एकूण 114 परिणाम
नोव्हेंबर 30, 2019
जळगाव ः तत्कालीन नगरपालिकेने रिंगरोडवरील जिल्हा बॅंकेजवळील खुला भूखंड जागृती महिला मंडळाला दिला होता. या जागेवर अनधिकृतपणे जिल्हा बॅंकेच्या शाखा सुरू असल्याचे आढळून आले होते. या संस्थेच्या तत्कालीन अध्यक्षा मंगला बाजीराव पाटील या होत्या. त्या हयात नाही. मात्र, नावात साधर्म्य असल्याने...
नोव्हेंबर 29, 2019
जळगाव : शहरातील स्वातंत्र्य चौकात रिमांडहोमजवळ शिवसेनाप्रमुख (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्याचा ठराव महापालिकेच्या महासभेत करण्यात आला होता. हा ठराव होऊन पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. मात्र, अद्याप पुतळा उभारणीचे काम महापालिका प्रशासनाने हाती घेतलेले नाही. त्यामुळे...
नोव्हेंबर 20, 2019
जळगाव : महापालिका प्रशासनाने मुदत संपलेल्या 14 मार्केटकडे मोर्चा वळविला आहे. त्यानुसार जुने बी.जे. मार्केटमधील गाळेधारकांना 26 नोव्हेंबरपर्यंत थकबाकी भरावी अन्यथा गाळे सील करण्याचा इशारा नोटिशीद्वारे दिला आहे. त्यामुळे गाळेधारकांमध्ये खळबळ उडाल्याने आज 14 मार्केटचे प्रतिनिधी व गाळेधारकांनी सायंकाळी...
नोव्हेंबर 19, 2019
जळगाव : महापालिका इमारतीसमोरील नाथप्लाझा कॉम्प्लेक्‍समधील स्टेट बॅंकेचे "एटीएम' भामट्याने फोडले. मशिन फोडून कॅशबॉक्‍स उघडण्यापूर्वीच सेन्सर ऍलर्ट प्रणालीने स्टेट बॅंकेच्या हैदराबाद नियंत्रण कक्षाला संदेश दिला... हैदराबादहून शहर पोलिसांना दूरध्वनीवरून घटनेची माहिती दिल्यावर गस्तीवर असलेल्या...
नोव्हेंबर 14, 2019
जळगाव ः राज्यातील 27 महापालिकेच्या महापौरपदाची आरक्षणाची सोडत आज नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली झाली. यात सोडतमध्ये जळगाव शहर महापालिकेत अडीच वर्षांसाठी महापौरपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले आहे. त्यामुळे खुल्या प्रवर्गातून भाजपच्या नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे, ज्योती चव्हाण...
नोव्हेंबर 10, 2019
जळगाव : शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाली असताना महापालिका प्रशासन मात्र जळगावकरांच्या त्रासाकडे लक्ष देत नाही. विशेष म्हणजे शासनाचा निधी मिळाला असतांना देखील काम होत नाही. मात्र शहरातील रस्ते न बुजविणाऱ्या महापालिकेतील भाजपच्या सत्ताधाऱ्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसने खड्डे बुजविण्याच्या कामातून...
ऑक्टोबर 31, 2019
जळगाव : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त शहरात "रन फॉर युनिटी'चे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय एकतेसाठी जळगावकरांनी दौड लावली.  जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग, गृहरक्षक दल, जिल्हा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव रनर ग्रुप...
ऑक्टोबर 17, 2019
"शब्द' देणे आणि तो पाळणे याला जीवनात एक महत्त्व आहे. जो दिलेला शब्द पाळतो, त्याच्यावर विश्‍वास व्यक्त केला जातो. जळगाव महापालिका कर्जमुक्त करण्याचा शब्द आपण गेल्या निवडणुकीत दिला होता. तो आपण पूर्ण करून जळगावकरांना कर्जमुक्त केले आहे. त्यामुळे गेल्या 35 वर्षांपासून प्रत्येक निवडणुकीत असलेले "...
ऑक्टोबर 15, 2019
जळगाव  : महापालिकेच्या मालकीचे मुदत संपलेले फुले व सेंट्रल फुले मार्केट मधील गाळे सील करण्यासाठी आज महापालिकेच्या पथकाने कारवाई सुरू केली. चौथा गाळा सील करीत असताना महापालिकेचे उपायुक्त डॉ. उत्कर्ष गुट्टे यांना गाळेधारकांनी घेराव घालून दुकानात बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वातावरण चिघळल्याने...
सप्टेंबर 30, 2019
जळगाव : राज्यात शिवसेना, भारतीय जनता पक्षाची युती होण्याचे संकेत असताना काही ठिकाणी आता बंडखोरी होण्याचीही तयारी सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचे उमेदवार असलेल्या तीन मतदारसंघात भाजपतर्फे बंडखोरी निश्‍चित असल्याचे दिसत आहे. तीनही मतदारसंघात भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवारी करण्यावर ठाम आहेत....
सप्टेंबर 15, 2019
पुणे : 'जलदूत' उपक्रमाद्वारे जनसामान्यांपर्यंत पाणीबचत आणि जलसंधारणाचा संदेश पोचविण्यात येत आहे. दोन महिन्यांत जलदूत राज्यातील आठ जिल्ह्यांचा दौरा करणार आहे. पुण्यानंतर नगर, नाशिक, जळगाव, बुलडाणा, अमरावती आणि सोलापूर या जिल्ह्यांतून 'जलदूत' प्रवास करेल. या प्रदर्शनातून जलसंधारणात लोकसहभाग वाढेल,...
