एकूण 14 परिणाम
फेब्रुवारी 25, 2017
मुंबई - महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत दिलेल्या जबाबदाऱ्या चोख सांभाळत भाजपला यश मिळवून दिल्याबद्दल मंत्री गिरीश महाजन, संभाजी निलंगेकर, डॉ. रणजीत पाटील यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खूष आहेत. हे सर्व मंत्री फडणवीस यांचे अत्यंत जवळचे मानले जातात. या मंत्र्यांबरोबरच...
फेब्रुवारी 24, 2017
मुंबई - राज्यातील दहा महानगरपालिका आणि पंचवीस जिल्हा परिषदांतील भाजपची प्रगती ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू ठेवलेल्या पारदर्शी, भ्रष्टाचारमुक्‍त आणि प्रामाणिक कारभाराला दिलेली जनतेची पसंती आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील...
फेब्रुवारी 24, 2017
भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील दहा महापालिका व 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांत राज्यभरात जोरदार मुसंडी मारली आहे! या विजयाचे निर्विवाद श्रेय फडणवीस यांचेच आहे; कारण पायाला चाके लावल्यागत ते गेले महिनाभर राज्यभरात फिरत होते. एकीकडे...
फेब्रुवारी 23, 2017
जिल्हा परिषदेत मुसंडी; राष्ट्रवादी, कॉंग्रेसच्या जागात घट सोलापूर- सोलापूरच्या मतदारांनी महापालिकेमध्ये पुलोदचा प्रयोग वगळता तब्बल 33 वर्षांपासून ठाण मांडून असलेल्या कॉंग्रेसला अक्षरशः धोबीपछाड देत भाजपच्या पारड्यात 102 पैकी तब्बल 49 जागांचे दान देत एकप्रकारे इतिहासच रचला. महापालिकेच्या रिंगणात...
फेब्रुवारी 23, 2017
पुणे जिल्ह्यातील पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपने सरशी केली. या भाजपच्या वारूला पुणे जिल्हा परिषदेत रोखण्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसला यश आल्याने अजितदादा पवार आणि विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सुस्करा सोडला. राज्यभरात फिरलेले भाजपचे वारे पाहता पुणे जिल्ह्यातही...
फेब्रुवारी 21, 2017
मुंबई - मिनी विधानसभेची निवडणूक असलेल्या राज्यातील 10 महापालिका आणि दुसऱ्या टप्प्यातील 11 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या 118 पंचायत समित्यांसाठी आज (मंगळवार) मतदान होत असून, सर्व पक्षांच्या बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकूण 3 हजार 210 जागांसाठी 17...
फेब्रुवारी 20, 2017
पुणे - "भाजपचा झंझावात पाहून राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच महापालिकेतील स्वत:चा नाकर्तेपणा झाकण्यासाठी ते आमच्यावर आरोप करत आहेत. या आरोपांना भीक न घालता आम्ही विकासाचीच चर्चा करणार. राष्ट्रवादीला राजकारणात गुंड नकोत, असे वाटत असल्यास त्यांनी आधी अजित पवार यांना घरी बसवावे; मग...
फेब्रुवारी 09, 2017
कोल्हापूर -  महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका एकाचवेळी आल्याने सर्वच पक्षांच्या नेत्यांच्या सभांवर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे बहुतांशी जिल्ह्यात स्थानिक नेत्यांनाच स्टार प्रचारकांची भूमिका बजवावी लागत आहे. सर्व राजकीय पक्षांच्या वतीने जाहीर सभांचे नियोजन सुरू आहे, मात्र सर्वच...
फेब्रुवारी 04, 2017
मुंबई - उमेदवार निवडीची प्रक्रिया आज पार पडल्यानंतर उद्या (ता. 4) कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे. कॉंग्रेसच्या जिल्हा परिषद व महापालिका प्रचाराची सुरवात तुळजापूर येथील तुळजा भवानीचे दर्शन घेऊन होणार आहे, तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची पहिली सभा उद्या मुंबईतील...
फेब्रुवारी 03, 2017
मुंबई - मुंबईसह दहा मोठ्या महापालिका आणि 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, तसेच कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बडे नेते स्टार प्रचारक म्हणून प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत. ...
जानेवारी 25, 2017
पुणे -  ""निवडणुकीसाठी सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आघाडीचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक कॉंग्रेस स्वबळावर लढणार आहे,'' असे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी मंगळवारी पत्रकार...
जानेवारी 24, 2017
मुंबई - राज्यातील दहा महापालिका आणि 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युती आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडीबाबत अनिश्‍चिततेचे वातावरण तयार झाल्याने याचे तीव्र पडसाद विधान परिषद निवडणुकीवर पडले आहेत.  विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या पाच जागांसाठी येत्या तीन फेब्रुवारी रोजी...
जानेवारी 23, 2017
सांगली - जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणूक पार्श्‍वभूमीवर प्रत्येक वेळी पक्षांतराचे काहूर उठते. मात्र यंदा अद्याप तरी वातावरण शांत आहे. भाजपमध्ये एक-दोन प्रवेश झाले. नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत शहरी भागाचे वातावरण होते. ग्रामीण भागातील भाजपसाठी काहीशी शांतताच आहे. कॉंग्रेस पक्षाकडेही...
जानेवारी 23, 2017
मुंबई - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारप्रमुख मनमोहन वैद्य यांचे "जातीवर आधारित आरक्षण संपवा' हे वक्तव्य भारतीय जनता पक्षाच्या अंगलट येण्याची चिन्हे असून, त्याचे पडसाद पाच राज्यांतील विधानसभा तसेच महापालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या निवडणुकीवर पडणार असल्याची शक्‍यता राजकीय वर्तुळात...