एकूण 63 परिणाम
जून 05, 2019
पुणे - पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडा) अंतर्गत येणाऱ्या चार हजार 756 सदनिकांसाठी शुक्रवारी (ता. 7) सकाळी दहा वाजता अल्पबचत भवन येथे ऑनलाइन सोडत काढण्यात येणार आहे. या सदनिकांसाठी एकूण 41 हजार 501 जणांचे ऑनलाइन अर्ज प्राप्त झाल्याची माहिती म्हाडाचे मुख्याधिकारी अशोक पाटील...
जून 04, 2019
पुणे : पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडा) अंतर्गत येणाऱ्या चार हजार 756 सदनिकांसाठी शुक्रवारी (ता. 7) सकाळी दहा वाजता अल्पबचत भवन येथे ऑनलाइन सोडत काढण्यात येणार आहे. या सदनिकांसाठी एकूण 41 हजार 501 जणांचे ऑनलाइन अर्ज प्राप्त झाल्याची माहिती म्हाडाचे मुख्याधिकारी अशोक पाटील...
एप्रिल 16, 2019
राज ठाकरे मावळात येऊ नयेत, यासाठी युतीचे देव पाण्यात पिंपरी - लोकसभा निवडणुकीत प्रत्यक्षात एकही उमेदवार नसतानाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इंजिन वेगात आहे. अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घणाघाती भाषणांनी सत्ताधारी घायाळ झाले आहेत. त्याचमुळे मावळ मतदारसंघात त्यांची सभा होऊ नये, यासाठी महायुतीचे उमेदवार...
डिसेंबर 19, 2018
पिंपरी - आकुर्डी रेल्वे स्टेशनला जोडणाऱ्या चार रस्त्यांचे रुंदीकरण करण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशन परिसरासह प्राधिकरण, रावेत, बिजलीनगर व वाल्हेकरवाडी परिसरातील वाहतूक सुरळीत होणार आहे. निगडी, आकुर्डी, त्रिवेणीनगर, रुपीनगर, प्राधिकरणातील सेक्‍टर २२ ते २६, बिजलीनगर...
डिसेंबर 13, 2018
पिंपरी - शहराचा स्मार्ट सिटीत झालेला समावेश आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पुणे, पिंपरी-चिंचवडसह केलेला सर्वंकष वाहतूक आराखडा यामुळे शहरात विकासकामे करण्यासाठी महापालिकेला एक नवीन दिशा मिळाली आहे. त्यानुसार चऱ्होली, मोशी, डुडुळगाव, ताथवडे, पुनावळे, किवळे, रावते, मामुर्डी या...
डिसेंबर 05, 2018
पिंपरी - ‘‘शिक्षण क्षेत्रामध्ये खासगीकरणाच्या नावाखाली बाजारीकरण सुरू आहे, त्यामुळे शिक्षण व्यवस्था खिळखिळी होत आहे. मराठी  शाळा कमी होत असून त्या टिकवण्यासाठी समाजात सकारात्मक बदल होण्याची आवश्‍यकता आहे,’’ असे मत विविध शाळांमधील प्राचार्य व मुख्याध्यापकांनी व्यक्त केले. सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन...
डिसेंबर 03, 2018
भोसरी - जीवनदायी ठरणाऱ्या इंद्रायणी नदीचे पाणी दिवसेंदिवस प्रदूषित होत आहे. नदीचे पाणी प्रदूषित होणारच नाही, याची खबरदारी सर्वप्रथम नागरिकांनी घेणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे इंद्रायणी नदी स्वच्छतेचा वसा नागरिकांनी घेतला पाहिजे,’’ असे आवाहन आमदार महेश लांडगे यांनी भोसरीत केले.  भोसरीतील कै. अंकुशराव...
नोव्हेंबर 26, 2018
पिंपरी-चिंचवडची ‘औद्योगिकनगरी’ वाटचाल आता ‘शिक्षणाची पंढरी’कडे होत आहे. येथील विद्यार्थ्यांचा कला, साहित्य, सांस्कृतिकपाठोपाठ आता सायन्स, मॅनेजमेंट, टेक्‍नॉलॉजी, मायक्रोलॉजी, हॉस्पिटॅलिटी, सेफ्टी आदी व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे कल वाढला आहे. विद्यार्थ्यांना दिशा देणारे विविध कोचिंग क्‍लासेस....ई-...
नोव्हेंबर 23, 2018
पुणे - पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या (म्हाडा) वतीने पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत 812 घरांसाठी 19 डिसेंबर रोजी सोडत होणार आहे. त्यासाठी बुधवारपासून (ता.21) ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरवात झाली असून, 603 नागरिकांनी ऑनलाइन नोंदणी केल्याची माहिती पुणे मंडळाचे मुख्याधिकारी अशोक ...
ऑक्टोबर 02, 2018
पिंपरी - प्राधिकरण, पेठ क्रमांक २६ येथे उभारण्यात येणाऱ्या ग. दि. माडगूळकर नाट्यगृहाचे काम अद्याप संथ गतीने सुरू आहे. अंतर्गत इंटेरिअरसह काम पूर्ण होण्यासाठी ऑगस्ट २०१९ उजाडणार आहे. तोपर्यंत नाट्यकलाकार आणि नाट्यरसिकांच्या पदरी प्रदीर्घ प्रतीक्षा आहे. पिंपरी-चिंचवड शहर उद्योगनगरी असले, तरी शहरात...
