एकूण 12 परिणाम
मार्च 22, 2019
संवेदनशीलता हरवते आहे, अशी चर्चा सुरू असते आपल्या आसपास. तसे काही अनुभव आपणही घेतो. त्याचवेळी सुखद अनुभवही. आपल्यापैकी बरेच जण नोकरीनिमित्त उबर, ओला टॅक्‍सीने प्रवास करीत असतील. मलाही कामानिमित्त असा प्रवास करावा लागतो. काही दिवसांपूर्वी संध्याकाळी मी हडपसरहून काम संपवून माझ्या घरी संध्याकाळी परतत...
जानेवारी 25, 2019
मनामधलं इंधन..   एका पेट्रोलपंपावर घडलेला हा वास्तवातील किस्सा आहे. हया घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार म्हणून ज्यांनी ज्यांनी अनुभव घेतला आहे त्यांना त्यादिवशी निश्‍चितच आनंदी जीवनाबाबत मोलाची शिकवण मिळाली असावी आणि मी स्वतः त्यापैकी एक भाग्यवान साक्षीदार आहे....     पेट्रोलपंपावर तो युवक रांगेमध्ये...
ऑक्टोबर 16, 2018
बाळंतपण म्हणजे आईचा पुनर्जन्मच. अशाच एका पुनर्जन्माची एका आईने सांगितलेली कहाणी. तेहतीस वर्षे उलटली. माझे माहेर कडूस व सासर विठ्ठलवाडी-सिंहगड रस्ता. बाळंतपणासाठी कडूसला गेले; पण काही कारणाने मला पुण्यात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. खेडच्या शासकीय रुग्णालयातून रात्री दहा वाजता रुग्णवाहिका निघाली....
ऑगस्ट 27, 2018
अमेरिकेतील ओहिओमधून आम्ही मुलाकडील वास्तव्यानंतर परत भारतात येण्यास निघालो. इंडियाना पोलिस येथून विमान सुटणार होते. सिक्‍युरिटी चेकिंग, इमिग्रेशनचे सोपस्कर झाल्यानंतर आम्ही विमानात बसलो. विमान हवेत स्थिर झाले. प्रवासी टीव्हीवर आपापल्या आवडीचे कार्यक्रम लावण्यात, तर काही आपल्या शेजारील प्रवाशाशी...
नोव्हेंबर 01, 2017
गाडी समुद्रकाठी रेतीत रुतली. बाहेर काढायचा प्रयत्न करू तेवढी ती आणखी रुतत होती. समुद्राला भरती होती. गाडी निम्मी पाण्यात. तेवढ्यात ते फळी घेऊन आले. किर्लोस्करवाडीच्या कारखान्यात इंजिनिअर होतो. कारखान्यात काम एवढे असे की, सुटीच्या दिवशीही कामावर जावे लागायचे. आपल्याला कुठे फिरायला जायला मिळत नाही,...
ऑगस्ट 02, 2017
कावळ्यांची शाळा पाहात पोरवय संपले. वाढत्या वयात पिंपळ, लिंब वठले आणि कावळ्यांची शाळाही सुटली. आता नाही कोवळ्या मुलांच्या डोळ्यांत पिंपळाची गर्द सावली आणि कावळ्यांची शाळाही. बालाघाटच्या डोंगररांगेतील माझ्या गावामधूनच गेलेल्या दोन ओढ्यांमुळे नैसर्गिकरीत्याच गाव तीन टप्प्यांत विभागलेला आहे. असे असूनही...
जुलै 21, 2017
एकलव्यासारखी ध्वनिफितीवरून भजनांची नक्कल करायला शिकलो. गुरू भेटलेही. पण त्यांनी द्रोणाचार्यांसारखा अंगठा मागून नाही घेतला. उलट कोणतेही शुल्क न घेता गळ्यात गाणे दिले. मी फक्त कथनकार. हे कथन आहे सुनील नारायण पासलकर याचे. त्याच्याच शब्दात सांगतो. माझी पहिली गुरुपौर्णिमा होती. उद्‌घोषणा झाली. सुनील...
जुलै 06, 2017
ब्रिटिशांची राजवट असल्यामुळे असेल; पण लंडनविषयी भारतीयांच्या मनात आकर्षण असते. काही तरी निमित्त काढून लंडनवारी करायला हवी, असे कित्येकांना वाटते. लेखकही या सुप्त आकर्षणातूनच लंडन पाहायासी गेला. लंडन महाराष्ट्र मंडळाच्या मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने नुकताच लंडनला गेलो होतो. या संमेलनात...
डिसेंबर 31, 2016
वर्ष येते अन्‌ जाते. काळाच्या वाहत्या प्रवाहातही काही गोष्टी खडकासारख्या टिकून राहतात, तर काही वाहत जातात, दृष्टिआड होतात. वर्षाच्या सरत्या क्षणी नववर्षाशी केलेला हा संवाद.  तुला मुद्दामच सविस्तर पत्र पाठवत आहे. तुला पाठवले होते का कधी कुणी पत्र? बऱ्याच इच्छा, आशा-अपेक्षांसह हे पत्र पाठवते आहे. तसा...
डिसेंबर 04, 2016
राधिका कारखानीस (नाव काल्पनीक) पुण्याच्या हिंजवडी येधील एका सॉफ्ट वेअर कंपनीत सॉफ्ट वेअर इंजिनियर म्हणून काम करते. तशी ती मुळची सांगलीची. एका मध्यमवर्गीय कुटुंबातून ती आलेली. तिचे आई वडील दोघेही सरकारी कर्मचारी. सांगलीला तिचे एक छोटेसे घर. एम. सी. एम केल्यावर तिला पुण्याला चांगली नोकरी मिळाली अन्...
ऑगस्ट 05, 2016
अमेरिकेत ड्रायव्हिंग लायसन्सधारकाला बारा पॉइंट्‌स दिले जातात. गुन्हा नोंदला गेल्यास संबंधिताचे पॉईंट कमी केले जातात. बॅलन्स शून्य झाल्यास संबंधिताचे लायसन्स जप्त केले जाते. दंड झाल्यास ऑनलाइन भरणा करावा लागतो, त्यामुळे तडजोड करणे किंवा चिरीमिरी देऊन प्रकरण मिटविण्याचा मुद्दाच उपस्थित होत नाही!...
जून 17, 2016
सायकल-सफरीचे ते जुन्या पुण्यातले दिवस मी अत्तराच्या कुपीसारखे जपून ठेवले आहेत मनात.. शेजारून भुर्रदिशी किणकिणती घंटी वाजवत एखादी लेडीज्‌ सायकल गेली, तर गार हवेची झुळूक आल्यासारखं वाटायचं! वीस-पंचवीस वर्षांपूर्वी पुण्याच्या चौकाचौकांत, घराघरांत, अंगणांत दिसणाऱ्या सायकली आणि चिमण्या गेल्या कुठे?...