सप्टेंबर 10, 2019
"राष्ट्रवादी लय भारी... हे शीर्षक गीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आहे. मात्र, प्रत्यक्षात 2014 पासून त्याच्या उलट घडत आहे. त्यामुळे आता "राष्ट्रवादी लय हारी..!' असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. गेल्या विधानसभेतील आणि आता लोकसभेत झालेल्या दारुण पराभवानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राज्यातील नेते पक्ष सोडून...
सप्टेंबर 09, 2019
"अरे हा आव्वाऽऽऽज कुणाचा..? शिवसेनेचाऽऽऽ', अशी घोषणा आली की शिवसैनिक आले आहेत. त्यांचे जनतेसाठी कोणते तरी आंदोलन आहे. अशी ओळख एकेकाळी शिवसेनेची होती. मात्र, आज केंद्रात व राज्यातील सत्तेच्या वाट्यात त्यांच्या घोषणेसह दराराही क्षीण झाला झाला आहे. सत्तेत असल्यावर आंदोलन करता येत नाही, हे निश्‍चित आहे...
सप्टेंबर 01, 2019
जळगाव : तत्कालीन नगरपालिकेत विरोधात असताना भाजपने सुरेशदादा जैन यांच्या गटाचा याच प्रकरणावरून तीव्र विरोध केला. भाजप नेते-आमदार एकनाथराव खडसेंनी केलेल्या संघर्षामुळे ते जैनांचे प्रतिस्पर्धी बनले, पण भाजपच्या वाढीत या संघर्षाचा अनुकूल परिणाम झाला. आज मात्र या खटल्यात सध्याच्या महापालिकेतील...
सप्टेंबर 01, 2019
जळगाव ः जळगाव पालिकेच्या घरकुल गैरव्यवहारप्रकरणी शिवसेनेचे नेते व माजी मंत्री सुरेशदादा जैन, आमदार चंद्रकांत सोनवणे, राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री गुलाबराव देवकरसह काही विद्यमान नगरसेवक यांना शिक्षा झाली आहे. विशेष म्हणजे कॉंग्रेस वगळता भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाचे आजी- माजी नगरसेवक यात...
ऑगस्ट 21, 2019
कर्जमुक्तीच्या दिशेने मनपाची वाटचाल सुरू  जळगाव  ः तत्कालीन जळगाव नगरपालिकेने विविध योजनांसाठी राबविण्यासाठी "हुडको'कडून घेतले होते. अनेक वर्षांपासून हा कर्जाचा प्रश्‍न प्रलंबित असल्याने महापालिकेची परिस्थिती अडचणीत आली होती. शासनदरबारी हा प्रश्‍न मार्गी लागण्यासाठी आमदार सुरेश भोळे यांचे सुरू...
ऑगस्ट 21, 2019
हुडको कर्जफेडीस मंत्रिमंडळाची मान्यता  जळगाव :महापालिकेवरील थकीत हुडकोच्या कर्जफेडीस राज्य मंत्रिमंडळाने आजच्या बैठकीत मान्यता दिली. हुडकोने दिलेल्या प्रस्तावानुसार 271 कोटींचे थकीत कर्ज शासन फेडणार असून, त्यापैकी 50 टक्के रक्कम महापालिका शासनाकडे दरमहा तीन कोटी याप्रमाणे जमा करेल. कर्जाच्या...
ऑगस्ट 08, 2019
जळगाव ः जिल्हा बॅंकेकडून महापालिकेने घेतलेल्या कर्जाचे "वनटाइम सेटलमेंट' (एकरकमी फेड) करण्याच्या हालचाली गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. त्यानुसार तब्बल 21 वर्षानंतर आज महापालिका जिल्हा बॅंकेच्या कर्जातून मुक्त झाली असून, बॅंकेला महापालिकेने 4 कोटी 69 लाख, 56 हजार 833 रुपयांची फेड करण्यात आली...
जुलै 20, 2019
जळगाव ः शहरातील पिंप्राळा-हुडको घरकुलांमध्ये अवैधरीत्या बळकावलेली घरकुले ताब्यात घेण्याच्या कारवाईस आज महापालिका प्रशासनाने सुरवात केली. पहिल्याच दिवशी 36 घरकुले ताब्यात घेण्यात आली आहे. कारवाईप्रसंगी चार घरकुले एकत्र करून अवैधरीत्या तयार झालेला टोलेजंग बंगला यातून समोर आला आहे.  पिंप्राळा...
जुलै 17, 2019
कॉंग्रेसने काढली मनपाची प्रतीकात्मक प्रेतयात्रा  जळगाव : मनपा प्रशासनाचा निषेध असो, लाज वाटते ना.. या खड्डयांची, चिड येते ना.. या खड्डयांची, बांगड्या भरा.. बांगड्या भरा, सत्तेसाठी बांगड्या भरा अशा घोषणा देत आज कॉंग्रेसतर्फे महापालिकेची प्रेतयात्रा काढून महापालिकेच्या निषेध करण्यात आला....