एकूण 2 परिणाम
December 23, 2020
मुंबई:  सोनी मराठीवर सुरू असलेली सावित्री ज्योती ही सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनावरील मालिकेला टीआरपी न मिळाल्यामुळे ती बंद करण्याचा निर्णय वाहिनीने घेतला आहे.  येत्या शनिवारी या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित होणार आहे. या निर्णयामुळे टीव्ही इंडस्ट्री, सामाजिक क्षेत्रात काम...
September 16, 2020
मुंबई ः अनंत नारायण महादेवन दिग्दर्शित "बिटरस्वीट" (कडू गोड) या मराठी चित्रपटाची  बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अधिकृत निवड झाली आहे. याचप्रमाणे प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या जिसेक पुरस्कारासाठीही या चित्रपटाचे नामांकन झाले आहे. मराठीसाठी तसेच संपूर्ण भारतासाठी ही अभिमानास्पद बाब आहे.  ...