एकूण 28 परिणाम
जानेवारी 11, 2020
सोलापूर : "गल्लीत गोंधळ अन्‌ दिल्लीत मुजरा' हा राजकारणावर बेतलेला मराठी चित्रपट एकेकाळी खूप गाजला. राजकारण्यांच्या चित्र-विचित्र चालींवर बोट ठेवणारा हा चित्रपट सध्या सोलापूरकरांना वास्तवात पाहायला मिळत आहे. निमित्तही तसंच आहे... एकेकाळचे कट्टर मित्र असलेले भाजप, शिवसेना आता कट्टर शत्रू झाले आहेत....
ऑगस्ट 07, 2019
सांगली -  सांगलीत आलेल्या महापुराने आज सकाळी सर्वोच्च पातळीचे रेकॉर्ड मोडले. आयर्विन पुलाजवळ आज दुपारी तीन वाजता आजवरच्या सर्वोच्च ५५ फूट पाणीपातळीची नोंद झाली. पंधरा वर्षांपूर्वी आलेल्या पुरावेळी ५३ फूट नऊ इंच इतकी पाणीपातळी होती. या महापुरात निम्मे शहर पाण्यात आहे. एक नजर   जिल्ह्यातील १.२५ लाख...
मे 06, 2019
नांदेडवर काँग्रेसचे वर्चस्व असले तरी भाजप, शिवसेना तसेच वंचित बहुजन आघाडी यांनी आपला प्रभाव दाखवला आहे. त्यामुळे विधानसभेसाठी ते चुरस निर्माण करतील, हे निश्‍चित. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण नांदेडमधून पुन्हा खासदार होणार का? याची सध्या चर्चा असतानाच, दुसरीकडे विधानसभेच्या...
फेब्रुवारी 14, 2018
पिंपरी - जन्मानंतर आई-वडिलांनी वाऱ्यावर सोडले. अनाथ आश्रमात राहून जेमतेम शिक्षण पूर्ण केले. आश्रमानेच जीवनाच्या जोडीदाराशी रेशीमगाठ बांधून दिली. त्यानंतर स्वतःच्या हिमतीवर जगण्यासाठी आश्रमातून बाहेर पडलेल्या या दांपत्याची सध्या स्वतःच्या घरासाठी वणवण सुरू आहे.  ही कहाणी आहे पूनम नाईक व सुजितकुमार...
डिसेंबर 01, 2017
कोल्हापूर - राज्य सरकारविरोधात राष्ट्रवादी रस्त्यावर उतरली. त्यातून कार्यकर्त्यांतील मरगळ झटकली जात आहे, नेत्यांच्या दौऱ्याने शिवसेना, भाजप कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण आहे; पण एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या या जिल्ह्यात काँग्रेस मात्र गटबाजीतच अडकली आहे. सद्यस्थितीत नेत्यांनी ठरवले तर काँग्रेसला...
सप्टेंबर 25, 2017
वाळवा तालुक्‍यातील भाटवाडीतील बारावीत शिकणाऱ्या युवतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून टवाळखोर तरुणांकडून सातत्याने होणाऱ्या त्रासाविरुद्ध दाद मागितली. तिच्या पत्राने जिल्हाभरातील शाळा, महाविद्यालयांत शिकणाऱ्या मुली, युवतींच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न पुन्हा चर्चेत आला आहे. ‘घरातून...
सप्टेंबर 23, 2017
सांगली - ‘‘मी घरातून बाहेर पडल्यापासून युवकांची टोळी माझा पाठलाग करते. गाडी आडवी मारणे, धक्का देणे, टोमणे मारणे... बस्स झालंय मला. माझा छळ मांडलाय त्या तरुणांनी. मी कॉलेजला जाऊ की नको,’’ असा सवाल वाळवा तालुक्‍यातील एका गावच्या युवतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका भावनिक पत्राद्वारे केला...
जुलै 17, 2017
सिडकोत पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्धार; काँग्रेसचे अपयश जनतेपर्यंत पाेचविण्याचे आवाहन नवीन नांदेडः आगामी महापालिका निवडणूक काँग्रेसमुक्त महापालिका मोहिमेमधील पुढचे पाऊल आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम करावेत, असे आवाहन भाजपचे सरचिटणीस संतोष वर्मा यांनी केले. सिडकोत रविवारी भाजप...
एप्रिल 24, 2017
पीछेहाट होत असताना अधिक जिद्दीने काम करायचे असते आणि विरोधकांवर बाजी उलटवण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावायची असते, नाहीतर पराभवाचेच वळण पडून जाण्याचा धोका असतो. परंतु, कॉंग्रेस पक्ष संघटनेत तशी जान आणण्याचा प्रयत्न अद्यापही होताना दिसत नाही. लातूरसारखा एकेकाळचा कॉंग्रेसचा बालेकिल्लाही पूर्वी एकही...
