एकूण 30 परिणाम
नोव्हेंबर 10, 2019
जळगाव : शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाली असताना महापालिका प्रशासन मात्र जळगावकरांच्या त्रासाकडे लक्ष देत नाही. विशेष म्हणजे शासनाचा निधी मिळाला असतांना देखील काम होत नाही. मात्र शहरातील रस्ते न बुजविणाऱ्या महापालिकेतील भाजपच्या सत्ताधाऱ्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसने खड्डे बुजविण्याच्या कामातून...
सप्टेंबर 30, 2019
जळगाव : राज्यात शिवसेना, भारतीय जनता पक्षाची युती होण्याचे संकेत असताना काही ठिकाणी आता बंडखोरी होण्याचीही तयारी सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचे उमेदवार असलेल्या तीन मतदारसंघात भाजपतर्फे बंडखोरी निश्‍चित असल्याचे दिसत आहे. तीनही मतदारसंघात भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवारी करण्यावर ठाम आहेत....
सप्टेंबर 01, 2019
जळगाव ः जळगाव पालिकेच्या घरकुल गैरव्यवहारप्रकरणी शिवसेनेचे नेते व माजी मंत्री सुरेशदादा जैन, आमदार चंद्रकांत सोनवणे, राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री गुलाबराव देवकरसह काही विद्यमान नगरसेवक यांना शिक्षा झाली आहे. विशेष म्हणजे कॉंग्रेस वगळता भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाचे आजी- माजी नगरसेवक यात...
एप्रिल 22, 2019
जळगाव : जिल्हा पोलिस दलात सहायक फौजदारपदावर कार्यरत आणि वयाची साठी पूर्ण करीत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने आयुष्यात एकदाही मतदान केले नसल्याचा प्रकार समोर आला आहे. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पालिका, महापालिका, विधानसभा, इतकेच नव्हे; तर लोकसभा निवडणुकीची अनेक वेळा जबाबदारी पार पाडली. मात्र, नोंदणी...
एप्रिल 08, 2019
जळगाव : भाजपने महापालिकेत सत्तेचा वाटा द्यावा, या शिवसेनेच्या मागणीला जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सकारात्मकता दाखविली. महापालिकेत सत्तेची माहिती असलेल्या शिवसेनेला पुन्हा सत्ता मिळण्याची आशा बळावली अन्‌ शिवसेनेचे नेते माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्यासह सर्व नगरसेवक प्रचारासाठी मैदानात उतरले...
मार्च 24, 2019
जळगाव - जन्म किंवा मृत्यू झाल्यानंतर त्याची नोंदणी महापालिकेत करणे अनिवार्य असते. महापालिकेने सर्वच प्रसूतिगृहे, पालिका रुग्णालये, जिल्हा रुग्णालयात जन्म-मृत्यू रजिस्टर ठेवले आहे. ते दर आठ दिवसांत महापालिकेत दाखवून नोंदणी करून ते नागरिकांना दाखले देणे अपेक्षित आहे. त्यात आता संगणकीय दाखले देण्याची...
मार्च 24, 2019
जळगाव ः जन्म किंवा मृत्यू झाल्यानंतर त्याची नोंदणी महापालिकेत करणे अनिवार्य असते. महापालिकेने सर्वच प्रसूतिगृहे, पालिका रुग्णालये, जिल्हा रुग्णालयात जन्म-मृत्यू रजिस्टर ठेवले आहे. ते दर आठ दिवसांत महापालिकेत दाखवून नोंदणी करून ते नागरिकांना दाखले देणे अपेक्षित आहे. त्यात आता संगणकीय दाखले देण्याची...
नोव्हेंबर 16, 2018
जळगाव जिल्ह्यात कमकुवत असलेली कॉंग्रेस आजही आपले पूर्वीचे ताकदवान वैभव परत मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. देशातील, राज्यातील सत्ता गेल्यानंतर गेल्या साडेचार वर्षांत जिल्ह्यातील कॉंग्रेसमधील अंतर्गत वाद कमी झाले ही एक चांगली बाब वगळता निवडणुकीतील यशाचा सूर अद्यापही पक्षाला गवसलेला नाही. त्यामुळे...
ऑगस्ट 25, 2018
जळगावः लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना राजकीय पक्षांमध्ये तयारीने वेग घेतला आहे. केंद्रात व राज्यात सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षात 60 टक्के खासदारांना पुन्हा उमेदवारी देण्यात येणार आहे. त्यामुळे काही जण आपल्या मतदारसंघात कामासही लागले आहेत. जळगाव मतदारसंघात मात्र भाजपच्या...
जुलै 31, 2018
जळगाव : महापालिकेत सद्यःस्थितीत माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखालील सत्ता आहे. भाजप कट्टर विरोधक आहे. तर दुसरीकडे जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि जैन यांची मैत्री सर्वश्रुत आहे. अशा स्थितीत जळगाव महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व शिवसेना आमने-सामने उभे ठाकले आहेत. विशेष म्हणजे हे...
