एकूण 336 परिणाम
डिसेंबर 06, 2019
भिवंडी : भिवंडी पालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल लागला. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात आर्थिक घोडेबाजार झाल्याने काँग्रेसच्या नगरसेवकांनी पक्षाला लाथाडून सरळ भाजप कोणार्क विकास आघाडीला उघडपणे साथ दिली. त्यामुळे गेल्या अडीच वर्षांपासून सत्तेवर असलेल्या काँग्रेसला लोकसभा...
डिसेंबर 04, 2019
  सोलापूर ः महापौरपदाच्या निवडणुकीवेळी श्रीकांचना यन्नम यांच्यासाठी मतदान नोंदविताना भाजपचे नगरसेवक-नगरसेविका.  सोलापूर ः महापौर व उपमहापौर निवडणुकीमध्ये संभाव्य फुटाफुटीची चर्चा रंगल्यामुळे निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांची घालमेल सुरू होती. जसजसा वेळ गेला, तसतसे चित्र पालटत गेले. एकमेकांची...
नोव्हेंबर 30, 2019
सोलापूर ः पक्षाची प्रतिमा मलिन करणाऱ्या नगरसेवकास उपमहापौरपदाची उमेदवारी दिल्याच्या निषेधार्थ भाजपच्या सात नगरसेवकांनी पदाचे राजीनामे देण्याची तयारी केली आहे. या संदर्भातील पत्र ते उद्या (रविवारी) शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांना देणार असल्याचे नगरसेवक नागेश वल्याळ यांनी शनिवारी रात्री साडेदहा वाजता...
नोव्हेंबर 30, 2019
सोलापूर  : सोलापूर महापालिका 1964 मध्ये स्थापन झाली. तेंव्हापासून आजतागायत झालेल्या महापौर-उपमहापौर निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा विक्रम सर्वपक्षीय उमेदवारांनी आज शनिवारी मोडला. महापौरपदासाठी चार तर उपमहापौरपदासाठी तब्बल नऊ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यापूर्वी महापौरपदासाठी जास्तीत जास्त...
नोव्हेंबर 29, 2019
जळगाव : शहरातील स्वातंत्र्य चौकात रिमांडहोमजवळ शिवसेनाप्रमुख (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्याचा ठराव महापालिकेच्या महासभेत करण्यात आला होता. हा ठराव होऊन पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. मात्र, अद्याप पुतळा उभारणीचे काम महापालिका प्रशासनाने हाती घेतलेले नाही. त्यामुळे...
नोव्हेंबर 28, 2019
सोलापूर ः महाविकास आघाडीचे नेते, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि सोलापुरात भाजपचा बालेकिल्ला असलेल्या शहर उत्तर मतदारसंघातील "विजय चौकात' महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी एकच जल्लोष केला.  हेही वाचा...  पंढरपूरच्या विठ्ठल मंदीराची रंगरंगोटी काढण्यास सुरवात...
नोव्हेंबर 28, 2019
सोलापूर ः सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातील बाळीवेस येथील "विजय चौक' म्हणजे या मतदारसंघात भाजपला मिळालेल्या यशाचे प्रतीक आहे. त्याच चौकात आज गुरुवारी सायंकाळी कॉंग्रेस, शिवसेना आणि महाआघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्ते जल्लोष करणार आहेत. निमित्त आहे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या...
नोव्हेंबर 27, 2019
औरंगाबाद : सार्वजनिक जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी नगरसेवक मकरंद कुलकर्णी यांना अपात्र ठरविण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेच्या सुनावणीदरम्यान, या प्रकरणात तीन महिन्यांत निर्णय घेण्यात येईल, असे निवेदन महापालिकेच्या वतीने करण्यात आले. ते निवेदन स्वीकारून न्या. एस...
नोव्हेंबर 26, 2019
औरंगाबाद - सर्वसामान्य माणसाला त्याची जात न पाहता कतृत्वाच्या जोरावर राजकारणात संधी देण्याचे काम महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांनी केले. याचे उदाहरण देताना राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा उल्लेख ट्रायडंट हॉटेलमध्ये आज (मंगळवारी) झालेल्या बैठकीत...
नोव्हेंबर 24, 2019
सध्याच्या घडामोडी सुरु असताना माझी एक पोस्ट पुन्हा टाकतो आहे. या पोस्टमध्ये ज्यांचा संदर्भ आहे ते अरुण साधू सर आज नाहित.. शरद पवार पुन्हा केंद्रस्थानी आहेत, तेव्हा ते काँग्रेसमधे होते, राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झालेला नव्हता, सुरेश कलमाडीही आहेत पण एकाकी पडले आहेत तर विठ्ठल तुपे यांचे निधन झाले...
नोव्हेंबर 23, 2019
लातूर : नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे नेते माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी लातूर ग्रामीण मतदारसंघात धक्कातंत्राचा वापर केला. भाजपचा दावा असलेली ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांवर रडण्याची वेळ आली. तशीच काही परिस्थिती लातूर...
नोव्हेंबर 22, 2019
अकोला : अकोला महापालिकेत महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक शुक्रवारी दुपारी 12.30 वाजता पार पडली. महापौरपदी भाजपच्या अर्चना जयंतराव मसने आणि उपमहापौरपदी राजेंद्र गिरी यांची निवड झाली. काँग्रेसने  संख्या बळ नसतानाही निवडणूक लढविली. राज्यातील बदलत्या राजकीय समिकरणामुळे काँग्रेसच्या उमेदवारांना...
नोव्हेंबर 17, 2019
रोमॅंटिक म्हणून गाजावाजा झालेल्या चित्रपटासाठी जावं अन्‌ प्रत्यक्षात तो ‘सस्पेन्स थ्रिलर’ निघावा, अशी अवस्था सध्याच्या सत्तासंघर्षाची झाली आहे. ‘राज्यात सत्ता नेमकी कोणाची?’ याचा तिढा सोडवताना, त्याच समांतर पातळीवर पुण्या-मुंबईसह राज्यातील २७ महापालिकांचे महापौर या आठवड्यात निवडले जाणार आहेत. ‘...
नोव्हेंबर 17, 2019
नागपूर : शहरातील कचरा संकलनासाठी महापालिकेने दोन नवीन कंपन्यांची नियुक्ती केली असून आज पहिल्याच दिवशी अनेक भागात कर्मचारीच पोहोचले नसल्याने व्यवस्था कोसळल्याचे चित्र दिसून आले. अनेक गृहिणींना दिवसभर कचरा गाडीची प्रतीक्षा करावी लागली. अनेकांकडे गेल्या दोन-तीन दिवसांपासून कचरा गाडी न पोहोचल्याने...
नोव्हेंबर 15, 2019
सोलापूर : स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरु असलेल्या सोलापूरचे भवितव्य ज्या अधिकाऱ्यांच्या हाती आहे, त्याच अधिकाऱ्यांच्या "एसएमसी ऑफिसिअल' या व्हॉटस्‌अप ग्रुप वर "पॉर्न व्हिडीओं'चा धिंगाणा सुरु असल्याचे दिसून आले. या ग्रुपवर खानदानी आणि सुसंस्कृत घराण्यातील महिला अधिकारीही आहेत. त्यामुळे हे प्रकरण...
नोव्हेंबर 14, 2019
जळगाव ः राज्यातील 27 महापालिकेच्या महापौरपदाची आरक्षणाची सोडत आज नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली झाली. यात सोडतमध्ये जळगाव शहर महापालिकेत अडीच वर्षांसाठी महापौरपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले आहे. त्यामुळे खुल्या प्रवर्गातून भाजपच्या नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे, ज्योती चव्हाण...
नोव्हेंबर 12, 2019
सोलापूर ः महापालिकेत पुन्हा पोटनिवडणुकीची शक्‍यता आहे. एमआयएमचे नगरसेवक तौफिक शेख यांचे सदस्यत्व रद्द झाले.  हे प्रकरण न्यायप्रविष्ट न झाल्यास पोटनिवडणूक होईल. महापालिका सभेस सलग सहा महिने गैरहजर राहिल्याने शेख यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे.  एमआयएमचे तौफीक शेख यांचे नगरसेवकपद रद्द  महापालिकेची...
ऑक्टोबर 27, 2019
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पुणेकरांनी स्पष्ट बहुमतापेक्षा सत्तासमतोल साधून सत्ताधारी पक्षाला योग्य तो संदेश दिला. यामुळे "महापालिका ते लोकसभा अशी शतप्रतिशत सत्ता असणाऱ्या भाजपला काय तो जाब विचारा,' अशी कारणे देणाऱ्या विरोधकांना आता आपली जबाबदारी झटकता येणार नाही. योग्य तेथे सत्ताधाऱ्यांचे कान...
ऑक्टोबर 25, 2019
मुंबई : कोणाचीही हवा नाही, लाट नाही, प्रचारात जनसामान्यांशी निगडित मुद्दे नाहीत अशा मरगळलेल्या वातावरणात महामुंबईत झालेल्या निवडणुकीचा निकालही अपेक्षेनुसारच लागला. मुंबईत शिवसेनेने आपले संख्याबळ कायम राखण्यात यश मिळविले. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपला मात्र एका अधिक जागेचा लाभ झाला....
ऑक्टोबर 22, 2019
पुणे : विधानसभा निवडणुकीत पुण्यात चंद्रकांत पाटील (चंपा) की माधुरी मिसाळ (मामि) सर्वाधिक मताधिक्य मिळवणार, याबद्दल शहरातील कार्यकर्त्यांमध्ये पैजा लागल्या आहेत. मात्र, मताधिक्य कोणालाही मिळो, याचा दूरगामी परिणाम शहरातील राजकारणावर होणार अशीच चिन्हे आहेत.  पाटील यांच्यासाठी...