एकूण 120 परिणाम
डिसेंबर 13, 2019
सोलापूर ः होटगी विमानतळावरील विमानसेवेस (उडान सेवा) अडथळा ठरणाऱ्या श्री सिद्धेश्‍वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडण्याचे काम पुन्हा लांबणीवर पडले आहे. पाडकामासाठी जय्यत तयारी केलेल्या जिल्हा प्रशासनाला त्यामुळे पुन्हा तोंडघशी पडावे लागले आहे. त्यामुळे स्मार्ट सोलापूरकरांना नियमित विमानसेवेसाठी...
डिसेंबर 12, 2019
सोलापूर ः ""काही दिवसांपूर्वीचे पालकमंत्री, काही दिवस माजी मंत्री आणि काही दिवसानंतर पुन्हा पालकमंत्री होणारे विजय देशमुख, अशी सुरवात करून भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज सोलापुरात राज्यातील आगामी स्थितीसंदर्भात भविष्यवाणीच केली.  हेही वाचा... राज्यातील सहा...
डिसेंबर 09, 2019
औरंगाबाद : गेली 30 ते 35 वर्षे भाजप शिवसेना-भाजपने औरंगाबाद महापालिका निवडणुका एकत्र लढवल्या. हिंदुत्वाच्या रक्षणासाठी, मराठी माणसाच्या हक्‍कासाठी भांडलो. शहराचा चांगल्या प्रकारे विकास केला. मात्र आता शिवसेनेने हिंदुत्व सोडले आहे. यामूळे 'हिंदुह्दयसम्राट' बाळासाहेब ठाकरे आता 'वंदनीय' बाळासाहेब...
ऑक्टोबर 27, 2019
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पुणेकरांनी स्पष्ट बहुमतापेक्षा सत्तासमतोल साधून सत्ताधारी पक्षाला योग्य तो संदेश दिला. यामुळे "महापालिका ते लोकसभा अशी शतप्रतिशत सत्ता असणाऱ्या भाजपला काय तो जाब विचारा,' अशी कारणे देणाऱ्या विरोधकांना आता आपली जबाबदारी झटकता येणार नाही. योग्य तेथे सत्ताधाऱ्यांचे कान...
ऑक्टोबर 22, 2019
पुणे : विधानसभा निवडणुकीत पुण्यात चंद्रकांत पाटील (चंपा) की माधुरी मिसाळ (मामि) सर्वाधिक मताधिक्य मिळवणार, याबद्दल शहरातील कार्यकर्त्यांमध्ये पैजा लागल्या आहेत. मात्र, मताधिक्य कोणालाही मिळो, याचा दूरगामी परिणाम शहरातील राजकारणावर होणार अशीच चिन्हे आहेत.  पाटील यांच्यासाठी...
ऑक्टोबर 17, 2019
"शब्द' देणे आणि तो पाळणे याला जीवनात एक महत्त्व आहे. जो दिलेला शब्द पाळतो, त्याच्यावर विश्‍वास व्यक्त केला जातो. जळगाव महापालिका कर्जमुक्त करण्याचा शब्द आपण गेल्या निवडणुकीत दिला होता. तो आपण पूर्ण करून जळगावकरांना कर्जमुक्त केले आहे. त्यामुळे गेल्या 35 वर्षांपासून प्रत्येक निवडणुकीत असलेले "...
ऑक्टोबर 12, 2019
नागपूर : भाजप-सेना युतीच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध दंड थोपटणारे माजी उपमहापौर सतीश होले यांना आज पक्षातून निलंबित करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील अनेक बंडखोरांवर निलंबनाची कारवाई केली. यात होले यांचाही समावेश आहे.  दक्षिण नागपूर मतदारसंघात भाजप-सेना युतीचे...
ऑक्टोबर 02, 2019
पुणे : भारतीय जनता पक्षाच्या बालेकिल्ल्यास टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याने पुण्यातील विधानसभेची लढत आता रंगतदार होणार आहे. पर्वतीमधून नगरसेविका अश्‍विनी कदम, वडगावशेरीतून नगरसेवक सुनील टिंगरे, हडपसरमधून चेतन तुपे, खडकवासल्यातून नगरसेवक सचिन दोडके या...
सप्टेंबर 12, 2019
कोल्हापूर  - ऋतुमानाचे बिघडलेले गणित भविष्यात पुन्हा सुरळीत चालू होऊ दे, अशी प्रार्थना गणेश चरणी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. कोल्हापुरातील विसर्जन मिरवणुकीला सकाळी साडेनऊ वाजता प्रारंभ झाला. यावेळी श्री. पाटील यांनी ही प्रार्थना केली.  मिरवणुकीतील मानाचा मानल्या...
सप्टेंबर 05, 2019
पिंपरी (पुणे) : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या भोजनाची व्यवस्था गेल्या आठवड्यात महापालिका भवनात केली होती. त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसने गुरुवारी (ता. 5) दुपारी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर 'आयुक्तांची खानावळ' आंदोलन केले.  शहरातील प्रस्तावित व प्रलंबित प्रकल्पांचा...
