एकूण 75 परिणाम
ऑगस्ट 21, 2019
कोल्हापूर - ब्ल्यू लाईन, रेडझोनमध्ये गडबड करून मुंबई येथे झालेल्या बैठकीत बिल्डर लॉबीने ५०० एकर जागा सोडवून घेतल्याचा आरोप नगरसेवक भूपाल शेटे यांनी केला. महापूर आणि बांधकामे याबाबतची श्‍वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याची मागणीही महापालिका सभेत केली. सभेत अनेक नगरसेवकांनी शहरात मोठ्या प्रमाणात आलेल्या...
ऑगस्ट 07, 2019
सांगली -  सांगलीत आलेल्या महापुराने आज सकाळी सर्वोच्च पातळीचे रेकॉर्ड मोडले. आयर्विन पुलाजवळ आज दुपारी तीन वाजता आजवरच्या सर्वोच्च ५५ फूट पाणीपातळीची नोंद झाली. पंधरा वर्षांपूर्वी आलेल्या पुरावेळी ५३ फूट नऊ इंच इतकी पाणीपातळी होती. या महापुरात निम्मे शहर पाण्यात आहे. एक नजर   जिल्ह्यातील १.२५ लाख...
जुलै 12, 2019
कोल्हापूर - शहरात एलईडी दिवे बसविणारी कंपनी महापालिकेची जावई आहे का? एलईडी दिव्यांची व्यवस्था केवळ मंत्री, आमदार, खासदारांसाठीच आहे का? अधिकारी, नगरसेवकांना ही कंपनी जुमानतच नाही. कमी व्हॅटचे दिवे बसविले जातात. बंद दिवे लवकर सुरू केले जात नाहीत. त्यांना एवढी कसली घमेंड आहे? महापालिकेच्या सभेत येऊन...
जून 28, 2019
कोल्हापूर - नाट्यमय घडामोडीनंतर येथील महापालिका महापाैरपदी माधवी गवंडी यांची निवड झाली. गवंडी यांची उमेदवारी राष्ट्रवादीकडून जाहीर होताच ताराराणी आघाडीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला. यामुळे गवंडी यांची बिनविरोध निवड झाली. दिवसभरात उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक नाट्यमय घडामोडी...
जून 19, 2019
कोल्हापूर - जो नगरसेवक जास्त शिव्या देतो, त्याच्या भागात जादा कर्मचारी दिले जातात. असा भेदभाव प्रशासन का करते?,  शिव्या देऊन जर जादा कर्मचारी मिळणार असतील, तर आम्हीपण शिवीगाळ करावी का, असा सवाल आजच्या सभेत नगरसेविकांनी उपस्थित केला. महापौर सरिता मोरे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. अनेक महिला...
एप्रिल 20, 2019
वसंतदादांनी सांगली जिल्हाच नव्हे तर राज्य समोर ठेवून विकासाचा दृष्टिकोन ठेवला. जात-पातीपलीकडे जाऊन संकुचित विचारांना थारा न देता सर्व समाजघटकांचा विचार केला पाहिजे हा माझ्यावरील पिढीजात संस्कार आहे. त्यामुळे कुणावर टीका करण्यात मला काडीचे स्वारस्य नाही. सांगली परिसर जिल्ह्याच्या विकासाचे  इंजिन आहे...
एप्रिल 13, 2019
प्रश्‍न - लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेकडे निघालाय. या निवडणुकीकडे तुम्ही कसे पाहता?  पाटील - ही निवडणूक ऐतिहासिक आहे. माझ्या मते, स्वतंत्र भारताच्या इतिहासात आतापर्यंत दोन निवडणुका महत्त्वाच्या होत्या. एक १९५२ ची पहिली, दुसरी १९७७ ची आणि आता तिसरी २०१९ ची सार्वत्रिक निवडणूक. या...
मार्च 11, 2019
लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. २३ एप्रिलला मतदान होणार आहे, तरीही सांगली जिल्ह्यात अजूनही राजकीयदृष्ट्या सामसूम आहे. भाजपकडून विद्यमान खासदार संजय पाटील यांनाच उमेदवारी असेल, अर्थात भाजपची यादी अजून जाहीर झालेली नाही; पण याउलट काँग्रेसच्या तंबूत सारीच अनिश्‍चितता आहे. त्यामुळे...
मार्च 03, 2019
स्वातंत्र्यानंतर प्रथमच सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पराभूत झाली. त्या पराभवाचे विश्‍लेषण मोदी लाटेचा परिणाम असे केले गेले. देशातच ४२ जागांवर येऊन ठेपल्याने काँग्रेसच्या इथल्या पराभवाची फारशी चर्चा त्यावेळी झाली नाही. मात्र, त्यातून धडा घेऊन काँग्रेसजन एकमुखाने पुन्हा जनतेसमोर जायच्या...
मार्च 01, 2019
मुंबई- शिवसेना नेते आणि प्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवबंधन तोडून आज ता.(01) राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधले आहे. त्यांनी आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानपरिषद विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे जेष्ठ नते छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत...
