एकूण 13 परिणाम
ऑगस्ट 07, 2019
सांगली -  सांगलीत आलेल्या महापुराने आज सकाळी सर्वोच्च पातळीचे रेकॉर्ड मोडले. आयर्विन पुलाजवळ आज दुपारी तीन वाजता आजवरच्या सर्वोच्च ५५ फूट पाणीपातळीची नोंद झाली. पंधरा वर्षांपूर्वी आलेल्या पुरावेळी ५३ फूट नऊ इंच इतकी पाणीपातळी होती. या महापुरात निम्मे शहर पाण्यात आहे. एक नजर   जिल्ह्यातील १.२५ लाख...
मार्च 11, 2019
लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. २३ एप्रिलला मतदान होणार आहे, तरीही सांगली जिल्ह्यात अजूनही राजकीयदृष्ट्या सामसूम आहे. भाजपकडून विद्यमान खासदार संजय पाटील यांनाच उमेदवारी असेल, अर्थात भाजपची यादी अजून जाहीर झालेली नाही; पण याउलट काँग्रेसच्या तंबूत सारीच अनिश्‍चितता आहे. त्यामुळे...
ऑगस्ट 04, 2018
सांगली - महापालिकेत शून्यावरून थेट ४१ जागांवर मुसंडी मारणाऱ्या भाजपने अखेर सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेवर कमळ फुलवले. जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेली भाजपची घोडदौड कायम असून, महापालिका जिंकून भाजपने गोल पूर्ण केला आहे. या विजयाने जिल्हा बॅंक वगळता बहुतांश सत्तास्थानावर भाजपने कब्जा...
मे 14, 2018
सांगली - कर्नाटकात हात की कमळ, याची उत्सुकता देशभरात निर्माण झाली असताना सांगलीमध्ये मात्र ती अधिकच दिसू लागली आहे. कर्नाटकच्या निकालात स्पष्ट बहुमत मिळाले तरच भाजपत, अन्यथा दुसरा पर्याय, असे अनेकांनी निश्‍चित केले आहे. त्यामुळे पक्षातील ‘इनकमिंग’ला थोडासा ‘ब्रेक’ लागला आहे. त्याचा काहीसा परिणाम...
मे 09, 2018
माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सांगलीत आज सत्कार होत आहे. गेल्या महिन्यात हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रवादीने जिल्ह्यात शक्तिप्रदर्शन केले होते. आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या...
एप्रिल 01, 2018
सांगली - जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे हल्लाबोल आंदोलन बुधवारी आणि गुरुवारी होत आहे. यानिमित्त नुकत्याच झालेल्या पक्षाच्या बैठकीत  राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांनी युवक आघाडीच्या खांद्यावरून वरिष्ठांवर निशाणा साधताना राजकारण ‘जमत नसेल तर पदे सोडा’ असा सज्जड इशारा दिला आहे....
सप्टेंबर 25, 2017
वाळवा तालुक्‍यातील भाटवाडीतील बारावीत शिकणाऱ्या युवतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून टवाळखोर तरुणांकडून सातत्याने होणाऱ्या त्रासाविरुद्ध दाद मागितली. तिच्या पत्राने जिल्हाभरातील शाळा, महाविद्यालयांत शिकणाऱ्या मुली, युवतींच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न पुन्हा चर्चेत आला आहे. ‘घरातून...
मे 11, 2017
सांगली - सांगली, मिरज व कुपवाड महापालिकेतील राष्ट्रवादीचे स्वीकृत नगरसेवक संजय बजाज यांनी पहिल्या अडीच वर्षानंतर राजीनामा देणे अपेक्षित होते. महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अन्य कार्यकर्त्यांना संधी मिळण्यासाठी त्यांनी पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांच्याकडे तातडीने राजीनामा...
मार्च 07, 2017
जिल्हा परिषदेतील झिरो टु हिरो या कामगिरीनंतर अशाच कामगिरीच्या पुनरावृत्तीसाठी भाजपच्या नेत्यांची खलबते सुरू झाली आहेत. महापालिकेची निवडणूक आता सतरा अठरा महिन्यांवर येऊन ठेपली आहे आणि ताज्या पानिपतानंतर कॉंग्रेस नव्याने उभारी घ्यायच्या मन:स्थितीत नाही. राष्ट्रवादीला इथेही आऊटगोईंगची भीती आहेच मात्र...
फेब्रुवारी 28, 2017
मुंबई - विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात बैलगाडा शर्यतीसंदभातील विधेयक मांडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत जाहीर केले. विधिमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशन येत्या सहा मार्चपासून सुरू होणार असून, सात एप्रिल 2017 पर्यंत ते चालणार आहे. ता. 18 मार्च...
फेब्रुवारी 26, 2017
राजकीय अवकाशात विरोधकाची एक स्पेस कायम असते. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भांडणात विरोधकाची ही स्पेस केवळ जिल्ह्यातच हरवली होती. आजवर दोन्ही काँग्रेसमधील भांडणे म्हणजे ‘ताटातले वाटीत अन्‌ वाटीतले...’ असा प्रकार होता. भाजपने खासदार आणि नंतर चार आमदारांचे बळ प्राप्त केल्यानंतर तो प्रकार संपला. खरे तर...
फेब्रुवारी 24, 2017
मिरज, जत, पलूस, आटपाडी किंगमेकर - बलराज पवार  निवडणुकीच्या ऐन तोंडावर दोन्ही काँग्रेस आपल्यातील आऊटगोईंग रोखू शकल्या नाहीत, भाजपची ही रणनीती यशस्वी ठरली. एकीकडे काँग्रेसअंतर्गत सुरू असलेल्या वादाचा फायदा भाजपला झाला, तर राष्ट्रवादीत कोणी नेतेच उरले नाहीत, याचाही फायदा त्यांनी उठविला. त्यामुळे...
फेब्रुवारी 09, 2017
कोल्हापूर -  महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका एकाचवेळी आल्याने सर्वच पक्षांच्या नेत्यांच्या सभांवर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे बहुतांशी जिल्ह्यात स्थानिक नेत्यांनाच स्टार प्रचारकांची भूमिका बजवावी लागत आहे. सर्व राजकीय पक्षांच्या वतीने जाहीर सभांचे नियोजन सुरू आहे, मात्र सर्वच...