एकूण 81 परिणाम
ऑक्टोबर 01, 2019
विधानसभा 2019 : सर्वच पक्षांची सावध वाटचाल, काँग्रेस-राष्ट्रवादीचे जागावाटपाचे सूत जमले असले, तरी अद्याप मित्रपक्षांच्या जागेचा घोळ सुटलेला नाही. मुख्यमंत्र्यांच्या यात्रेमुळे भाजप रिचार्ज झाली असली, तरी काही विद्यमान आमदारांचा पत्ता कट होण्याचीही भीती आहे. विरोधक बॅकफूटवर गेलेत. मात्र, ते संपलेत...
सप्टेंबर 30, 2019
जळगाव : राज्यात शिवसेना, भारतीय जनता पक्षाची युती होण्याचे संकेत असताना काही ठिकाणी आता बंडखोरी होण्याचीही तयारी सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचे उमेदवार असलेल्या तीन मतदारसंघात भाजपतर्फे बंडखोरी निश्‍चित असल्याचे दिसत आहे. तीनही मतदारसंघात भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवारी करण्यावर ठाम आहेत....
सप्टेंबर 27, 2019
नगर : शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या जनावरांच्या प्रश्‍नावर नगरसेवक गणेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व भाजप नेत्यांनी महापालिका आयुक्‍त श्रीकृष्ण भालसिंग यांना आज घेराव घातला. नगरसेवकांच्या प्रश्‍नांवर अधिकारीही निरुत्तर झाले. आयुक्‍त भालसिंग यांनी कोंडवाडा...
सप्टेंबर 21, 2019
शिवसेनेला हव्यात राज्याच्या सर्व भागांत निवडून येणाऱ्या जागा मुंबई - शिवसेनेला राज्याच्या सर्व भागांत निवडून येण्याची खात्री असलेल्या जागा हव्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यात आपापल्या पक्षाचे अस्तित्व जपण्यासाठी दोन्ही पक्षांनी मतदारसंघशः लक्ष घालणे सुरू केले आहे. महाराष्ट्रातील 288...
सप्टेंबर 15, 2019
पुणे : 'जलदूत' उपक्रमाद्वारे जनसामान्यांपर्यंत पाणीबचत आणि जलसंधारणाचा संदेश पोचविण्यात येत आहे. दोन महिन्यांत जलदूत राज्यातील आठ जिल्ह्यांचा दौरा करणार आहे. पुण्यानंतर नगर, नाशिक, जळगाव, बुलडाणा, अमरावती आणि सोलापूर या जिल्ह्यांतून 'जलदूत' प्रवास करेल. या प्रदर्शनातून जलसंधारणात लोकसहभाग वाढेल,...
सप्टेंबर 05, 2019
कोल्हापूर - शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने आज उच्छाद मांडला. लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, व्हिनस कॉर्नर, स्टेशन रोड, उत्तरेश्‍वर पेठ, फुलेवाडी अशा ठिकाणी या कुत्र्याने सुमारे ८३ जणांना चावा घेतला. यातील ३० जणांना सीपीआरमध्ये, तर इतरांना खासगी रुग्णालयात दाखल केले. कुत्र्याचा शोध घेताना महापालिकेच्या...
सप्टेंबर 01, 2019
जळगाव : तत्कालीन नगरपालिकेत विरोधात असताना भाजपने सुरेशदादा जैन यांच्या गटाचा याच प्रकरणावरून तीव्र विरोध केला. भाजप नेते-आमदार एकनाथराव खडसेंनी केलेल्या संघर्षामुळे ते जैनांचे प्रतिस्पर्धी बनले, पण भाजपच्या वाढीत या संघर्षाचा अनुकूल परिणाम झाला. आज मात्र या खटल्यात सध्याच्या महापालिकेतील...
सप्टेंबर 01, 2019
माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे बंधू रमेश जैन बॅडमिंटन प्लेअर आहेत. तत्कालीन महापालिकेत आयुक्त पदावर मिसरुड फुटलेलं कोवळं पोरगं म्हणवून हिणवले गेलेले आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम कार्यरत होते. रमेशदादा आणि डॉ. गेडाम दोघांची ओळखी जरी महापालिकेत झालेली असली, तरी मैत्री मात्र बॅडमिंटन कोर्टवर फुलली. सकाळचा...
ऑगस्ट 20, 2019
नाशिक, ता. 20- ऑगष्ट महिन्याच्या प्रारंभी शहर व परिसरात मुसळधार पावसाने हाहाकार उडविल्यानंतर गोदावरी, नंदीनी नदीला महापुर येवून नागरी वसाहतींच्या भागात पाणी शिरल्याने या प्रकाराला नैसर्गिक नाल्यांवरील अतिक्रमणे कारणीभुत ठरल्याचा आरोप नगरसेवकांनी केल्यानंतर नैसर्गिक नाल्यांच्या अतिक्रमणाचा अहवाल...
