एकूण 12 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
"शब्द' देणे आणि तो पाळणे याला जीवनात एक महत्त्व आहे. जो दिलेला शब्द पाळतो, त्याच्यावर विश्‍वास व्यक्त केला जातो. जळगाव महापालिका कर्जमुक्त करण्याचा शब्द आपण गेल्या निवडणुकीत दिला होता. तो आपण पूर्ण करून जळगावकरांना कर्जमुक्त केले आहे. त्यामुळे गेल्या 35 वर्षांपासून प्रत्येक निवडणुकीत असलेले "...
ऑगस्ट 21, 2019
कर्जमुक्तीच्या दिशेने मनपाची वाटचाल सुरू  जळगाव  ः तत्कालीन जळगाव नगरपालिकेने विविध योजनांसाठी राबविण्यासाठी "हुडको'कडून घेतले होते. अनेक वर्षांपासून हा कर्जाचा प्रश्‍न प्रलंबित असल्याने महापालिकेची परिस्थिती अडचणीत आली होती. शासनदरबारी हा प्रश्‍न मार्गी लागण्यासाठी आमदार सुरेश भोळे यांचे सुरू...
ऑगस्ट 08, 2019
जळगाव ः जिल्हा बॅंकेकडून महापालिकेने घेतलेल्या कर्जाचे "वनटाइम सेटलमेंट' (एकरकमी फेड) करण्याच्या हालचाली गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. त्यानुसार तब्बल 21 वर्षानंतर आज महापालिका जिल्हा बॅंकेच्या कर्जातून मुक्त झाली असून, बॅंकेला महापालिकेने 4 कोटी 69 लाख, 56 हजार 833 रुपयांची फेड करण्यात आली...
जुलै 31, 2018
जळगाव : महापालिकेत सद्यःस्थितीत माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखालील सत्ता आहे. भाजप कट्टर विरोधक आहे. तर दुसरीकडे जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि जैन यांची मैत्री सर्वश्रुत आहे. अशा स्थितीत जळगाव महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व शिवसेना आमने-सामने उभे ठाकले आहेत. विशेष म्हणजे हे...
जुलै 16, 2018
जळगाव ः महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्व जागा लढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पक्षातील निष्ठावंत, मंडळ पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, माजी पदाधिकारी यांना आपणास हमखास उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, इतर पक्षांतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांना पक्षाच्या उमेदवार निवड समितीने...
जून 30, 2018
जळगाव : महापालिकेतील सत्ताधारी खानदेश विकास आघाडी, शिवसेना यांच्याविरुद्ध भाजपने कायम लढा दिला. त्यांच्यासोबतच निवडणुकीत युती करणे योग्य नाही, असे मत भाजपच्या कार्यकर्त्यांनी, नगरसेवकांनी माजी मंत्री एकनाथ खडसे व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे व्यक्त केले. त्यांनी अक्षरश: "युती नकोच,' असे...
जून 17, 2018
जळगाव : महापालिका निवडणुकीत भाजप- शिवसेना युती होणार की नाही, याबाबत मतभेद असतानाच जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपची समविचारी पक्षांशी युती होईल. मात्र, महापौर भाजपचाच होईल, अशी घोषणा केली. त्यामुळे शिवसेनेशी युती होणार, हे निश्‍चित झाले आहे. महापालिका निवडणुकीच्या...
मार्च 23, 2018
जळगाव - गाळे लिलाव रद्द करावा, कराराची मुदत तीस वर्षे करावी या मागणीसाठी जळगाव महापालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांनी गेल्या तीन दिवसापासून सुरू केलेले आंदोलन आज मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्‍वासनानंतर मागे घेण्यात आले.  जळगाव महापालिका व्यापारी संकुलातील गाळेधारकांनी आपल्या मागण्यासाठी...
डिसेंबर 12, 2017
जळगाव - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव शहराच्या विकासासाठी दिलेल्या २५ कोटी रुपयांच्या निधीचा विनियोग करण्यावरून वाद सुरू आहे. भाजप प्रदेशाध्यक्षांकडून केवळ तोंडी ग्वाही मिळाल्यानंतर आता हा वाद थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचला असून त्याचे नियोजन करण्यासाठी नागपूर येथे मुख्यमंत्र्यांकडे बैठक...
सप्टेंबर 19, 2017
जळगाव - मुख्यमंत्र्यांनी शहराच्या विकासासाठी दिलेला २५ कोटींचा निधी पुन्हा महापालिकेकडे वर्ग करण्याचे आदेश देत रस्ते दुरुस्तीसाठी शासनाकडून १० कोटी मंजूर, मेहरुण तलाव सुशोभीकरणासाठी ५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तर शिवाजीनगर व पिंप्राळा येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाची प्रक्रिया तातडीने...
जून 06, 2017
जळगाव - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केलेल्या 25 कोटी रुपयांच्या निधीतून शहरातील विविध कामांचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने केला होता. हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवून पालकमंत्र्यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेला पत्र पाठवून कामांचे...
मे 04, 2017
महापालिका की बांधकाम विभाग;  पालकमंत्र्यांचे स्पष्ट आदेश नाहीत जळगाव - मुख्यमंत्री यांनी महापालिकेला शहराच्या विकासासाठी दिलेल्या २५ कोटी रुपयांच्या निधीच्या कामांची यादी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी करून दिली आहे. मात्र, हे कामे कोण करणार? असे स्पष्ट आदेश केले नसल्याने यादीनुसार...