सप्टेंबर 07, 2018
पिंपरी - हिंजवडीतील शिवाजी चौक परिसरात सातत्याने होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी एकेरी वाहतुकीचा उपक्रम पोलिसांकडून प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येत आहे. मात्र, पीएमपी बसचा विस्कळितपणा, बसथांबे, बेशिस्त पार्किंग व वाहतूक, रस्ता नसल्याने घुसखोरी करणारे स्थानिक, रस्त्यावर पडलेली खडी, अशा...
सप्टेंबर 04, 2018
घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाबाबत योग्य धोरण आखले नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने बांधकामावर बंदी घालून संबंधित राज्यांना दणका दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्र सरकारचा घनकचरा व्यवस्थापनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन किती बेफिकिरीचा आहे, हेच अधोरेखित झाले आहे. देशातील "सर्वांना घर!' अशी मोहीम...
ऑगस्ट 21, 2018
पुणे - हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यानच्या मेट्रो प्रकल्पाच्या कामासाठी टाटा-सिमेन्स या कंपनीच्या निविदेला मान्यता देऊन तो कार्यकारी समितीकडे मंजुरीसाठी पाठविण्याचा निर्णय पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) सोमवारच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे कार्यकारी समितीची मान्यता...
ऑगस्ट 21, 2018
पिंपरी - नाशिक फाटा ते मोशीदरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम जलदगतीने करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. येत्या दोन महिन्यांत रस्त्याच्या कामाचा सविस्तर अहवाल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे सादर करणार असून, नोव्हेंबरमध्ये रस्त्याच्या कामाची निविदा काढण्यात येणार असल्याचे...
जुलै 24, 2018
वाल्हेकरवाडी (पुणे) : अंघोळीची गोळी संस्था आणि इतर सामाजिक संस्था मागील चार महिने पिंपरी-चिंचवड शहरातील  विविध भागातील झाडांवरील खिळे आणि तारा काढत आहेत.याची दखल घेऊन सहायक आयुक्त प्रवीण आष्टीकर यांनी जाहीर नोटीस काढून झाडांवर जाहिरात करणाऱ्यांवर महाराष्ट्र विरूपण प्रतिबंध अधिनियम 1995 अन्वये...
जून 02, 2018
पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण विभागाने बालभारतीकडून मागविलेली (पहिलीची वगळता) सर्व शालेय पाठ्यपुस्तके दाखल झाली. समग्र शिक्षा अभियानांतर्गत येत्या पाच जूनपासून २० केंद्रावरून ती वितरित करण्यात येतील. त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांकडे पाठ्यपुस्तके असतील, असे शिक्षण विभागाचे...
मे 25, 2018
पिंपरी - हॅरिस पुलालगतच्या झोपडपट्टीचे स्थलांतर करण्यास पुणे महापालिकेने सुरवात केली आहे. हे स्थलांतर लांबल्यामुळे पुण्याकडून पिंपरीकडे जाणाऱ्या पुलाचे काम रखडले आहे. झोपडपट्टीच्या जागी एक खांब उभारून, त्यावर स्लॅब टाकण्यात येईल. तेथे रॅम्प बांधल्यानंतर या पुलावरून वाहतूक सुरू होईल. पावसाळ्यानंतर...
एप्रिल 28, 2018
एखादे शहर पुढे जायचे तर त्या शहराचे पालकत्व घेणारा नेता लागतो. निदान ते शहर औद्योगिकीकरणाची गती पकडेपर्यंत तरी...राज्यातील अन्य प्रगत शहरांच्या वाटचालींवर नजर टाकली तर तेच दिसेल. गेल्या पंचवीस-तीस वर्षांतील सांगलीचे मागासलेपण नेतृत्वाच्या पोकळीत आहे. प्रगल्भ नेतृत्वाचा हा दुष्काळ सरता सरत नाही, असे...
एप्रिल 14, 2018
पिंपरी  - ""लोककला वाङ्‌मयाचे संशोधन होऊन त्या संहिताबद्ध झाल्या पाहिजे. त्यांचं विद्यापीठ झालं पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये विद्यापीठ आणि लोककला अकादमी झाली पाहिजे,'' अशी अपेक्षा तिसऱ्या अखिल भारतीय मराठी लोककला संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रामचंद्र देखणे यांनी केले.  पिंपरी-चिंचवड महापालिका आणि अखिल...
फेब्रुवारी 14, 2018
पिंपरी - जन्मानंतर आई-वडिलांनी वाऱ्यावर सोडले. अनाथ आश्रमात राहून जेमतेम शिक्षण पूर्ण केले. आश्रमानेच जीवनाच्या जोडीदाराशी रेशीमगाठ बांधून दिली. त्यानंतर स्वतःच्या हिमतीवर जगण्यासाठी आश्रमातून बाहेर पडलेल्या या दांपत्याची सध्या स्वतःच्या घरासाठी वणवण सुरू आहे.  ही कहाणी आहे पूनम नाईक व सुजितकुमार...