एकूण 67 परिणाम
फेब्रुवारी 27, 2017
भाजपची शतप्रतिशतची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विद्यमान अध्यक्ष अमित शहा यांनी शंभर टक्के सत्यामध्ये उतरविण्याचे प्रयत्न सुरू केलेले दिसतात. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली "शतप्रतिशत'चा श्रीगणेशा झाला. नगर परिषदांच्या निवडणुकीतील यशानंतर महापालिका निवडणुकीत राज्यातील...
फेब्रुवारी 25, 2017
मुंबई - महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत दिलेल्या जबाबदाऱ्या चोख सांभाळत भाजपला यश मिळवून दिल्याबद्दल मंत्री गिरीश महाजन, संभाजी निलंगेकर, डॉ. रणजीत पाटील यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खूष आहेत. हे सर्व मंत्री फडणवीस यांचे अत्यंत जवळचे मानले जातात. या मंत्र्यांबरोबरच...
फेब्रुवारी 24, 2017
पुणे महापालिकेतील कॉंग्रेसची बावीस वर्षांची राजवट 2007 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसने संपुष्टात आणल्यानंतर पुणे पॅटर्नच्या नावाने स्थापन झालेल्या त्या पक्षाबरोबरच्या आघाडीत भारतीय जनता पक्ष सहभागी झाला होता. आता त्याच राष्ट्रवादी कॉंग्रेसला चितपट करीत भाजप पुण्यात सत्ताधारी झाला आहे. गेल्या पंचवीस...
फेब्रुवारी 24, 2017
मुंबई - राज्यातील दहा महानगरपालिका आणि पंचवीस जिल्हा परिषदांतील भाजपची प्रगती ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू ठेवलेल्या पारदर्शी, भ्रष्टाचारमुक्‍त आणि प्रामाणिक कारभाराला दिलेली जनतेची पसंती आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील...
फेब्रुवारी 24, 2017
भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील दहा महापालिका व 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांत राज्यभरात जोरदार मुसंडी मारली आहे! या विजयाचे निर्विवाद श्रेय फडणवीस यांचेच आहे; कारण पायाला चाके लावल्यागत ते गेले महिनाभर राज्यभरात फिरत होते. एकीकडे...
फेब्रुवारी 23, 2017
जिल्हा परिषदेत मुसंडी; राष्ट्रवादी, कॉंग्रेसच्या जागात घट सोलापूर- सोलापूरच्या मतदारांनी महापालिकेमध्ये पुलोदचा प्रयोग वगळता तब्बल 33 वर्षांपासून ठाण मांडून असलेल्या कॉंग्रेसला अक्षरशः धोबीपछाड देत भाजपच्या पारड्यात 102 पैकी तब्बल 49 जागांचे दान देत एकप्रकारे इतिहासच रचला. महापालिकेच्या रिंगणात...
फेब्रुवारी 23, 2017
आठ आमदार आणि आता पालिकाही ताब्यात पुणे: सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पराभव करून पुण्यात भारतीय जनता पक्षाने जवळपास स्वबळावर सत्ता हस्तगत करण्याचा मनसुबा पूर्ण केला. बहुमत मिळवून सत्तेत येणारच असा आत्मविश्‍वास शहर पातळीवरील सर्व पदाधिकारी सुरवातीपासूनच व्यक्त करीत होते. मात्र मुख्यमंत्र्यांच्या...
फेब्रुवारी 23, 2017
पुणे - गुंडांना उमेदवारी दिल्याचा ठपका, नोटाबंदीमुळे नाराज झालेला व्यापारी आणि श्रीमंत वर्ग, राष्ट्रवादी कॉंग्रेसने पहिल्यांदाच कॉंग्रेससोबत केलेली आघाडी अशी सर्व अडथळ्यांची शर्यत पार करून पुण्यात भारतीय जनता पक्षाने संसदेपासून महापालिकेपर्यंत शतप्रतिशत सत्ता काबीज केली. ताकद नसलेल्या ठिकाणी...
फेब्रुवारी 23, 2017
मुंबई - शिवसेनेने पुन्हा एकदा मुंबई महापालिकेवर भगवा फडकविण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणारा भाजप तोंडघशी पडला आहे. शिवसेनेने सुरवातीच्या दोन तासांतच 70 हून अधिक जागांवर आघाडी घेत महापालिकेवर वर्चस्व राखले. मुंबई महापालिका निवडणुकीत 227...
फेब्रुवारी 21, 2017
अकाेला - महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी (ता.२१) मतदान घेण्यात येत आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत शहरातील विविध मतदान केंद्रावर २० टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणुक अधिकाऱ्यांनी दिली. शहरातील गाेरक्षण राेडवर मतदान केल्यानंतर घरी जाणाऱ्या मतदाराचा ह्दयविकाराने मृत्यू झाल्याची घटना दुपारी १ वाजता घडली...
