एकूण 12 परिणाम
ऑगस्ट 25, 2018
जळगावः लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना राजकीय पक्षांमध्ये तयारीने वेग घेतला आहे. केंद्रात व राज्यात सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षात 60 टक्के खासदारांना पुन्हा उमेदवारी देण्यात येणार आहे. त्यामुळे काही जण आपल्या मतदारसंघात कामासही लागले आहेत. जळगाव मतदारसंघात मात्र भाजपच्या...
जुलै 20, 2018
जळगाव : महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानी भारतीय जनता पक्षाने घेतलेली बैठक पक्षाला चांगलीच भोवणार असे दिसत आहे. या बैठकीच्या निमित्ताने आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार झाल्यानंतर आता जिल्हा प्रशासनाने त्यावर कारवाईचे हत्यार उपसले आहे. प्रशासनाने...
मार्च 15, 2017
कोल्हापूर - पंचायत समिती सभापती, उपसभापतिपदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा राजकीय पक्षांनी सोयीने एकमेकांच्या गळ्यात गळे घातले आहेत. त्याला अपवाद मात्र शिवसेना आहे. शिवसेनेने जिल्ह्यात कोठेही भाजपसोबत जाण्याचे टाळल्यामुळे जिल्हा परिषद पदाधिकारी निवडणुकीचे चित्र पंचायत समितीच्या सभापती निवडीच्या...
मार्च 09, 2017
शासकीय कार्यालयांसह शैक्षणिक, सामाजिक, राजकीय संस्थांतर्फे महिला दिनानिमित्त कार्यक्रम जळगाव - जागतिक महिला दिनानिमित्त शहरातील शैक्षणिक, सामाजिक, स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्ष- संघटनांसह शासकीय- निमशासकीय कार्यालयांत आज विविध कार्यक्रम घेण्यात आले. शासकीय कार्यक्रमांसह शैक्षणिक, सामाजिक, राजकीय...
मार्च 03, 2017
राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या निकालानंतर एक मेसेज सर्वत्र फिरत होता. "लाखांचे मोर्चे इतिहास घडवू शकत नाहीत, पण रिकाम्या खुर्च्यांनी इतिहास घडविला!' या मेसेजचा सूचक अर्थ मोठा आहे. या निवडणुकीच्या अगोदर डिसेंबरपर्यंत मराठा समाजाचे मोर्चे मोठ्या लाखोंच्या...
फेब्रुवारी 21, 2017
मुंबई - मिनी विधानसभेची निवडणूक असलेल्या राज्यातील 10 महापालिका आणि दुसऱ्या टप्प्यातील 11 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या 118 पंचायत समित्यांसाठी आज (मंगळवार) मतदान होत असून, सर्व पक्षांच्या बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकूण 3 हजार 210 जागांसाठी 17...
फेब्रुवारी 09, 2017
कोल्हापूर -  महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका एकाचवेळी आल्याने सर्वच पक्षांच्या नेत्यांच्या सभांवर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे बहुतांशी जिल्ह्यात स्थानिक नेत्यांनाच स्टार प्रचारकांची भूमिका बजवावी लागत आहे. सर्व राजकीय पक्षांच्या वतीने जाहीर सभांचे नियोजन सुरू आहे, मात्र सर्वच...
फेब्रुवारी 08, 2017
कोल्हापूर - जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू असताना हवा निर्माण करणाऱ्या भाजपची साथ अर्ज भरण्याच्या तोंडावर अचानक स्वाभिमानीने सोडल्यामुळे, त्याचप्रमाणे शिवसेनेबरोबरची युती तुटल्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपवर शेवटी उमेदवार शोधण्याची वेळ...
फेब्रुवारी 07, 2017
कोल्हापूर - ताई, माई, आक्का, आता जेवणाला चला, अशी साद घालत जिल्हा परिषद निवडणुकीचे रिंगण चांगलेच तापू लागले आहे. उमेदवारी मिळाली तर ठीक अन्यथा "एकला चलो रे'चा नारा देत मतदारांसाठी गावजेवणाच्या पंगती उठू लागल्या आहेत.  जिल्हा परिषद गट आणि गणांत काही ठिकाणी लक्षवेधी लढती आहेत. प्रामुख्याने पुरुष खुला...
फेब्रुवारी 03, 2017
मुंबई - मुंबईसह दहा मोठ्या महापालिका आणि 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, तसेच कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बडे नेते स्टार प्रचारक म्हणून प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत. ...
जानेवारी 24, 2017
मुंबई - राज्यातील दहा महापालिका आणि 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युती आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडीबाबत अनिश्‍चिततेचे वातावरण तयार झाल्याने याचे तीव्र पडसाद विधान परिषद निवडणुकीवर पडले आहेत.  विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या पाच जागांसाठी येत्या तीन फेब्रुवारी रोजी...
जानेवारी 15, 2017
मुंबईसह पाच जिल्ह्यांत लढणार मुंबई - राज्यभरातील मराठा क्रांती मोर्चांनंतर वेळोवेळी सरकार आणि नेत्यांनी आश्‍वासने दिली. प्रत्यक्ष कृती न झाल्याने नाराज झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी "राष्ट्रीय मराठा पार्टी' स्थापन करून...