एकूण 91 परिणाम
मे 14, 2019
मुंबई : जागतिक बाजारात गेल्या काही दिवसांमध्ये कच्च्या तेलाचे भाव कमी झाल्याने देशांतर्गत इंधन दरात घसरण झाली आहे. तेल वितरक कंपन्यांकडून सलग पाचव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कपात केल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला. पाच दिवसांत पेट्रोल ३२ पैशांपर्यंत आणि...
एप्रिल 26, 2019
नवी दिल्ली - एप्रिल २०२० पासून डिझेलवर चालणाऱ्या सर्व वाहनांची निर्मिती थांबवणार असल्याची घोषणा देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी मारुती-सुझुकी इंडियाने गुरुवारी (ता. २५) केली. भारतात सध्या या कंपनीच्या विक्री होत असलेल्या गाड्यांमध्ये डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांचे प्रमाण २३ टक्के आहे. मात्र  ही...
एप्रिल 26, 2019
मुंबई - जागतिक बाजारपेठेतील कच्च्या तेलातील भाववाढीने ग्राहकांच्या खिशाला कात्री बसणार आहे. निवडणुकीच्या धामधुमीत चार दिवस रोखून धरलेल्या इंधन दरवाढीला तेल वितरकांनी गुरुवारी (ता.25) वाट मोकळी करून दिली. देशभरात पेट्रोल प्रतिलिटर नऊ पैसे आणि डिझेल दहा पैशांनी महागले. इराणवरील निर्बंध,...
एप्रिल 25, 2019
मुंबई - अमेरिकेने इराणवर निर्बंध लादल्याने जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. सध्या देशात सार्वत्रिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरू असल्याने इंधनाचे दर स्थिर आहेत. मात्र, निवडणुकीचा कार्यक्रम आटोपताच तेलवितरक कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या...
एप्रिल 24, 2019
नवी दिल्ली - अमेरिकेने इराणवर घातलेल्या निर्बंधांच्या पार्श्‍वभूमीवर भारत या देशाकडून होणारी खनिज तेलाची आयात पूर्णपणे थांबविणार असल्याची माहिती आज सूत्रांनी दिली. इराणकडून खनिज तेल खरेदी करण्यासाठी भारतासह आठ देशांना दिलेली सवलत वाढविणार नसल्याचे अमेरिकेने काल (ता. २२) स्पष्ट केले. यामुळे निर्माण...
एप्रिल 01, 2019
पुणे - एक एप्रिलपासून नव्या आर्थिक वर्षाला प्रारंभ होत आहे. या पार्श्‍वभूमीवर सरकारच्या विविध खात्यांकडून जुन्या नियम योजनांमध्ये बदल किंवा नवीन योजना बदल आणले जात आहेत. संभाव्य बदलांचा थोडक्‍यात आढावा...  पॅन कार्डच्या नियमांमध्ये बदल - आर्थिक व्यवहारांसाठीचे ओळखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पॅन...
जानेवारी 19, 2019
नवी दिल्ली: जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने भारतातील पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. भारतीय तेल कंपन्यांनी गेल्या आठवड्यात पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ केली आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात मुंबईत पेट्रोल प्रतिलिटर 2.19 रुपयांनी...
जानेवारी 02, 2019
नवी दिल्ली - जागतिक बाजारपेठेत स्वस्त झालेले खनिज तेल, तसेच डॉलरच्या तुलनेत सावरलेल्या रुपयामुळे इंधनदरात सुरू असलेली कपात मंगळवारीही कायम राहिली. त्यामुळे आज पेट्रोल १९, तर डिझेल आणखी २० पैशांनी स्वस्त झाले.  आज झालेल्या कपातीनंतर दिल्लीत पेट्रोलचा दर ६८.६५ रुपयांवर आला असून, मुंबईत...
जानेवारी 01, 2019
नवी दिल्ली: हवाई वाहतूक इंधनात किंवा जेट इंधनाच्या दरात 14.7 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किंमतीत घट झाल्याने जेट इंधनाचे दरसुद्धा खाली आले आहेत. त्यामुळे जेट इंधन आता पेट्रोल आणि डिझेलपेक्षाही स्वस्त झाले आहे. विमानांमध्ये वापरल्या जाणाऱ्या...
डिसेंबर 20, 2018
नवी दिल्ली - नव्या वर्षात नवीन वाहन खरेदी करायचा विचार करताय? मग हे वाचा... वाहनखरेदीसाठी तुम्हाला तुमचा खिसा आणखी रिकामा करावा लागणार आहे. कारण, वीजेवरील मोटारींच्या (इलेक्‍ट्रिक व्हेईकल) वापराला प्रोत्साहन देण्यासाठी नव्या खरेदी होणाऱ्या पेट्रोल-डिझेलवर धावणाऱ्या मोटारींवर १२...
डिसेंबर 18, 2018
नवी दिल्ली: मोदी सरकार लवकरच मोठा दिलासा देण्याची शक्यता आहे. देशभरात पेट्रोल दहा रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे. कारण सरकार 15 टक्के मिथेनॉल मिश्रीत पेट्रोल आणण्याची तयारी करत आहे. काही वाहनांमध्ये मिथेनॉल मिश्रित पेट्रोल टाकून प्रयोग देखील सुरु झाले...