एप्रिल 17, 2017
मुंबई -विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यापासून कॅबिनेट आणि राज्य मंत्र्यांपैकी अनेक मंत्री मंत्रालयातील कामकाजाऐवजी आपआपल्या मतदार संघातच अधिक वेळ घालविण्यात दंग आहेत.  मतदारसंघातच मंत्री दंग असल्याने त्यांचे राज्यातील प्रश्‍नाकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत असून ग्रामीण भागातून आलेल्या...
एप्रिल 04, 2017
कॉंग्रेसला रामराम; परभणीत लवकरच सोहळा परभणी - कॉंग्रेसचे नेते, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांचा भाजप प्रवेश निश्‍चित झाला आहे. लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांचा परभणीत प्रवेश सोहळा होणार आहे. त्यांच्यासोबत जिल्ह्यातील कॉंग्रेसचे अन्य नेतेही भाजपात प्रवेश करणार...
मार्च 09, 2017
मुंबई - राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तेत भाजप आणि शिवसेना एकत्र येण्याची चिन्हे आहेत. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीतही तसा सूर आळवण्यात आला असून, एकत्र आल्यास युतीला राज्यातील सोळा ते सतरा जिल्हा परिषदांमध्ये आणि बहुतांश पंचायत समित्यांमध्ये सत्ता स्थापन करता येईल, असा अंदाज व्यक्त...
मार्च 09, 2017
मुंबई - सैनिक व त्यांच्या पत्नींविषयी अवमानकारक वक्तव्य करणारे विधान परिषदेचे सदस्य प्रशांत परिचारक यांची बाजू ऐकून घेण्यासाठी परिषदेच्या सहा सदस्यांची समिती स्थापन केली जावी, या समितीचा अहवाल येईपर्यंत परिचारक यांना निलंबित केले जावे, अशा प्रस्तावाचा पर्याय विधान परिषदेत सभागृह नेता चंद्रकांत...
मार्च 03, 2017
राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या निकालानंतर एक मेसेज सर्वत्र फिरत होता. "लाखांचे मोर्चे इतिहास घडवू शकत नाहीत, पण रिकाम्या खुर्च्यांनी इतिहास घडविला!' या मेसेजचा सूचक अर्थ मोठा आहे. या निवडणुकीच्या अगोदर डिसेंबरपर्यंत मराठा समाजाचे मोर्चे मोठ्या लाखोंच्या...
मार्च 03, 2017
लातूर - नगरपालिकेपाठोपाठ जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कौतुकास पात्र ठरलेल्या पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचा आत्मविश्‍वास आता वाढला आहे. त्यामुळे त्यांनी आता मिशन महापालिका हाती घेतले आहे. निवडणुकीच्या...
फेब्रुवारी 28, 2017
मुंबई - विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात बैलगाडा शर्यतीसंदभातील विधेयक मांडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत जाहीर केले. विधिमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशन येत्या सहा मार्चपासून सुरू होणार असून, सात एप्रिल 2017 पर्यंत ते चालणार आहे. ता. 18 मार्च...
फेब्रुवारी 26, 2017
महाराष्ट्राच्या राजकारणाला केवळ कलाटणीच देणारे नव्हे, तर संपूर्ण राजकारणाची ‘कूस’ बदलून टाकणारे निकाल १० महानगरपालिका आणि २५ जिल्हा परिषदांमध्ये दिसले आहेत. ‘कमळा’च्या विजयी झंझावातानं आता राज्याच्या राजकारणात ‘देवेंद्रपर्वा’ची मजबूत उभारणी झाल्याचं शिक्‍कामोर्तबच केलं आहे. या यशाचं नक्की इंगित काय...
फेब्रुवारी 25, 2017
रायगड : महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीतील मोठ्या विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शनिवार) सकाळी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. 'छत्रपती शिवरायांचे आशिर्वाद घेण्यासाठी सहकाऱयांसह रायगडावर आलो आहे,' असे फडणवीस यांनी सांगितले. 'शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने...
फेब्रुवारी 25, 2017
मुंबई - महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत दिलेल्या जबाबदाऱ्या चोख सांभाळत भाजपला यश मिळवून दिल्याबद्दल मंत्री गिरीश महाजन, संभाजी निलंगेकर, डॉ. रणजीत पाटील यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खूष आहेत. हे सर्व मंत्री फडणवीस यांचे अत्यंत जवळचे मानले जातात. या मंत्र्यांबरोबरच...
फेब्रुवारी 24, 2017
भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील दहा महापालिका व 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांत राज्यभरात जोरदार मुसंडी मारली आहे! या विजयाचे निर्विवाद श्रेय फडणवीस यांचेच आहे; कारण पायाला चाके लावल्यागत ते गेले महिनाभर राज्यभरात फिरत होते. एकीकडे...