन्य सुट्या भागांचा वापर करीत छोटा पॉवर टिलर बनविला आहे. केवळ १८ हजारांत बनविलेल्या पॉवर टिलरमुळे शेतकऱ्यांच्या खर्चात बचत होईल.   पाचोरा (जि. जळगाव) येथे विश्वकर्मा वेल्डिंग वर्क्‍सचे संचालक राजेंद्र...
जुलै 26, 2017
राज्यात गोइंधनावर वाहने कधी धावणार? याची मागणी झाली तरच देशी गोवंशाबाबत कृतीतून सद्भावना दिसू शकेल. केवळ वंदनासाठी गाय नको, तिची क्षमता वीजनिर्मिती, ऊर्जाशक्ती, इंधन पुरवठा यादृष्टीने पडताळणे गरजेचे आहे. विज्ञान युगात देशी गोवंश भावनिक, धार्मिक, पुजनीय स्वरुपात पडळताना ऊर्जास्त्रोत म्हणून अधिक...
जुलै 24, 2017
पायरोलिसीस म्हणजे सेंद्रिय घटकांचे उष्ण रासायनिक प्रक्रियेद्वारे ऑक्सिजनच्या अनुपस्थितीत केले जाणारे विघटन. ज्यामुळे जैव तेल (बायोआॅईल), घन (बायोचार) आणि वायू (गॅस) यांचे उत्पादन मिळते.   पायरोलिसीस प्रक्रियेच्या साहाय्याने जैवभाराचे वाहून नेण्यायोग्य द्रवामध्ये रूपांतर करता येते. यास जैव तेल असे...
जून 25, 2017
बहुराष्ट्रीय कंपन्या यापूर्वी बियाणे विक्रीतून पैसे कमवत होत्या. आता त्यापुढे जाऊन, ‘आमची रसायने वापरली जातील असे बियाणे तुम्ही बनवा आणि आमचा फायदा करा’ असे धोरण जीएम मोहरीच्या बाबतीत स्पष्ट दिसून येत आहे. थोडक्यात, जास्त मायलेज देणाऱ्या गाडीची निर्मिती करायची, आणि त्यासाठी पेट्रोल...
मे 03, 2017
वसमत तालुका पूर्वी परभणी जिल्ह्यात होता. त्या वेळी तालुक्यामध्ये अर्धापुरी तसेच स्थानिक जातीच्या केळीचे मोठे क्षेत्र होते. त्यामुळे केळी उत्पादनासाठी राज्यात जळगावनंतर वसमत तालुका प्रसिद्ध होता. मात्र, गेल्या काही वर्षांत पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे तुलनेने जास्त पाणी लागणाऱ्या केळी पिकाकडून...
नोव्हेंबर 10, 2016
पुणे - भ्रष्टाचार, खोट्या नोटा, दहशदवाद, हवालाकांडातून देशाला सावरण्यासाठी ५०० व १००० रुपयांच्या नोटा केंद्र सरकारने मंगळवारी (ता. ८) मध्यरात्रीपासून चलनातून बाद केल्याच्या निर्णयाचे स्वागत कृषीसह संलग्न क्षेत्रातूनही करण्यात आले; मात्र बहुतांश ग्रामीण भागातील व्यवहार बुधवारी (ता. ९) पूर्णत: ठप्प...