एकूण 117 परिणाम
जुलै 09, 2019
नागपूर : शहरात नालेसफाईची कामे फेब्रुवारीपासून केली जातात. पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करणे अपेक्षित असते. आता पावसाळ्यात नालेसफाईचे धोरण तयार करण्यात येणार आहे. यासंबंधात सोमवारी महापौर नंदा जिचकार यांनी प्रशासनाला निर्देश दिले. यानिमित्त महापालिका आतापर्यंत धोरणाशिवायच नालेसफाईची कामे करीत...
एप्रिल 18, 2019
खडकवासला : मागील लोकसभा, विधानसभा, महापालिका व जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत काम केले. त्यापेक्षा थोडे जास्त कष्ट करा. प्रत्येक मतदारापर्यंत पोहचा. आपण बारामती लोकसभेची निवडणूक जिंकलेली आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खडकवासला मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा उत्साह वाढलेला...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
जानेवारी 09, 2019
सोलापूर : चौकीदार चोर है.. असे म्हणत काळे झेंडे दाखवत कॉंग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाहनाचा तफा अडविण्याचा प्रयत्न केला. कॉंग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले, महापालिका गटनेते चेतन नरोटे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात...
डिसेंबर 17, 2018
सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज (ता. 17) सोलापूर विमानतळावर आगमन झाले. सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजय देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सकाळी साडेदहाच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विमानतळ येथे आगमन झाले. त्यांच्या सोबत...
ऑक्टोबर 25, 2018
सोलापूर : लिंगायत-पद्मशाली बेल्ट असलेल्या या मतदार संघाला भेदण्यासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या विरोधकांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. महापालिका विरोधी पक्षनेते महेश कोठे यांची या मतदार संघातील भूमिका महत्त्वाची आहे. पालकमंत्री देशमुख यांना तगडे आव्हान देण्याची ताकद सध्या कोठे यांच्यात...
ऑक्टोबर 22, 2018
पुणे - सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने निवडणुकांपूर्वी "सबका साथ, सबका विकास'ची गर्जना करत, नव्या योजना आखून महापालिकेचा अर्थसंकल्प "वजनदार' केला; त्यातून शहर विकासाचे नवे मॉडेलही मांडले. परंतु, अर्थसंकल्प सादर होऊन सात महिने होऊन गेले तरी केवळ 14 टक्केच कामे प्रत्यक्षात सुरू झाली आहेत. त्यात...
ऑगस्ट 23, 2018
मुंबई - क्रिस्टल टॉवर आगप्रकरणी संबंधित बिल्डरसह दोषी महापालिका अधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत आणि महापालिका आयुक्तांना तातडीने निलंबित करावे. त्याचप्रमाणे मुंबई शहरातील सर्व बहुमजली इमारतींना मिळालेले परवाने व इतर संरक्षणात्मक उपाययोजनांबाबत आंतरराष्ट्रीय मानांकित...
ऑगस्ट 17, 2018
नाशिक -  महापालिका प्रशासनाकडून शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे काढण्याची तयारी केली जात आहे. ही धार्मिक स्थळे वाचविण्यासाठी, धार्मिक स्थळांचे फेरसर्वेक्षण करावे, धार्मिक स्थळे पाडण्याच्या निर्णयाला स्थागिती मिळावी, यासाठी उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र याचिका दाखल करणार असल्याची...
जुलै 31, 2018
जळगाव : महापालिकेत सद्यःस्थितीत माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखालील सत्ता आहे. भाजप कट्टर विरोधक आहे. तर दुसरीकडे जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि जैन यांची मैत्री सर्वश्रुत आहे. अशा स्थितीत जळगाव महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व शिवसेना आमने-सामने उभे ठाकले आहेत. विशेष म्हणजे हे...
जुलै 29, 2018
सांगली - मराठा आरक्षण बाबतीत राज्य सरकार गंभीर नाही. तसेच मराठा आरक्षण देण्याची सरकारची मानसिकता नाही, असा आरोप युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व आमदार विश्वजित कदम यांनी केला आहे. तसेच मुख्यमत्र्यांच्या सांगली महापालिका निवडणुक दौरा रद्द वरही विश्वजित कदम यांनी टीका करत पायाखालची वाळू सरकू लागल्याने...
