एकूण 8 परिणाम
जुलै 15, 2019
जळगाव ः जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांना माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विशेष प्रयत्नांनी प्रत्येकी वीस लाखांचा विकासनिधी मंजूर करून दिला होता. तो जिल्हा परिषदेने समिती सदस्यांना देण्यास नकार दिल्याने सर्वच नवनिर्वाचित सदस्यांची नाराजी आहे. 19 जुलैला होणाऱ्या जिल्हा नियोजन...
डिसेंबर 21, 2018
जळगाव : शहरातून जाणाऱ्या आठ किलोमीटरच्या टप्प्यातील महामार्ग चौपदरीकरणाची ऑनलाइन निविदा प्रसिद्ध झाल्याने समांतर रस्ते कृती समितीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष केला. यावेळी फटाक्‍यांची आतषबाजी करीत पेढे वाटून समितीने आनंद व्यक्त केला. दरम्यान, आता महामार्गास अडथळा...
नोव्हेंबर 18, 2018
जळगाव ः शहरातील शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचा जो नकाशा (जुना) महापालिकेने 2012 मध्ये मंजूर केला होता त्याप्रमाणे शिवाजीनगर उड्डाणपूल तयार करण्याचे महापालिकेने ठरविले आहे. तशी माहितीही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना पाठविली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागालाही तशी माहिती लेखी पाठविली...
मे 06, 2017
कारवाई सुरू असल्याची जिल्हा उत्पादनशुल्क विभागाची माहिती; शासनाचे आदेश प्राप्त  जळगाव - शासनाने जळगाव शहरातील सहा रस्ते महापालिकेकडे अवर्गीकृत केले होते. तो आदेश रद्द करून पुन्हा ते रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित केले आहेत. यामुळे जळगाव शहरात सुरू असलेली व महामार्गापासून पाचशे...
एप्रिल 13, 2017
अध्यादेशासाठी महापालिकेचे सत्ताधारी- भाजप नेत्यांमध्ये ‘मिलिभगत’ जळगाव - दारूविक्रीची दुकाने व बिअरबार वाचविण्यासाठी शहरातील व लगतच्या रस्त्यांचे अवर्गीकरण झाल्यानंतर त्याविरोधात जनमानसात तीव्र पडसाद उमटत असताना या निर्णयाविरोधात आता विरोधक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. या संपूर्ण प्रक्रियेत...
एप्रिल 09, 2017
जळगाव - ‘घरच झालं थोडं अन व्याह्याने धाडलं घोड’अशी उक्ती प्रसिद्ध आहे. अगदी तीच गत जळगाव महापालिकेची रस्ते ‘अ’वर्गीकरणात झाली आहे. अगोदरच हुडको कर्ज फेडी, दुकान गाळे असे पाश गळ्याभोवती असताना आता रस्त्याच्या मालकीचा नवीन प्रश्‍न ओढवून घेण्यात आला आहे. मात्र, यात आता महापालिकेचे सत्ताधाऱ्यांचीही...
एप्रिल 08, 2017
महापालिकेने जबाबदारी नाकारण्याचा पवित्रा घेणे अपेक्षित जळगाव - रस्ते अवर्गीकरणाबाबत शासनाने ‘गतिमान’ प्रशासनाचा नमुना सादर केल्यानंतर शहरातील प्रमुख मार्गांलगतची दारू दुकाने वाचली खरी. मात्र, या आदेशामुळे मेले ते शहराच्या हद्दीतील प्रमुख रस्ते. आधीच शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीलाही महापालिकेकडे...
फेब्रुवारी 09, 2017
जळगाव - अनेक वर्षांपासून रखडलेल्या महामार्गालगतच्या समांतर रस्त्यांच्या मालकीबद्दल महापालिका व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (न्हाई) टोलवाटोलवी होत असताना या दोन्ही यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन रस्त्यांच्या मालकीची जबाबदारी निश्‍चित करणे आवश्‍यक आहे. पालकमंत्री चंद्रकांत ...