फेब्रुवारी 24, 2019
सांगली लोकसभेची जागा आघाडीच्या वाटपात काँग्रेसच्या वाट्याला जाणार आणि इथला उमेदवार प्रथेप्रमाणे दिल्लीत ठरणार, या साचेबद्ध पटकथेपर्यंतचा प्रवास आता पूर्ण झाला आहे. भाजप आता लोकसभा मतदारसंघातील गावा-गावापर्यंत पसरला; तर गावा-गावांपर्यंत पसरलेली काँग्रेस आता अधिकाधिक संकुचित होत चालली आहे. भाजपचे...
फेब्रुवारी 21, 2019
कोल्हापूर - थेट पाईपलाईन योजनेत प्रत्येक घटकात वाढ दाखवून ढपला पाडल्याचा आरोप सत्यजित कदम यांनी आज महापालिका सभेत केला. कामे होण्यापूर्वीच अनावश्‍यक खरेदी करून पैसे उचलले आहेत. त्यामुळे या टेंडरची फेरतपासणी करावी, अशी मागणीही विरोधी भाजप-ताराराणी आघाडीच्या सदस्यांनी केली.  भाजप-ताराराणी आघाडीचे...
सप्टेंबर 28, 2018
सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना बंद पडावा म्हणून विरोधकांनी देव पाण्यात घातलेत. दत्त इंडिया कंपनीसोबतच्या करारानंतर कारखाना उत्तम चाललाय, यंदा बारा लाख टनांहून अधिक गाळप होईल, हे विघ्नसंतोषी माणसांना बघवत नाही. त्यामुळेच कराराचा बाऊ करून कारखाना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातोय, असा...
सप्टेंबर 07, 2018
नगर : "नगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघांच्या अदलाबदलीविषयी पक्षाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. प्रदेश उपाध्यक्ष पांडुरंग अभंग यांनी याबाबत व्यक्त केलेले मत त्यांचे वैयक्तिक आहे. ते त्यांनी पक्षाच्या बैठकीत मांडलेले नाही. त्यांनी ते थेट प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त करणे पक्षशिस्तीत बसणारे नाही. यापूर्वी ...
ऑगस्ट 09, 2018
सांगली - दिवंगत आर. आर. पाटील यांचे तासगाव, डॉ. पतंगराव कदम यांचे कडेगाव, जयंत पाटील यांचे इस्लामपूर यापूर्वी जिंकले. वसंतदादांचे वारसदार असलेल्या प्रतीक व विशाल पाटील यांची सांगली महापालिका जिंकली. आता विधानसभा निवडणुकीत जिल्हा काँग्रेसमुक्त करू, असा विश्‍वास...
ऑगस्ट 07, 2018
महापालिका निवडणुकीत दोन्ही काँग्रेस स्वबळावर लढल्या असत्या तर पुरती वाताहत झाली असती. त्यात राष्ट्रवादीची अधिकच वाताहत झाली असती. याची सर्वात आधी स्पष्ट चाहूल जयंतरावांना लागली होती. त्यामुळेच उभ्या आयुष्यात कधी नव्हे इतकी राजकीय पडती भूमिका घेत त्यांनी आघाडी घडवून आणली. त्याचवेळी त्यांच्या पूर्ण...
ऑगस्ट 06, 2018
सांगली - महापालिका निवडणुकीत झालेल्या मतदानाची आकडेवारी पाहिली तर आघाडीच्या उमेदवारांना अपेक्षेपेक्षा कमी मते मिळाली. भाजपच्या उमेदवारांना अनपेक्षितरित्या मोठ्या प्रमाणात मते मिळाली. त्याबद्दल राष्ट्रवादीच्या बैठकीत मोठी चर्चा झाली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोरच उमेदवारांनी...
ऑगस्ट 06, 2018
सांगली - महापालिका निवडणुकीचा कौल आम्हाला मान्य आहे. मात्र आमचा पराभव बंडखोरांना अनपेक्षितरीत्या मिळालेल्या जास्त मतांमुळे झाला, भाजपमुळे नाही. निवडणुकीतील मतांची टक्केवारी पाहिल्यास तब्बल ६६ टक्के नागरिकांनी भाजपला नाकारले आहे.  मात्र या निकालाने जनतेलाही आश्‍चर्याचा धक्का बसलाय. भाजपपेक्षा जास्त...
ऑगस्ट 05, 2018
सांगली - महापालिकेतील घोटाळ्याची प्रकरणे चौकशीसाठी समोर आणली जातील. त्याची वेळेत चौकशी पूर्ण केली जाईल, अशी ग्वाही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. विकास आराखड्याची कालबद्ध अशी अंमलबजावणी करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘‘भ्रष्टाचाराला आम्ही...
ऑगस्ट 04, 2018
सांगली - महापालिकेत शून्यावरून थेट ४१ जागांवर मुसंडी मारणाऱ्या भाजपने अखेर सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेवर कमळ फुलवले. जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेली भाजपची घोडदौड कायम असून, महापालिका जिंकून भाजपने गोल पूर्ण केला आहे. या विजयाने जिल्हा बॅंक वगळता बहुतांश सत्तास्थानावर भाजपने कब्जा...