एकूण 24 परिणाम
जानेवारी 19, 2020
सांगली : महापौर संगीता खोत आणि उपमहापौर धीरज सूर्यवंशी यांना सोमवारच्या (ता. 20) महासभेत राजीनामा देण्याचे आदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज फोनवरून दिले. या पदाधिकाऱ्यांना सव्वा वर्षापेक्षा जास्त संधी मिळाली. त्यामुळे सोमवारच्या सभेत महापौर राजीनामा देणार का? याकडे...
जानेवारी 07, 2020
औरंगाबाद : भाजप शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षाची निवड ही पाच किंवा सहा जानेवारीला घेण्यात येणार होती; पण जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षच्या निवडणुकीमुळे ही निवड लांबणीवर टाकण्यात आली. या निवडीपूर्वी 10 व 11 जानेवारीला मंडळ अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. त्यानंतरच पुढील आठवड्यात शहराध्यक्ष आणि...
ऑगस्ट 07, 2019
सांगली -  सांगलीत आलेल्या महापुराने आज सकाळी सर्वोच्च पातळीचे रेकॉर्ड मोडले. आयर्विन पुलाजवळ आज दुपारी तीन वाजता आजवरच्या सर्वोच्च ५५ फूट पाणीपातळीची नोंद झाली. पंधरा वर्षांपूर्वी आलेल्या पुरावेळी ५३ फूट नऊ इंच इतकी पाणीपातळी होती. या महापुरात निम्मे शहर पाण्यात आहे. एक नजर   जिल्ह्यातील १.२५ लाख...
जुलै 15, 2019
जळगाव ः जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांना माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विशेष प्रयत्नांनी प्रत्येकी वीस लाखांचा विकासनिधी मंजूर करून दिला होता. तो जिल्हा परिषदेने समिती सदस्यांना देण्यास नकार दिल्याने सर्वच नवनिर्वाचित सदस्यांची नाराजी आहे. 19 जुलैला होणाऱ्या जिल्हा नियोजन...
ऑक्टोबर 08, 2018
"आम्ही संख्येने कमी आहोत, पण जनसंघर्षात मोठे आहोत', असे एकेकाळी भाजप नेत्यांचे वाक्‍य असायचे. आज भाजप मोठा..भला मोठ्ठा झाला, अगदी सत्तेने आणि कार्यकर्त्यांनीही. ज्या पालिके एक-दोन नगरसेवक असायचे त्याच ठिकाणी आज 57 नगरसेवकांना बसण्यासही जागा नाही. सत्ता म्हणाल तर एकेकाळी भिंग लावून भाजप कोणत्या...
सप्टेंबर 03, 2018
कोल्हापूर - "आगामी निवडणुकीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ कॉंग्रेसकडे घ्या; अशी भूमिका जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने कॉंग्रेसचा आमदार म्हणून पक्षाच्या व्यासपीठावर मांडली. पक्षश्रेष्ठींकडे कोणती मागणी करायची, याचा आम्हाला अधिकार आहे; पण ही भूमिका मांडल्याने खासदारांच्या पोटात भीतीचा गोळा उठला असल्याची...
जुलै 24, 2018
सांगली : महापालिकेतील प्रश्‍न सोडवण्यासाठी येणारा पैसा नीट वापरला नाही तर, उपयोग होणार नाही. केंद्रात, राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे सांगलीतही सत्तेची चावी भाजपकडे दिली तर, राज्यातील तिजोरी उघडली जाईल. तुम्ही घड्याळाला चावी दिली तर राज्याची तिजोरी उघडणार नाही. भाजपच खऱ्या अर्थाने नागरी सुविधा...
जून 30, 2018
सांगली - ‘‘महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या मुलाखती १ आणि २ जुलै रोजी होतील. बुधवारी (ता. ४ जुलै) पहिली उमेदवार यादी जाहीर  केली केली जाईल. काँग्रेस-राष्ट्रवादीतून पक्षात येणाऱ्यांनाही मुलाखतीतूनच जावे लागेल. ऐनवेळी कोणी आले तर लवचिकता दाखवली जाईल,’’ अशी माहिती भाजप नेते, महसूलमंत्री चंद्रकांत...
जून 29, 2018
सांगली : महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या मुलाखती 1 आणि 2 जुलै रोजी होतील. 4 जुलै रोजी पहिली उमेदवार यादी जाहीर केली केली जाईल. काँग्रेस-राष्ट्रवादीतून पक्षात येणाऱ्यांना मुलाखतीतूनच जावे लागेल. ऐनवेळी कोणी आले तर लवचिकता दाखवली जाईल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी...
एप्रिल 27, 2018
कोल्हापूर - गेले काही दिवस गाजत असलेल्या तावडे हॉटेल परिसरातील अनधिकृत बांधकामप्रकरणी राज्य सरकार तोंडघशी पडले. या परिसरातील ‘नो डेव्हलपमेंट झोन आरक्षित’ जागेवरील अतिक्रमण काढण्याच्या कारवाईला दिलेला स्थगिती आदेश दहा दिवसांत मागे घेण्याची नामुष्की राज्य शासनावर ओढविली. त्यामुळे येथील अतिक्रमण...
