एकूण 12 परिणाम
नोव्हेंबर 20, 2019
जळगाव : महापालिका प्रशासनाने मुदत संपलेल्या 14 मार्केटकडे मोर्चा वळविला आहे. त्यानुसार जुने बी.जे. मार्केटमधील गाळेधारकांना 26 नोव्हेंबरपर्यंत थकबाकी भरावी अन्यथा गाळे सील करण्याचा इशारा नोटिशीद्वारे दिला आहे. त्यामुळे गाळेधारकांमध्ये खळबळ उडाल्याने आज 14 मार्केटचे प्रतिनिधी व गाळेधारकांनी सायंकाळी...
सप्टेंबर 15, 2019
पुणे : 'जलदूत' उपक्रमाद्वारे जनसामान्यांपर्यंत पाणीबचत आणि जलसंधारणाचा संदेश पोचविण्यात येत आहे. दोन महिन्यांत जलदूत राज्यातील आठ जिल्ह्यांचा दौरा करणार आहे. पुण्यानंतर नगर, नाशिक, जळगाव, बुलडाणा, अमरावती आणि सोलापूर या जिल्ह्यांतून 'जलदूत' प्रवास करेल. या प्रदर्शनातून जलसंधारणात लोकसहभाग वाढेल,...
एप्रिल 22, 2019
जळगाव : जिल्हा पोलिस दलात सहायक फौजदारपदावर कार्यरत आणि वयाची साठी पूर्ण करीत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने आयुष्यात एकदाही मतदान केले नसल्याचा प्रकार समोर आला आहे. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पालिका, महापालिका, विधानसभा, इतकेच नव्हे; तर लोकसभा निवडणुकीची अनेक वेळा जबाबदारी पार पाडली. मात्र, नोंदणी...
जुलै 28, 2018
जळगाव ः भाजप सरकारने चार वर्षांत केवळ घोषणाच दिल्या. प्रत्यक्षात कोणतेही काम केले नसून, हे सरकार फसवे आहे. देशाच्या विकासासाठी ते कोणतेही काम करीत नसून, केंद्र व राज्यातील भाजप सरकार केवळ घोषणांची पार्टी आहे, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला.  जळगाव महापालिका...
मार्च 29, 2018
जळगाव ः राज्य शासनाने शेतकऱ्यांना मर्यादित कर्जमाफी दिली आणि त्यानंतर बोंडअळीच्या प्रश्‍नाने सरकारला घेरले. सरकार "राजा'ने लगेचच बोंडअळीग्रस्तांना हेक्‍टरी तीस हजारांची मदत जाहीर केली. सरकारच्या घोषणांच्या या पावसाचा थेंबही शेतकऱ्यांच्या पदरात पडत नाही, तोच राज्यातील ग्रामपंचायती, पालिका आणि...
जानेवारी 08, 2018
जळगाव - शिवसेना लोकसभेची जिल्ह्यातील जळगाव व रावेर मतदारसंघांतील निवडणूक स्वतंत्रपणे लढणार असून, त्यासाठीची तयारी सुरू झाली आहे. महापालिका निवडणुकीत खानदेश विकास आघाडीसोबत युती करण्यासंदर्भात उद्धव ठाकरेच निर्णय घेतील, असे मत शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त...
ऑगस्ट 29, 2017
जळगाव - केशवस्मृती प्रतिष्ठान व आर. सी. बाफना फाउंडेशन ट्रस्ट संचलित मांगीलालजी बाफना नेत्रपेढीतर्फे २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा साजरा केला जात आहे. याअंतर्गत आज झालेल्या नेत्रदान संकल्प शिबिरात १७० जणांनी मरणोत्तर नेत्रदानाचे संकल्पपत्र भरून दिले. नेत्रदान चळवळ व्यापक...
एप्रिल 13, 2017
अध्यादेशासाठी महापालिकेचे सत्ताधारी- भाजप नेत्यांमध्ये ‘मिलिभगत’ जळगाव - दारूविक्रीची दुकाने व बिअरबार वाचविण्यासाठी शहरातील व लगतच्या रस्त्यांचे अवर्गीकरण झाल्यानंतर त्याविरोधात जनमानसात तीव्र पडसाद उमटत असताना या निर्णयाविरोधात आता विरोधक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. या संपूर्ण प्रक्रियेत...
एप्रिल 08, 2017
महापालिकेने जबाबदारी नाकारण्याचा पवित्रा घेणे अपेक्षित जळगाव - रस्ते अवर्गीकरणाबाबत शासनाने ‘गतिमान’ प्रशासनाचा नमुना सादर केल्यानंतर शहरातील प्रमुख मार्गांलगतची दारू दुकाने वाचली खरी. मात्र, या आदेशामुळे मेले ते शहराच्या हद्दीतील प्रमुख रस्ते. आधीच शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीलाही महापालिकेकडे...
मार्च 09, 2017
शासकीय कार्यालयांसह शैक्षणिक, सामाजिक, राजकीय संस्थांतर्फे महिला दिनानिमित्त कार्यक्रम जळगाव - जागतिक महिला दिनानिमित्त शहरातील शैक्षणिक, सामाजिक, स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्ष- संघटनांसह शासकीय- निमशासकीय कार्यालयांत आज विविध कार्यक्रम घेण्यात आले. शासकीय कार्यक्रमांसह शैक्षणिक, सामाजिक, राजकीय...
फेब्रुवारी 26, 2017
जळगाव - समाजात सरकारने काम करण्याला मर्यादा येत आहेत. त्यात कर वाढवू नका, यासोबत विविध सुविधाही मागितल्या जातात. परंतु सरकार कोणतेही असो. ते त्यांचे काम करत राहील. मात्र, विकासासाठी आपण काय करू शकतो, याचा विचार होणे गरजेचे आहे. जैन उद्योगसमूहाचा गाडा हाकताना भाऊंनी नेहमी सामाजिक बांधिलकी कायम ठेवली...
जानेवारी 28, 2017
जळगाव - भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची याअगोदर लोकसभा व विधानसभेनंतर झालेली सरकारातील युती कायम आहे. पुढे महापालिका व जिल्हा परिषद, तसेच कोणत्याही निवडणुकीत युती होणार नाही, असे मत राज्याचे जलसंपदामंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांनी शुक्रवारी व्यक्त केले. भाजप कार्यालयात पत्रकारांशी ते बोलत होते....