फेब्रुवारी 21, 2017
मुंबई - मिनी विधानसभेची निवडणूक असलेल्या राज्यातील 10 महापालिका आणि दुसऱ्या टप्प्यातील 11 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या 118 पंचायत समित्यांसाठी आज (मंगळवार) मतदान होत असून, सर्व पक्षांच्या बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकूण 3 हजार 210 जागांसाठी 17...
फेब्रुवारी 21, 2017
नाशिक - महापालिका निवडणुकीसाठी उद्या (ता. 21) मतदान होत असताना या निवडणुकीत शहरातील माजी महापौर, राजकारणातील प्रतिष्ठित व्यक्तींची "प्रतिष्ठा' पणाला लागली आहे. मुलगा, मुलगी व कुटुंबातील अन्य सदस्यांना निवडून आणण्यासाठी अनेकांची कसोटी लागणार आहे. त्याचबरोबर राजकारणात स्थान भक्कम करण्यासाठी काही आजी-...
फेब्रुवारी 21, 2017
सोमवारचा दिवस होता "मॅनेजमेंट'चा; कार्यकर्त्यांकडून घेतला अखेरचा आढावा पुणे - राजकीय पक्षांनी करून घेतलेले सर्वेक्षणाचे अहवाल, त्यातील आकडेवारीची दखल घेत आपण कोठे कमी-जास्त पडत आहोत, याचा आढावा घेत विविध नेत्यांनी सोमवारचा दिवस "मॅनेजमेंट'मध्ये घालवला. सत्तेच्या चाव्या आपल्याच हातात राहव्यात...
फेब्रुवारी 20, 2017
पुणे - "भाजपचा झंझावात पाहून राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच महापालिकेतील स्वत:चा नाकर्तेपणा झाकण्यासाठी ते आमच्यावर आरोप करत आहेत. या आरोपांना भीक न घालता आम्ही विकासाचीच चर्चा करणार. राष्ट्रवादीला राजकारणात गुंड नकोत, असे वाटत असल्यास त्यांनी आधी अजित पवार यांना घरी बसवावे; मग...
फेब्रुवारी 20, 2017
पुणे - शहरात गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेली प्रचाराची धामधूम रविवारी सायंकाळी संपल्याने सर्वत्र राजकीय शांतता पसरली. दुसरीकडे छुपा प्रचार करीत विविध माध्यमांतून मतदारांपर्यंत पोचण्याचा खल उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी सुरू केला. मतदानाच्या दिवशी अधिकाधिक मतदारांना घराबाहेर काढणे, "पोलिंग एजंट'...
फेब्रुवारी 20, 2017
पुणे - महापालिका निवडणुकीत स्वबळावर उतरलेल्या शिवसेनेने प्रचारात दोन्ही कॉंग्रेसबरोबरच भाजपला टार्गेट केले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह संपर्कप्रमुख डॉ. अमोल कोल्हे, नितीन बानगुडे पाटील, विनायक राऊत यांच्या झालेल्या सभांमधून प्रामुख्याने ही गोष्ट निदर्शनास आली. त्यामुळे शिवसेनेने...
फेब्रुवारी 19, 2017
पुणे- महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने शहरात गेल्या पंधरा दिवसांपासून धडाडलेल्या राजकीय पक्षांच्या तोफा रविवारी (ता. 19) सायंकाळी थंडावतील. मात्र, मतदारांच्या गाठीभेटी, अंतर्गत डावपेच करीत मतांची जुळवाजुळव करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते कामाला लागणार आहेत. प्रचाराचा शेवटचा दिवस आणि...
फेब्रुवारी 19, 2017
आमदार सतेज पाटील ः भाजपच्या केवळ घोषणाच; झेडपीवर पुन्हा कॉंग्रेसची सत्ता येईल भाजपने अच्छे दिनचे स्वप्न दाखवून केवळ लोकांना फसवण्याचे काम केले आहे. नोटाबंदीचा शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसला आणि ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडून पडली. गॅस सिलिंडरची दरवाढ सर्वसामान्यांच्या घरात महागाईची झळ...
फेब्रुवारी 16, 2017
शरद पवार यांचा आरोप; राष्ट्रवादीला पुन्हा संधी देण्याचे आवाहन  पुणे/हडपसर : "सत्ता ताब्यात घेतल्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना लोकांचे संसार उद्‌ध्वस्त  करीत आहे. कामगारांची रोजीरोटी बंद केली आहे; तसेच गुन्हेगारांना पावन करण्याचे काम सुरू असून, पुण्यात एका मटका किंगला त्यांनी उमेदवारी दिली,''...
फेब्रुवारी 13, 2017
पुणे - महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात प्रमुख राजकीय पक्षांचे प्रमुख नेते शहरात येत असल्याने जाहीर सभांची रणधुमाळी उद्यापासून (ता. 13) पुणेकरांना अनुभवता येणार आहे. त्याची सुरवात म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चार जाहीर सभा सोमवारी शहराच्या वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहेत...