एकूण 5 परिणाम
एप्रिल 05, 2019
कोल्हापूर - रस्ता सरळ आहे, मग नेहमीप्रमाणे पॅडल मारत ही सायकल चालवा. रस्ता उताराचा आहे, मग आपोआपच आरामात जावा आणि रस्त्यात पुढे चढ लागला, की फक्‍त सायकलचा ॲक्‍सिलेटर फिरवा आणि एखादे दुचाकी वाहन चालवल्यासारखी पॅडल न मारता सायकल चालवा. ही तांत्रिक किमया कोल्हापुरातल्या तीन तरुणांनी केली आहे. विशेष हे...
मे 15, 2017
काही महिन्यांपूर्वीची गोष्ट. दिनांक १४ ऑगस्ट २०१६, सकाळची सुमारे ११.०० वाजण्याची वेळ. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मा. मनोहर पर्रीकर यांनी संयुक्तपणे झेंडा दाखविला. आणि पुणे महानगपालिकेची बस बायोसीएनजी (BO-CNG) या इंधनावर चालू लागली. भाताचा पेंढा, सोयाबीनचे कुटार अशा प्रकारच्या दुसऱ्या...
मे 04, 2017
नवी दिल्ली - एकाच प्रक्षेपकातून तब्बल 104 उपग्रह पाठविण्याचा विश्‍वविक्रम भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) केला, त्याचे जगभरातून कौतुक झाले. त्यानंतर आता इस्त्रोने एक सोलर हायब्रिड इलेक्ट्रिक कार तयार केली आहे. ही कार संपूर्णत: स्वदेशी बनावटीची आहे.  तिरुअनंतपुरम येथे विक्रम साराभाई अंतराळ...
जानेवारी 19, 2017
नवी दिल्ली: आपल्याला रस्ते दाखविणारे गुगल आता गाडीसाठी पार्किंगची जागाही शोधणार आहे. गुगलमुळे सध्या कोणतीही गोष्ट चुटकीसरशी शोधता येते, अगदी एखाद्या जवळच्या पत्त्यापासून ते जगभरातल्या विमानांच्या वेळाही गुगल आपल्याला दाखवतो. आता गुगल मॅप्सच्या साह्याने युजर्सना ते जात असलेल्या ठिकाणच्या...
जानेवारी 07, 2017
"कॅशलेस'कडे वाटचाल'' पासवर्ड, पिन हा आज-उद्याच्या "कॅशलेस' जगाचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असेल. या गोष्टी गोपनीय ठेवायच्या असतात, हेच बऱ्याच जणांना माहीत नसते. यामुळे सहजपणे ते आपले पासवर्ड तसेच पिन इतरांना सांगतात. आजच्या जवळपास प्रत्येक व्यवहाराच्या वेळी आपल्याला पासवर्ड किंवा पिन लागतोच....