नोव्हेंबर 29, 2018
नवी दिल्ली - इंधनदरात सलग सहा आठवडे सुरू असलेल्या कपातीमुळे दिल्लीत बुधवारी पेट्रोलचा दर प्रतिलिटर ७३.५७ रुपयांवर घसरला. जागतिक पातळीवर खनिज तेलाचा भाव गडगडल्याने ही कपात सुरू असून, एप्रिलनंतर प्रथमच दिल्लीत पेट्रोलचा दर ७४ रुपयांखाली आला.   दिल्लीत पेट्रोलच्या दरात आज प्रतिलिटर ५० पैसे कपात...
नोव्हेंबर 26, 2018
नवी दिल्ली:  सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्या लवकरच देशभरात 65,000 पेट्रोल पंपांचे वाटप करणार आहेत. यामुळे देशातील पेट्रोल पंपांची संख्या दुप्पट होणार आहे. यात इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. आणि हिंदूस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. यांचा...
नोव्हेंबर 20, 2018
नवी दिल्ली - इंधनदरात गेल्या महिनाभरापासून सातत्याने सुरू असलेल्या कपातीमुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळत असून, तेल कंपन्यांनी आज सोमवारी पेट्रोल दरात आणखी १९ पैसे तर, डिझेल दरात १७ पैशांची कपात केली. आज झालेल्या कपातीनंतर दिल्लीत पेट्रोलचा दर ७६.५२ रुपयांवर आला असून, हा गेल्या...
नोव्हेंबर 20, 2018
मुंबई: डिजिटल व्यवहारांना चालना मिळावी यासाठी स्टेट बँकेने (एसबीआय) 5 लिटर पेट्रोल मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. फक्त अट आहे की, इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या कोणत्याही पंपावरुन पेट्रोल भरल्यास ग्राहकांना 5 लिटर पेट्रोल मोफत मिळेल आणि त्यासाठी पैसे देताना ‘भीम’...
नोव्हेंबर 15, 2018
नवी दिल्ली - पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीने ऑक्‍टोबरमध्ये घाऊक चलनवाढ ५.२८ टक्‍क्‍यांवर पोचली. घाऊक चलनवाढीची ही मागील चार महिन्यांतील उच्चांकी पातळी आहे.  घाऊक किंमत निर्देशांकाच्या आधारे घाऊक चलनवाढ मोजली जाते. सप्टेंबरमध्ये घाऊक चलनवाढ ५.१३ टक्के होती. गेल्या वर्षी ऑक्‍टोबर महिन्यात...
ऑक्टोबर 23, 2018
नवी दिल्ली: मध्यमवर्गीयांमध्ये लोकप्रिय ठरलेल्या ह्युंदाई सॅंट्रो पुन्हा एकदा बाजारात दाखल झाली आहे. कंपनीचा ब्रँड अँबेसॅडर अभिनेता शाहरुख खान यांच्या हस्ते  नवीन मॉडेलचे लाँचिंग करण्यात आले आहे. डिलाईट, इरा, मॅग्ना, अस्ता आणि स्पोर्ट्स या पाच प्रकारात नवीन व्हर्जन दाखल झाले असून 3 लाख 89...
ऑक्टोबर 23, 2018
नवी दिल्ली - दिल्ली सरकारने इंधनावरील मूल्यवर्धित करात कपात करावी, या मागणीसाठी दिल्ली पेट्रोल डीलर्स असोसिएशनने पुकारलेल्या संपात सुमारे ४०० पेट्रोलपंपचालक सहभागी झाले आहेत. आज पेट्रोल पंप बंद राहिल्याने दिल्लीकरांना याचा मोठा फटका बसला.  लगतच्या राज्यांमध्ये दिल्लीच्या...
ऑक्टोबर 22, 2018
चालू महिन्यात 4 ऑक्टोबर रोजी मुंबईत 91.34 रुपयांवर पोचलेले पेट्रोल आणि 80.10 रुपयांवर पोचलेले डिझेलचे दर आता मात्र खाली येताना दिसत आहेत. इंधनाचे दर आटोक्यात आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने मिळून 5 रुपयांची सवलत देऊन देखील मागच्या आठवड्यापर्यंत प्रामुख्याने डिझेलच्या दरात मोठी वाढ...
ऑक्टोबर 16, 2018
नवी दिल्ली - पेट्रोल, डिझेल, तसेच खाद्यपदार्थाचे दर गगनाला भिडल्याने घाऊक किंमत निर्देशांकावर (डब्लूपीआय) आधारित घाऊक चलनवाढीचा दर सप्टेंबर महिन्यात ५.१३ टक्‍क्‍यांवर पोचला आहे. ही मागील दोन महिन्यांतील उच्चांकी पातळी आहे. केंद्रीय सांख्यिकी विभागाने सप्टेंबर महिन्यातील घाऊक चलनवाढीची...