जुलै 29, 2018
सांगली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाबाबतचा अध्यादेश सांगलीत येताना न आणल्यास सोमवारी (ता.३०) जिल्हा बंद केला जाईल, तसेच सांगलीत महापालिका क्षेत्रात मुख्यमंत्र्यांच्या निषेधार्थ निदर्शने करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक डॉ. संजय पाटील यांनी  येथे पत्रकार...
जुलै 24, 2018
पिंपरी - सुधारित विकास आराखडा समिती कार्यान्वित करा, असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी- चिंचवड महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना दिला. जुन्या विकास आराखड्यातील प्रस्तावित रिंगरोड रद्द करावा, या मागणीसाठी स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळ आणि घर बचाव संघर्ष समितीच्या वतीने...
जुलै 20, 2018
वाल्हेकरवाडी - गेल्या 400 दिवसापासून शहरातील गुरुद्वारा परिसर, बिजलीनगर, चिंचवडेनगर, थेरगाव, रहाटणी, पिंपळेगुरव, कासारवाडी या उपनगर परिसरातील प्रस्तावित एचसीएमटीआर 30 मीटर रिंग रोड बाधित 3500 (साडे तीन हजार) पेक्षा जास्त कुटुंबे विविध माध्यमातून हक्कांच्या घरासाठी आंदोलन करीत आहेत. आज रोजी संघर्षास...
जुलै 17, 2018
पुणे : महापालिकेच्या नव्या इमारतीतील पाण्याची गळती अजूही थांबण्याचे नाव घेत नसल्याचे सोमवारी पुन्हा दिसून आले. पावसामुळे इमारतीच्या तळमजल्यात पाणी साचले, तर इमारतीच्या एका भिंतीतून पाणी पाझरत असल्याचेही आढळून आले. त्यामुळे या इमारतीचे काम अपूर्ण असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. दरम्यान,...
जुलै 16, 2018
जळगाव ः महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्व जागा लढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पक्षातील निष्ठावंत, मंडळ पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, माजी पदाधिकारी यांना आपणास हमखास उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, इतर पक्षांतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांना पक्षाच्या उमेदवार निवड समितीने...
जून 30, 2018
जळगाव : महापालिकेतील सत्ताधारी खानदेश विकास आघाडी, शिवसेना यांच्याविरुद्ध भाजपने कायम लढा दिला. त्यांच्यासोबतच निवडणुकीत युती करणे योग्य नाही, असे मत भाजपच्या कार्यकर्त्यांनी, नगरसेवकांनी माजी मंत्री एकनाथ खडसे व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे व्यक्त केले. त्यांनी अक्षरश: "युती नकोच,' असे...
जून 17, 2018
जळगाव : महापालिका निवडणुकीत भाजप- शिवसेना युती होणार की नाही, याबाबत मतभेद असतानाच जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपची समविचारी पक्षांशी युती होईल. मात्र, महापौर भाजपचाच होईल, अशी घोषणा केली. त्यामुळे शिवसेनेशी युती होणार, हे निश्‍चित झाले आहे. महापालिका निवडणुकीच्या...
जून 12, 2018
कोल्हापूर - तुमचे गाव प्राधिकरणात आहे, त्यामुळे आम्हाला बांधकाम परवाना देता येत नाही. प्राधिकरणामुळे जमीन अकृषक असल्याचा दाखला (एनए) देऊ शकत नाही, असे महसूल अधिकाऱ्यांचे उत्तर ऐकून ४२ गावांमधील तरुण ठेकेदार, बांधकाम व्यावसायिकांना बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. कोल्हापूर शहर हद्दवाढीऐवजी...
जून 05, 2018
मिरज : महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले 13 आजी-माजी नगरसेवकांनी आज प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख, खासदार संजय पाटील, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्या उपस्थितीत मुंबईतील शासकीय...