जुलै 31, 2018
जळगाव : मेहरूण परिसरातील प्रभाग क्रमांक 15(ड)मधील भाजपचे अशोक लाडवंजारी विरूध्द शिवसेनेचे प्रशांत नाईक यांची लढत चुरशीची आहे. दोन्ही एकाच समाजाचे असून या मतदार संघात त्याच समाजाचे प्राबल्य आहे. त्यामुळे यश कुणाला मिळणार? याकडेच लक्ष आहे.  प्रभाग क्रमांक पंधरा फुकटपुरा, संत गुलाबबाबा कॉलनी, मेहरूण...
जुलै 30, 2018
जळगाव : लोकसभा, विधानसभा निवडणूककाळात नेत्यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते जिवाचे रान करतात. आता महापालिका निवडणूक कार्यकर्त्यांची असल्याने सर्वच पक्षांचे नेते आपल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पायी रॅली काढून घाम गाळत आहेत.  जळगाव महापालिकेची निवडणूक आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. पहिल्या टप्प्यात...
जुलै 24, 2018
सांगली : महापालिकेतील प्रश्‍न सोडवण्यासाठी येणारा पैसा नीट वापरला नाही तर, उपयोग होणार नाही. केंद्रात, राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे सांगलीतही सत्तेची चावी भाजपकडे दिली तर, राज्यातील तिजोरी उघडली जाईल. तुम्ही घड्याळाला चावी दिली तर राज्याची तिजोरी उघडणार नाही. भाजपच खऱ्या अर्थाने नागरी सुविधा...
जुलै 22, 2018
जळगाव ः भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांनी महापालिका निवडणुकीत उमेदवारांच्या जागांची "ऍडजेस्टमेंट' केली, असा होत असलेला आरोप चुकीचा आहे. ही निवडणूक "नुरा कुस्ती' तर नाहीच. उलट जळगावच्या अधोगतीला जबाबदार असलेल्या भाजपशी आमचा लढा आहे. राज्यात सर्वत्र दुष्काळ असताना जळगावला "वाघूर'चे पाणी मिळाले....
जुलै 20, 2018
जळगाव : महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानी भारतीय जनता पक्षाने घेतलेली बैठक पक्षाला चांगलीच भोवणार असे दिसत आहे. या बैठकीच्या निमित्ताने आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार झाल्यानंतर आता जिल्हा प्रशासनाने त्यावर कारवाईचे हत्यार उपसले आहे. प्रशासनाने...
जुलै 18, 2018
75 जागांसाठी 303 उमेदवार  जळगाव ः जळगाव महापालिका निवडणुकीत 75 जागांसाठी 303 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. शेवटच्या दिवशी 124 उमेदवार घेतली. माघारीच्या निवडणुकीचे चित्रे स्पष्ट झाले आहे. आता प्रत्यक्षात भाजप, शिवसेना आणि आघाडी अशी तिरंगी लढत रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.  मनपाच्या 19 प्रभागांतून...
जुलै 17, 2018
जळगाव ः महापालिका निवडणुकींतर्गत उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून अर्ज छाननीपर्यंतची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यात दोन दिवसांपासून अर्ज माघारीची प्रक्रिया सुरू झाली असून, उद्या (17 जुलै) दुपारी तीनपर्यंत वेळ आहे. यात अनेक प्रभागांमध्ये "अपक्ष' म्हणून अर्ज दाखल केलेले उमेदवार आपल्या मतांवर परिणाम...
जुलै 16, 2018
जळगाव ः महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्व जागा लढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पक्षातील निष्ठावंत, मंडळ पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, माजी पदाधिकारी यांना आपणास हमखास उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, इतर पक्षांतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांना पक्षाच्या उमेदवार निवड समितीने...
जुलै 13, 2018
भुसावळ ः भोसरी भूखंडप्रकरणी गैरव्यवहाराच्या आरोपानंतर मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेले भाजप नेते एकनाथ खडसेंनी आपल्या मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या पहिल्यावहिल्या निवडणुकीत पूर्ण ताकद झोकून दिली आहे. मात्र, याचवेळी खडसेंच्या पराभवासाठी त्यांचे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी जामनेर मार्गे शिवसेनेला छुपा...
जुलै 08, 2018
जळगाव : माजी मंत्री शिवसेना व जळगाव महापालिकेतील सत्ताधारी खानदेश विकास आघाडीचे नेते सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखाली महापौर झालेले ललीत कोल्हे यांच्यासह सहा नगरसेवकांनी आज भाजपत प्रवेश केला आहे. त्यामुळे जळगावातील भाजप-सेना-खाविआ युतीच्या भवितव्यावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र भाजप नेते...