ऑगस्ट 03, 2019
कोल्हापूर : कळंबा तर्फ ठाणे येथील 30 एकर भूखंड हडप करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भूखंडाचा मालक मयत झाला असून बनावट व्यक्ती आणि स्वाक्षऱ्यांच्या आधारे दस्त तयार करण्यात आला होता. गुंडा अर्जुना पाटील (वय 67, संभाजीनगर) असे या...
जुलै 31, 2019
औरंगाबाद - स्वच्छ, नैसगिकरीत्या पिकविलेला भाजीपाला घेण्याकडे सर्वांचा कल वाढत आहे. मात्र, शहरातील बहुतांश भाजीमंडई, आठवडे बाजारांमध्ये विक्रेत्यांना चिखलात बसूनच भाजीपाला विक्री करावा लागतो. सुविधांच्या नावाने बोंबच असल्याने बाजारही आता रस्त्यावरच आले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न...
जुलै 28, 2019
"पुण्यातील विधानसभेच्या आठपैकी पाच अशा जागा आहेत; जेथे कोणीही उमेदवार असला, तरी भाजपच विजयी होईल,' असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. दुसरीकडे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी, "या वेळी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल,' असे सांगितले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी...
जून 19, 2019
कोल्हापूर - जो नगरसेवक जास्त शिव्या देतो, त्याच्या भागात जादा कर्मचारी दिले जातात. असा भेदभाव प्रशासन का करते?,  शिव्या देऊन जर जादा कर्मचारी मिळणार असतील, तर आम्हीपण शिवीगाळ करावी का, असा सवाल आजच्या सभेत नगरसेविकांनी उपस्थित केला. महापौर सरिता मोरे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. अनेक महिला...
जून 17, 2019
कोल्हापूर - भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांचा पक्षाने तडकाफडकी राजीनामा घेतला. शासकीय विश्रामगृहावर त्यांना बोलवून पक्षाने त्यांना दिलेले वाहनही काढून घेतले. देसाई यांचा अचानक राजीनामा घेतल्याने भाजप वर्तुळात याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.  देसाई यांचा तडकाफडकी राजीनामा का घेतला? याची...
जून 04, 2019
खासगी बसच्या ‘पिकअप पॉइंट’मुळे रात्री वाहतूक कोंडी अन्‌ अपघात पुणे - शनिवारी रात्री आठ वाजताची वेळ... कात्रजच्या मुख्य चौकात सहा आसनी रिक्षामध्ये १०-१२ जण कोंबून बसविलेले...  एकीकडे इतक्‍या प्रवाशांना घेऊन निघालेली रिक्षा... तर दुसरीकडे भर चौकातच ‘पिकअप पॉइंट’वर थांबलेल्या खासगी ट्रॅव्हल्समध्ये...
मे 13, 2019
औरंगाबाद - शहरवासीयांच्या डोळ्यांतून झोपेची गुंगी उतरली नव्हती. सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बाहेरगावाहून ३५ हजार लोक आपापल्या वाहनांनी आले. त्यांनी कोणाच्या सूचनेची किंवा मदतीची वाट न पाहता शहरातील ३३ मुख्य रस्ते चकाचक केले. अचानक लोक येऊन परिसरात झाडत आहेत, कुणी कचरा गोळा करीत आहे, परिसरातील...
मे 06, 2019
नांदेडवर काँग्रेसचे वर्चस्व असले तरी भाजप, शिवसेना तसेच वंचित बहुजन आघाडी यांनी आपला प्रभाव दाखवला आहे. त्यामुळे विधानसभेसाठी ते चुरस निर्माण करतील, हे निश्‍चित. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण नांदेडमधून पुन्हा खासदार होणार का? याची सध्या चर्चा असतानाच, दुसरीकडे विधानसभेच्या...
मार्च 03, 2019
स्वातंत्र्यानंतर प्रथमच सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पराभूत झाली. त्या पराभवाचे विश्‍लेषण मोदी लाटेचा परिणाम असे केले गेले. देशातच ४२ जागांवर येऊन ठेपल्याने काँग्रेसच्या इथल्या पराभवाची फारशी चर्चा त्यावेळी झाली नाही. मात्र, त्यातून धडा घेऊन काँग्रेसजन एकमुखाने पुन्हा जनतेसमोर जायच्या...
फेब्रुवारी 19, 2019
जळगाव ः शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्‍न 2001 मध्ये विधानसभेत मी मांडला होता; परंतु त्यावेळी निधी मिळाला नाही. मात्र मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे यांच्या प्रयत्नातून शासनाकडून हा या पुलाला निधी मंजूर झाला आहे. या पुलामुळे राजूमामांच्या जळगाव शहरापेक्षा माझ्या ग्रामीणला अधिक लाभ होईल,...
फेब्रुवारी 04, 2019
कळवा - कळवा परिसरातील कळवा, खारीगाव, विटावा, शिवाजी नगर, भास्कर नगर, घोळाई नगर परिसरात गेल्या काही वर्षापासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. काही ठिकाणी नळाला पाणीच येत नसल्याने महापालिका प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली सोमवार(दि 4)ला खारीगाव ते कळवा प्रभाग...