डिसेंबर 16, 2017
नागपूर - ‘‘राजगड किल्ल्याच्या मार्गावरील गुंजवणी नदीवरील पुलाच्या नूतनीकरणासाठी मार्च २०१८ च्या अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल. निविदा काढून पुलाच्या कामाला तत्काळ सुरवात करण्यात येईल,’’ असे आश्‍वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत दिले. गुंजवणी नदीवरील पूल...
ऑगस्ट 04, 2017
महसूलमंत्र्यांचे स्पष्टीकरण; बांधकामपूर्व करारनाम्यानुसार कारवाई मुंबई - पुनर्वसित माळीणमधील घरे आणि रस्त्याच्या कडेची माती खचल्याने धोका निर्माण झाल्याचा मुद्दा विधानसभेत तारांकित प्रश्‍नाद्वारे उपस्थित करण्यात आला. त्याच्या देखभाल दुरुस्ती आणि संबंधित कंत्राटदार, अभियंते व कर्मचाऱ्यांवर केलेल्या...
जुलै 17, 2017
कोल्हापूर - "पंचगंगा नदी प्रदूषणमुक्‍त करण्यासाठी जिल्हा परिषदेने आराखडा सादर केल्यास शासन दरबारी निश्‍चित त्याचा पाठपुरावा केला जाईल,' असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे सांगितले. ग्रामीण भागाच्या विकासासाठी लोकसहभागातून नावीन्यपूर्ण योजना राबविण्याचा प्रयत्न करावा, असे...
जून 17, 2017
मी भोग द्यायला तयार आहे, परंतु तू मनुष्यरूपात येता कामा नये; तर तू अग्नी, जल वा वायू रूपात यावे, आणि माझ्या फर्माईशीप्रमाणे काही सेकंदात एका रूपातून दुसऱ्या रूपात अवस्थांतर करावे लागेल, अशा अटी घालणाऱ्या एका लावण्यवतीची पुराणातली कहाणी मी परवाच वाचली. राज्य सरकारने शेतकऱ्यांना बि-बियाणे, खतांसाठी...
एप्रिल 17, 2017
मुंबई -विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यापासून कॅबिनेट आणि राज्य मंत्र्यांपैकी अनेक मंत्री मंत्रालयातील कामकाजाऐवजी आपआपल्या मतदार संघातच अधिक वेळ घालविण्यात दंग आहेत.  मतदारसंघातच मंत्री दंग असल्याने त्यांचे राज्यातील प्रश्‍नाकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत असून ग्रामीण भागातून आलेल्या...
मार्च 31, 2017
कोल्हापूर  - महापालिकेत कॉंग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचे स्पष्ट बहुमत होते. त्यामुळे आपण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना महापालिकेत पदाधिकारी निवडी बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते. त्या वेळी दादांचे मन कोठे गेले होते, असा सवाल करत आमदार सतेज पाटील यांनी दादांच्या तोंडी...
मार्च 15, 2017
कोल्हापूर - पंचायत समिती सभापती, उपसभापतिपदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा राजकीय पक्षांनी सोयीने एकमेकांच्या गळ्यात गळे घातले आहेत. त्याला अपवाद मात्र शिवसेना आहे. शिवसेनेने जिल्ह्यात कोठेही भाजपसोबत जाण्याचे टाळल्यामुळे जिल्हा परिषद पदाधिकारी निवडणुकीचे चित्र पंचायत समितीच्या सभापती निवडीच्या...
मार्च 09, 2017
कोल्हापूर - ग्रामीण भागातील मतदारांनी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विरोधात मतदान करत भारतीय जनता पक्षाला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पहिली पसंती दिली आहे. त्याचा लाभ उठविण्यासाठी मुंबई महापालिका महापौरपदाची निवडणूक झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने जिल्हा परिषदेतील सत्तेसाठी हालचाली आता अधिक...
मार्च 09, 2017
मुंबई - राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तेत भाजप आणि शिवसेना एकत्र येण्याची चिन्हे आहेत. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीतही तसा सूर आळवण्यात आला असून, एकत्र आल्यास युतीला राज्यातील सोळा ते सतरा जिल्हा परिषदांमध्ये आणि बहुतांश पंचायत समित्यांमध्ये सत्ता स्थापन करता येईल, असा अंदाज व्यक्त...
फेब्रुवारी 28, 2017
मुंबई - विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात बैलगाडा शर्यतीसंदभातील विधेयक मांडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत जाहीर केले. विधिमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशन येत्या सहा मार्चपासून सुरू होणार असून, सात एप्रिल 2017 पर्यंत ते चालणार आहे. ता. 18 मार्च...