एकूण 213 परिणाम
सप्टेंबर 22, 2019
मुंबई ः सौदी अरामकोच्या तेल शुद्धिकरण प्रकल्पावर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर भारतात इंधन दरवाढीचे सत्र सुरू असून, ते सलग सहाव्या दिवशी कायम राहिले. मुंबईत रविवारी (ता.22) पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 27 पैसे आणि डिझेल दरात प्रतिलिटर 22 पैशांची वाढ नोंदवण्यात आली. सहा दिवसांमध्ये पेट्रोल...
सप्टेंबर 19, 2019
मुंबई : देशातंर्गत इंधन दरात सलग तिसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. गुरुवारी (ता.19) पेट्रोल 29 पैसे आणि डिझेल 20 पैशांनी महागले. सौदी अरेबियातील दोन तेल प्रकल्पांवर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर जगभरातील कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असून इंधन दरवाढीची झळ ग्राहकांना बसत आहे.  "इंडियन...
सप्टेंबर 16, 2019
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवून आता महिना उलटून गेला आहे. त्यानंतर तेथील परिस्थितीबाबत अनेक उलटसुलट चर्चा माध्यमांतून तसेच सोशल मीडियातून पसरल्या. तेथे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत दाखल झालेल्या याचिकांवर आज (सोमवार) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या...
सप्टेंबर 10, 2019
नवी दिल्ली : लाखो लोक ओला-उबरसारखी ऍप बेस्ड टॅक्‍सी सेवा वापरतात, त्याचा फटका ऑटोमोबाइल उद्योगाला बसला आहे, असे विधान केंद्रीय अर्थमंत्री निर्माला सीतारामन यांनी आज केले. ऑटोमोबाइल क्षेत्रात सध्या मंदीचे वातावरण असून, काही कंपन्यांनी उत्पादन थांबवले आहे. मात्र अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी...
सप्टेंबर 09, 2019
चिक्कोडी - बोरगाव येथील हेस्कॉम केंद्रासमोर असलेल्या तेलसंग पेट्रोलपंपावर इंधन घालण्यासाठी जात असलेल्या कंत्राटी लाईनमनला बेडकिहाळकडून येणाऱ्या भरधाव दुचाकीने समोरुन धडक दिली. त्यात लाईनमन ठार झाल्याची घटना आज (ता. 9) सकाळी नऊच्या सुमारास घडली. बोरगाव - बेडकिहाळ मार्गावरील गुंफा नजीक हा अपघात झाला...
सप्टेंबर 05, 2019
नवी दिल्ली : माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्याभोवतीचा कारवाईचा फास आवळत चालला असून, आजचा दिवसही त्यांच्यासाठी कोर्ट डे ठरला. आयएनएक्‍स मीडिया गैरव्यवहार प्रकरण त्यांच्या चांगलेच अंगलट आले असून, सर्वोच्च न्यायालयापाठोपाठ राऊज अव्हेन्यू कोर्टानेही त्यांना दणका देत 19 सप्टेंबरपर्यंत...
सप्टेंबर 05, 2019
नवी दिल्ली : नव्याने लागू झालेल्या मोटार वाहन कायद्यांतर्गत दंडाची रक्कम वाढविण्याचा कोणताही विचार नाही, असे रस्ते व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी आज (गुरुवार) दिल्लीत स्पष्ट केले. पेट्रोल-डिझेलची वाहने बंद करण्याचाही सरकारचा बिलकूल इरादा नसल्याचेही सांगून, सारे वाहनचालक वाहतूक...
सप्टेंबर 05, 2019
नवी दिल्ली : नव्याने लागू झालेल्या मोटार वाहन कायद्याअंतर्गत दंडाची रक्कम वाढविण्याचा कोणताही विचार नाही असे रस्ते व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी आज (ता. 5) दिल्लीत स्पष्ट केले. पेट्रोल डिझेलची वाहने बंद करण्याचाही सरकारचा बिलकूल इरादा नसल्याचेही ते म्हणाले. मात्र सारे वाहनचालक...
सप्टेंबर 05, 2019
नवी दिल्ली : केंद्र सरकारने आगामी काळात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याचे ठरविल्याने पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांबाबत अनेक अफवा पसरू लागल्या आहेत. यावर अखेर रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्टीकरण देत म्हटले आहे, की सरकारचे या वाहनांवर बंदी घालण्याचे कोणतेही धोरण...