ऑगस्ट 21, 2019
कर्जमुक्तीच्या दिशेने मनपाची वाटचाल सुरू  जळगाव  ः तत्कालीन जळगाव नगरपालिकेने विविध योजनांसाठी राबविण्यासाठी "हुडको'कडून घेतले होते. अनेक वर्षांपासून हा कर्जाचा प्रश्‍न प्रलंबित असल्याने महापालिकेची परिस्थिती अडचणीत आली होती. शासनदरबारी हा प्रश्‍न मार्गी लागण्यासाठी आमदार सुरेश भोळे यांचे सुरू...
ऑगस्ट 21, 2019
हुडको कर्जफेडीस मंत्रिमंडळाची मान्यता  जळगाव :महापालिकेवरील थकीत हुडकोच्या कर्जफेडीस राज्य मंत्रिमंडळाने आजच्या बैठकीत मान्यता दिली. हुडकोने दिलेल्या प्रस्तावानुसार 271 कोटींचे थकीत कर्ज शासन फेडणार असून, त्यापैकी 50 टक्के रक्कम महापालिका शासनाकडे दरमहा तीन कोटी याप्रमाणे जमा करेल. कर्जाच्या...
ऑगस्ट 19, 2019
पुणे : लोकसभा निवडणुकीपासूनचे खासदार गिरीश बापट यांच्याशी छुपे राजकीय वैर, आमदरांसोबतची ताठर भूमिका, महापालिकेच्या कारभारात हस्तक्षेप वाढवून ओढवून घेतलेली नाराजी, ठराविक नगरसेवकांशी जवळीक या साऱ्या बाबींमुळेच पुणे शहर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष योगेश गोगावले यांना शहराध्यपद गमवावे लागल्याची चर्चा...
ऑगस्ट 10, 2019
कोल्हापूर -  गावात राहिलेल्या पुरग्रस्तांना प्रति माणसी प्रति दिन 60 रुपये, तर लहान मुलांना 45 रुपये गावात जावून द्या. शिबिरामध्ये पुरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तू पुरवणाऱ्या एनजीओंना शासकिय दराप्रमाणे प्रतिपूर्ती करण्यात येणार आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली...
ऑगस्ट 07, 2019
सांगली -  सांगलीत आलेल्या महापुराने आज सकाळी सर्वोच्च पातळीचे रेकॉर्ड मोडले. आयर्विन पुलाजवळ आज दुपारी तीन वाजता आजवरच्या सर्वोच्च ५५ फूट पाणीपातळीची नोंद झाली. पंधरा वर्षांपूर्वी आलेल्या पुरावेळी ५३ फूट नऊ इंच इतकी पाणीपातळी होती. या महापुरात निम्मे शहर पाण्यात आहे. एक नजर   जिल्ह्यातील १.२५ लाख...
ऑगस्ट 07, 2019
कोल्हापूर - पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलवणं याला सर्वोच्च प्राधान्य आहे. हे काम नौदल, लष्कर, एमडीआरएफ आणि कोस्टगार्ड यांच्या माध्यमातून युद्धपातळीवर सुरु आहे. चंदगड तालुक्‍यातील कोवाड येथे हेलिकॉप्टरच्या माध्यमातून एअर लिफ्टींगबाबत समन्वय सुरु आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील...
जुलै 16, 2019
मिरज - मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयातही निश्‍चितच टिकेल; शिवाय धनगर आरक्षणाचा निर्णयही लवकरच होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. सांगली-मिरज महापालिका देशात सर्वांत चांगली बनवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. महापालिकेला मंजूर...
जुलै 15, 2019
जळगाव ः जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांना माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विशेष प्रयत्नांनी प्रत्येकी वीस लाखांचा विकासनिधी मंजूर करून दिला होता. तो जिल्हा परिषदेने समिती सदस्यांना देण्यास नकार दिल्याने सर्वच नवनिर्वाचित सदस्यांची नाराजी आहे. 19 जुलैला होणाऱ्या जिल्हा नियोजन...
जून 08, 2019
पुण्यासारख्या महत्त्वाच्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवून भारतीय जनता पक्षाने हा जिल्हा आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे, हे पुन्हा एका अधोरेखित केले. मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या जिल्ह्यातील आमदारांच्या पदरी यामुळे निराशा झाली असली, तरी ‘बारामती’...
जून 07, 2019
कोल्हापूर - विद्यार्थ्यांचा शालेय वयातच वैज्ञानिक दृष्टिकोन व संशोधन वृत्ती वाढीस लागली पाहिजे. देशातील अव्वल संशोधन केंद्रांच्या यादीत कोल्हापूरचा समावेश व्हावा, यासाठी येथे लवकरच नॅशनल स्टुडंट रॉकेट लाँचिंग सेंटर उभारण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्‍यक १०० एकर जागा उपलब्ध करून दिली जाईल, अशी घोषणा...