एकूण 8 परिणाम
जानेवारी 12, 2020
औरंगाबाद- ऐतिहासिक सलीम अली सरोवर परिसराला अतिक्रमणांचा वेढा पडत असल्याने महापालिकेने न्यायालयाच्या आदेशानुसार संपूर्ण सरोवराची मोजणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात शनिवारी (ता.11) महापालिका आयुक्तांनी सरोवराची पाहणी केली. यावेळी एकाने जागेची मालकी माझीच असल्याचा दावा केला. त्यावर भडकलेल्या...
नोव्हेंबर 19, 2019
जळगाव : महापालिका इमारतीसमोरील नाथप्लाझा कॉम्प्लेक्‍समधील स्टेट बॅंकेचे "एटीएम' भामट्याने फोडले. मशिन फोडून कॅशबॉक्‍स उघडण्यापूर्वीच सेन्सर ऍलर्ट प्रणालीने स्टेट बॅंकेच्या हैदराबाद नियंत्रण कक्षाला संदेश दिला... हैदराबादहून शहर पोलिसांना दूरध्वनीवरून घटनेची माहिती दिल्यावर गस्तीवर असलेल्या...
ऑगस्ट 11, 2018
जळगाव : जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. पदाधिकाऱ्यांत गेल्या काही महिन्यापासून अंतर्गत धुसफूस सुरू होती. ती आता बाहेर पडू लागली असून उपाध्यक्ष नंदकुमार महाजन यांनी अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्यावर थेट शाब्दिक हल्ला चढविला आहे. त्या जळगावपेक्षा मुंबईतच अधिक वेळ असतात....
जुलै 27, 2018
जळगाव ः एकेकाळी नाशिक, औरंगाबादच्या पुढे असणाऱ्या जळगावचा विकास थांबला आहे. जळगावकरांना रस्ते, पाणी, वीज, गटारी यांसारख्या मूलभूत सुविधाही मिळू शकत नाहीत. याला कारणीभूत सत्तेतील पक्ष जबाबदार असून, परिवर्तन झाल्याशिवाय सुविधा मिळू शकणार नाहीत. महापालिकेत सत्तेत कोणाला आणायचे, हे नागरिक ठरवतील. पण,...
जून 12, 2018
महापालिका निवडणुकीत कॉंग्रेस दाखविणार दम!  जळगाव : महापालिकेत गेल्या अनेक वर्षांत कॉंग्रेसचा एकही नगरसेवक नाही. मात्र आगामी निवडणुकीत यश मिळवायचेच या ध्येयाने पक्षातर्फे तयारी सुरू आहे. अहमदनगरचे विनायक देशमुख यांच्यासोबत सिल्लोड येथील आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडे पक्षाने महापालिका निवडणुकीची...
मे 12, 2018
महापालिका निवडणूक "राष्ट्रवादी' स्वबळावर लढणार  जळगाव : महापालिका निवडणूक राष्ट्रवादी कॉंग्रेस "स्वबळावर' लढण्याच्या तयारीत असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जळगावच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची मुंबई येथे भेट घेऊन सत्कार केला. यावेळी ते...
एप्रिल 09, 2017
जळगाव - ‘घरच झालं थोडं अन व्याह्याने धाडलं घोड’अशी उक्ती प्रसिद्ध आहे. अगदी तीच गत जळगाव महापालिकेची रस्ते ‘अ’वर्गीकरणात झाली आहे. अगोदरच हुडको कर्ज फेडी, दुकान गाळे असे पाश गळ्याभोवती असताना आता रस्त्याच्या मालकीचा नवीन प्रश्‍न ओढवून घेण्यात आला आहे. मात्र, यात आता महापालिकेचे सत्ताधाऱ्यांचीही...
मार्च 24, 2017
औरंगाबाद - जळगाव महापालिकेतील 32 कर्मचाऱ्यांनी कायमस्वरूपी नियुक्ती आणि वार्षिक वेतनवाढ मिळावी यासाठी कर्मचाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. सुनावणीदरम्यान महापालिका आयुक्तांकडे सर्व कर्मचाऱ्यांनी अर्ज दाखल करावा आणि आयुक्तांनी तीन महिन्यांत निर्णय घ्यावा,...