ऑगस्ट 17, 2019
पणजी ः वास्को येथील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामातून (एनएफएसए) वितरण होत असलेल्या धान्यसाठ्याच्या काळाबाजारप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने (एबीसी) शुक्रवारी पहाटे कोलवाळ येथील पेट्रोल पंपाच्या मागे असलेल्या एका खासगी गोदामावर छापा टाकला. या विभागाच्या पथकाने ही धडक कारवाई...
ऑगस्ट 08, 2019
शिरोली पुलाची : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून वाहतूक सुरू झाल्याची अफवा सोशल मिडीयावर व्हायरल होत असून, महामार्गावरील पाणी पूर्णतः ओसरल्याशिवाय वाहतूक सुरू करणार नसल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट सांगीतले आहे. सांगली फाटा येथे महापूराचे पाणी पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर आल्यामुळे, तीन...
ऑगस्ट 05, 2019
श्रीनगर :  उद्या होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत जम्मू- काश्‍मीर संदर्भात  मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्याच अनुषंगाने श्रीनगरमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे.त्यामुळे माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती, नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे अध्यक्ष उमर...
जुलै 18, 2019
चेन्नईः मित्रांची आठवण त्याला चैन पडू देत नव्हती. बेचैन होऊन तो सैरावैरा फिरायचा. मग त्याने एक शक्कल लढवली. चोरी केली मुद्दामहून सीसीटीव्हीपुढे जाऊन उभा राहायचा. चोरीच्या गुन्ह्यात तो पकडला गेला पण पकडल्यामुळे जास्त खूष झाला कारण त्याला कारागृहामधील त्याचे मित्र परत मिळाले. चेन्नईमध्ये एक विचित्र...
जुलै 11, 2019
गाजियाबाद : एका मुलाने आपल्या जन्मदात्या आईला जिवंत जाळले. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील गाजियाबाद येथील खोडा परिसरात घडली. या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या उपचार सुरु आहेत. पीडित महिला गाजियाबाद येथील संगम पार्कमध्ये वास्तव्यास आहे. तिचा मुलगा मोहनने तिला गाडीतील ...
जुलै 06, 2019
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवरील करात प्रतिलिटर दोन रुपये वाढ करण्यात आली आहे. यामुळे पेट्रोल 2.53 रुपये, तर डिझेल 2.56 रुपयांनी महाग झाले आहे. महागाईने कंबरडे मोडलेल्या जनतेला आता सरकारने इंधनदरवाढीचा दणका दिला आहे.  पेट्रोल आणि...
जुलै 06, 2019
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पात इंधनावर आकारलेल्या उपकराचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जोरदार समर्थन केले आहे. जागतिक आर्थिक परिस्थिती आणि सार्वजनिक निधीची गरज पाहता करदात्यांवर फार बोजा न टाकता अतिरिक्त महसुलाची साधने उभारण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  संसदेत...
जुलै 06, 2019
नवी दिल्ली : 'यकीन हो तो कोई रास्ता निकलता है, हवा की ओट भी लेकर चराग जलता है,' या उर्दू शायरीच्या पंक्तींद्वारे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सरकारच्या कार्यपद्धतीची झलक काल (शुक्रवार) अर्थसंकल्पीय भाषणाच्या निमित्ताने संसदेत सादर केली. मात्र अर्थमंत्री या नात्याने त्यांचे पहिलेच भाषण तब्बल...
जुलै 05, 2019
अर्थसंकल्प 2019:  चालू आर्थिक वर्षासाठीचा पूर्ण अर्थसंकल्प देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज लोकसभेत सादर केला. या अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये  पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ होणार आहे. यामध्ये विशेष अतिरिक्त जकात कर आणि...
जुलै 05, 2019
अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली: आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. देशाला निराशेच्या गर्तेतून बाहेर काढणारा आणि नव्या भारताच्या दिशेने पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. या बजेटमुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि 2022...
जुलै 05, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा (एनडीए-2) अर्थसंकल्प आज (शुक्रवार) सादर करण्यात येत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये काही गोष्ट स्वस्त तर काही गोष्ट महाग झाल्या आहेत.  आज सादर झालेल्या अर्थसंकल्पानंतर कोणत्या गोष्टी झाल्या महाग आणि कोणत्या...